syngenta | Isabion VS Quantis | इसाबीएन × क्वांटीस | संपूर्ण माहिती आणि तुलनात्मक फरक |

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 07. 2022
  • #Isabion #Quantis #इसाबीएन #क्वांटीस #सिंजेंटा #sygenta #Dnyaneshwarkharatpatil
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫Business/Collaboration/advertising👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil

Komentáře • 164

  • @user-gx9re4wm4s
    @user-gx9re4wm4s Před dnem

    ज्ञानेश्वर पाटील अतिशय सुंदर माहिती देता त्याबद्दल धन्यवाद सर...🙏💐👍

  • @user-pu7ru6zx5m
    @user-pu7ru6zx5m Před 2 lety +3

    एकदम चांगली माहिती देता आपण आणि शेतकर्यांना कळेल अश्या सोप्या आणि साध्या पद्धतीने समजावून सांगत असता, निश्चितच शेतकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार विचारपुर्वक फवारनी करावी ,आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @narsinggitte6873
    @narsinggitte6873 Před 11 měsíci +1

    व्हिडिओ आम्हाला फार चांगला वाटला आनंदी आनंद झाला

  • @dnyaneshwarkale5697
    @dnyaneshwarkale5697 Před rokem +2

    एक दंम भारी माहिती दिली आहे सर धन्यवाद 💐💐🌹

  • @user-lx3co5ov9w
    @user-lx3co5ov9w Před 9 dny +1

    छान माहिती मिळाली आहे

  • @chandrashekhardeshmukh7400

    Good information keep it up

  • @sudhakarshinde4780
    @sudhakarshinde4780 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली आहे ,

  • @ashokakuskar1678
    @ashokakuskar1678 Před 2 lety +3

    मस्त पाटील साहेब खूप छान माहिती दिली

  • @nitinbhosale5720
    @nitinbhosale5720 Před 6 měsíci

    खूप चांगल विश्लेषण करून माहिती सांगितली धन्यवाद भाऊ

  • @rajkumarchougule7356
    @rajkumarchougule7356 Před rokem +1

    सर, माहिती सोप्या भाषेत सांगितलात, धन्यवाद.

  • @shewalevyankat3663
    @shewalevyankat3663 Před 2 lety

    No. 1 sir information

  • @sikandarkhandare2489
    @sikandarkhandare2489 Před 11 měsíci

    १ नंबर माहिती साहेब 🙏🙏🙏

  • @pranavrajput4603
    @pranavrajput4603 Před 7 měsíci

    Superb sir धन्यवाद

  • @shreerangkangane8210
    @shreerangkangane8210 Před 2 lety

    खूप छान माहिती

  • @sushilchaware5838
    @sushilchaware5838 Před rokem

    खूप छान माहीत.

  • @shivajikankapure8984
    @shivajikankapure8984 Před rokem

    Nice Information.

  • @user-nq9rc8ty5p
    @user-nq9rc8ty5p Před 11 měsíci

    खुप छान माहिती सर

  • @NyanuMahale-vm5qp
    @NyanuMahale-vm5qp Před 9 dny

    छान माहिती दिली सर

  • @akshayborade5657
    @akshayborade5657 Před rokem

    धन्यवाद सर

  • @ishwarrathod2219
    @ishwarrathod2219 Před rokem

    Very nice information

  • @Vineetraut4030
    @Vineetraut4030 Před rokem

    अप्रतिम

  • @madhukarkolhal1221
    @madhukarkolhal1221 Před 2 lety

    अगदि.बरोबर. सर

  • @amolmahakal4237
    @amolmahakal4237 Před rokem +1

    छान

  • @pavanchaudhari7913
    @pavanchaudhari7913 Před 2 lety +3

    तुमच्या मुळे आम्हाला खूप छान माहिती मिळते sir

  • @avinashbiradar9257
    @avinashbiradar9257 Před 2 lety

    Chan mahiti dili bhau

  • @javedssayyad9293
    @javedssayyad9293 Před 11 měsíci

    धन्यवाद

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 Před 2 lety +9

    खूप छान सर , मला सोयाबीन वर पहिली फवारणी करायची आहे तर सध्या परिस्थितीत कोणती करावी २० दिवसाचे सोयाबीन आहे

  • @sanjaydarade7402
    @sanjaydarade7402 Před rokem +6

    Quantis मद्ये आपण म्हणता NPK आहे. हे पिकाचे मुख्य अन्नद्रव्य. मायक्रोनुट्रीन्ट नाही.
    Zn. Fe mn Bo. Cu mo हे मायक्रोनुट्रीन्ट आहे व ca mg s हे दुय्यम अन्नद्रव्य आहे.

