दोस्तो हा मेसेज मुर्खांना पाठवा सती जोहर प्रथा वीर मर्दानी तलवार हाती घेणार्या घराण्यात नव्हती..त्यांच्या महिला स्वताच रक्षण आणि इतरांच ही रक्षण करायला समर्थ होत्या..सती जौहर त्यांनी केल ज्यांच्या सौंदर्याने राज्य ग्रहण करायला आलेल्या निशस्त्र सुंदर महिला स्वसंरक्षण आणि मरणानंतर गौर काती रूपसुंदर सुंदर देहाची विटंबना होऊ नये म्हणुन होती
Mg hyat special kay aahe sglech Brahman Maratha mahar mang bhila koli sglech lok Rajyana na naman krtat .... JAISIYARAM ❤️❤️❤️ JAIBHAVANI JAISHIVAJI ❤️❤️❤️
ब्राह्मण वाईट नाहीत, नसतात...वाईट असते ते ब्राह्मण्य. स्वतः ला उच्च, बाकीना नीच, स्वतः ला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला हीन समजण्याची वृत्ती म्हणजे ब्राह्मण्य. ते कुठल्याही जातीत आढळेल. व्यक्ती वाईट नसते. प्रवृत्ती वाईट असते. ब्राह्मण ही व्यक्ती आणि ब्राह्मण्य ही प्रवृत्ती. विरोध ब्राह्मण्य ला करा. ब्राह्मणाला नाही.
माझया राज्या मुळेच हा देश आणि धर्म राहिला आहे . जय हिंद भारत माता की जय , जय श्रीराम , छत्रपती शिवाजी महाराज की जय , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय .
@@gadgetworld987 yes bro. I realised it later. But i didn't forgot to mention Maharaj in the end. But again my apology and correction. The godly man Deserves more than anyone.
धर्म अधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणारे , सर्व जनांचा रयतेचा राजा,जगातील शासकाहून वेगळा, ज्यांच्या आज्ञा नव्हे तर शब्दासाठी मरणाला तयार असणाऱ्या जनतेचा रक्षक , असा माझा महाराज,
नुसतं दाढीन माणूस मुसलमान होत नाही आणि नुसतं शेंडीन हिंदू रहात नाही। आत निष्ठा असावी लागते। श्रद्धेशिवाय सार व्यर्थ। वाह...आई जिजाऊ शत शत नमन। हि आहे खरी शिकवण आपल्या हिंदू संस्कृतीची जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव!
बजाजी राजे निंबाळकर यांना मुसलमान केले होते याचा एकही समकालीन पुरावा उपलब्ध नाहीये.उगीचच कोणत्याही दंतकथावर विश्वास ठेऊ नये.हि नाटके केवळ तोडक्या पुराव्यांच्यावर बनवलेली आहेत.
काही बाहेरून आलेले ब्राम्हण बादच होते मी पण ब्राम्हण आहे पण आम्ही शिवरायांना आमच्या प्राणापेक्षा मानतो🚩🚩 ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय ।।🚩🚩।।जय जिजाऊ ।।समर्थ रामदास स्वामी की जय ।।🚩🚩
Those who do not understand Marathi, for them... One of the relative of Ch Shivaji Maharajj turns a muslim but was regretting it so Maharaj assures him that he will convert him back to Hinduism. Just then Matoshree Gijaju (Maharaja's mother) comes and reassures him that yes they will convert him back to Hinduism. She utters something important, that "just by growing beard no one can become muslim and just by keeping Shendi (dont know what to call it in English) no one becomes Hindu, you need to have belief (shraddha) to be Hindu. So they convert the relative with some vidhi to Hinduism with of course help from some Brahmins. But there were some Brahmins who were against it and were not ready to accept the relative of Maharaj back into Hindu Dharma. Not only that, they felt that Maharaj was Shudra and was meddling in the Dharma. At that very time Samartha Ramdas walks in, who hears this conversation and tells them that, Maharaj was firstly not a Shudra, "does a Lion needs to be coronated to be called as king" was his poing. He bluntly told all the Brahmins that firstly they are able to discuss all this Dharma because of Maharaj, had it not been for him, they would have been converted too, to muslim religion. Samarth Ramdas also praises Maharaj in his own way... I would say that all casts and religions have fools in it so it is pointless to accuse just one caste because of some fools in that caste. You will find Ch Shivaji Maharaj is revered in Maharashtra by one and all, irrespective of caste but now days due to some dirty politics only one particular caste is blamed for all the wrongs. Which is not fare at all. They are demonizing the Brahmins at every cost, Hope this stops before some serious damage takes place. Jai Shivaji, Jai Jijaou, Jai Ramdas...
