गुरूंकडून मंत्रदीक्षा घेतांना वचन विधी कसा असतो,बघा अनेकांच वारं मोकळं झालं

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Komentáře • 43

  • @shivajisuryavanshi4309
    @shivajisuryavanshi4309 Před rokem +4

    जय जगदंब नमो आदेश हा कर्यक्रम जवळून पाहून आणि सेवा करणं फार छान वाटत आणि तुमच्या सारखे गुरु लाबले हेच आमचं भाग्य आहे तुमचा आशीर्वाद असुद्या वेळो वेळी सेवा आमची जगदंब व तुमची होऊ हिच प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 Před rokem +1

    जय जगदंब नमो आदेश गुरूजी.. खुप खुप छान समज दिली आहे👌👌👌👌👌 गुरू शपथविधी अतिशय सुंदर आहे... आमचे अहो भाग्य की आम्हाला.. तुमच्या सारखे गुरू लाभले आहेत.. आम्ही नक्की च मागील जन्मी काही तरी पुण्य केले आहे म्हणून आम्हाला गुरू मिळाले आहेत... कोटी कोटी प्रणाम करतो..

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 Před rokem +1

    गुरुजी नमस्कार खूप छान वाटलं आम्ही पुण्याला पोहोचलो सकाळी सहा वाजता तुमच्या आशीर्वादाने छान आलो 🙏🙏 जगदंब जगदंब

  • @guravdinesh
    @guravdinesh Před rokem +1

    जय जगदंब 🙏 जय मल्हार 🙏🙏
    तुमच्या सारखे गुरु मिळाले हे माझे भाग्यच आहे 🙏🙏🙏

  • @Mukesh-ej4ic
    @Mukesh-ej4ic Před rokem

    सर हा दीक्षा विधी नियम व्हिडिओ खूपच महत्त्व पूर्ण यशस्वी आहे.

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Před rokem +1

    जय जगदंब जय महालक्ष्मी खूप छान कार्यक्रम केला आणि माझे याला पूर्ण अनुमोदन आहे नमो आदेश

  • @sheetalbankari
    @sheetalbankari Před rokem

    जय जगदंब 🙏🙏 खूप छान आहे कार्यक्रम.

  • @praduumbora9217
    @praduumbora9217 Před 10 měsíci

    गुरूंच्या चरणी 🌹🌹🙏🙏

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 Před 7 měsíci

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @premravat-ej4ic
    @premravat-ej4ic Před 3 měsíci

    जगदंब जगदंब गुरुजी

  • @arunajadhav1489
    @arunajadhav1489 Před rokem +1

    खूपच छान प्रोग्रॅम ,दादा जय जगदंब,नमो आदेश नमस्कार

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 Před 6 měsíci

    जय मल्हार 💐🙏सर

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 Před rokem

    जय जगदंबा गुरुजी 🙏🙏

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw Před rokem +1

    जय सप्तशृंगी माता नमस्कार खूप छान कार्यक्रम गुरुजी तुमचे दर्शन लवकरात लवकर घडो हीच सप्तशृंगी चरणी प्रार्थना जय आदिशक्ती

  • @harshitaamrutajadhav1413

    नमो आदेश गुरुजी.

  • @RameshwarBhanudasMundhe-qn6ck
    @RameshwarBhanudasMundhe-qn6ck Před 11 měsíci

    जय जगदंबा गुरु

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 Před 7 měsíci

    जय जगदंब

  • @bapuamarale9231
    @bapuamarale9231 Před rokem +1

    जय जगदंब जय मल्हार देवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @KusumAshtekar
    @KusumAshtekar Před 4 měsíci

    जय जगदंब नमो आदेश

  • @user-bh9ey9ty4l
    @user-bh9ey9ty4l Před 11 měsíci

    नमस्कार गुरुजी

  • @siddhantjaybhaye3951
    @siddhantjaybhaye3951 Před rokem

    जय जगदंब 🙏

  • @sunitarajguru1494
    @sunitarajguru1494 Před rokem +1

    Jay jagdamb ...🙏🙏🙏

  • @RajashriGhute-dx8pn
    @RajashriGhute-dx8pn Před rokem +1

    दिक्षा देण्याचा कार्यक्रम जवळून दाखवल्या बद्दल आभार

  • @shashikantbharshing7401
    @shashikantbharshing7401 Před rokem +1

    जय जगदंबे गुरुजी आपण गुरुडिकसेचा कार्यक्रम फार चान्गल्या प्रकारे करता त्रिवार सलाम तुमच्या सेवेला गुरुजी जय जगदंबे गुरुजी

