बघा कशा बनतात सोलापुरी कडक भाकरी खपतात रोज २००० भाकरी solapur chi kadak bhakri making
Vložit
- čas přidán 29. 09. 2022
- #foodvlog #solapur #khakikha
9960301751
लक्ष्मी बिराजदार शिवगंगा नगर सोलापूर
solapur kadak bhakri near me ,
solapur kadak bhakri in pune,
readymade bhakri,
jowar bhakri price,
kadak bhakri recipe,
kadak jowar roti near me,
bajra bhakri near me,
solapur famous street food ,
solapur famous sweet,
best food in solapur,
restaurants in solapur city,
best restaurants in solapur for dinner,
restaurants in solapur highway,
veg family restaurants in solapur,
खुप छान ताई तुझा व्यवसाय असाच भरभराटीला येऊदे अशी श्री शिधदेशवर चरणी पार्थना
अतिशय प्रांजळ व सच्चे निवेदन खूप खूप शुभेच्छा कष्ट, जिद्द व सचोटी हाच यशाचा पाया आहे.नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणाऱ्या बनलाय हे कौतुकास्पद आहे.
ताई, या अभिनव प्रयोगाला बद्दल तुम्हाला आणी तुमच्या जिद्दीला मनापासून सलाम. कोणालाही तुमचा गर्व वाटेल
लक्ष्मी बिराजदार ताई तुमचं आणि टीम चे खूप कौतुक सुंदर व्यवसाय सुरू केला आहे , तुमची खूप भर भरा त होऊ दे.✌️🙏
आईसाहेब तुम्ही एक कर्तबगार व्यक्ति आहेत तुम्हाला मानाचा नमस्कार !
ताई साहेब कामाबंददल. आभिनंदन
खूप छान असते ही भाकरी 👌🏻👍🏻
तुमच्या व्यवसायाची भरभराट व्हावी हीच शुभेच्छा
ताईडे महाराष्ट्राची भाकरी विदेशात पण लोकप्रिय केल्याबद्दल तुझ खुप खुप अभिनंदन.
सोलापूरच्या भाकरी, चादरी, भेळपुरी प्रसिद्ध आहे. मटन भाकरी तर खूफ छान.
@@sambhajibhore5327
संभाजीराजे धन्यवाद.
योग आला तर तुमच्याबरोबच मटण भाकरी खाऊयात.
@@sambhajibhore5327
@@sambhajibhore5327
no
❤
Solapurchi शेंगदाना चटणी पण खूप छान आहे.आता हि भाकरी पण खावून बघायची मला नक्कीच गेले की Try करते.😊😋
👍👍👍👌👌👌 कडक भाकरी.... ही भाकरी एक महिना जशी आहे तशीच राहते. त्यामध्ये पाण्याचा अंश, मात्रा फारच कमी असल्या कारणाने ती भाकरी लवकर खराब होत नाही. त्यामुळे च लांब च्या प्रवासाला जाताना हि कडक भाकरी स्वतः सोबत जरूर घेऊन जावी. रूचकर व पौष्टिक. तेल विरहित.
माऊली तुमच्या कष्टाला सलाम 🙏🏻
श्री स्वामी समर्थ गुरू माऊली चां कोटी कोटी आशीर्वाद
खूप छान भाकरी खूप छान व्यवसाय करत आहात तुम्ही अशीच प्रगती करत रहा खूप छान👌👌👌👌💐💐👍🏻
खुप छान आहे ताई असेच मेहनत करत रहा यश तुमच्या पदरात नक्कीच आहे आणि तुमच्या मुळे बाकिच्या महिला पण काही तरी कमतात हे महत्त्वाचे खुप सुंदर
मनापासुन तुमच्या कष्टाला सलाम 🙏🙏 प्रेरणादायी प्रवास 🙏🙏
Khup tasty aahe bhakari aani shengdane chi chatani👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम निर्णय..व्यवसाय असो की नौकरी.. सय्यम फार महत्वाचे आहे.. 🙏
आख्ख्या पश्चिम महाराष्ट्र अश्याच भाकरी खातो....सांगली ,सातारा,कोल्हापूर,सोलापूर,पुणे.👍
मराठवाडा पण भाकरी बाजरी वा ज्वारी वर्ष भर खातात.
Kolhapur? Kolhapur madhye solapurchya bhakari yetat ka? Mul kolhapur che lok gharache jevan jevtat .
Szzw
@@rmk986 a11Lllllllllllplk
आमच्या घरी बनते तर आम्हीं कशाला तुमच्या भाकरी विकत घेऊ
Supriya chi pavbhaajee mast ani park ithe dahi puri pav chatani kachori ani thand panipuri ekdam mast 😋😋😋👌👌👍
Mam salute तुमच्या हिमतीला असेच प्रगती होत राहो तुमची 🙏🙏🙏
Khup chan baghun aanand zala asech pudhe jaat raha
खूप छान व्यवसाय 👍🙏🙏🙏 अभिनंदन
खूप खूप अभिनंदन 👍
खूप छान वाटलं 👍
Ekch no Tai tumchya karyala salaam. 👌👌👍👏
Khupach Chann,We proud of you
Dada ya बरोबर शेगा चटनी आणि दही पाहिजे
सोलापूर मध्ये सुधा ची इडली खा एकदम मस्त.proude to be सोलापूरकर
ताई (बहन) बहुत बहुत मुबारक
खुपच छान हिम्मत केली खुप शुभेच्छा
छान उपक्रम आणी बिजनेउमेन
व्वा आपले अभिनंदन, आणि शुभेच्छा
वाव ताई खूपच छान तुमचे अंभिनंदन
जगात भारी आमचं सोलापूर
Khup chan video
100 percent Excellent sir .
