Tatya Ji what is the recipe for “laal tikhat” masala ? So delicious this recipe is I’m going to try it 👍👍 but if someone knows the laal tikhat recipe do share . Thanks
तात्या तुम्ही 31 डीसेम्बर करिता छान रेसिपी सांगितली मि नक्की करणार , तुमच्या वेज आणि नॉनवेज सगळ्या रेसिपी मि पाहतो , आणि करुत असतो, तुमच्या रेसिपी ची आतुरतेने वाट पाहत असतो तरी वीडियो लवकर टाकत जा ही माझी तुम्हाला नम्र विनती आहे
हिंदी व्हिडिओ पेक्षा आपले मराठी विडिओ खूप छान असतात, अशी भाजी ते पण शेतामध्ये मग तर फुल्ल जेवण ते ही झणझणीत 💯😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
एकदम मस्तं... तुम्हाला एकदा भेट द्यायची आहे...कुठे आहे हा मळा. please सांगा
आजची ही रेसिपी मी खाऊन आलो खुप चवदार आणि छान झाली होती.😋
Khup Chan tonadala Pani sutale madt
तात्या आणि काकूंना🙏🙏.,तात्या तुम्ही दाखवलेले सर्व च पदार्थ 👌👌😋 झकास.आणि गावाकडचे वातावरण,शेत मला खुपच आवडते.
Ek no chikan thondala Pani sutla bhgunch.😋😋👌👌👌👌👌
खुप च मस्त बनवलं चिकन 👍👍🚩🚩
खूपच भारी झणझणीत चिकन😋😋👌👌
नमसकार तातया काकू चिकन फारच छान खुपच मसतकरणारया खाकू सुगरणीचया वर काय पायच सवँच छान एकआजी सोलापूर .तातया पण फार छान बोलतात ऐकाव वाटते .छान ओके.
अतिशय सुरेख नारळाच्या रसातील चिकन
खूप छान पद्धतीने केल आहे चिकन.🤤💯👌
झणझणीत 👌
Simple people with nice receipe.
Tatya ek number bhji banvliya kakun
खूप खूप सुंदर बर चविष्ट आभार .
Nice recipe 😋 Aaji 😋👌👌🌹🌹🙏🙏❤️
ekdum sundar 😋
खुप छान विडीओ बनला आहे
Excellent rural cooking. Nice couple. Please list out the ingredients clearly while speaking during cooking. 👍
Khup chan chikan banwlay aaji ajoba👌👌
Mastch khup chan 👌
Khup masta chicken ahe. Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
Marathi aahs
Khup chhan 👌👌
३१ डिसेंबर ची तात्याची नारळाच्या दुधाचा चिकन करी खरच एकदम मस्त रेशीपी पाहीली खरच खुपच सुंदर केलेली आहे
नाद खुळा बाबा १no,,, मला आजीच राहणीमान खूप आवडलं
1 ch number tondala pani aal
लई भारी 👌👌
Tatya ani aaji amhi atach tumchi hi chicken recipe karun bagitli . Khup chan ahe. Amazing hardwork .
Excellent 👌 super
1no
Khup bhari 👍👍👌👌
Wow 👌🏻👌🏻😋😋
Mastch. 1 no 👌👌
1 no zanzanit
Tatay khup Chan Chikan banvl aani tondal pani sutlay
Tatya Ek Number chicken recipe. Kaku tumhi mast banavata chicken. 👍🏻👍🏻
Wow mast 👌👌
छान. अजून पाठवत रहा
छान 👌👌करून पाहतो
Very nice 👌👌
Khup chan tatya..
Tatya Ji what is the recipe for “laal tikhat” masala ? So delicious this recipe is I’m going to try it 👍👍 but if someone knows the laal tikhat recipe do share . Thanks
It is available in local market
It is called kanda - lehsun masala or ghati masala
Layach bhari Aai ad tatya
Khup chan aahi
एक नंबर आहे भारी आहे की काय लै भारी झाली चिकन करी एक नंबर भाऊ आवडल मी पण असे च चिकन मटण बनवतो घरी च छान
Masta ekdamm masta tatya
तात्या व काकूंना 🙏🙏 तुम्ही दाखवलेले सर्वच पदार्थ 👌👌 झकास खूप छान आहे मला खूप आवडले, तुम्हा दोघांना भावी आयुष्याच्या वाटचालीस
हार्दिक शुभेच्छां
हि रेसिपी आमच्या घरी नक्की ट्राय करणार 👌👌👌
Tumch gav konte ahe tumch ghar dakvana
खुप छान
खूप खूप छान छान आहे
Khup chhan tataya & kaku_
👌👌🙏
Maza tondat Pani aalay..😋😋😋😋😋..mi aaj swata hi recipe karanar...nakki
1number👌
Khup Mast
नमस्कार तात्या काकु, तुम्हाला बघून मला माझे आज्यी आजोबांनची आठवण झाली .
👌👌मस्त चिकन 🤤 बनवले आहे, मी बनवून बघेन.
तात्या हिंदू संस्कृती त टोपी घालून जेवत नाहीत ..
Lai bari tatya 👌👌👍👍🙏🙏❤
मस्तच, 😋
Ek number mai tumse chicken curry
Khup mast
खुप छान 👍
नारळाचे दूध म्हणजे नारळातले पाणी का 🤔
Without any fake smile......aaji ajoba msta shikavtaat... 🥰🥰😘
जबरदस्त
तात्या खूपच छान आहे
Chicken khupch Chan zale aahe
यमी यमी छान आहे
Mastach
तात्या तुम्ही 31 डीसेम्बर करिता छान रेसिपी सांगितली मि नक्की करणार , तुमच्या वेज आणि नॉनवेज सगळ्या रेसिपी मि पाहतो , आणि करुत असतो, तुमच्या रेसिपी ची आतुरतेने वाट पाहत असतो
तरी वीडियो लवकर टाकत जा ही माझी तुम्हाला नम्र विनती आहे
खूपच छान धन्यवाद
Khup chan
तात्या आणि काकू फारच छान सुंदर.
Very good
Mastch 🌹🌹
Tumhi lal chatny vaparatat ti kasli aahe,tyechi recipe sanga
Chhan recipe aahe mavshi pandhra rassa pan dakhva
Me pan karun pahate
खूप छान मामा
Very good tyatya
Very nice recipe 😋
Khup bhari
👌👌
Chatni konti takli aahe
Address sanga mawshi cha
Tatya khup chan
खूप छान आई बाबा
Very nice👌👌
Hiiii दादा
मला तुमच्या सर्व रेसिपी खुप आवडतात
तुम्ही कुटून आहात
मला तुमच जेवनाची चव पहायची
तुमचा पत्ता द्या आम्ही भेट देऊ
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
कमी तिखट चालत नाही का
Lal mirchi pawder chi recipe taka
वाह......
When should I come to have it.. yummy 😋🤤😋🤤🤤😋
लया भारी
Jabardast
Khup chan aai🙏🙏
जोडी👫💜 खूपच छान आहे 👌👌👌👌👌👌
Super
Chatni manje tikhat ka?
1 nomber आजी आणि आजोबा
Nice
चिकन ला लावलेली चटणी कशी बनवतात
नारळाच दूध कसं काढायचं ते सांगा