@Dan Bilzerian कारण तो स्वराज्याविरोधात होता..आणि रयतेवर आक्रमण करणाय्रा अफजलसोबत होता..त्याला मारले म्हणून तर स्वराज्यातील असंख्य ब्राह्मण धर्म-शास्त्र पालन करु शकले...त्यामुळे त्याला मारुन स्वराज्यमधील ब्राह्मणांचे, धर्माचे संरक्षणच केले...मुस्लिम आक्रमकांपासून... हिंदूंकी चोटी रोटी राखी हैं सिपाहिन की खॉंदेमें जनेऊ राख्यो माला राखी गरमैं. --कवी भूषण...
श्रीसमर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहून ठेवलं आहे ना तेवढं कोणत्याही संतांनी लिहिलं नाहीये. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जोडी म्हणजे महाभारतातल्या श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची जोडी आहे. धन्य आहोत आम्ही जिथे समर्थ रामदासस्वामी आणि शिवछत्रपती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणी आमचा जन्म झाला जय सद्गुरू🙏🙏 जय शिवराय 🙏🙏
@@comradca7 काही पुरावे आहेत का? यात विरोध हा बजाजी निंबाळकर यांना परत हिंदू करून घेतल्यामुळे धर्म भ्रष्ट केल्या प्रकरणी आहे. आणि याचा देखील काही पुरावा नाही हा प्रसंग पेंढारकर यांनी थोडी liberty घेत टाकला आहे
समर्थ रामदास स्वामी हे ब्राह्मणच आहेत पंडीतांपेक्षा वरचढ विचार आचारानेच ठरले ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते त्यांचे विचार शिष्यात उतरणारच ज्यांना रामदास स्वामी कळले नाहीत त्यांना शिवाजी महाराज काय कळणार ..ब्राह्मणांना शिव्याशाप देऊन तुम्ही ब्राह्मण कसे होणारं नी ब्राह्मण आपल्या तेजाने सर्वांना प्रिय आहे म्हणून त्याचे दुःस्वास करणारे हे श्रीमंत बॅकवर्ड क्लासच जास्त आहेत कारण आरक्षणाने शिक्षणात नोकरीत राखिव जागा सवलती मिळाल्या सुखी आयुष्य पैसा हाती आला परंतु ब्राह्मण मुलगी जर लग्न करायला मिळत नसेल तर सर्व शून्य का वाटाव ? दलित वा आपल्याच समाजातील मुलगी ही ब्राह्मण मुलीपेक्षा जास्त संस्कारी व बुद्धिमान संतान देईल यावर विश्वास का नाही ..ब्राह्मण मुलगी ब्राह्मणाघरीच सुखी राहिल अन्यत्र तिला अवहेलनाच सहन करावी लागेल कारण राजा शिवाजी नाही राहिले आज जे हिंदु मधील ब्राह्मण सल्ला घेऊनच युद्धावर जात असत ..जसा राजा तशी प्रजा काँग्रेस नी मुघल बौद्ध पोर्तुगाल यांनी राज केले ब्राह्मण शासन नियम हे आजही फक्त ब्राह्मण समाजासाठी आहेत पण झळ इतरांना बसते ब्राह्मण वाळीत टाकेल श्राद्ध घालेल म्हणून ब्राह्मण मुली बाहेर इतर समाजात लग्न करुन जात नाही आणि ज्या गेल्या त्यांना माहेर मिळाले नाही ..जो आपल्या अपत्याशी कठोर तोच हिंदु धर्म रक्षक ..देऊळ कुणीहि बांधावे बिना सोवळे पुजा ही करावी मांसाहार नैवेद्य ही दाखवावा परंतु ते उर्वरित ब्राह्मणानी करावे कारण ब्राह्मण सर्व मांसाहार खातात असे इतरांचे म्हणणे धर्मभ्रष्टांनसाठी आहे पवित्र ब्राह्मण साठी नाही..धर्मरक्षक ब्राह्मण पुर्वज मानतो वेदांचा सम्मान करतो आणि तो फक्त तशांचीच संगत धरतो अशा पवित्रांना जाणनेसाठी ती लेवल गाठायला हवी कुणी ही ऊठुन रामदास सावरकर ना बोलुन आपली स्वत:ताची किंमत बुद्धिमान क्षेत्रात गमावुन त्यांची संगत पण गमवत आहेत
@@paragmore7887 sab apne apne waqt ke king hai.... Tujhe Tipu sultan ke baare mein pata nahi 3 baar maratha ko hara chuki woh maratha jiski hukumat thi adhe hindustan par
Are hech aamche Raaje kadhi hi kon ashrayat aale aani tyala abhay dile nahi as honarach nahi ...... Chatrapati Shivaji Maharaj ki Jay..... Chatrapati Sambhaji Maharaj ki Jay......👏👏
I agree with MrSigma.Instead of praising the wretched Moghuls, we shd undrstand the value of our own leaders.Shivaji raje was the grtst King of his times & forever.He wasKind,Brave,Descent,Good-Natured,Respectible ruler & the dirty Mughals were unfit rulers,who always met with defeat from ShivajiMaharaj. Jay Bhavani!! Jay Shivaji!!!