  • @vanitagaikawad6006
    @vanitagaikawad6006 Před rokem

    🙏🙏🙏🙏

  • @ramkrushnahari111
    @ramkrushnahari111 Před rokem +2

    माऊली म्हसोबा आणि ताईबाई या दैवतांना रक्त बळी देण्यासाठी मनाची तयारी होत नाही आहे. पुर्वज रक्त बळी देत होते. तर नारळ फोडून, गोडा नैवेद्य अर्पण केल्यास दैवत नाराज होतील का? रक्त बळी चे पाप लागण्याची भीती वाटते. काय करावे? कृपया आपला मौलिक सल्ला मिळावा हि विनंती.
    रामकृष्णहरी

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 Před rokem

    जय जगदंब गुरुजी खरोखरच कमाल करता

  • @truptikamble8443
    @truptikamble8443 Před rokem +1

    🙏🙏🙏

  • @dattatrayamberkar2829
    @dattatrayamberkar2829 Před 3 měsíci

    भैरी भवानी हे कोकण वासियांचे कुळ दैवत हा व्हिडीओ खुपच छान होता.
    पण या देवतेचे मुळं स्थान (देऊळ ) कुठे आहे जेणेकरून कुलचारासाठी तेथे जाता येईल.
    गुरुजी मी दत्तात्रय आंबेरकर हे मला सांगितले तर खूप उपकार 🙏🙏 होतील माझी तिथे जाण्याची व दर्शन घेण्याची खूप खूप इच्छा आहे
    🌹🙏श्रीगुरुदेव दत्त 🙏🌹
    🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @sudamdhongade3736
    @sudamdhongade3736 Před rokem +1

    गुरूजी मी सुदाम काशीनाथ धोंगडे पुणे येठुन रविवार ,23,8,2023 रोजी आपल्या घरी आलो होतो मला आपला कार्यक्रम खुप छान झाला माझ्या भावा बरोबर आले होते संतोष नामदेव जाधव यांच्या बरोबर आले होते मी मिस्त्री टाईल्स फरशीचे काम करतो आहे माझी अशी इच्छा आहे की आपण जेव्हा मंदिराचे बांधकाम चालू करल तेव्हा मला चार दिवस शेवा म्हणून मी काम करेल

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale Před rokem

    Jay jagdamb giruji

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 Před rokem +2

    नमस्कार गूरूजी मि कार्यक्रम करायला सुरवात केली आहे आशीर्वाद द्या मला धन्यवाद

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +2

      जय जगदंब.😊
      माझं आणि गादीच नाव चांगलं मोठं कर,
      आपल्या गुरुमंत्र चा व जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या गुरूंगादीचा प्रचार व प्रसार तुझ्या हातून घडो,माझे भरपूर नातीचेले तुझ्या हातून होवो,हाच आशीर्वाद,तसेच माझ्या नाती चेल्याना प्रेम सांगायला विसरू नकोस

    • @rameshinche1388
      @rameshinche1388 Před 15 dny +1

      जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @satishgunjal5899
    @satishgunjal5899 Před rokem

    Guruji Dakshineswar Kali chi mahiti dya naa please 🙏

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv Před rokem +1

    जय जगदंब गुरुजी मी दिपाली नाशिक येथे राहते मला उपासना शिबिराला यायचे आहे मी तुमच्याशी फोन वर बोलू शकते का? केंव्हा फोन करू मला सांगा. मला त्रास होतो कृपा करून माझ्याशी फोनवर बोलवे.

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Před rokem +2

    पण गुरुजी मला थोडा प्रश्न पडला म्हणून विचारतो करडकोलाहापुरच्या लाखाबईची गुरुदिक्षा बांगड्यांची माळ ....................जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश जय गुरुवर्य

  • @dnyaneshwargaikwad7575

    गुरुवर्य आंधळे सरांना माझा एक प्रश्न आहे की वारे बांधले असेल तर खुले करण्यासाठी काय करावे लागते

  • @user-sc4mi1mo4v
    @user-sc4mi1mo4v Před rokem

    Sir 5 sawasani pardila hat lavatat na0

  • @swatibubane2923
    @swatibubane2923 Před 8 měsíci

    Karande

  • @mahendrakhot7
    @mahendrakhot7 Před rokem +1

    Guru karayache kiti paise gheta

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +1

      13000 रुपये सर्व साहित्य व जागरण गोंधळसहित