आरक्षणावर Ramdas Phutane काय बोलले? आवर्जून बघा Reservation | Manoj Jarange Patil | Chhagan Bhujbal

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • आरक्षणावर Ramdas Phutane काय बोलले? आवर्जून बघा
    Reservation | Ramdas Phutane | Manoj Jarange Patil | Chhagan Bhujbal
    .
    .
    .
    #marathareservation #obcreservation #ramdasphutane #manojjarangepatil #chhaganbhujbal #manojjarange #politics #maharashtra #bjp #bjp4maharashtra #devendrafadnavis #eknathshinde #eknathshindecm #eknathshindesaheb #eknathshindelatest #forthepeoplenews
    .
    .
    ...LIKE | FOLLOW | SUBSCRIBE | SHARE करा आणि अपडेट्स मिळवा...
    ► Like us on Facebook : / forthepeoplenewschannel
    ► Follow us on Instagram : / forthepeople.news
    ► Follow us on Twitter : / forthepeoplene
    सर्व बातम्यांसाठी www.forthepeop... या संकेतस्थळाला भेट द्या ...!
    COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1976
    COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1976, ALLOWANCE IS MADE FOR "FAIR USE" FOR PURPOSES SUCH AS CRITICISM, COMMENT, NEWS REPORTING, TEACHING, SCHOLARSHIP AND RESEARCH. FAIR USE IS A USE PERMITTED BY COPYRIGHT STATUE THAT MIGHT OTHERWISE BE INFRINGING. NON PROFIT, EDUCATIONAL OR PERSONAL USE TIPS THE BALANCE IN FAVOR OF FAIR USE.
    .
    .
    #devendrafadnavis #india #mumbai #news #pune #covid #maharashtra #vote #politics #marathi #modi #narendramodi #bjp #democracy #congress #satara #amitshah #rahulgandhi #indianpolitics #bjpindia #ncp

Komentáře • 314

  • @AnilDarade-bh8je
    @AnilDarade-bh8je Před 11 dny +22

    रामदास फुटाणे जी , आपल्या सारख्या विचारवंताची खुप गरज आहे , भारतीय समाजाला. आपणास उदंड आयुष्य लाभो

  • @pripen2674
    @pripen2674 Před 12 dny +17

    विचार स्पष्ट उत्तमपणे मांडले आहेत 👏🙏💐

  • @anilshendepoet
    @anilshendepoet Před 11 dny +43

    वा रामदासजी, आरक्षणावर अतिशय मार्मिक भाष्य आहे तुमचं . पण अडानी, अंबानी, मोदी, शहा यांच्यावर मात्र तुम्ही उगाचंच दुगाण्या झाडल्या आहेत. ते योग्य नाही.

    • @sharadmagdum8421
      @sharadmagdum8421 Před 9 dny +3

      Pawar sahebani yana MLC kele hote. Te upkar fedat ahet bahutek

    • @balupathare1999
      @balupathare1999 Před 9 dny

      0:33 ​@@sharadmagdum8421

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 Před 9 dny +3

      Maratha arakshanvar yogya bolale pan adani ambani modi shaha var je garan lokana sangitala te yogya nahi

    • @mahindrashinde1603
      @mahindrashinde1603 Před 8 dny +1

      आणलं यात पण राजकारण ,,इतके लाचार झाले लोक की पक्षाला बाप मानतात,, सत्य स्वीकारले पाहिजे,

    • @mahindrashinde1603
      @mahindrashinde1603 Před 8 dny

      ​@@sharadmagdum8421 अरे लाचार ते काय चुकीचे बोलले ते सांग,,

  • @BhagwanGhidhane
    @BhagwanGhidhane Před 11 dny +10

    प्रथम आपणास सप्रेम नमस्कार सर अगदी आपण चांगले विचार मांडले आहात आता लोक संख्या लक्षात ठेवून व आर्थिक मागसले पण पाहुन कोणतेही आरक्षण सरकारी योजना ज्याना खरच गरज आहे त्याना दीले पाहिजे फुकट काहीही देवु नये राजकारणातील आरक्षण बंद केले पाहिजे तरच खरी सुधारणार होणार

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 Před 9 dny

      आर्थिक मागासलेपण येथे कसे कुठून आधी ते सांगा

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 Před 9 dny +1

      राजकारणातील आरक्षण लगेच बंद करा पण शिक्षण नोकरी ती ल आरक्षण आहे व ते राहिल - पाहिजे...