Oh God…. We had these treasures in Cinema? That too from such a long era ago? Compared to today’s high tech shitty movies these Black & White are 24K Gold. Can’t let my eyes and attention away for a second. Dialogues are so well scripted. Each and every phrase has heavy loaded meaning. Costumes, cinematography was splendid. And they did all of these so well back in those days. They had such a huge talent, resource and courage to take this project. And it’s regional language that alone adds up to challenges. This small clip was so nicely done that it delivered so well to drive my attention and emotion. I wonder what how grand satisfying experience it’ll be watching the entire movie. Current age movies are really Tatti Shows. I seriously dislike almost all Hindi Cinema Tatti Quality Contents they produce. On a side note that dude even after shaving his head and beard he still looks much like a Muslim. That’s funny too. Such a detailed work with casting they did, paid attention to every small roles. They all acted so splendid. Nailed it.
Hi clip jarhi black and white asli tarhi ya kalakaranchi acting tyat ranga bharatey 👏👏👏👍👍👍 Asli bhari acting Hollywood stars pn nahi Karu shakat..... Jai bhavani! Jai shivaji!!
छत्रपती शिवाजी महाराज योद्धा अद्वितीय शासक एकमेवाद्वितीय समाजातील सर्व स्तरातील गुरूंना आदर देणारे मान ठेवणारे परंतु आई नेच घडविलेले आणि आईलाच गुरु सद्गुरू स्थानी मानणारे चारित्र्य सपन्न तेच्या बाबतीत निष्कलंक असलेले जगातील एकमेव सत्ताधीश
सिंहाला अभिषेक लागत नाही....
अंगावर काटाच आला...✨🙏
🔥
सिंहाला अभिषेक लागत नाही🔥..काटा आला अंगावर🔥🙌
छत्रपती शिवाजी महाराज ,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांचा जन्म झालेल्या राज्यात माझा जन्म झाला हे माझं भाग्य समजतो .🙏🙏🙏
🙏🙏
👍👍!👌👌!💐💐!छत्रपतिशिवाजीमहाराजकी निरंतर जय हो!
आणि संत रामदास स्वामी पण🙏
Khara 💯
3:54 "ब्राह्मण- मराठे एकत्र बघून समाधान वाटलं आम्हाला"
best dialog 👍👌🚩
दोस्तो हा मेसेज मुर्खांना पाठवा सती जोहर प्रथा वीर मर्दानी तलवार हाती घेणार्या घराण्यात नव्हती..त्यांच्या महिला स्वताच रक्षण आणि इतरांच ही रक्षण करायला समर्थ होत्या..सती जौहर त्यांनी केल ज्यांच्या सौंदर्याने राज्य ग्रहण करायला आलेल्या निशस्त्र सुंदर महिला स्वसंरक्षण आणि मरणानंतर गौर काती रूपसुंदर सुंदर देहाची विटंबना होऊ नये म्हणुन होती
मराठी लोक या पुनः एकत्र जमवुन हा महाराष्ट्र पुनः मराठी मुलुख बनवू 🔥
विडीयो बगून पण समजल नाय तुला..,आर हिन्दु आपली ओलख आहे..@🚩🚩
शिवाजी महाराज, जैसा दूसरा कोई राजा नहीं हुआ. The great शिवाजी महाराज.
Walid Siddiuq sahi ahe bhau Jai shiwaji
good
Ty Bhai aacha laga Teri comment dekhakhe
Great raja
Din dhalajayeratnajay
ही फिल्म काढणारे स्वतः एक ब्राह्मण शिवभक्त होते
Movie name pls
Chhatrapati Shivaji @@vyankateshshinde3485
@@vyankateshshinde3485Chatrapati Shivaji Maharaj
12 वर्षां पूर्वी तुम्हीं हा व्हिडिओ टाकला त्या बद्दल मनापासून धन्यवाद.
जय शिवराय ⛳
Jai Bheem ! Jai Shivaji ! Jai jai Raghuveer Samartha ! Jai Hind !