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 Před 6 měsíci

    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sanabagwan6818
    @sanabagwan6818 Před 2 lety

    great

  • @dnyaneshwarsomvanshi5633

    Very nice

  • @vaibhavahire5458
    @vaibhavahire5458 Před 2 lety

    Khup chaan... Mahiti dili... 👌👌Dhyaneshwar Dada....👍❤️

  • @sahebraokadam7252
    @sahebraokadam7252 Před 10 měsíci

    Thanks

  • @shivdasdhanve3357
    @shivdasdhanve3357 Před 2 lety

    खुप चांगली माहिती दिली आहे भाऊ

  • @mayurpatil7790
    @mayurpatil7790 Před 2 lety +2

    Tan nashak favarni kelyamule soyabean la zatka lagla ahe whad khuntli ahe ky gheu

  • @prashantpatil8825
    @prashantpatil8825 Před rokem +4

    खुंटलेली वाढ वाढवायची असल्यावर quatis वापरावे....मग तर ते early stage(vegetative growth) मधे वापरले गेले पाहिजे

  • @shahajishinde8828
    @shahajishinde8828 Před rokem

    1 no

  • @akshaychavan2744
    @akshaychavan2744 Před rokem

    👍

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 Před rokem +2

    Isabion best tonic👌

  • @user-uc8uj5mh5x
    @user-uc8uj5mh5x Před 2 lety +1

    Patil paus jast zala tr pikache kalgi kas gaithle pyige ani konte spraying gaithle pyige

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 Před rokem

    Sir til ya pikamadhe konte ugvanpurv tannashak vaprtat

  • @bramhanandkagne4863
    @bramhanandkagne4863 Před rokem

    Taboli विषयी माहिती सांगा plz

  • @dnyaneswardalvi
    @dnyaneswardalvi Před rokem

    👌👌👌👌👌👌👌

  • @jobs4629
    @jobs4629 Před 2 lety +1

    Sir Mungda, Bofli ah shetat tr favarni Konti Marav Shetat Soyabin ani Tur ah

  • @anandbhise373
    @anandbhise373 Před 7 měsíci

    माझं कलिंगड पीक हे फ्लोरिंग व सेटिंग मध्ये आहे तर प्रति एकर हे ड्रीपद्वारे किती सोडावे उ फायदा होईल का सर

  • @arefbabrekar981
    @arefbabrekar981 Před 2 lety +1

    Sir Kds 726 la fule kiti diwsani
    Surwat hote. 🌹🙏🌹

  • @Saraswati_Coaching_Classes_Nai

    सोयाबीनला बारा दिवस झाले होते तेंव्हा मी क्लोरोपायरीफाँस 50% फवारलेले आहे. आणि आता सोयाबीनला एक महिना पूर्ण झालेला आहे तरी मि 19:19:19 व मायक्रो न्युट्रीयंट फवारण्या चा विचार आहे. चालेल का?

  • @nitinshendge6813
    @nitinshendge6813 Před rokem +1

    Sygenta cultar माहिती द्या मी फवारले आहे एक नंबर आहे pgr

  • @SHARADBDHAGE
    @SHARADBDHAGE Před 13 dny

    नमस्कार सर,
    मका या पिकाला किती दिवसानंतर फवारणी करावी... याची आळवणी किंवा ड्रीप ने दिल्यास फायदा होतो का....??

  • @trendingvidyos
    @trendingvidyos Před rokem

    कपाशी लाऊन 45 दिवस झाले. सतत पाऊसमुळे कपाशी ची वाढ झाली नाही... तर quantis वापरले तर चालेल का?

  • @rajudiwatewad6471
    @rajudiwatewad6471 Před rokem

    Pahile fhavarnit quantice ghetl tr zamel ka harbhara?

  • @mahindrasisodiya72
    @mahindrasisodiya72 Před rokem +2

    टॉनिक आहे की pgr किंवा pgp किंवा हार्मोन कशे महिते पडते?

