उशिरा येण्यावरुन जेव्हा नानांनी घेतलेली धनंजय मुंडेंची शाळा तर नेत्यांना दिल्या कानपिचक्या AP4
Vložit
- čas přidán 9. 07. 2024
- उशिरा येण्यावरुन जेव्हा नानांनी घेतलेली धनंजय मुंडेंची शाळा तर नेत्यांना दिल्या कानपिचक्या AP4
#lokmatfilmy #marathientertainmentnews #nanapatekar #dhananjaymunde #entertainment #trending
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy - Zábava
नाना आणि मकरंद अनासपुरे आपण पुन्हा मानव जन्माला येणार...
अवधुत चिंतन . श्री गुरुदेव दत
आपल्या सारखी माणसे जन्माला येण्याला भाग्य लागत हे भाग्य महाराष्ट्राच्या मातील लाभले आहे 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
अभिनंदन महाराष्ट्राच्या भूमीला तुमच्यासारखी दोन दैवत आमचं शेतकऱ्यांचे भाग्यच
नाना पाटेकर यांचे भाषण नेहमी प्रमाणे उत्तम झाले
बीडcha इम्रान हाश्मी 😂😂😂
करुणा दाखवा 😂
महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांना शेती बद्दल गांभीर्य नसेल तर आल्या पावली माघारी पाठवा
कानाखाली लावून दया एक त्याच्या
पळ रे चाटु
😂😂
😂😂
नाना पाटेकर साहेब सर्व नेत्यांना एकत्रित बोलवून यांना मार्ग दर्शन करा कि विकासक कामे कशी करायची,, भ्रष्टाचार नाही,,मग तो खासदार, आमदार, नगरसेवक कोणी असोत,, असाच कान मंत्र दया तरच कुठेतरी महाराष्ट्र मुंबई ची प्रगती होईल
hahhaha are aikyla pan pahije .
@@sagarmaske5973 हाहाहा करणारे ऐकणार नाही ते बेअक्कल आहे
Karuna कडे गेलते म्हणून उशीर झाला
नाना पाटेकर खुप . ग्रेट अभ्यासू . आणि समाजाची कळकळ महाराष्ट्राची चिंता शेतकरी शेत मजूर यांची चिंता आणि त्यांच्या जवळ जे असतात त्यांची चिंता नाना . नाना आहेत आणि मकरंद अनासपुरे . जी दोघ . महाराष्ट्राचे खरच कैवारी आहेत हे कोणीच नाकारू शकत नाही अगदी गिरीश महाजन सुद्धा
नाना व सगळ्या टीमचे खूप मोठे काम आहे धन्यवाद 🙏🙏
🙏🏼🙏🏼 नाम फाउंडेशन च्या कार्याला मनापासून शुभेच्छा 👍🏼🇮🇳
जरांगे पाटीलांमुळे बरेच नेते आजारी पडतायत 😂😂
ते स्वतः ५० दा दवाखान्यात जातंय🤣🤣
Gp
@@TheAdityax-ff7xcएकदम बरोबर.
@@TheAdityax-ff7xc 😂😂😂 जळाली का
@@APEXPREDATOR5557 नाही
नाम फाउंडेशन ला हार्दिक शुभेच्छा
नाना एकदम. झकास मर्मावर बोट. ठेवलात धन्यवाद 🙏🙏
नाना देव एस मला मानसात देव दिसतो आजपर्यंत मि तीन देव पाहीले ते १ पोपट पवार ता, पारनेर मु पो हिवरे बाजार २ मकरंद अनासपुरे चित्र पटात ू३नाना पाटेकर चित्रपटात पण मोबाईलवर पाहीले नाम फाउंडेशन चे काम पाणि संस्थेत काम करताना वा या दोघांचे काम देवा सारखे तसेच पोपट पवार याचे गाव दत्त क घेवुन चागले बनवने
रामकृष्ण हरी माऊली
ग्रेट नाना
नाना जय हिंद ❤❤
अभिनंदन पाटेकर सर जय जवान जय किसान
करुणाला भेटून आलाय
सलाम नाना❤❤❤❤❤❤❤
नाना गिरीश दादा एक विचार दुमचा जिल्हा त काम कस चालू रेती
नाना तुम्ही राजकारणात का नाही येत
Ek jagruk nagrik maanus abhineta mhanun donhi abhinete ucch sthani aahet.
नाना इज् ग्रेट
महा जन मनगुटीवारला कुणी पाडल रे
Aamcha nana❤❤❤❤❤❤
नाना हे राजकारणी लोक तुमच्या समोर बसने यांची लायकी नाही खासकरून महाजन. तुम्ही राजकारणी च्या स्टेज वर जाणे टाळले पाहिजे.
Nana mundhe padnar naki
🙏🙏🙏
Nat Samrat
❤❤❤ नाना ❤❤❤❤
लाज वाटते का रे महाजन ,बोलायला
नानांच्या भाषनाने नवीन ऊर्जा मिळते
❤❤❤❤❤❤
Dm boss
Ekach actor only Nana patekar
Mee BJP, Rahstrawadi cha nahi. Pan nana jara jastatch swatahala shahana samajtoy. Ushira ala tar itka tras yala ka hotoy??
Jase netyana aamhi nivdun deun neta banavto...tasech abhinetyana sarvasamanya abhineta banavto..Ani eka fan chya dokyat marun haklun denara Nana sarvani pahila Jo aaj Gyan detoy....lokas dei Brahma gyan svata Matra Uday Shetty 😂😆
इम्रान हाश्मी बीड चा
Mi paramilitary madhe aahe mala nana siransobat ekhadi movie madhe kaam karayachi ichha aahe ❤
Makeup karun aala
Shevti tyanni *ha*ad cha nav ghetla ka
Dhnu munde jatiy vadi manus
Maharashtra chi script chalu ahe 😔
Nat samrat
पिऊन झोपला असेल
Lahan mula la kana Khali koni marli hoti bechara
Mental😂