मी स्वतः एक ब्राम्हण आहे पण मी माझ्या राजाला मनाचा मुजरा करतो कारण छत्रपती शिवाजी राजे होते म्हणून आम्ही जगलो.
Mng ka brahmnh ahe tr Mujra nahi krnar kai
मग करणार ना अरे छत्रपती आमच्या रक्तात आहेत त्रिवार मुजरा माज्या राजाला
Jayripai
Mg hyat special kay aahe sglech Brahman Maratha mahar mang bhila koli sglech lok Rajyana na naman krtat ....
JAISIYARAM ❤️❤️❤️ JAIBHAVANI JAISHIVAJI ❤️❤️❤️
ब्राह्मण वाईट नाहीत, नसतात...वाईट असते ते ब्राह्मण्य. स्वतः ला उच्च, बाकीना नीच, स्वतः ला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला हीन समजण्याची वृत्ती म्हणजे ब्राह्मण्य. ते कुठल्याही जातीत आढळेल. व्यक्ती वाईट नसते. प्रवृत्ती वाईट असते. ब्राह्मण ही व्यक्ती आणि ब्राह्मण्य ही प्रवृत्ती. विरोध ब्राह्मण्य ला करा. ब्राह्मणाला नाही.
छत्रपतींचे व्यक्तिमत्व पडद्यावर साकारण्याचे कसब जसे सूर्यकांत, चंद्रकांत या सारख्या मुरब्बी आणि देखण्या कलाकारांनी साकारले, त्याला तोड नाही. 🙏🙏
माझया राज्या मुळेच हा देश आणि धर्म राहिला आहे . जय हिंद भारत माता की जय , जय श्रीराम , छत्रपती शिवाजी महाराज की जय , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय .
I have never seen a better shivaji Maharaj character till date. Truly carried the characteristics and attitude of maharaj.
Bro Chatrapati Shivaji Maharaj ......pls
shivaji nahi chatrapati shivaji maharaj..
जीतूभाऊ, एकदम बरोबर. शिवाजी महाराज perfect साकारले ते चंद्रकांत मांढरे यांनी. दुसरा कोणी झाला नाही.
@@anandpatil6150 honar pan nahi. Anant Bhau. Ase Chatrapati Shivaji Maharaj fakt pustakay pahila ahe. Ekdam perfect ani awaz ekdam Raja sarkha
@@gadgetworld987 yes bro. I realised it later. But i didn't forgot to mention Maharaj in the end. But again my apology and correction. The godly man Deserves more than anyone.
Because of him today we remain Hindu!!! Legend the true legend J Shivaji Ji Bhavani
हो हेच वास्तव आहे जय भवानी जय शिवाजी
As gujrati but chattrapati
i shivaji maharaj 🙏sir
ശിവജി മഹാരാജ് ഇന്ത്യയുടെ ധീരനായ ഭരണാധികാരി .. ചരിത്ര പുരുഷന്മാരിൽ ഏറ്റവും വലിയ ഇഷ്ടം ഛത്രപതി ശിവജിയെ,
❤
धर्म अधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणारे , सर्व जनांचा रयतेचा राजा,जगातील शासकाहून वेगळा, ज्यांच्या आज्ञा नव्हे तर शब्दासाठी मरणाला तयार असणाऱ्या जनतेचा रक्षक , असा माझा महाराज,
नुसतं दाढीन माणूस मुसलमान होत नाही आणि नुसतं शेंडीन हिंदू रहात नाही।
आत निष्ठा असावी लागते।
श्रद्धेशिवाय सार व्यर्थ।
वाह...आई जिजाऊ शत शत नमन।
हि आहे खरी शिकवण आपल्या हिंदू संस्कृतीची
जय भवानी
जय शिवाजी
हर हर महादेव!
Rahul Wankhade 👍👍👍👍
well said sir
बजाजी राजे निंबाळकर यांना मुसलमान केले होते याचा एकही समकालीन पुरावा उपलब्ध नाहीये.उगीचच कोणत्याही दंतकथावर विश्वास ठेऊ नये.हि नाटके केवळ तोडक्या पुराव्यांच्यावर बनवलेली आहेत.
swapnil nimbalkar yes its true ,
@@swapnilnimbalkar111 अभ्यास करून बोलत जा आधी
सिंह ला राज्याभिषेक करायची गरज लागत नाही......super......
क्षत्रियकुलावतंस सिहांसनाधिश्वर राजाधिराज श्रीमंतयोगी भुपती भुपती छत्रपती श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय की जय की जय 🙏🚩🚩🇮🇳🇮🇳🙇
दुनिया मे मामुली इंसान से भगवान से भी उप्पर किसेने स्थान निर्माण किया है तो ओ है छत्रपती शिवाजी महाराज....
