#सर्वनाम

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #pronouninmarathi
    #marathi
    #spokenenglishinmarathi
    सर्वनाम- इंग्रजी बोलण्यासाठी महत्वाचा टॉपिक
    नमस्कार विद्यार्थी मित्रांनो
    आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्वनाम हा टॉपिक पाहणार आहोत. इंग्रजी बोलण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक पैकी सर्वनाम एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे.
    इंग्रजी बोलताना प्रत्येक वाक्याचे सुरुवात कोणत्या ना कोणत्या सर्वनामापासूनच होते म्हणून आपण आपला आजचा हा व्हिडिओ सर्वनामावर बनवलेला आहे.
    अशी आशा करत आहे की तुम्ही या व्हिडिओ मार्फत बऱ्याचशा गोष्टी शिकाल आणि इंग्रजी बोलण्यासाठी कुठेतरी एक छोटीशी सुरुवात कराल.
    मराठी मधून नेहमीच अशा प्रकारच्या व्हिडिओ मिळवण्यासाठी लगेच माझा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून महत्वाचे इंग्रजीचे टॉपिक तुमच्यापर्यंत येत राहतील.
    धन्यवाद!
    In this video, we'll be discussing the use of pronouns in the Marathi language. We'll be discussing the different pronouns and what they mean, and how they're used in the English language.
    If you're learning English, this video is a great way to learn about the pronouns used in the language. By the end of the video, you'll be familiar with the different pronouns and know how to use them correctly! 🔹माझ्याशी खालील लिंकद्वारे संपर्क करू शकता.
    🔹Facebook:-
    www.facebook.c...
    🔹Instagram:-
    www.instagram....

Komentáře • 106