तुम्ही जर हे खात असाल तर हा व्हिडिओ पहा|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य
Vložit
- čas přidán 4. 07. 2024
- तुम्ही जर हे खात असाल तर हा व्हिडिओ पहा|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य
Welcome to our health and wellness related video, discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!
भारतीय संशोधन दाखवा..... हे ईंग्रज येडे आहेत.....
तुम्ही अजूनही त्यांच्यावर विश्वास ठेवतात अश्चर्य आहे
Indian is very altar in taking food.indian food is helpful to human body.
खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.ही माहिती आयुर्वेदात आहे.पणं भारतीयांना त्याच महत्व नाही.म्हणून तर काँग्रेस सरकारने आयुर्वेद औषधा चे बिल कामावर असलेल्या व्यक्तींना मिळू न देण्याची व्यवस्था केली.भारतीयांना भारतातील संशोधवर विश्वास नाही.पणं बाहेरील देशातील संशोधन आवडते.
कांहीं नका सांगत जाऊ
आम्ही भारतीय अहोत् आम्हाला सर्व पचत आनी हे कही नवीन नाही गले कियेक वर्ष अपन हेच खात आलो अहोत् त्या मूले घाबरु नका😊
टरबूज नव्हे कलिंगड म्हणा सर कांद्याची माहिती नाही सांगितली बोअर वाटली
आपल्या ठिकाणी जे वातावरण आहे त्यानुसार आपल आचरण असले पाहिजे
फार टाईमपास
Nice information
Excellent
Very nice 👍
फालतु बडबड कमी केली तर व्हिडीयो जास्त प्रभावी वाटला असता
Good
वारंवार तोंड येते,सर्दी खोकला होतो,कफ होऊन घशात अतिशय त्रास-खवखव होते उत्कृष्ट उपाय सांगावा.
थोडक्यात सांगा
पट पट नाव सांगा. बडबड कमी करा.
तुमच्या सर्वच व्हिडिओमध्ये तुम्ही फापट पसारा फार सांगत असतात त्यामुळे व्हिडिओ कंटाळवाणे होतात
जिथे जे पिकते तिथे ते योग्यच.
Murtha, tabriz ani kalingan mashaal fark Laptop ka,faulty video
Sir your information is good but very long time video keep it short time. So we save our time. 🙏🙏
बदबद
इंडिया To इंग्लंड एवढी मोठी स्टोरी
Tp
Timepassvidio
लाल टरबूज कुठे मिळेल, टरबूज बोलता तर चित्रात कलिंगड का दाखवले आहे ?
Hindit aani bahudha Vidarbhachya kahi bhagaat hi Kalingadala Tarubuj ch mahanataat!
भाजप पार्टी मधे,,,
Aamhi he padarth khaun maru
Fakt aplya India chya aayurveda var vishwas theva please
Sir GMO var Lokana saga🎉🎉🎉
Shri you tub varun message kasa karu sagle vachtat na
बोला..!!
Mr. Scientist, is your name known to English men?
या विडिओ चा काही प्रूफ आहे का -असल्यास अपलोड करा
निवेदनात नेमकेपणा हवा.अर्धा वेळ त्या तीन वस्तू चा गाजर,त्या वस्तूंची नावं प्रथम सांगितली असती तर बरं झालं असतं.
कामापेक्षा फाफटपसारा ज्यादा सांगता !
कांदा कुठे आहे?
बिचारा चार पैसे मिळावे यासाठी काही तरी करतोय, करू दे
Phalatu watato
Monaki mahiti det ja.
टरबूज म्हणजेच कलिंगड
अहो दादा,काय त्या वस्तू न सांगता बाकीच्या गोष्टीच सांगत आहात, व्हिडीओ मोठा न करता थोडक्यात सांगा,नेमकेपणाने सांगा,पदार्थ नावे शेवटी सांगता हे योग्य आहे का?
लंडन च संशोधन आहे.... आता भारतीय स्वतंत्र आहेत... काहीही लादू नये
yed...zzvy kami shabdat bol ki
28मधेभारतातलेकितीहोतेतेसाग
काय आणि कसं खावं हे परदेशातून आयात करण्याची गरज नाही.उद्या दुसरा कोणीतरी हेच निष्कर्ष चुकीचे ठरवील.आयर्वेदाचा अभ्यास करा किंवा जाणकारांच्या मिळकती घ्या.
Ayurved la paryay nahi
Lambad lvat ahat!
Bavlat
Ugach bhiti dakhu naka.
Phaper pZTa sangu naka not good
कांदा कुठे बेपत्ता झाला आहे 😅
कक
परकीय माणसाला आपल्या खायला काय हवं ते सांगा पण आपण त्याच ऐकू नका
What the Indian institute and ayurvedic says about this. Pl don't talk about what Britishers says.
प्रत्येक व्हिडिओत बडबड फार असते
अति बडबड मुळे पूर्ण व्हिडिओ बघितला जातच नाही
महत्त्वाचे बोला कामापेक्षा जास्त बडबड करू
Manuvadi banavtat he video ,,we know
अरे हे इंग्रज आपल्या चांगल्या गोष्टी संशोधनाच्या नावाखाली बंद पाडायला बघतात
हा व्हिडिओ फालतू वाटत नाही का?
😅😅😅
बोअरिंग यार....
हा फालतू vdo आहे..
Thodkyat bolave
पक पक डोके दुखी
lamd kashala laga toy
फालतू बोलू नका ,थोडक्यात सांगत जा ,जास्त पाल्हाळ नको .come to p0int in short.
This is wrong video
Timepass,repetition,unnecessary talk about known information,avoid to listen.
खूपच कंटाळवाणे.
प्रचंड लांबण 😆😆😆😆
Fake
अगदी useless फक्त time pass
Faltu
फालतू बडबड
Fekam fak che uttam udaharan
Good