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 Před 13 dny +45

    खुप छान फुटाणे साहेब वस्तू स्थिती तरूण मुलांना सांगितले नाहीतर आरक्षणाच्या प्रश्नावरून तरुण मुलांची डोकी भडकवण्याचे काम सुरू आहेत यामुळे जातीची तेढ वाढत आहे

    • @user-ny3ie1zc6h
      @user-ny3ie1zc6h Před 12 dny +6

      फुटाणे सर,नमस्कार.आपण आत्ताच्या तरुण मुलं मुलींना जो मोलाचा संदेश दिला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद...

  • @Atharv66637
    @Atharv66637 Před 12 dny +21

    खूप छान अशा विचारांची देशाला आणि तरूणांना गरज आहे. जरूर याचा विचार करावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे

  • @user-sv7yj4tc4o
    @user-sv7yj4tc4o Před 10 dny +5

    आपले विचार उत्तम असून शासनाने अमलात आणावेत हीच अपेक्षा

  • @umeshdongare1647
    @umeshdongare1647 Před 13 dny +13

    फारच छान मार्गदर्शन. थोडफार शरद पवारांना पटवून द्यावे.

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Před 13 dny +11

    नमस्कार माननीय रामदासजी आपण अतिशय वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीच वर्णन केले आहे. तथापि तरुणाईला योग्य शब्दात परिस्थितीचे वर्णन करून मार्गदर्शन केले आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉

  • @sureshshiradhonkar3569
    @sureshshiradhonkar3569 Před 12 dny +17

    मारवाडी, राजस्थानी, बिहारीं, बंगाली मुसलमान हे कसे पैसे मिळवतात ते पहा. आणि मार्ग निवडा.

  • @user-fu2nu2en5z
    @user-fu2nu2en5z Před 10 dny +3

    सर तुमच्या भाषणाची गरज आहे काळामध्ये भरपूर गरज आहे

  • @santoshbharati1495
    @santoshbharati1495 Před 9 dny +2

    रामदासजी म्हणजे मराठी साहित्य प्रतिभा....परखड आणि मार्मिक....खुप छान

  • @appasopatil7883
    @appasopatil7883 Před 21 dnem +16

    Great truth namaskar

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 Před 3 dny

    रामदास फुटाणे सर नमस्कार धन्यवाद
    अगदी बरोबर बोलत आहात सर छान माहिती दिली सर सविस्तर माहिती दिली तुमचे काव्य छान आहे सर जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय हिंद

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před 14 dny +15

    ज्यावेळेस विलासराव म्हणाले जातीनिहाय आरक्षण रद्द करा त्या वेळेस ते विधानसभेच्या निवडणुकीत पडले ते पण आठ खात्याचे मंत्री असताना. नंतर गुडघाभर चिखलात मतं मागत फिरले तवा लोकांना त्यांची थोडी क्यू आली

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 Před 9 dny

      कारण आरक्षण जातीनिहाय आजची गरज आहे होती

    • @anilakade4109
      @anilakade4109 Před 3 dny

      जगात शेवटचा हिंदू जिवंत असे पर्यंत तो जातीयवाद करणार हे 100%

  • @onkarjadhav8708
    @onkarjadhav8708 Před 12 dny +3

    खरच नावाप्रमाणे सर्वसामान्यांना समजेल असे संभाषण केले,आत काही कुचर फुटाणे दात पाडण्यासाठी होते काय? जातीनिहाय आरक्षण मोडीत काढण्याचा विचार केला पण जातीयवाद मिटविण्यासाठी काय करायचं सांगणे गरजेचे आहे.

