ओंकार, प्रियदर्शिनी, वनिता आणि नम्रता | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
Vložit
- čas přidán 22. 08. 2023
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#sonymarathi
ओंकार, प्रियदर्शिनी, वनिता आणि नम्रता | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance - Zábava
खूप छान acting प्रिया आणि ओमकार राऊत
एक नंबर स्कीट . शालु मालु सगळ्ंयांचा पद्धतशिर कचरा करतात . मजा येते
जबरदस्त सर्वे 😂😂 एकदम कड़क
Top performers like Namrata Sambherao & Vanita Kharat when delivering their dialogues are really outstanding especially the one saying I am not afraid of anyone's father is stupendously Fantabulous. I like their dialogue delivery which initiates much better & enhanced performance so done by all others in the skit which perculates to best of reaction from the Audience/T hose truly watching the skit. Long live महाराष्ट्राची हास्य जत्रा & all it's truly excellent all performers. All the very best.
नम्रता खूप खूप छान अॅक्टिंग भाषा अगदी च ग्रामीण भागात असच बोलतात खूपच छान♥️♥️♥️
What a drop on Pruthvik Pratap
Well done Namrata
हास्य जत्रे ला खुप खुप मना पासुन सुभेच्छा ❤❤❤❤😂😂😂😂❤❤❤तुम्हा सर्वाना उदंन्ड आयुष्य लाभो🙏🙏🙏🙏🙏🙏
मजा आली 😆 एकदम भारी 👍 नेहमी असेच हासत राहा सगळ्यांना 🥰 अन आम्ही सगळे तुमचे खूप मोठे fans आहेत ❤ आणि तेवढ ओंकार भोजने ला आणता आल तर आना क्रुपया 🙏
ही सिरीज continue राहिली पाहिजे खूप छान
तुमच्या सगळ्या टीम चे काय करावे ते समजत नाही राव ?
कितीदा बघावे तरी मन भरत नाही. तुम्हा सर्वांना ग्रेट सल्युट 🙏
आज अखेर मी हास्य जत्रा सुरू झाल्या पासून १००% स्कीट प्रत्येकी किमान 10 + वेळा पाहिले असून मला बरेच स्कीट पाठ आहेत. माझी आपण कधी ही चाचणी घेऊ शकता. माझ्या संपूर्ण आयुष्यात सर्वात जास्त आवडणारा विषय आहे.
धन्यवाद. सर्व जण छान काम करतात. असेच करत रहा.
Ho, majha mulga pan... Kontehi skit chalu karun mute thewale tari tyala sound deu shakel...🤗🤗😊😊😊😊😊
Superb 👌👌 performance 😄😂
Prajakta's expressions are priceless ✨
नम्रता ची आऊ एकदम ditto मस्त
All are best it makes the day full like food like water all should watch all the best to every kalakaar best Maharashtra chi Hasya Jatra. Its the best as all the kalakaars areoriginal acting. 🙂
Lovely skit. Fabulous.👌👏👏👏
पुढच्या वेळेस शालू आणि मालू ची स्कीट करताना सर्व कलाकार तेथे हजर असेल तर बरे होईल म्हणजे त्यांच्यावर आलेले ताशेरे ते कसे झेलतात ते बघता येईल....
Masta ekdum 😂❤
Wow Namarts vane❤😂
हास्य जत्रेचे फॅन्स आहेत ना की फक्त actors ना च वाटत की त्यांचे फॅन्स आहेत😂😂😂😂😂😂😂
THESE GUYS ARE GREAT TRULY
this is amazing......VANITA fire
Bahut khub aur hasake anko pani bhi laya. 😂❤👍👍👍👍
शालू मालूची धम्माल. कोणीतरी ह्या दोघींवर चित्रपट काढा सर्व रेकाॅर्ड ब्रेक करेल. त्यांचा एकच उद्देश आपला अमुल्य वेळ दुसर् यांना देणे आणि माणमाणसांमध्ये भांडण लावणे.मस्तच. 😄😆😀🤣😂
काय rosting आहे high level keep it up mhj
अप्रतिम
All actors are fantastic. Namrata, Vanita samir onkar pruthvik shyam shivali, more, excellent
wooooow….toooooooo goooood
खूप खूप छान यार, काय जबरदस्त स्किट आहे हा,❤ शालू आणि मालू चा विषय खूप आवडतो. 😊तुम्ही सगळे कॉमेडीचे बाप आहात रे. ❤😊
Last dialogue of namrata आता हसवा was super
Bhojaneeee ye re!!!!
The Best skit ever! ❤👏
Priya very cute.i like
Zakkkas 👌👌
वनिता आणि ओंकार भोजने ची जोडी परत बघायला आवडेल❤🎉✨✨✨✌️✌️👑👑
Beutiful ; marvalous come back ; very happy to see you all again.
खुप धन्यवाद.तुम्हि नवीन एपिसोड टाकल्या बद्दल.vary nice ...❤❤
A class comedy,congratulations...
Kadak survey........ mast chyaan... lai avadto mala ha karyakram Maharastrachi hasya jatra. Hatts off to the entire team 🎉🎉🎉
हे कलाकार म्हणजे ना काही शब्द च नाहीत.
