Raga Patadeep Famous, Popular Natyageet songs (Marathi) | राग पटदीप प्रसिद्ध नाट्यगीते (मराठी)

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • Raga Patdeep:
    Aroha- Avaroha N S g m P N S' - S' N D P m g R S
    Rishabh and Dhaivat Varjya in Aaroh, Gandhar Komal. Rest All Shuddha Swaras.
    Jaati - Audhav - Sampurna
    Thaat - Kafi
    Vadi/Samvadi - Pancham/Shadj

Komentáře • 10

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 Před rokem

    👌👌👌

  • @1Saakshi
    @1Saakshi Před 9 měsíci

    आपदा रज्यपदा भयदा गाण्याचा राग कळेल का

  • @vishwaspatil1932
    @vishwaspatil1932 Před rokem

    बाजे रे मुरलीय बाजे हें गीत देखील राग पटदिप मध्ये येते. परंतु मिश्र पटदिप म्हणता येईल कां कारण अनेक स्वर येतात ह्या गितामध्ये जसे तीव्र म, कोमल नि, आणि शुद्ध ग देखील येतो तर मिश्र पटदिप म्हणता येईल कां. कृपया मार्गदर्शन करावे. माझी फक्त सुरवात आहे अजून पुढे भरपूर काही शिकायचं आहे. तर नक्की सांगा🙏🙏🙏🙏🙏
    💐राम कृष्णा हरी💐

  • @swarille-healingwithmusic.9579

    Guruji
    Khoop sundar

  • @sunnyshirbavikar2801
    @sunnyshirbavikar2801 Před rokem

    वाह खूब सुंदर tutorial. मला वाटत कि भीमपलासी मधे नी लावले कि पटदीप राग उत्पन्न होतो का
    या रागा वर एक हिंदी गीत मेघा छाये आधी रात लता मंगेशकर यांचे आहे

    • @swardarshan
      @swardarshan  Před rokem +1

      धन्यवाद! भीमपलासी मधे कोमल नी आहे पटदीप मध्ये शुध्द नी. हिंदी गाणी घेऊन एक एपिसोड नंतर करणार आहे.

    • @gauriranade7799
      @gauriranade7799 Před 9 měsíci

      पटदीप वरील हिंदी गाण्याचा व्हीडिओची वाट पाहतो.
      तुम्ही खूप छान शिकवता.. धन्यवाद

  • @gopaljoshi6075
    @gopaljoshi6075 Před rokem

    Chhan