ऑस्करवाडी मिसळ संगमनेर। Oscarwadi Misal।Sangamner। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मिसळ। कोल्हापुरी ठसका।

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 05. 2023
  • ऑस्करवाडी मिसळ संगमनेर। Oscarwadi Misal।Sangamner। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मिसळ। कोल्हापुरी ठसका।
    ऑस्करवाडी मिसळ ही महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मिसळ आहे आणि सध्या त्यांची नवीनच फ्रेंचाइज चालू करण्यात आली आहे संगमनेर येथे।
    मिसळ अतिशय चविष्ट आहे आणि तिचा जो रस्सा आहे तो कोल्हापुरी ठसका जाणून देणारा आहे।
    मिसळ बरोबर येथे रस्सा मटकी, वडापाव देखील मिळतो।
    Address
    ऑस्करवाडी मिसळ,
    नाशिक पुणा हायवे,
    संगमनेर घुलेवाडी रोड,
    संगमनेर
    #oscarwadi #oscarwadimisal #misal #misalpav #streetfood #famousmisal #food #specialmisalthali #sangamner #safarwithkiran

Komentáře • 17

  • @dattakasar5272
    @dattakasar5272 Před 8 měsíci +1

    1नंबर

  • @ganeshhonrao6077
    @ganeshhonrao6077 Před rokem +1

    Panchat misel yacha peksha tar hathgadi vr changli ahe 🙌🏻💯

  • @aabawaghmode6097
    @aabawaghmode6097 Před rokem +1

    1no मिसळ

  • @MukeshMalviya-yp9uv
    @MukeshMalviya-yp9uv Před rokem +1

    Chhan aahe ...... 👌👌

  • @sagardurgude7860
    @sagardurgude7860 Před rokem +1

    Misal fakt nashik ❤

  • @user-cw7iq6pb9u
    @user-cw7iq6pb9u Před rokem

    Chhan ahe😊

  • @user-xx2md8yw4y
    @user-xx2md8yw4y Před rokem +1

    व्यक्ती तितक्या प्रवृत्ती...... तसच चव देखील खणाऱ्याच्या आवडीनिवडीवर अवलंबून असते, विशिष्ट विभागावर नाही. 😊

  • @satishnahar2847
    @satishnahar2847 Před měsícem

    Sweet unlimited aahe ka

  • @ramdasjagtap3349
    @ramdasjagtap3349 Před 9 měsíci

    फक्त लूट आहे दम नाही

  • @ganeshhonrao6077
    @ganeshhonrao6077 Před rokem

    Pune madhe nai unlimited falthu chalu yanche tikde unlimeitd ani ekide vegle charge karthh paise pava che

  • @anirudhamule5761
    @anirudhamule5761 Před 7 měsíci

    सं ग म ने र म्हणा

  • @someshwarderle9836
    @someshwarderle9836 Před 6 měsíci

    Kiran shet aamhi khali maja nahi aali karan kichan saph nahi aani baraphi madhe kes nigala aani

  • @gopigadakh1567
    @gopigadakh1567 Před rokem

    किरण भाऊ काहीही म्हणा पण नाशिकच्या मिसळला तोड नाही. ही गोष्ट तर तुम्हाला कबूल करावीच लागेल.
    मिसळ मध्ये फरसाण चांगल लागत की शेव हे लक्षात आलच असेल तुमच्या.

  • @vaibhav7921
    @vaibhav7921 Před 2 měsíci

    अजिबात चव नाही

  • @sharadhiremath8910
    @sharadhiremath8910 Před 9 měsíci

    बोगस आहे खाल्या नंतर फार त्रास होतो!!!फक्त नाव आहे