काही बाहेरून आलेले ब्राम्हण बादच होते मी पण ब्राम्हण आहे पण आम्ही शिवरायांना आमच्या प्राणापेक्षा मानतो🚩🚩 ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय ।।🚩🚩।।जय जिजाऊ ।।समर्थ रामदास स्वामी की जय ।।🚩🚩
Wow wat a scene and dialog it shows how great was our king our Chatrapati Shivaji maharaj and our great religion sanatan hindu dharm
Those who do not understand Marathi, for them...
One of the relative of Ch Shivaji Maharajj turns a muslim but was regretting it so Maharaj assures him that he will convert him back to Hinduism. Just then Matoshree Gijaju (Maharaja's mother) comes and reassures him that yes they will convert him back to Hinduism. She utters something important, that "just by growing beard no one can become muslim and just by keeping Shendi (dont know what to call it in English) no one becomes Hindu, you need to have belief (shraddha) to be Hindu. So they convert the relative with some vidhi to Hinduism with of course help from some Brahmins.
But there were some Brahmins who were against it and were not ready to accept the relative of Maharaj back into Hindu Dharma. Not only that, they felt that Maharaj was Shudra and was meddling in the Dharma.
At that very time Samartha Ramdas walks in, who hears this conversation and tells them that, Maharaj was firstly not a Shudra, "does a Lion needs to be coronated to be called as king" was his poing. He bluntly told all the Brahmins that firstly they are able to discuss all this Dharma because of Maharaj, had it not been for him, they would have been converted too, to muslim religion. Samarth Ramdas also praises Maharaj in his own way...
I would say that all casts and religions have fools in it so it is pointless to accuse just one caste because of some fools in that caste. You will find Ch Shivaji Maharaj is revered in Maharashtra by one and all, irrespective of caste but now days due to some dirty politics only one particular caste is blamed for all the wrongs. Which is not fare at all. They are demonizing the Brahmins at every cost, Hope this stops before some serious damage takes place. Jai Shivaji, Jai Jijaou, Jai Ramdas...
samartha ramdas maharajanche updesh atishai molache..jai bhavani..jai shivaji..chatrapati shivaji maharaj hote mhanun dharma rahila
किती वजनदार शब्द आहेत.. जबरदस्त
Lord Chatra Pati Shvaji Maharajan Ke Jai....Ak Meva HINDU RAJA......
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Proud My Self Borne In Our Great Maharashtra.....🙏🙏🙏🙏🙏🙏
If Raje Shivaji would live more years , history would be again different,But what Raje Shivaji rope seeds, that brought confidence in maratha...
शिवाजी महाराजांनी सदैव ब्राम्हणांचे रक्षण केले आहे आणि त्यांना स्वराज्यात मुख्य पदावर कामाला ठेवलं
That look of shivaji maharaj is quite good that any other today's actor ❤️😇😇
शिवाजी राजे नसते तर शास्त्राचा नियम शिकवणारे वाचले नसते.
Aagdi barobar aahe tumca 🙏
होतेच ते गोब्राह्मणप्रतिपालक...
@Dan Bilzerian कारण तो स्वराज्याविरोधात होता..आणि रयतेवर आक्रमण करणाय्रा अफजलसोबत होता..त्याला मारले म्हणून तर स्वराज्यातील असंख्य ब्राह्मण धर्म-शास्त्र पालन करु शकले...त्यामुळे त्याला मारुन स्वराज्यमधील ब्राह्मणांचे, धर्माचे संरक्षणच केले...मुस्लिम आक्रमकांपासून...
हिंदूंकी चोटी रोटी राखी हैं सिपाहिन की
खॉंदेमें जनेऊ राख्यो माला राखी गरमैं.
--कवी भूषण...
@Dan Bilzerian Haramkhor...vachat ja adhi itihas...brahmanani rajyabhishekhala virodh kelyacha kuthech samaklain sandharbh nahiye...muslimach beej padal hot ka tuzya janmachya veles...
!! जय जय रघुवीर समर्थ !!
!! जय शिवराय !!
!! जय जिजाऊ !!
!! जय महाराष्ट्र !!