I never ever miss any Episode of this series
This is my one of the favourite skit ❤❤😂😂 well done
सर्व कलाकार यांचा अफलातून अभिनय. विशाखा मॅडम, ओंकार भोजने यांना पण आम्ही मिस करतो..
Grand entertainment!!
One of the best skit so far .. hats off!
या हास्य दरबारातील सर्व रत्न अप्रतिम आहेत, एकमेकांशी तुलना अशक्य आहे, आमचे आयुष्य वाढवतात, सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉❤
❤❤❤❤❤❤
The best comedy serial.
वनिता ची कॉमेडी लाजवाब🥰❣️💖✨
Great 😃😃😃
Great 👍
Super ❤
Hats off to all 🙌
Superb
🎉🎉🎉❤❤❤
ppraju ❤❤❤❤
Mast👌👌👌👌
Super
भन्नाट संकल्पना आणि भन्नाट कॉमेडी. शालू आणि मालू ही जोडी फेमस होणार. नुसती संकल्पना चांगली असून चालत नाही तर ती प्रत्यक्षात चांगल्या प्रकारे सादर करता आली पाहिजे आणि ती वनिता व संगीता यांनी सहजपणे सादर करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. बाकी कलाकारांचा अभिनय छान.
प्राजक्ता माळी चे निवेदन फारच छान असते.तिची संवादफेक, योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य शब्दांचा वापर. तीच्याऐवजी टीममधील इतर कोणाला निवेदन जमणार नाही हे इतर कलाकारांनी स्वतः कबूल केले आहे.
ओंकार भोजने याला पाहिजे ती गोष्ट आम्ही महाराष्ट्राची जनता देवू पण कृपया त्याला वापस आणा .आम्हा सर्व जनतेची ती इच्छा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करा .
Nice team ❤👍
Shalu malu ,,eka prakare hyanchach aarasach😂😂,,hi jabari series,kasalya bhannat aflatun khatarnak aahet hya shalu malu,,namrata tar konakonachi mimicri karel tyacha kay nem nahi ,,tya tatyvinchu aani pee pee che perfect ,,priya khup sundar god
मॕड टीमा❤❤❤❤❤❤❤❤❤❤
SUPERB I LIKE IT TOO MUC
Hu divsa nantar khup hasalo😂😂
प्राजु तुझा ड्रेस चॉईस खूपच छान तुझ्या ड्रेस वरून मी ठरवतो हा एपिसोड पाहिला की नाही ते!
हो मी पण 😊
मी पण 🙋😁
Mast vanita
ज्युनियर कलाकारांना संधी द्या
स्वतःवर जोक करणे सोप्प नाही पण हे सव जण खूप मेहनत करतो
Original acter jagtap😅😅😅
Excellent
Dear Namrata, you are great, but don't abuse my sweet cute Rassa, Rassu She is princess of MHJ.
ओंकार भोजने....❤
06:28 bichara baba😂
who are here for reading comments! 😅😊
Omkar bhojne la parat aana fhar mast kalakar aahe sagle one site eke ta omkar bhojne bhari aahe wa chan tas sagle ch chan karta pan omkar bhojne maja favorite aahe
Vanity top ❤
शितली आणि मानेची जोडी खूप छान आहे
ओंकार भोजने ला घ्या ( trp aahi pan ajun wadal )
Namatai kasle chimte kadhtes omkar la😂
छान पिसोड दाखवून दिले
Omkar bhojne❤
Very very nice ❤❤❤😂😂😂
प्रियदर्शिनी खरोखरच महाराष्ट्र ची विश्वसुंदरी च आहे नंबर एक तीची भाषा पण कधी ही ठीक च असते
My favorite Prajakta.
I❤ Prajakta
Very high level comedy
Priyadarshini❤❤❤❤
आम्ही आहोत फॅन्स
Bhojane will complete this show!!!
❤😂😂😂No 1 comedy video 😂😂😂❤
छान संकल्पना
तुम्ही तुमचाच हसु करून घेतल असं नाही मनोरंजन पण केलं. विनोद... विनोद.. बर का.
पुढील नविन प्रयोगासाठी शुभेच्छा.
मला फक्त गौरव मोरे फार आवडतात
नम्रता बद्दल काही बोलले नाहीत
😊
ओंकार भोजने यांना परत बोलवा, खुप मस्त कॉमेडी करतात...
Omkar supper
नम्रता छान ,❤❤
Yes, I'm loving omkar bhojne but ओमकार नेच थोडा कमीपणा घेऊन टीम शी संपर्क करावा कारण शेवटी टीम मोठी आहे टीम पेक्षा तो मोठा नाही ,तसाही ओमकार indrusti मध्ये आधीपासून आहे तेंव्हा कुठे कोणाला माहीत होत की हा इतका skillfull kalakar आहे, हस्याजत्रेत आल्यावर आपल्या कळलं की हा कुठल्या ताकदीचा कलाकार आहे .so ओमकरणेच नमत घ्यावं आणि पुन्हा शो मध्ये यावं हीच मनापासून अपेक्षा व मोटे,गोस्वामी सराना माफिपुर्न विनंती❤
एखादा एपिसोड आपल्याला आवडावा आणि मग सई प्रसाद ने मिठी मारावी आणि हे बघताना आपल्या डोळ्यात पाणी यावं. यापेक्षा मोठं ते काय 💕