भाग-६ नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थ महात्म्य वर्णन परिक्रमा2013-14अपराजित योद्धा प.बाजीराव पेशवे

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 11. 2020
  • नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थ महात्म्य वर्णन (परिक्रमा2013-14)भाग -6वा.अपराजित योद्धा प.बाजीराव पेशवे
    ..........................................................................
    प्रवक्त्या - नर्मदाकृपांकित परिक्रमावाशी हभप सुश्री सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर ,श्री क्षेत्र ताहाराबाद ता राहुरी जि.अहमदनगर(महाराष्ट्र)
    ..........................................................................
    प्रवास - कांकरिया आश्रम ते रावेर खेडी,तेलिभट्ट्यांन सियाराम बाबा आश्रम मुक्कामी
    ..आणि त्या ठिकाणच्या तीर्थांचे महत्व जरूर ऐका...आणि इतरांनाही ऐकवा
    ......................................................................
    प्रवासातील असे रोजचे रहस्यमय वेगवेगळे अनुभव व तीर्थ महात्म्य ऐकण्यासाठी आपल्या... नर्मदे हर हर ...या यू ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा त्यामुळे व्हिडिओ तयार झाल्याबरोबर लगेच अपणास पाहवयास मिळेल आणि घर बसल्या नर्मदा परिक्रमेचा आनंद घेता येईल..आणि दुसऱ्यांना ही देता येईल..............................................................
    त्याचप्रमाणे ज्यांना कुणाला शास्त्रशुद्ध , अनुभव युक्त नर्मदा परिक्रमा बसणे अथवा पाई करावयाची असेल किंवा माहिती हवी असेल तसेच ज्यांना नर्मदा खंडामध्ये परिक्रमा वाशी व गोरगरिबांची सेवा करण्याची इच्छा असेल त्यांनी केव्हा ही निःसंकोचपणे आवश्य संपर्क साधा....
    आपल्या सेवेत आम्ही सदैव तत्पर आहोत....मात श्री नर्मदे हर.................................................................
    - नर्मदा कृपांकित बहुउददेशीय सेवाभावी संस्था, क्षेत्र ताहाराबाद ता.राहुरी जि. अहमदनगर..
    संपर्क:-9604289232 व्हॉट्सअँप/
    9970324593/
    8830219303
    #नर्मदा_परीक्रमा
    #Narmada_Parikrama

Komentáře •