Krishidarshan 30 November 2017 - भूजल सर्वेक्षणाच्या विविध पद्धती

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन ' (३० नोव्हेंबर २०१७)
    Subject : ' Different methods of Ground water survey.... '_' भूजल सर्वेक्षणाच्या विविध पद्धती...'
    Participant : १) शेखर गायकवाड, संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे.
    २) डॉ.चंद्रकांत भोयर, वरिष्ठ भूवैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे.
    Anchor :- विनयकुमार आवटे
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer : जावेद शेख

Komentáře • 14

  • @rajkumarjadhav6310
    @rajkumarjadhav6310 Před 3 lety +2

    खरच दूरदर्शन सह्याद्री चे खूप खूप आभार

  • @rajraje58
    @rajraje58 Před rokem +1

    सह्याद्री दूरदर्शन चॅनल असे कार्यक्रम सतत घेऊन जनमानसावर ही चळवळ रुजवन अन लोक चळवळ उभी राहिली पाहिजे मनःपूर्वक धन्यवाद डी डी सह्याद्री...

    • @sunilawasarmol5454
      @sunilawasarmol5454 Před rokem

      PQPpaaQa00∆∆~11QqqqQapqqQqqQAPpQQqppqP
      PqQQA0010000@00@01000€€01€€~∆∆∆∆~1∆∆∆00011001100001000001100@110@0∆€1~
      PppppAPpppp
      Pp
      Pppp
      Pp
      Pp
      P
      Ppp
      Pp
      P
      PpP
      Ppp
      Pppqppppppqppppqqqpppppppqppppppp
      PPpapppqpppqppqppppppppppppqpppppqppppppppppppPqpppppqqpppppppppppppppppppA10∆100000∆~∆∆∆∆∆~∆∆∆~∆∆ppppplppqqQQaqPpa
      P
      QqaqQPpqppppppppppp
      Pal
      P
      Pqppq
      Pp
      Ppp
      PppqpplplppqppPppppqpp
      ppQpqqpQPppplqplplQpplpppQQpqp
      QpqQqqPqpppppPpppqPpp
      Qppqq~\~∆
      QpqpQqpqpQAa
      Pp
      APppqppqpap
      Ppp1100p
      P
      Ppppp
      PpppppPpppppppPppqppqppqpppqpppqqppPPppPPQpq

  • @keshavbhakte608
    @keshavbhakte608 Před rokem +3

    गाव विकासासाठी सिमेंट रस्ते खासदार निधी आमदार निधी विधानसभा विधान परिषद राज्यसभा या सगळ्या लोकांना एक टार्गेट दिले पाहिजे की गावचा पाण्याचा साठा कसा वाढवता येईल आणि पाण्याच्या साठ्यासाठीच तुमचा निधी वापरता येऊ शकला पाहिजे पंतप्रधानांना विनंती आहे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे हा निधी जर वापरात आला आणि असे बंधन घातले तर जल स्तर गाव पातळीवर वाढेल शेतकऱ्यांच्या शेततळे याच्यासाठी सुद्धा आमदार खासदारांचा निधी वापरला पाहिजे सामूहिक शेततळे ऑनलाइन अर्ज करून थकून गेलो शांकशन होताना दोन दोन वर्षे लागतात कृषी खात्याची मंजुरी येते लॉक डाऊन मुळे झालं नाही असं सांगतात जलसाठा ही राष्ट्रीय संपत्ती आहे हे कसं काय आपलं प्रतिनिधींना लोकशाही मधील राजांना केव्हा कळेल प्रवासी वाहतूक रस्ते वगैरे साठी खूप पैसे आमच्या देशात आहे मेट्रो साठी पैसे पाणी जमा करण्यासाठी पैसे नाही आहे नदी साफ साठी पैसे आहेत पण पाणी संधारणासाठी का बरं अजूनही राष्ट्रीय संपत्ती वाढवण्यासाठी कोणाकडेच कसे विचार येत नाही ही शोकांतिका वाटते

  • @rajeshsakpal2943
    @rajeshsakpal2943 Před 3 lety

    Chan mahiti aahe nehami ashi mahiti prasarit karavi

  • @sARTHAK_cREATIONS4598
    @sARTHAK_cREATIONS4598 Před 6 měsíci

    सर बोरवेल घ्यायचा असल्यास तुमच्या मते कोणत्या पद्धतीने जमीनी मध्ये पाणी शोधले पाहिजे या बद्दल मला माहिती दया

  • @dnyaneshwarkhairnar2196
    @dnyaneshwarkhairnar2196 Před 7 měsíci

    भू सर्वेक्षण करताना कोणती techniq वापरली याबद्दल काहीच माहिती नाही .

  • @dnyaneshwarbhosale218
    @dnyaneshwarbhosale218 Před 3 lety

    Best

  • @santoshmore9797
    @santoshmore9797 Před 4 lety +1

    सर बोअरवेल ला पाणी खूप लागत आहे पण मोटार अर्धा किंवा ऐक तास चालू न पाणी पूर्ण उपसले जाते काय कारण आसेल

  • @amazingvideos5821
    @amazingvideos5821 Před 3 lety +1

    साहेब नकशा येत आहे पण त्याची अधिक माहिती मिळून येत नाही.

  • @ravirasalkar9196
    @ravirasalkar9196 Před 3 lety

    What u have done is only window dressing, ground level help is not available, I want to sink bore well in uttar Solapur, village hiraj, want to locate borewell point give phone no. of geologist for survey, reply

  • @nandkumaryadav6139
    @nandkumaryadav6139 Před 3 lety

    Scientific padhai aheka aslyas con nos dya.