  • @user-oh1ce9ld4l
    @user-oh1ce9ld4l Před 11 dny +4

    आज सव॔ समाजाला मा.रामदासजीनी सुंदर विचाराचा डोस पाजला हे खुप गरजेचे आहे पण समजावून घेणे हे आपले काम आहे🙏🙏

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 Před 13 dny +14

    खासगीकरण केलंय, तर १००% आरक्षण दिलं तरी उपयोग काय ...जीथे बाटली तिथे फुटाणे.

  • @bhagwanwaghmare2611
    @bhagwanwaghmare2611 Před 12 dny +8

    वा रामदासजी फुटाणे साहेब
    आपण अतिशय छान मेसेज दिला आहे,
    जनतेने हा आपला संदेश स्विकरनं आवश्यक आहे, साहेब धन्यवाद

  • @prakashdhivar7512
    @prakashdhivar7512 Před 12 dny +6

    साहेब आपले विश्लेशण खूप छान! पण न्यायालयातील आरक्षणा बद्दल बोला!

  • @VikasGhurde_
    @VikasGhurde_ Před 11 dny +7

    अप्रतिम...
    हे ज्याला समजेल तोच माणूस

  • @prabhakarhande3404
    @prabhakarhande3404 Před 2 dny +1

    फार उत्तम . सर्वानी ऐकून विचार करावा

  • @RameshShinde-fx8mt
    @RameshShinde-fx8mt Před 14 dny +22

    शरद पवारांनी तुम्हाला वापरले त्याचे काय?

    • @sharadmagdum8421
      @sharadmagdum8421 Před 9 dny

      Satya ahe.

    • @anilakade4109
      @anilakade4109 Před 3 dny

      शरद पवारांनी वापरले व फुटाणेनी वापरू दिले

  • @dyaneshwarmunjal1775
    @dyaneshwarmunjal1775 Před měsícem +6

    खुप खुप छान व सत्य प्रेरणा सर

    • @prasannapatil2850
      @prasannapatil2850 Před 11 dny

      किती सुंदर भाषण आभ्यासु व्रत्ती दिसते च भाषणातुन आपले सगळे सिनेमा मी आज पासून आवर्जून पाहीन

  • @MadanOhal
    @MadanOhal Před 9 dny +1

    खरंच आपण अतिशय खरे बोललात! ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो!

  • @anilakade4109
    @anilakade4109 Před 3 dny +1

    शरद पवरचा सर्वात खास पिट्टू होता आपण हे 100% सिद्ध झाले

  • @KailasGawali-we8ej
    @KailasGawali-we8ej Před 13 dny +10

    आदरणीय रामदास फुटाणे सरांनी देशातील सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक व भारतातील दोन धनदांडगे व दोन गुजराती या चार खांबावर देश उभा आहे याबाबतीत सविस्तर असं तरुणाना मार्गदर्शन केलेले आहे धन्यवाद सर गवळी सर

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 Před 14 dny +17

    मग आमदार खासदार मराठा समाजाचे आहे मग कायदा का करीत नाही

    • @latakatore9114
      @latakatore9114 Před 11 dny +1

      बरोबर केंद्र सरकारच्या मागें लागल पाहिजे मुद्दा उचलुन धरला पाहिजे

  • @shrikantpeshave8528
    @shrikantpeshave8528 Před 12 dny +5

    सद्यस्थितीचे अतिशय समर्पक आणी वास्तववादी विवेचन.

  • @sukhadevaage5957
    @sukhadevaage5957 Před 5 dny

    रामदास फुटाणे सर, आपणास सादर प्रणाम!, आपण आपल्या कवितेतून खूपच छान सर्वच समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे! उत्तम मार्ग दर्शन आजच्या तरूणाईला पण केले आहे! आपले खूप खूप आभार!, आपणा कडून आसेच सामाजिक कार्य घडावे! हिच विनंती आहे!

