नखावर हे लावताच शत्रूचा चेहरा दिसू लागेल / Shatrupida / shatru nashak upay in marathi
Vložit
- čas přidán 15. 06. 2021
- नखावर हे लावताच शत्रूचा चेहरा दिसू लागेल / Shatrupida / shatru nashak upay in marathi
#shatrunashakupay
#shatrupida
#marathi - Jak na to + styl
हा प्रयोग खरा आहे. पण तुम्ही सांगता तेव्हढा सरळ व सोपा नाही.काजळ बनवण्यासाठी दुसऱ्या बरयाच दुर्मिळ वस्तू लागतात. बनविणारा माणूस साधक असावा लागतो. तयार काजळ पायाळू (पायाने जन्मलेली) आजण मुलगी/मुलगा यांच्या नखांवर लावून, परमेश्वराचे स्मरण करून एक जागा बनवावी लागते,जागा साफ करून त्यावर पाण्याचे शिंपण करावे लागते ,त्या नंतर चटई अंथरून घालून एका शक्तीला बोलावून त्या अंथरुणावर बसवावे लागते. नंतर विनंती करून आपला प्रश्न 1,2,3 विचारावा लागतो . उत्तरे लिखित स्वरूपात देण्याची विनंती करावी. उत्तरे मिळाल्यावर आभार मानून शक्तीस जाण्यास विनवावे. त्या नंतर नखावरील काजळ धूउन काढावे.
नाखा ऐवजी काचेच्या दोन पट्ट्या घेऊन देखील कायमस्वरूपी काजळ पट्टी बनविता येते. मात्र वाचन करण्याची प्रक्रिया पूर्वी सारखीच आहे.
9422665087
सर्वसामान्यांना करता येतील असेच उपाय सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो.. आपण सांगितलेली माहिती अगदी योग्य आहे, मात्र त्राटक क्रियेद्वारा सुद्धा हे साध्य करता येते, जे या व्हिडिओत दिले आहे..
धन्यवाद🕉🙏
00000fr00r03
Good😕😕
मंगेशजी ...🙏🏻
तुमचे explanation योग्य , बरोबर आहे
असे कुठे करतात का..
मला पाहायचे आहे ...thank u🙏🏻
Qqaaaaa1
Good Information.Thank.U
Tanku sir
Sri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🌺🪔🙏🏻
मी विज्ञान वादी आहे l आश्यर्य कि 50 वर्षपूर्वी असा प्रयोग पाहण्यात आला होता l
We are following our suggestion. Doing this what's you saying.
असा प्रयोग यशस्वी झालेल्यांची क्लीप्स टाकू शकाल का
ओं.के.करा
Thanks sir
Thanks Sir.
Wa kup han
Chhan mahiti dilii dhanyawad👍
Khup changli mahiti dili.. Thank you 👍
Edßedsddddxďdsďďrffrffrcregfewgexfrgfggþggggggggggrf4tszedstzserssdssdsssssddsdsdssssssssdsdssssssssddasxssdsdssssssssssssssssezswwswsesssssssszxdszdddsssssßďsssßßßssddßssssddsßsssssssssdxsďsxďeďsdssx
Thanks sir tumchya guidance mule mla fayda zala @ Anmol A Vlog
तुमचा व्हिडिओ आवडला
👌🚩🙏 राम कृष्ण हरी.
छान माहिती दिली.
धंन्यवाद सर!🙏🙏🙏👍
NH
भाऊ ज्याचा परमेश्वरावर विश्र्वास आहे त्याला करणी बाधा याच भय नाही
☑️ अहो हे सगळं थोतांड आहे.तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे jagutai 🙏
देवावर विश्वास सगळयाचा असतो पण हे नीच लोक कट कारस्थान करतात. आम्ही बळी पडतो तुम्हाला नाही कळणार.
