100000 Subscribers ची झाली Youtube फॅमिली.- सर्व खूप आनंदित झाले | Kokankar Avinash - Happy Moments
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- आयुष्यात प्रत्येकाचे खूप स्वप्न असतात. जेव्हा CZcams चालू केले तेव्हा १ लाखाचा टप्पा गाठणे म्हणजे एक मोठं स्वप्न होते. आज ९ जून २०२२ रोजी रात्री १.२० च्या शेवटी तो क्षण आलाच. ज्या दिवसाची वाट बघत होतो तो दिवस आलाच. आज आपली CZcams Family १००००० च्या वर पोचली. आपल्या सर्वांचे प्रेम आणि सोबत आहे म्हणून हे सर्व शक्य झाले. ३० एप्रिल रोजी परी घरी आली आणि आज आपली फॅमिली पण एक लाखाची झाली. २०२२ वर्ष खूप लकी आहे माझ्यासाठी. आपण नेहमी असेच सोबत राहा. विडिओ तैयार करणे माझ्या हातात आहे पण आपली सोबत आणि प्रेम पण तेवढेच महत्वाचे आहे.
#youtubefamily #100000 #100000subscribers #konkani #kokankaravinash #celebration
Jyoti Dhuri CZcams Channel : / @jyotidhuri8228
आमचे Ghadshi Bandhu Products (c/o Kokankar Avinash) :
1)Ghadshi Bandhu घरगुती Special Masala / Malvani Masala
2)गरम मसाला
3)मेथीचे लाडू with Dryfruits
4)घावण्याचे पीठ
5) कुळीथ पीठ
6)पुरणपोळी (एक दिवस अगोदर सांगणे) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
7)उकडीचे मोदक (एक दिवस अगोदर) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
8)घरगुती टिफिन - Veg /- Non Veg (फक्त दहिसर आणि मालाड)
ऑर्डर करण्यासाठी 9321033368 या नंबर वर कॉल / WhatsApp करा
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
CZcams : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiCZcamsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi CZcamsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
खुप छान
अभिनंदन.👍👍👍🎂🎂🎉🎉🌷🌷
Congratulations my friend big thumbs up.
अविनाश मनपूर्वक अभिनंदन
congrats
अभिनंदन 🎉🎊🎉🎊
Congratulations bhau🎉🎉🎉🥳🥳🥳
Congratulation🎊🎉🎊🎈
Congratulations mast
अविनाश मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
Congratulations Dada💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अभिनंदन अविनाश 👌👌👌👌👍👍👍
अभिनंदन💐
Abhinandan, keep it up
संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की
आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो.
आणि रुबाब हा विकत घेता येत नाही
आणि दाखवता पण येत नाही.
तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो…!
एक लाख यूट्युब परिवारात Subscriber पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
धन्यवाद
अविनाश अभिनंदन
Congratulations 💐💐🎊🎊🎉🎉🌺🌺👍👍😊😊
मित्रा अभिनंदन
अभिनंदन 💐 खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Congratulations n God bless u 👍👍🎊🎊🎉🎉💃💃
Very nice dada...all the best,
खुप सुंदर अभिनंदन🎉🎊
अभिनंदन दादा
अभिनंदन अविनाश खूप छान मस्त
Congratulations.... Bhai👏👏🎉💐💐💐
अभीनंदन अवीनाश भावा
👍👍
Congratulations🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🥳👏👏👏👏
खुप छान 👍👍
मनापासून अभिनंदन अविनाश
congratulations bro kpitup best wishesh for future 👏👍🎉🎊
आदिनाश दादा आभिनंदन तूझ ⚘⚘⚘⚘⚘
मस्त 👌. 👌👌👌👌👌
Abhinandan Avinash Ghadshi.Ashich steady progress hou de.
Congratulations 🎊 keep going yur the king of nuedi
अभिनंदन अविनाश भाऊ
CONGRATULATION
Congratulations Avinash. 👏🎉🎊👍💐💐
खुप खुप अभिनंदन अविनाश!!! अशीच खुप प्रगती करा. परीचा पायगुण खुपच चांगला आहे.