  • @shivajichole8279
    @shivajichole8279 Před 16 dny +4

    It's great👍

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly Před 12 dny +7

    अहो साहेब तुम्ही म्हणताय आमदार खासदार केंद्र तुम्हाला नोकऱ्या देणार नाहीत मग काय फक्त हे काय स्वतःची व नातेवाईकांची महाराष्ट्र लुटून घर भरायला जनतेन निवडून दयायच काय.

  • @santoshshinde9292
    @santoshshinde9292 Před 12 dny +6

    रामदास तुम्ही आरक्षण घेताय ना😂

  • @vijaykumarlokhande1512
    @vijaykumarlokhande1512 Před 11 dny +8

    कोणत्याही विचारवंतांची गरज नाही.
    आरक्षण हे गरीबी हटावसाठी नाही. शासनात सर्वांचे प्रतिनिधित्व असावे यासाठी आहे .

    • @Chandrakantzunjar-u4z
      @Chandrakantzunjar-u4z Před 10 dny +1

      राईट अँड करेक्ट करेक्ट करेक्ट

  • @pralhaddhumal8167
    @pralhaddhumal8167 Před 11 dny +2

    खुप छान आजचं विश्लेषण केले.धन्यवाद..

  • @surendragadgil2211
    @surendragadgil2211 Před 13 dny +6

    इथ सांगता आरक्षण नको,पण मतदान करताना जे तरूण मुलामुलींना भडकावतात त्या पक्षालाच मतदान करतात....मग कस होणार

  • @deepakghaytadak9584
    @deepakghaytadak9584 Před 12 dny +2

    धर्मच्या नावावर फक्त विशिष्ट जातिलाच जगता देते इतरांना नाही

  • @sharadkaleenergyeleconsult7708

    Dear all,
    Abolish आरक्षण. Give same आरक्षण to economically weaker section only.
    Not exceeding 50%.
    k s ramchandra.

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole5882 Před 13 dny +9

    मग सर्वांना आर्थिक निकषावर आरक्षण ठेवा. जय भवानी जय शिवराय

    • @shaileshmagar93
      @shaileshmagar93 Před 11 dny +1

      आर्थिक निकषावर भेदभाव होतो का जातीवर भेदभाव होतो?

    • @prasannapatil2850
      @prasannapatil2850 Před 11 dny +1

      खूप छान

  • @parkul3
    @parkul3 Před 6 dny

    वाह, सुंदर सर...

  • @pandurangpawar787
    @pandurangpawar787 Před 13 dny +2

    Sir खूप छान व वास्तववादी विचार आपण मांडलेत.

  • @yogaforhealth4461
    @yogaforhealth4461 Před 13 dny +2

    फुटाणे साहेब आम्हाला ही कळतय आता कोणाचाही हात नाही पाय नाही

  • @shakuntaladamle9996
    @shakuntaladamle9996 Před 9 dny

    Great visalashan👌👌

  • @meenavaidya2884
    @meenavaidya2884 Před 14 dny +10

    खूप दिवसांनी प्रामाणिक विचार ऐकायला मिळाले खखुर विवेचन

  • @devendrapatil9624
    @devendrapatil9624 Před dnem

    बरवाटल समाज सुधारण्यासाठी तुमच्यासारखे पाहीजेत जय श्री राम

  • @pramodsanap5535
    @pramodsanap5535 Před měsícem +3

    Great

  • @anandashtikar4192
    @anandashtikar4192 Před 4 dny

    एकदम करेक्ट बोलले साहेब वाह 🙏🏻

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 Před 13 dny +1

    वस्तूनिष्ठ व सर्व समाजाचे डोळ्यात अंजन घालणारे विश्लेषण, जाती धर्माच्या नावाखाली राहण्यापेक्षा सकल समाजा साठी जीवन जगणं हे राजकीय नेत्यांनी समजून घेणे आवश्यक आहे.

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 Před 2 dny

    प्रश्न नोकऱ्यांचा नाही शिक्षण व प्रशिक्षण
    साठी लागणारा खर्च.फुटाणेची ही वायफळ बडबडत आहे.