योगी पुरुष। जाणता राजा। श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।।
श्रीसमर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहून ठेवलं आहे ना तेवढं कोणत्याही संतांनी लिहिलं नाहीये. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जोडी म्हणजे महाभारतातल्या श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची जोडी आहे. धन्य आहोत आम्ही जिथे समर्थ रामदासस्वामी आणि शिवछत्रपती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणी आमचा जन्म झाला जय सद्गुरू🙏🙏 जय शिवराय 🙏🙏
The Great Raja Shri Chatrapatti Shivaji Maharaj & Great Mothar Jijavu Mataa 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
हा राजा शिवछत्रपती पिक्चर असून भालजी पेंढारकरं यांनी काढला होतो खूप छान
कुठे मिळेल हा चित्रपट मला पाहायचा आहे 🙏🙏
Chattrapati Shivaji Maharaj Ke Jai
great ! Dialogues of Ramdas swami are praise worthy
Old is gold....juna te sona...
Jai Bhavani Jai Shivaji!
शिवाजी महाराजांना secular म्हणणारे बघा.. हिंदू बनवले पुन्हा 😃👌
जय हिंदु पद पातशाह ☀️🚩
Chyutiya tv show
Pn brahman ni virodh kelta hyacha
@@comradca7 काही पुरावे आहेत का?
यात विरोध हा बजाजी निंबाळकर यांना परत हिंदू करून घेतल्यामुळे धर्म भ्रष्ट केल्या प्रकरणी आहे.
आणि याचा देखील काही पुरावा नाही हा प्रसंग पेंढारकर यांनी थोडी liberty घेत टाकला आहे
@@comradca7Bandgul ekeri tuzhya bapala haak marto ka?
@@PK-qe2pye shet uptya tuzi ai nit ghal
हर हर महादेव. जय शिवराय जय श्री राम
Maharaj ke video ko dislike jisne Kiya wo desh me rahne layak nhi
Chatrapati shivaji Maharaj ki Jay
जात बदलण्यासाठी कोणती होम-हवन करण्याची गरज नसते हिंदू धर्म पाहिजे असेल तर हिंदू धर्म नुसार वागले तर झालं
जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी की जय जय शिवराय जय भवानीशंकर
जय शिवराय
@@nik9643 aucha? Ti tar Gautam Budhani pan navhti ghetli, barobar na?
हा रामदास स्वामी तर म्हणे आदिलशाही चा हेर होता ! ख-या इतिहासात तर शिवाजी महाराज आणि याचा काही संबंध नाही
Barobar sir ekdum sahi aaplya maharanjche sadguru hote te
जय जय रघुवीर समर्थ
Ekmekan shi bhandu nka mughlan chya sobat ladha tyachi porr ajun jivant aahe aapn Maharajan che mavle aahot jaage hva
JAI BHAVANI JAI SHIVAJI ❤️❤️❤️
शिवरायांना शुद्र म्हणणार्यांनी आगोदर आपली लायकी बघावी....
धर्मनिरपेक्ष छत्रपती शिवराय....
*Ekdum brobr..Hi Brmhan shahi ani Peshwai ata sampleli ahe 2018 ahe he*
*Jai bhim Jai shiwray*
छत्रपती शिवाजी महाराज सिंधीया राजघराण्याचे वंशज होते.
Ya Brhamanvaer deshdrohacha Case taka.
तूच का नाही टाकत
समर्थ रामदास स्वामी हे ब्राह्मणच आहेत पंडीतांपेक्षा वरचढ विचार आचारानेच ठरले ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते त्यांचे विचार शिष्यात उतरणारच ज्यांना रामदास स्वामी कळले नाहीत त्यांना शिवाजी महाराज काय कळणार ..ब्राह्मणांना शिव्याशाप देऊन तुम्ही ब्राह्मण कसे होणारं नी ब्राह्मण आपल्या तेजाने सर्वांना प्रिय आहे म्हणून त्याचे दुःस्वास करणारे हे श्रीमंत बॅकवर्ड क्लासच जास्त आहेत कारण आरक्षणाने शिक्षणात नोकरीत राखिव जागा सवलती मिळाल्या सुखी आयुष्य पैसा हाती आला परंतु ब्राह्मण मुलगी जर लग्न करायला मिळत नसेल तर सर्व शून्य का वाटाव ? दलित वा आपल्याच समाजातील मुलगी ही ब्राह्मण मुलीपेक्षा जास्त संस्कारी व बुद्धिमान संतान देईल यावर विश्वास का नाही ..ब्राह्मण मुलगी ब्राह्मणाघरीच सुखी राहिल अन्यत्र तिला अवहेलनाच सहन करावी लागेल कारण राजा शिवाजी नाही राहिले आज जे हिंदु मधील ब्राह्मण सल्ला घेऊनच युद्धावर जात असत ..