परत एकदा अभिनंदन!!!
congratulations dada 😊 😊🎊🎊🥳🥳🥳 year nice mast video 👌👌👍👍
Congratulations Avinash 💐💐💐 Khupach Chhan 👌👌👍👍👍👏👏🍫🍰
अभिनंदन आणि शुभेच्छा
एक लाख सबस्क्राईबर झाल्यावर फारच भाऊक झालास भावा, पण या मागे तुझी प्रामाणिक मेहनत आहे. गोड लक्ष्मी चं आगमन हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. यापुढेही असेच उत्तमोत्तम व्हिडिओ बनवत जा. मी मात्र जळगांव चा आहे. चाळीसगाव तालुक्यातील.. पुन्हा उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा...
धन्यवाद ❣️
Wish you happy congratulations🎉🥳🥳👏👏👏👏. Dada.
Avinash Dada 💐💐 congratulations 💐💐💐💐👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
Abhinandan bhava 👏👏💐💐🎉🎉🙏🙏👌👌
Congratulations.
Congratulations bhava🚩🚩🚩🙏👍💐💐
Congratulations 👍👍
Congratulations 🎉 👌 🎊 👏🏿 💐 🥳
Congratulations to you
Congratulations Avi beta
Congratulation
Congratulations Avinash 💐💐💐 khup chan ahe video 👌👌👌
Congratulations👏👏👏👏👏
Congratulations Avinash great job✨✨✨👏👏💐💐
Hard work talk brother.congratulations.
Dada tu kharach bhagywan ahe naturally 💐💐👌👌❤️❤️❤️
Very nice video
best of luck bhava congratulations
Congratulations...💐💐
Congrates Avinash for 1 lac sunscriber
Congratulations 💐💐 lavkrch 200k pn hotil .....
Congratulations 💐💐
लक्ष लक्ष शुभेच्छा 💐🎉🎊
खूप सार्या शुभेच्छा लेकीचो पायगुन धनाची पेटी ईली घरात
Congrulation Avinash konkankar
अभिनंदन अवी दादा .
१लाख family jhaya baddal .........
तुझी परी खुप लकी आहे,,,, your are laki avinash Dada.
धन्यवाद
🎇🥳💐Abhinandan bhava 💐🥳🎇
congratulations bhai
Dada ashech videos banvat rah congrats dada khup khup
Congratulations bhava
अभिनंदन अविनाश पुढील वाटचालीसाठि शुभेच्छा
Congratulations 🎊 bhava
Abhinandan 👍👏
Congratulations Bhai 💐💐💐💐
Congratulations bhava🎉🎉🎉🎉
खरच अविनाश भाऊ मुलगी लक्षमी च आली तिचया पायगुणानी तुमची अशीच प्रगती होऊंदे
Abhinandan Kokankar Avinash
congratulations 🎉🎉🎊🎊
Congratulations....
अभिनंदन 👏👏👏👏👏
Congratulations bhava ❤️❤️👍👍
Congratulations Bhau 🙏🙏🙏🙏✌✌✌😍😍👌👌👌
Khup khup abhinandan. Tuzya kastach chese zale.
Abhinandan Avinash. Go ahead
Congratulations.... Avinash bhau 🎉🎈🎉🎈🎉🎉🎈🎈🎉 100 k
Congratulations for your achievements. May God will fulfil your all wishes.
Congratulations 💐💐👍 Dada 10000subscribe
खूप खूप अभिनंदन...
Abhinandan avinash......
खूप मेहनत आहे । शब्दा मध्ये सांगतां येणार नाही👍 असाच यशाची पायरी मिळत जाऊदे खुप खुप अभिमान आणि अभिनंदन💐💐
Avinash and Mayuri congratulations 👍👍👌👌💐💐
CONGRATS SAMI MUKADAM DOHA QATAR
Abhinandan mitra khup motha ho
अभिनंदन अविनाश भाऊ.
Congratulations 💐 Keep it up and now go for 1 million
खूप खूप अभिनंदन दादा मेहनत सफल झाली.
बघ लेक लकी ठरली
💐🎂💐🎂💝🎁👏🎊💐🎂👍💐
खुप खुप अभिनंदन अविनाश भावा
congratulations