  • @maheshkhetre142
    @maheshkhetre142 Před 2 lety

    🙏🙏🌹

  • @moreshwarkumbhekar8463

    Bhau kapahi 60 divsachi jhali ahe isbion fhvarle tar chalel ka

  • @Ganeshpatilghare4556
    @Ganeshpatilghare4556 Před 2 lety +1

    चांगली माहिती...🙏🙏

    • @devraojadhav7527
      @devraojadhav7527 Před 2 lety +2

      40दिवसाच्य सोयाबीन वर क्वांटिस फवारणी चालेल का

  • @HappyIndia512
    @HappyIndia512 Před 11 měsíci +1

    Isabion growth inhibitor aahe ka?

  • @sanjaykothawale6622
    @sanjaykothawale6622 Před rokem

    Sir kiti divsala sodayla pahije

  • @user-zx3lt8om7p
    @user-zx3lt8om7p Před rokem +1

    सर केळी संदर्भात काही माहिती देण्यात यावी

  • @nitinsonawane2197
    @nitinsonawane2197 Před rokem +1

    नमस्कार सर मी संभाजीनगर वून बोलतो इसबिओन् हे आले पिका साठी चालते का

  • @Mahi_K45
    @Mahi_K45 Před 2 lety +3

    कोणतं योग्य राहील तांबोली का isabiean

  • @rahuljumbade3875
    @rahuljumbade3875 Před rokem

    वरद कंपनी च चॅलेंजर बद्दल माहिती सांगा रिझल्ट कसे आहेत.

  • @balasahebtambe6203
    @balasahebtambe6203 Před 2 lety

    This product mainly us

  • @sheshraobhandgaruh1986

    Satin.pavsamule.soyabinchi.wadh.zalelinahi.tar.kote.tonik.vaprave

  • @prathamugale8492
    @prathamugale8492 Před 11 měsíci +1

    सर कपाशीची वाढ होण्यासाठी quantis वापरले तर चालेल का

  • @shreerangkangane8210
    @shreerangkangane8210 Před 2 lety

    तणनाशक मुळे सोयाबिन चे शेंडे जळत आहेत काय करावं quantis ची फावरणी करु का वाढ पण कमी आहे

  • @babasahebbhosale11
    @babasahebbhosale11 Před rokem +1

    Isabion व जिब्रालिक आले (अद्रक) साठी कधी वापरावे

  • @bhimraomaharnar9198
    @bhimraomaharnar9198 Před 2 lety

    Phili faoarni
    Konti gyavi soyabinla

  • @amrutaphatkar8111
    @amrutaphatkar8111 Před 2 lety

    Khupch chhan

  • @karanpachghare9464
    @karanpachghare9464 Před 2 lety

    सोयाबीन ९३०५ पातळ झाले, झाडांची चांगली growth होण्यासाठी कशाची फवारणी करावी....

  • @subhashpatil1491
    @subhashpatil1491 Před 2 lety +4

    सोयाबीन ६१२बद्दल् माहिती सांगा

  • @shreesdsc2166
    @shreesdsc2166 Před 11 měsíci +1

    बायरच्या अंबिशन ची माहिती द्या

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Před 2 lety

    Sir soyabean मध्ये लव्हाळा फार आहे काय करावे सांगा.

  • @pandurangpaul8202
    @pandurangpaul8202 Před rokem

    सोयाबिन पहिली फवारनी 20 दिवसाचे आहे क्वांटिन फवारले तर चालेल का सर

  • @govindshelke1071
    @govindshelke1071 Před rokem

    Kitaknashak mix krta yete ka

  • @dhakarkerahulrd
    @dhakarkerahulrd Před 2 lety +2

    दादा सोयाबीन च झाड खूप लहान लहान आहेत वाढ कमी आहे,पहिली फवारणी मध्ये कोण कोणतं औषध घेऊ?🎂

  • @sagarmehekar2533
    @sagarmehekar2533 Před 11 měsíci

    Mala kapashila 3 ra fhavara sanga sir please

  • @amolkore6845
    @amolkore6845 Před 2 lety +1

    सोयाबीन पिकाला ३७ दिवस झाले, वाढ कमी आहे, काय फवारणी करावी,

  • @ptlate121
    @ptlate121 Před rokem

    सर कांद्याच्या रोपासाठी इसाबियन टाॅनिक चालेल का?