I Am Srinivasa Rao kulkarni Teacher of Engineering college.
My father is from North karnataka state and my mother is from Maharashtra state.. I am working in bangalore and I have my wife Deepthi who is engineering college teacher and I have a girl kid .
I always liked myself to work in Maharashtra even my mother sister stays in Solapur. Anyhow all you tube videos are hundred percent Excellent sir 👌👌👌 👍👌👌👍👌👌👌👌👌.
I love Bhajri bhakri Jowar bakhri to eat .
I hate bangalore idli vada to eat . .
But still I always keep my father mother in my heart and I feel proud to say that my Mummy is from Maharashtra state because I Respect Maharashtra.
I love Marati Language .and I learnt marati to some extent..
Jay bhavani
Jay shivaji.
If I really get good salary Job I will really come to Maharashtra .
Of course, Maharashtra is very good place to live at
Titech Raha...Comment Karat Ja i like IDLIUPMA
Khup chan vlog.
सुंदर,ताई अभिनंदन
अप्रतीम.
शुभेच्छा.
मि पण सोलापुर मध्ये भाकर खाल्ली आहे पण भाकर लई पातळ असते चवीला मस्त कुरकुरीत लागते
👌👌खूप छान अजून प्रगती होवो
खुप छान आहे
Very nice...from Solapur
खुप सुंदर व्हिडिओ
Khup chan Madam 🙏🙏🙏🙏
khup khup chan tayee.
Ek number 1001/🌠👍
हार्दिक अभिनंदन जय हो
Salute to her.
Glad to be a part of this wonderful journey 😃👍
Nice recipe 👍😀😋
!🌟😄!अभिनंदन!😄🌟! सर ! खुपच छान ❤❤!
!🌟😄! व्हिडिओ!धन्यवाद !HAPPY DIWALI !
!😄🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!❤❤❤❤❤❤
!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!❤❤❤❤❤❤
Awesome
Waa khupcha chan
Best vlog, Keep it up, business karayala intrest yetoy....Tai ne mast effort kelet...
ताई तुम्हाला मानाचा मुजरा
.छानच ताई.....कौतुकास्पद
खूप छान ताई भाकरी करणाऱ्यांना पगार कीर्ती देता
Bala channagi rotti maditiri ,nanu solapur shelgi nalli erutini .👌✌
शुभेच्छा ताई तुम्हाला, खूप छान
Khup changla biznes ahe ha. Saglikade ha biznes challa pahije. Saglya mahilana ha biznes milala pahije
Khup chaan 👌
Very nice 👍👍👍👍👍
Good job👍
Khup chhan Tai, I like bhakaris, and at Nasik ,any distribution centre here at Nasik,
अभिनंदन ताई
💐👌👍😇
Ajinkya hotel,neeta caterers,sudha idli,kanna chowk panipuri,supraja pavbhaji explore kara
The best video
Khupach Chan ahet bhakri mi khalli ahe.
Excellent 👌👌👌👏👏👏👍👍🙏🙏👏
खूप छान tie tmch काम आणि तुम्ही छान बायका सल्ले दिल्याबद्दल तुमची abhari आहे. तसच विडिओ केला तुम्ही sir आणि तो आमच्या पर्यंत pohchvala त्याबद्दल तुमच पण abhari आहोत...
Khup chan
Tai khup chaan
मॅडम शिळी भाकरी, बनवुन विका खुपच छान लागती
ताई माझ्या कडुन तुम्हाला खुप खुप शुभेच्छा अल्लाह ब्लेस यु 🤲🤲🤲
खुप छान उद्योग.काढला मॅडम तूमचे मुळे. महिलाना काम मिळाले 👌🙇🌹
र्णफभ,
छान ताई
Are waa mast tai
छान 👌👌
ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
आपण ग्रेट आहात.
Khuup chaan...tumchya business cha future madhe hi progress hou de...hich sadichchya...👍👍👍👍😇😇
ताई च मार्गदर्शन आयकुन कुंपच छान वाटले ताई कुपच डाळसी आणी हीमती आहे आमची ताई ला सलाम आहे कारण 0जग.कसे.निरमान.करु.शकतो..हेआमची.बाकरी..वाली.ताई..कडुन..शिकायला.पाईजे
Great 🙏💐
अभिनंदन ताई
छान आहेत
Aamchya bhagat bhakari mauch/softcha asavi lagate.Tumchakade kadak bhakari ka kartat ,aani kashabarobar khatat? Please, explain
स्वस्त आहे तुमची भाकरी
Your efforts are Great 👍
Best wishes for your bhakri buisness 💐💐💐👌👍
खूप छान
Dada 1 number amchya kde pn ya ekda
👌👌
Very nice
ताई ची भाकर खूप खूप खपूदे ताई तुझं खूप खूप अभिनंदन
अभिनंदन
Congrats Tai
आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा पण पहिला पण हा भाकरी विकण्याचा व्यवसाय होतामाझ्या मैत्रिणीची आई भाकरी विकत होती.आणि त्यांच दुकान पण होतं.
महिलांच्या डोक्यावरील केस भाकरीत पडणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.
महिलांना डोके बांधून काम करायला सांगा.
Tai, glad to ser your progress, I am
ताई आपले खुप खुप अभिनंदन आणि आपली भाकरी पुणे येथे कुठे मिळेल
छान 👌
Nice Business tai
यात अनेक प्रकार करा, जसे ज्वारी आणि उडित, धने ,काळीमिरी ,जिरे इत्यादी आणि पोष्टिक अजून करा