Komentáře •

  • @bhaulad7033
    @bhaulad7033 Před 15 dny +19

    सचा गरीबांचा नेता बचू कडू साहेब पुन्हा, पुन्हा सलाम .जय महाराष्ट्र

  • @shashikantjadhav7132
    @shashikantjadhav7132 Před 16 dny +4

    बच्चु बच्चु भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @dilippohokar8565
    @dilippohokar8565 Před 3 dny +1

    सच्चा नेता गरीबाचा बच्चुभाऊ कडू साहेब पुन्हा सलाम जय महाराष्ट्र

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 Před 16 dny +4

    युरिया चे 300 रूपये प्रति बॅग चे घेतलें जातात ही शेतकऱ्यांची लूट कधी थांबेल. या कडे कोणी लक्ष देईल का. एक शेतकरी

  • @sunilnaik5846
    @sunilnaik5846 Před 16 dny +3

    Borobar ihe Sahab

  • @shashikantjadhav7132
    @shashikantjadhav7132 Před 16 dny +2

    बच्चु भाऊ तुम्ही देव देव गरिबांचे कैवारी आहात तुमच्यासारखे आमदार असे दहा पाहिजे होते आमच्यासाठी देवच आहात

  • @kaustubh3748
    @kaustubh3748 Před 16 dny +10

    म्हणायला फक्त...मीडिया समोर..
    शिंदे नाहीतर फडणवीस चा एक पण आला की पळतेत😂😂

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 Před 15 dny +2

    यवतमाळ राळेगाव सरसकट पिकविमा मीळा्वा.किती‌शेतकरयास मोबाईल हाताळता येत.कंपलेट वालयास मीळनार मग बाजुचयाच नुकसान झाले नाहीका.कुठलाहा न्याय

  • @arjunchaudhari-fr1go
    @arjunchaudhari-fr1go Před 12 dny +1

    बच्चू कडू साहेब आपण जे बोलता ते सत्य बोलता तूमच्या सारखे मुख्यमंत्री पाहिजेत

  • @hemrajdhanvat2278
    @hemrajdhanvat2278 Před 16 dny +1

    आझाद मैदान येथे आम्ही महसूल विभाग मधील कोतवाल यांचे आंदोलन चालू आहे,कृपया आम्हाला चतुर्थ श्रेणी लागू करावी,एकनाथ शिंदे साहेब🙏🙏🙏

  • @rajeshbhalerao6082
    @rajeshbhalerao6082 Před 16 dny +10

    जिगांव प्रकल्पा बाबत बोला काही भ्रष्टाचार चालू आहे गरीब मरत आहे

    • @GokulPatil-b8q
      @GokulPatil-b8q Před 16 dny +2

      😮😢😢😢😢😢😮😮😢😢😮😮😢😮😮😮😮

  • @tanajik2417
    @tanajik2417 Před 16 dny +1

    भाऊ आपंगाना आणुदान नाही भेटत फोडा की सरकारला आमी तयार आहे जय प्रहार शक्ती jai maharashtra जय शिवराय

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps Před 15 dny +1

    भूमिहीन शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घ्या

  • @RameshKumavat-zu3du
    @RameshKumavat-zu3du Před 12 dny

    सच्चे है हम,-बोली मैं हैं दम!! जिथं कमी तिथं आम्ही -म्हणून बच्चू कडू!!! जय महाराष्ट्र!!!

  • @ashishdhole8084
    @ashishdhole8084 Před 14 dny

    बरोबर दादा

  • @akhashrathod8622
    @akhashrathod8622 Před 13 dny +1

    50 हजार रुपये राहिले हो साहेब आमचे
    नेहमीत कर्ज फेड करणाऱ्या शेतकर्यंचा

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx Před 11 dny

    गोर गरीबां,साठी धाडसी नेतृत्व पण ह्या राजकीय लोकांच्या नादाला नाही लागायला पाहिजे❤🎉

  • @sanjaysawade2064
    @sanjaysawade2064 Před 10 dny

    बरोबर आहे साहेब

  • @vishwathpuri2517
    @vishwathpuri2517 Před 16 dny +1

    गरीबोके मशीहा आपको प्रणाम...