  • @shirishvidhale5316
    @shirishvidhale5316 Před 11 měsíci

    सर सोयाबीन ला 50 दिवस झाले फुले पण आहे तर इसबीओन वापरले तर चालेल का सोयाबीन हे फुले किमया आहे

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 Před 9 měsíci

    कांदा पिकासाठी पहिल्या वेळेस फवारणी केली तर चालेल का सर ईसाबिएन

  • @deokarshorts3255
    @deokarshorts3255 Před rokem

    Isabion us la waparu ka sir

  • @Ganeshpatilghare4556
    @Ganeshpatilghare4556 Před 2 lety +2

    Isabion 800/रू ltr मिळते जालना येथे...

  • @user-kn9so7bi8k
    @user-kn9so7bi8k Před 7 měsíci

    सर रोपांची पाने गर्द कालीभोर करण्यासाठी काय करावे

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Před rokem +2

    रोपांचा जास्तीत जास्त फुटवा करण्यासाठी इसाबियन वापरावे की कॅन्टीस वापरावे सल्ला द्या

  • @ramshinde8663
    @ramshinde8663 Před 2 lety

    Sar pani jast zall ahe soyabin pivle ani vad kami ahe mahiti sanga

  • @sandipbodkhe9151
    @sandipbodkhe9151 Před 2 lety

    Baozyem chngle ki isabion

  • @maheshakarge8014
    @maheshakarge8014 Před 11 měsíci

    हरभरा ला quantis स्प्रे करू शकता काय

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 Před 10 měsíci

    सुरू अवस्थेत केळीला 1919 सोबत ऐसा बियांचे ड्रिचिंग जमते का?

  • @umeshwakde9674
    @umeshwakde9674 Před rokem +5

    झाडाची वाढ जर कमी असेल तर वाढवते आणि जास्त असेल तर फुटवे आणि कल्या लागायला मदत करते

    • @akashayshrivastav6839
      @akashayshrivastav6839 Před 10 měsíci +1

      Jast sahana zala kay re babu

    • @umeshwakde9674
      @umeshwakde9674 Před 10 měsíci

      @@akashayshrivastav6839 tula kay problem jhala te sang adhi mag sangto tula shahana jhala ka kay jhala te

  • @jsuryakan
    @jsuryakan Před 2 lety

    Esabion कधी वापरावे.वान js335,

  • @vitthalpund3044
    @vitthalpund3044 Před rokem +1

    PGR/PGP कसे ओळखावे?

  • @rajendravyawhare6598
    @rajendravyawhare6598 Před rokem

    इसाबिन हे औषध कांदा पिकावर फवारणी केली तर चालेल का

  • @yuvaraj.anandrao.patilpati4564

    दोन वषे ऊसावर वापरतो आळवनी लहान रोपे
    आम्ही ऊसावर चार फवारनी घेतो वजन ही ऊसाचे घटत नाही 13 गुटे जमिनी 18 टन ऊस घेला जुन मधे आम्ही फवारणी घेली की पावसाला प्रतिरोधकाचे काम करते माझा मित्र ही ऊस पिकात करतो दर वेळी 35 टन जानारा ऊस. 60टन गेला

  • @user-if3lq5bn3f
    @user-if3lq5bn3f Před 11 měsíci

    काउंटिंग मध्ये 12. 61.00. कस्टु 1:16 डीया मिसाईल चालेल. का

  • @devidassuradkar3676
    @devidassuradkar3676 Před 2 lety +3

    इफको कंपनीचे सागरीका केव्हा फवारावे

  • @sagarghuge7284
    @sagarghuge7284 Před rokem

    आले la कोणते टॉनिक घेऊ सर

  • @shahedsayyad7021
    @shahedsayyad7021 Před 11 měsíci

    ईसाबियान सोबत 12.61.0 चालते का

  • @amolguntewad137
    @amolguntewad137 Před rokem

    हे हळदीला हळद किती दिवसाची आसतांना फवारनी चांगला रिजल्ड यईल

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 Před 9 měsíci

    लाल कांदा लागवड करुन बारा दिवस झाले आहे तरी कोणते टाॅनिक वापरणं योग्य राहील सर

  • @chetandiware743
    @chetandiware743 Před rokem

    दादा सोयाबीन फुल अवस्थेत आंहे तर इसाबियन चालेल का