@@amitatari513 ho tumhi agadi barobar bollay🙏🏻
Karni badha dev nahi kadu shkt..devapeksha jast shkti aste
Karni mule maji aai hey jag sodun geli...khup Ami devache bhskti keli...atta mla sudha asech trass ahe
🙏 sir majya modhya bhawach wiwah jamt nahi kahi sope upay sanga sir bahinine Kyle tr chalel ka sir
मी सौ कल्पना सु येॅवंशी गायक चेबुर महाराज खुपच खुप सुंदर सांगतात तुम्ही अभिनंदन खुपच छान धन्यवाद साहेब
🙏🙏👍👍🌹🌹
Jay malar
खरं आहेका
वाह छान माहीती बघतो मी धन्यवाद
सूंदरच ❤️❤️❤️🙏🙏🌹🌹🌹
बस कर
गुरुदेव दत्त बोल सब दुःख माती मोल
Khar ahe
Thank You 🙏🏻
मिठाई स्वतःच्या मुलाला खाऊ दिली तर चालेल का
बर वाटलं 👌👌👍
मनात असलेलीच व्यक्ती दिसेल
Sir gulacha khada aaslya var kay samjave
क्रुपया हा प्रयोग यशस्वी झालेल्यांच्या क्लिप्स टाकाव्यात कारण याचे परीणाम खुप् गंभीर असत्तात्
Khup khup dhanyawad
Namo budday sir ji 🙏🙏🙏🦋🦋🦋🌸🌸🌸🦋🦋🦋⭐⭐⭐✌️✌️✌️🙏🙏🙏 pranam sir ji
😂😂😂
Sir majhya kakdyawar nine padlet
Ha prayog Kontya divshi karava
गुरुजी तुम्हीसुद्धा फारच छान माहितीपूर्ण दिलीत त्याबद्द्ल तुमचे आभार. पण एखादया घरातल्यांना आशी काही करणी अथवा बाधा घालुन ठेवतात.काही केल्यानें जाता जात नाही. त्या घरात लग्न कार्य होत नाही, पैसा टिकत नाही, वारंवार आजारपण कामावर जाताना त्रास,घरातूनच एकमेकांपासुन त्रास होतो. एकमेकांच्या जीवावर ऊठणे. वय निघुन गेले तरी लग्न जमतच नाही. मनासारखी काही घडते आहे असे वाटत असतानाच भलतेच घडते.खुपच त्रास होतो. घरात राहायची ईच्छाशक्ति मरुन जाते.त्याबद्दल त्यावरचे प्रभावी उपाय कोणते आहेत. आणि कायमचा त्रास कसा कमी होईल असे काही उपाय करू शकतो परत फिरुन आपल्या जवळ हा त्रास होऊ नये असे काही उपाय करू शकतो का?
Yeala Anjen ase mhanetatka please answers
Changli mahiti dilit aapan khup aabhar aaple
Sir mi pn kela ha upay ban kachechi safed gadi diste kay smjave please sanga sir
सर आपण जर दुसऱ्या च बघायच असेल तर हेच काजळ चालेल का आणि ते आपल्या नखाला लावले तर चालेल का की त्यांच्याच नखाला लावावे
क्लिप मीळेल का महाराज प्रयोगाची
सर आपण फारच चांगली माहिती सोप्या भाषेत सांगितली आहे . आपण सांगितलेली गोष्ट ऐकली होती . कापूर पेटवून त्या ज्योतीमध्ये शत्रू बघण्याची कृती मी एकाद्या व्यक्ति कडून बघितली होती .आपण सांगितल्या प्रमाणे कृती केली तर अवश्य शत्रूचा चेहरा खात्रीने दिसू लागेल . धन्यवाद .
Apan dhanyvad jila apna Milan Navin yah shaadi phone number dila kar barabar maja phone number
ha upay kontya diwashi kara
Herhermahadev
माणसाची दिशा भुल करणयाची कामात आहे
गुरूजी तुम्ही सांगितले ले टोटका मला खूप आवडतो व मि तो करते
Kon disla ky
Kela ka totka.