जसा राजा तशी प्रजा काँग्रेस नी मुघल बौद्ध पोर्तुगाल यांनी राज केले ब्राह्मण शासन नियम हे आजही फक्त ब्राह्मण समाजासाठी आहेत पण झळ इतरांना बसते ब्राह्मण वाळीत टाकेल श्राद्ध घालेल म्हणून ब्राह्मण मुली बाहेर इतर समाजात लग्न करुन जात नाही आणि ज्या गेल्या त्यांना माहेर मिळाले नाही ..जो आपल्या अपत्याशी कठोर तोच हिंदु धर्म रक्षक ..देऊळ कुणीहि बांधावे बिना सोवळे पुजा ही करावी मांसाहार नैवेद्य ही दाखवावा परंतु ते उर्वरित ब्राह्मणानी करावे कारण ब्राह्मण सर्व मांसाहार खातात असे इतरांचे म्हणणे धर्मभ्रष्टांनसाठी आहे पवित्र ब्राह्मण साठी नाही..धर्मरक्षक ब्राह्मण पुर्वज मानतो वेदांचा सम्मान करतो आणि तो फक्त तशांचीच संगत धरतो अशा पवित्रांना जाणनेसाठी ती लेवल गाठायला हवी कुणी ही ऊठुन रामदास सावरकर ना बोलुन आपली स्वत:ताची किंमत बुद्धिमान क्षेत्रात गमावुन त्यांची संगत पण गमवत आहेत
श्री श्री श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज 🙏 🕉️🚩🇮🇳
छत्रपति शिवाजी महाराज की जय 🙏
Aamachi aaei aamchaa bap ch.shivaji maharaj......
The Great King Of the World.
The great king of maratha not world
@Tejveer jalti toh tumhare h jab koi aisa kahe toh
@@Shah0502 fir kon hai king of world Tipu 😂😂 laughter moment 🤏🏻
@@paragmore7887 sab apne apne waqt ke king hai.... Tujhe Tipu sultan ke baare mein pata nahi 3 baar maratha ko hara chuki woh maratha jiski hukumat thi adhe hindustan par
@@Shah0502 galat boltoy , marathyani harawale tipu la 3 veles .
धर्म बनवले माणसाने आज तेच धर्म आज माणसांच्या जिवावर उठले आहे ... आता ही माणसे पुन्हा नाही याचे खूप वाईट वाटते....
Sandip Palve the
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Are brigedi kutrya ,,ala ka gu khayla eth pn
Muslman ke dil par Raj karnewale aur muslman par Pura yakin rakhnewale shivaji maharaj ki Jay.
Jay bhawani Jay jijamata Jay shivray Jay mharastra father 🙏
Mleccha slayer Shri chatrapati shivaji maharaj❤🚩🚩🚩
Muslim pe raje yakken nhi rkte the ... hinduhridaysamrat hai wo
@@Suiiijal actually he was today's secular, but respected all religion.🙌
@@aryannanaware1305 😂😂🤣chintu he called himself Slayer of Muhammadans...
Super movie looks like same chathrapathi shivaji Maharaj
शिवजी महाराज की जय
श्री शिवसमर्थ🙏🏻🚩🚩
Great king,Raje Shivaji.
Thanks for sharing this wonderful clip
Real king ❤goosebumps
Are hech aamche Raaje kadhi hi kon ashrayat aale aani tyala abhay dile nahi as honarach nahi ...... Chatrapati Shivaji Maharaj ki Jay..... Chatrapati Sambhaji Maharaj ki Jay......👏👏
“हाथ घालायला धर्म राहिला होता कुठं? शिवाजी म्हणून हिंदू धर्म राहिला , शिवाजी म्हणून महाराष्ट्र जगाला माहित झाला!” one of the best lines ……❤
छत्रपती शिवाजी महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
महात्मा ज्योतिबा फुले.
सावित्रीबाई फुले
गाडगे महाराज.
शाहू महाराज.
हे आपले दैवत आहे.
Kailas Borhade fakta maharaj !!! Baki
Koni nahi
@@primeautobots5030 ek no. Bhava
रामदास स्वामी सुद्धा 🙏🙏
You forget Tukaram maharaj
@@primeautobots5030 shahu maharaj pan nahi?
जय शिवराय
....जय महाराष्ट्र संभाजीनगर
Sambhajinagar😍😍😍
छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करणारे अभिनेते फारच ग्रेट किती हुबेहूब भूमिका केली.
जय जय रघुवीर समर्थ..
जय शिवराय 🚩🚩
I agree with MrSigma.Instead of praising the wretched Moghuls, we shd undrstand the value of our own leaders.Shivaji raje was the grtst King of his times & forever.He wasKind,Brave,Descent,Good-Natured,Respectible ruler & the dirty Mughals were unfit rulers,who always met with defeat from ShivajiMaharaj.
Jay Bhavani!! Jay Shivaji!!!