  • @vishnumahamune3766
    @vishnumahamune3766 Před 17 hodinami +1

    फुटाने साहेब तुम्ही खुप ज्ञानाचा डोस देता पण तो पचवायला क्षमता लागते, निवडणूक आली की ऐक चपटी वर 500/1000रु. पाच रुपयांत खिचडी भजे, एवढ्यात मत मिळवा साहेब तुमचे विचार कोण ऐकतो.

  • @nirmalashendre3230
    @nirmalashendre3230 Před dnem

    Atishay sundar

  • @sureshshiradhonkar3569
    @sureshshiradhonkar3569 Před 12 dny +5

    आता सरकारने हिम्मत करून आर्थिक निकशावर आरक्षण ठेवावे. यापुढील आरक्षण आर्थिक निकशावर ठेवावी. त्याशिवाय जाती भेद नष्ट होणारनाही.

  • @sanjaychavan1604
    @sanjaychavan1604 Před 6 dny

    चांगले विचार मांडलेत घेण्यासारखे आहेत

  • @balasahebmane7249
    @balasahebmane7249 Před 16 dny +12

    डॉ.बाबासाहेबानी फक्त 10 वर्षच आरक्षण दिले होते.परंतु काॅगरेस राजकारण्यांनी सतत 10,10 वर्ष वाढविली.

    • @ashokwaghmare8346
      @ashokwaghmare8346 Před 13 dny +2

      संविधान न वाचता आपण समाजाला ज्ञान दिले त्याचे आभार मानावे असे वाटत नाही 🙏

    • @IPsjhd
      @IPsjhd Před 12 dny

      तुम्ही पण संविधान वाच्यालाच हवे​@@ashokwaghmare8346

    • @sudhakardhoke147
      @sudhakardhoke147 Před 12 dny +2

      Only.political reservation was for 10 years.

    • @kamalbarve6249
      @kamalbarve6249 Před dnem

      ​@@ashokwaghmare8346 - आपण तरी वाचले आहे का, की भारत तोडण्यासाठी ekatra आलेल्या मंत्र्यां प्रमाणे नुसते 'संविधान, 'संविधान' ओरडता? मंत्री तर मूर्ख आहेतच, पण तुम्हीही तेव्हढेच मूर्ख आहात

  • @latakatore9114
    @latakatore9114 Před 11 dny +1

    खरच खुप छान विलेशन जय शिवराय

  • @ManthanWagh-ex4dc
    @ManthanWagh-ex4dc Před 14 dny +5

    खूप छान सर...
    75 वर्षा नंतर हे सगळं संपायला हवं.....
    अजून ही आरक्षणावरून वाद सुरु आहेत...

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před 14 dny +2

    जातीनुसार राज्य करायला हवे म्हणजे सर्व जातीला न्याय मिळाला सारखा होईल किंवा कोणतच राज्य नसायला पाहिजे फक्त भारत देश असायला पाहिजे.

  • @sanjaydixit1958
    @sanjaydixit1958 Před 2 dny

    छान विचार मांडले.

  • @sushamwagh5360
    @sushamwagh5360 Před 11 dny +1

    Very good thoughts...

  • @user-ob7ib8yv5q
    @user-ob7ib8yv5q Před 8 dny +1

    मोदी,शहा,अंबानी,अदानी ह्यांचा आरक्षणाच्या कालमर्यादेशी काय संबंध...मोदी, शाह 10 वर्षांपौर्वि आले...अंबानी,अदानी ह्यांच्या कंपनीमध्ये दलितपण नोकरी करतात...दलितानाही व्यवसाय मिळतो ना...
    या उलट मराठ्यांचे साखर कारखाने, कॉलेज ह्यात आरक्षण किती दिले 70 वर्षात

  • @gautamkamble3140
    @gautamkamble3140 Před 16 dny +2

    Very nice sir

  • @santoshthopate4632
    @santoshthopate4632 Před 9 dny

    रामदास फुटाणे सारख्या विचारवंतांचे हे विचारांची आजच्या काळातील तरुण पिढीने समजुन घेणे आवश्यक आहे

  • @pravinvasantraodeshmukh3300

    सर
    खूप खूप धन्यवाद
    हे विचार करायला लावणारा उशीर झाला

  • @bsawant7117
    @bsawant7117 Před 4 dny

    खुप छान

  • @vidyasagarjoshi8216
    @vidyasagarjoshi8216 Před 11 dny +1

    योग्य समीक्षण पण कोणाला समजणार प्रयत्न करणे व दोषमुक्त होणे एवढेच हाती

  • @dineshvaidya6006
    @dineshvaidya6006 Před 4 dny

    Khup chan !