मि हा प्रयोग करून पहाते पन कधी केला चरी चालेल का
Mi tumacha vidio bag it ala aahe
On he sarv paise kamwanayakarita vidio aahe he jr khar asel tr yachi gyanti kay
Sir majya vr majyach family mdhil konitri krni keli ahe..amavs pornimela maje n Mr khup bhandan hote ..satat mla Ghar sodun jave vatate ethe rahnyachi etchach ny hot..tr plz karni vrti kahi upay ahe ka
जर हा प्रयोग केला तर शत्रूचा चेहरा दिसला तर त्यावर तोडगा काय करायचा ते सांगा
आपल्या आपल्या मुस्काडात मारून घ्या
Day dievas konta ghyca😊
Konse din karna chahiye ye bataye
गहू असतील तर काय समजावे
आसावरी नगरदेवळेकर
Sankat Mochan Hanuman bira ❤
Khara ae ka he
Pan khare aasech jale ka kona sobat
🙏🙏
Maze pati cha bhau amhala gharacha hissa che paise det nahi ya var kahi upay ahe tr pls sanga
Kaydyane ladha.
sar mithae ratrila dayta yanar nahi karan dusara lavkar ghaynar nahi kay karavey?
राम कृष्ण हरी
Sir ha upay kelyawr kahi honar tr nahina Tumi purn mahiti dya plz🙏 Ani samanyya jantela reply jarur dya khup chan watel 😇amala tumchyawr garw ahe
devas konta ghyca vaar
Aapan dhakoliya video pahla Amala successful jalela
Naral tel nahi vaparta yeil ka
Hii
Nakki as hot Kay he khar zale pahije
गुरू जी मला मदत करु शकता का🙏🙏🙏
अपूर्ण ज्ञान देतात हे दिवस टाईम रात्र/दिवसा
तिथी इ.गोष्टी सांगावे
🙏🙏
Very nice
Kapur kiti vady
Saheb ya pasun kahi badha kinva kahi adchan tar nahi yenar n.
😍😍
Ex AZZASS, WS WS ZZZS
साधारण 20 ते 21 वर्षांपूर्वी मला कोणीतरी गुप्तपणे भयानक गलिच्छ त्रास दिलेला आहे तरी ते नाव कळेल का? धन्यवाद.
खरंच हा प्रयोग यशस्वी होतो का ते सांगा
Han prayog kaise ho to definitely hundred thousand
कोणत्या. दिवशी. करायचे आहे👆👆
लवकर सांगा हो?
Mala aplyashi samaj ka rahata hai
Tahank you
Kunala anubhav a ala ka dakhva
सर हा उपाय कराला कोणत्याही दिवशी चालेल का
Sir pan ha upay कोणत्या दिवशी करायचा आहे प्लीज मला कॉमेंट मध्या सांगा
Konala shàtru cha chehra disala ahe ka sanga
ओम श्री गुरूदेव दत्त🌹🌹🙏🙏उत्तम जाधव नाशिक जीला
हा प्रयोग कोनत्या दिवसी करावा
महादेव महाराजांनी कूपा केली आहे
काम क्रोध मद मोह लोभ द्वेश हेच खरे मनुष्याचे शत्रु
यांना मीटवीण्यासाठी तप साधना महत्वपूर्ण आहे।
छान माहीती दिलीत. धन्यवाद सर
याचे गंभीर परीणाम काय् असतात् क्रुपया सांगावेत्
Chehara to manus disala tar shatrucha kasa bandobast karayacha upay kay ahe
राहिलेलं काजळ च काय करायचं नाही सांगितलं टम्ही...pls te pan sanga
हे खरंच आहे का मी प्रयोग केला आहे पण यश नाही आले सत्यता काय आहे ते कळाले
😄😄😄😄😄
वार क़ोणते दिवशी
मागील सहा महिने झालं
माझ्या घरी
लिंबू,रक्त,नारळ,दिवा आपोआप येतात
खूप त्रास होत आहे🙏
Thank You 🙏
Maharaj. Mala. Apla. Fon. Babe. Patwa. Me. Finer. Bolun. Aplybrobr. Bolun. Mage. Machete. Sagen. W. Tumala. Beaten. Kurpakr
Kay pan
महाराज गुरू आपणं मला फोन नंबर पाठवून दिली तर खुपच छान रामकृष्णहरि बाबा
कोणत्या व्यळेत करावे
Sir aapan शत्रूच्या शोधासाठी हा उपाय सांगितला बरोबर आहे परंतु त्यावर उपाय कसा करायचा ते सांगितलं नाही please त्यातून बाहेर पडण्यासाठी उपाय सांगावा
प्लेचेंट करून पण समजत नाव
आजच्या युगात हे शक्य नाही