Maharashtra Today LIVE :अजित पवार यात्रा सोडून तातडीने मुंबईला का गेले? राज ठाकरे दौरा आटोपता घेणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #ajitpawar #rajthackeray #Maharashtra
    अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला आज नाशिकच्या दिंडोरीत सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा या यात्रेचा पहिला टप्पा असणार आहे. मात्र यात्रेच्या पहिल्याच दिवशी अचानक दादा मुंबईला येणार असल्याचं कळतंय. मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक असल्याची माहिती मिळतेय. दुसरीकडे राज ठाकरेंनी आपला मराठवाडा दौरा कमी केल्याची माहिती आहे.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 9

  • @dineshw9281
    @dineshw9281 Před měsícem +5

    राज ठाकरे नापास 😂

  • @vikramdeodhar7369
    @vikramdeodhar7369 Před měsícem +2

    प्रगतिपुस्तक सगळ्यांनाच मिळेल परीक्षेनंतर. 😂. त्यात कळेल कोणाची प्रगती झाली आणि कोणाची नाही ते.

  • @subhashdange9229
    @subhashdange9229 Před měsícem

    अ अ अ अ आणि फक्त अअअं छान आहे.

  • @pramodbotle3381
    @pramodbotle3381 Před měsícem +3

    माझी लाडकी बहीण नाहीये माझी मुख्यमंत्री योजना आहे

  • @priyankashinde8085
    @priyankashinde8085 Před měsícem

    यांना झोप येत नाही

  • @vikramdeodhar7369
    @vikramdeodhar7369 Před měsícem

    Awesome. 👌. Nice.

  • @rajpatil-hc8ul
    @rajpatil-hc8ul Před měsícem +1

    अँकर तरी नीट ठेवा चॅनेल चालवायलात की लोकांवर ट्रायल करयलात

  • @ramchandraborude2892
    @ramchandraborude2892 Před měsícem

    अ s अ अss अss अ रृत्विक बोअर करतात..! त्यांना किती संधी देणार? त्यांच्याकडे राजकिय विश्र्लेषणासाठी लागणारी डेफ्थ नाही..! अ अ अ करुन आणखीच निगेटिव्ह होतात...

  • @rajpatil-hc8ul
    @rajpatil-hc8ul Před měsícem

    😂😂😂