  • @bharatiadhatrao8696
    @bharatiadhatrao8696 Před 8 dny

    कॉँग्रेस तर आरक्षण कायम ठेवू इच्छित आहे. त्याच एका हे गोष्टीवर व कॉँग्रेस ने लोकसभा निवडणूक लढविली.

  • @SachinPawar-rg4ro
    @SachinPawar-rg4ro Před 13 dny +4

    आर्थिक निकषावर आरक्षण हवे तरच जाती, धर्मातील भेद कमी होतील नैतर द्वेष वाढतच जाणार.

  • @chandrakantwadmare4485
    @chandrakantwadmare4485 Před 11 dny +1

    Good guided

  • @sureshdeshpande1309
    @sureshdeshpande1309 Před 5 dny

    रामदासजी आरक्षण काढले तरी बोंबाबोंम होईल प्रश्र्न जरा अवघडच आहे परदेशात ब्राम्हण समाजाची पण खुप आहेत

  • @subhashkulkarnii
    @subhashkulkarnii Před 7 dny

    आपले विचार खरोखर वास्तववादी आहेत मान्यवर पण याची अंमलबजावणी अत्यंत आवश्यक वाटते..पण मांजराचे गळ्यात घंटी कोण बांधेल. तो दिवस सुवर्णपदकाचा .

  • @sulbhdeshpande1995
    @sulbhdeshpande1995 Před 11 dny +1

    खूपच छान

  • @NarayanJadhav-io1tg
    @NarayanJadhav-io1tg Před 11 dny +1

    Very good

  • @TryambakJagtap-pk8hh
    @TryambakJagtap-pk8hh Před 11 dny +2

    पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे फुटाणे साहेब तुम्ही बेलता ते बरोबर असेल मध्यम वर्गासाठी पण खालील गोरगरिबांच काय साहेब सहज बोलता तुम्ही करोडपती आहे पिचर काढण आमच्या गरीबाच नाही आरक्षण हेचं आमच्या पोराची दिशा आहे गरजही आहे आरक्षणापासुन ही दिशाभूल तर नाही ना मनोज दादा जे करत आहेत तेच योग्य आहे तेच पांडुरंग आहे आपला सल्ला आपल्या घरात द्या उपकार होतील एक मराठा लाख मराठा

  • @arunaphadke5028
    @arunaphadke5028 Před 9 dny

    आवडलंच
    आहेत ...काही मराठे तरी....फुकटे नाहीत.

  • @meghamuralidharan1312
    @meghamuralidharan1312 Před 13 dny +10

    म्हणूनच आर्थिक दुरबल लोकांनाच आरक्षण द्यायला पाहिजे.

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 Před 9 dny

    रामदास फुटाणे आपण लोकांपर्यंत सुंदर उत्कृष्ट मेसेज पाठवतात अहो आपला अभ्यास आहेत पण हेच व्याख्यान बाहेर आयोजित करण्यात आलाय राज्यातील वेगळ्या ठिकाणी तर तरुण मुलांपर्यंत 25 टक्के तरूण मुलांपर्यंत गेलेच तर मुलांवर संस्कार चांगले होतील अशीच अपेक्षा करतोस कदाचीत तरुण मुलांपर्यंत पोहचल तर फारच उत्तम होईल

  • @vishnuchavhal6763
    @vishnuchavhal6763 Před 11 dny +1

    कोणी काही सांगू मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे कथा खूप लोक सांगत आहेत

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 Před 9 dny +1

      कोणी काही बोलू नको आरक्षण पाहिजे😮

    • @user-ru6gd2yh4c
      @user-ru6gd2yh4c Před 5 dny

      बरोबर ​@@sunilghadge2833

  • @ravindrapaldhe9900
    @ravindrapaldhe9900 Před 10 dny

    Best analysis

  • @jayprakashpatil8105
    @jayprakashpatil8105 Před 13 dny +5

    ओबीसी तून मराठा आरक्षण द्या असे फुटाणे साहेब एकदा तरी म्हणा.

