सद्गुरु शंकर महाराज अवतार रहस्य !!! Sadguru Shankar maharaj

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • सद्गुरु शंकर महाराज हे कोण आहेत ,ते कुणाचे अवतार आहेत हा प्रश्न सर्वच लोकांना कधीतरी पडला असेलच. महाराजांच्या अवतार काळात महाराजांनी अनेक दिव्य लिलांमधून आपण कोण याची जाणिव भक्तांना करुन दिली होती. याच प्रश्नावर या व्हिडीओच्या माध्यमातून आपण महाराजांच्या लिलांच्या आधारे चिंतन करत आहोत. आपल्याला व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट बॅाक्स मधून नक्की कळवा .
    .
    .
    .
    .
    Follow me on Instagram
    ...
    ॥ श्री स्वामी समर्थ ॥
    ॥ जय शंकर ॥
    🙏🏻🙏🏻🌸🌸☘️☘️🌸🌸🙏🏻🙏🏻

Komentáře • 12