"सिंहाला अभिषेक लागत नाही" 👍👍
Oh God….
We had these treasures in Cinema? That too from such a long era ago?
Compared to today’s high tech shitty movies these Black & White are 24K Gold. Can’t let my eyes and attention away for a second. Dialogues are so well scripted. Each and every phrase has heavy loaded meaning. Costumes, cinematography was splendid. And they did all of these so well back in those days. They had such a huge talent, resource and courage to take this project. And it’s regional language that alone adds up to challenges.
This small clip was so nicely done that it delivered so well to drive my attention and emotion. I wonder what how grand satisfying experience it’ll be watching the entire movie.
Current age movies are really Tatti Shows. I seriously dislike almost all Hindi Cinema Tatti Quality Contents they produce.
On a side note that dude even after shaving his head and beard he still looks much like a Muslim. That’s funny too. Such a detailed work with casting they did, paid attention to every small roles. They all acted so splendid. Nailed it.
nicely written comment
Well said
True
Movie name?
जय शिवाजी जय भवानी
जय फुले जय भीम जय मूलनिवासी
आरे माझ राजाच नसतात तर तुम्ही काय आसतात याची काळजी घ्या
@@nageshbhosale2562 तो काय वाईट बोलला दादा ?
Ek to kashi cha brahman ani ek ramdas swami. Ya varun kalte jaat vait naste. Mansa vait astat. Aso. Jay Shivray🚩🚩🚩
Hi clip jarhi black and white asli tarhi ya kalakaranchi acting tyat ranga bharatey 👏👏👏👍👍👍
Asli bhari acting Hollywood stars pn nahi Karu shakat.....
Jai bhavani! Jai shivaji!!
नुसत्या दाडीने मुसलमान होत नाही, आणि नुसत्या शेंडीने हिंदू होत नाही..किती समर्पक. आजच्या धर्मांध लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा संवाद....❤
Hinduism has to be more accommodative....forcefully converted should be included if they wish to come back to main stream.
आर्य समाज शुद्धिकरण कर रहा isckon वाले भी लोगो के घर वापसी करा रहे है
JAISIYARAM ❤️❤️❤️
That dialogue is best fakt dadine koni musalman nhi tar shendi ne koni hindu hot nhi. Shradha pahije. Supperd
Shree shivsamartha......pranam
जय शिवराय 🙏
Tukaram maharaj ani swami ni khup madat keli maharaj la
Jay Bhavani, Jay Shivaji, Kya Bat Ahe Swami Ramdas Maharaj Ji
छत्रपती शिवाजी महाराज योद्धा अद्वितीय शासक एकमेवाद्वितीय समाजातील सर्व स्तरातील गुरूंना आदर देणारे मान ठेवणारे परंतु आई नेच घडविलेले आणि आईलाच गुरु सद्गुरू स्थानी मानणारे चारित्र्य सपन्न तेच्या बाबतीत निष्कलंक असलेले जगातील एकमेव सत्ताधीश
।।जय शहाजीराजे।।
।।जय जिजाऊ।।
।।जय शिवराय।।
।।जय शंभूराजे।।
।।जय महाराष्ट्र।।
।जय भवानी, जय शिवाजी।
Jai jai raghuveer Samarth.
शिवाजी महाराजांचे कार्य अपार होते..
AaiJijau. 🙏🙏🙏🙏
Jay jay raghuveer samarth 🙏🙏🙏
I am proud that I born in Hindu cultures
Nice scene. Great Shivaji Maharaj.
Aprateem bolle Maa Saheb...Jai shivaji Jai Bhavani...
Shivaji maharaj so practical so hindu dharma was protected. Ramdas swami also showed right path and msg ..
shivaji 🙏🙏🙏🙏🇮🇳
जय गणेश 🙏जय हनुमान 🚩ॐ काली तुरजा जगदंबा 🙏ॐ कालभैरवाय नमः 🙏जय शंकर
इतका जीवंत अभिनय ..!!🙏🏻🙏🏻
.जय भवानी जय शिवराय
जय शिवराय
हिंदू धर्म वीर⛳️
Shivaji maharaj is greater than all king of World...
Jai jai raghuvir samarth, hindupadpathshah chatrapati shivaji maharaj ki jai, jai bhavani, jai shivaji
Har Har MAHADEV 🙏 ♥️
shivaji. maharaj ki jai
काय ते कलाकार काय ती कलाकृती मुजरा महाराज त्रिवार मुजरा महाराज तुम्ही कुठे आहेत या तुमची खरच गरज आहे सध्या माऊली 🙏🙏🙏
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai sant Ramdas Swami ki jay