    • @skjkjg
      @skjkjg Před 12 dny

      सगळं रामायण ऐकलं तर रामाची सीता कोण ....

  • @gajendrasinghpatil8110
    @gajendrasinghpatil8110 Před 9 dny +2

    अतिशय उत्तम फक्त अंबानी अदानी आनी दोन नेते मध्य आनले ट्यूमिपन कोणाचे चेले आहेत ते दाखवले

  • @subhashlondhe7144
    @subhashlondhe7144 Před 2 dny

    Nice👏👍👍

  • @swarsindhuraa4646
    @swarsindhuraa4646 Před 11 dny +2

    बऱ्याच वर्षांनी खूप संतुलित विचार ऐकायला मिळाले.

  • @sharmohi_sonwane
    @sharmohi_sonwane Před 6 dny

    मस्त ❤

  • @baliramyadav8161
    @baliramyadav8161 Před 13 dny

    Very nice guidance to all of society members.

  • @vyankatraopatil729
    @vyankatraopatil729 Před 12 dny +1

    Very nice

  • @sandhyadalvi8815
    @sandhyadalvi8815 Před měsícem +1

    Akadam barobar ahe

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 Před 9 dny

    फुटाणे साहेब आरक्षणाची कालमर्यादा निश्चित करताना जातीयवाद संपविण्याची काल मर्यादा पण निश्चित करा

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 Před 11 dny +2

    आर्थीक निकशावर आरक्षण अपेक्षीत आहे
    फुटाने साहेब फार छान व्यंगात्मक विश्लेशन केले
    आरक्षण = मनश्रृती आहे

  • @uttampatil9573
    @uttampatil9573 Před 10 dny

    Nice

  • @shivajikadam2285
    @shivajikadam2285 Před 12 dny +1

    नास्तिकता नी चिकित्सा विज्ञान शिकविले आहे.

  • @chetansuryawanshi1755
    @chetansuryawanshi1755 Před 10 dny

    Chaan ch sir

  • @savitapotdar651
    @savitapotdar651 Před 4 měsíci +1

    #कमेंट #प्रतिक्रिया #अभिप्राय #
    अनुभवाचे बोल ऐकून
    खरंच प्रेरणा मिळते ..
    लाज बाळगू नये कामाची
    गोष्ट प्रामुख्याने कळते ..
    #सौ.सविता उर्फ प्रतिभा (शीघ्र कवयित्री)
    4/5/2024 (कॉपीराईट)

  • @vinayakjoshi433
    @vinayakjoshi433 Před 14 dny +1

    वास्तव,. विश्लेषण...

  • @sanjaypagare5984
    @sanjaypagare5984 Před 12 dny +4

    हुशार पण पवार भक्त.

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Před 9 dny

    रामदास हे उद्योग पती काँग्रेस सने पोसले हे ही सागा

  • @DeepakMahajan-0028
    @DeepakMahajan-0028 Před 9 dny

    Surya kirna Sarkha satya aahe aani tumhihe satya sarwa samor .maandtai no word's Saheb

  • @user-yu5tz6os6g
    @user-yu5tz6os6g Před 9 dny

    Far sundar

  • @sunielshirole4175
    @sunielshirole4175 Před 10 dny

    Very nice ..Ramdas Phutane !!

  • @rameshwartambe6263
    @rameshwartambe6263 Před 11 dny

    स.मा.फुटाणेसरांचे अत्यंत ऊत् बोधक परंतू तितकंच आत्मचिंतनीय विचार !