  • @RohitBhise-pd9vh
    @RohitBhise-pd9vh Před 4 dny

    बरोबर आहे

  • @shilamore1943
    @shilamore1943 Před 11 dny

    बरोबर बच्चू भाऊ

  • @user-jx5eu7zs6g
    @user-jx5eu7zs6g Před 16 dny +1

    , bacchu Bhau number 1

  • @hemantchoudhary8440
    @hemantchoudhary8440 Před 10 dny

    No1

  • @pmshindeshinde5789
    @pmshindeshinde5789 Před 8 dny

    Dhanywad.setkarysambdhi.नेहमी.भूमिका.घेता.त्या.बद्दल.आभारी.कर्ज.माफी.बाबत.ललएक्स.द्या.साहेब.dhanywad.विमा.प्रश्न.बघा.o.sahb.

  • @santoshshelke2580
    @santoshshelke2580 Před 10 dny

    1 number

  • @pravinbhandare2306
    @pravinbhandare2306 Před 16 dny +6

    होमगार्ड बद्दल सभागृहात आवाज उठवला साहेब तुम्ही त्याबद्दलचा खूप धन्यवाद तुमचे साहेब

  • @santoshrakhade1908
    @santoshrakhade1908 Před 16 dny +1

    Gret bhai

  • @sunilshinde8898
    @sunilshinde8898 Před 4 dny

    Good

  • @RohitBhise-pd9vh
    @RohitBhise-pd9vh Před 4 dny

    भावी मुख्यमंत्री

  • @shilamore1943
    @shilamore1943 Před 11 dny

    दिव्यांग विशेष शिक्षक यांचा प्रश्न manda भाऊ

  • @mahendraphapale9113
    @mahendraphapale9113 Před 13 dny

    सर्वच कृषी कार्यालयात बियाणे खते तर येतात परंतु तेथील अधिकारी चढ्या दराने विकले जाते

  • @SubhashSamale
    @SubhashSamale Před 16 dny

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 Před 4 dny

    संधीसाधू माणूस.

  • @RameshwarBhosale-i1t
    @RameshwarBhosale-i1t Před 13 dny

    PM

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 Před 13 dny

    Sir garib kisano ki madad karo

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 Před 16 dny +1

    Mg Kai thela, Jara sanga 38 mla kase Pala le ???

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f Před 16 dny +7

    सत्तेसाठी मिंधेचा गुलाम झाला

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Před 16 dny

      गप र फावडया 😂😂😂सत्तेसाठी लाचारी ✔️✔️

  • @prasadtagad7953
    @prasadtagad7953 Před 12 dny

    100%✓✓✓

  • @shilamore1943
    @shilamore1943 Před 11 dny

    सरकार च्या

  • @trinity5828
    @trinity5828 Před 13 dny

    Tumchya baddal Adar khup hota pan tumhi mahayuti madhe gele nasta natar to Adar tikun rahi la asta saheb jau dhya der se aaye durust aaye mhanave lagel

  • @user-eh3yp3gl9n
    @user-eh3yp3gl9n Před 16 dny +4

    पत्रकाराने बच्चू कडू ला विचारलं पाहिजे होतं 2021 ला 10,000 भाव होता सोयाबीनला तर उद्धव ठाकरे ला सोडून का गेले

    • @user-ke4hl4yq7r
      @user-ke4hl4yq7r Před 12 dny

      Diyyang mantralay milave yasathi

    • @user-ke4hl4yq7r
      @user-ke4hl4yq7r Před 12 dny

      Diyyang लोकांना न्याय मिळावा यासाठी दिवव्यांग मंत्रालय गरजेचे होते ते देतो याची हमी सिंधेनी दिली होती म्हणून गेले

  • @DadaSurvasey-fr3xj
    @DadaSurvasey-fr3xj Před 3 dny

    Maula tumse kam karya we sampark Kota Sadhu

  • @babarshinde8138
    @babarshinde8138 Před 12 dny

    Asa dayalu , janiv asnar neta hava cm , pm padi

  • @rahmatullahshah5653
    @rahmatullahshah5653 Před 11 dny

    ❤😂🎉😢😢😮😮

  • @sureshpower3415
    @sureshpower3415 Před 16 dny +2

    हा पण बडबडी राऊत झाला आहे only खोटे ना करतो🎉🎉🎉🎉🎉

  • @durgeshbramhankar3485

    Tu Kay kel kamgar mantri hotas tava

  • @hemrajdhanvat2278
    @hemrajdhanvat2278 Před 16 dny +1

    आझाद मैदान येथे आम्ही महसूल विभाग मधील कोतवाल यांचे आंदोलन चालू आहे,कृपया आम्हाला चतुर्थ श्रेणी लागू करावी,एकनाथ शिंदे साहेब🙏🙏🙏

  • @user-kg5ei3ir2d
    @user-kg5ei3ir2d Před 16 dny

  • @pankajsawalakhe9608
    @pankajsawalakhe9608 Před 16 dny