खताची उपलब्धता कशी वाढवावी ll शेणखताला पर्यायी लिक्विड ll ऍसिड ट्रीटमेंट कशी करावी ll Sulfuric acid
Vložit
- čas přidán 14. 03. 2024
- #potassium_humate
#humic_acid
#besttonic
#mix_fertilizer
#Complex_Fertilizer
#micronutrients
#micronutrientes_fertilizer
#shonite
#shionite
#agriculture
#whit_root _hormones
#humic_acid_fertilizer
#organicfarming
#organic_carbon
#root_development
#fertilizer
#whiteroots
#Cilicon
#सूक्ष्मअन्नद्रव्य
#पांढऱ्यामुळ्या_वाढवण्यासाठी_उपाय
#पांढऱ्यामुळ्या_कश्या_वाढवाव्यात
#पांढऱ्यामुळ्या
#mycorrhiza
#vegetable
#shetkari
#sheti
#शेतकरी
#शेती #maharastra
☛ युट्युब चॅनल:
Please Like, Share and Subscribe
********************************************
☛ You tube :
/ @dattakankalmarketing
****************************************************************
Facebook : datta.kankal...
****************************************************************
Instagram:
/ dattakankal27880gmail....
****************************************************************
WhatsApp number 9922557796
Copyright disclaimer under Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
***********************************************
****************************************************************
Thank You! - Jak na to + styl
एक मिनिट पणं वाया न घालवता एक शब्द ही विषयाला सोडून न बोलता आपण विषय शॉर्ट मधे सुदंर पद्धतीने मांडता .खूप खूप धन्यवाद सर
सर तूमची माहीती खुप छान असते नककी तुमचया मुळे शेतकरी बाधंवाचे भले होईल व जमीनीची सुपीकता वाढले
आपल्या चॅनल वर सर्व माहिती छान मिडते,मला कोणतीही संका आल्यास आपल्या चॅनल बघितले की शंकेचे निरसरण होते,धन्यवाद सर
Very good knowledge sir
Very good
Mast
।।श्री स्वामी समर्थ।। सर माहिती खूप छान आहे हे ऍसिड कृषी केंद्र वर मिळेल का
Sir मी 10kg पोटॅश व 1 लिटर sulfuric acid 200 लिटर पाणी एक एकरासाठी. सोडतो..... व 5 दिवसांनी 10 kg DAP. phosfric acid 1kg 200 लिटर पाणी एक एकरसाठी देतो मला खूप छान रिझट एतात.खताची बचत होते..उत्पन्न ही वाढते. छान माहिती दिली सर तुम्ही.🙏🙏
12 61 00 जे कार्य करतो तोच फॉसफरिक एसिड कार्य करतो.कमी किमतीत छान रिजल्ट एतात.
10:26:26 akdach soda mahinya madhe
Contact number dya tumacha
Anil Rajput ji
@@anilrajput359612/61/00 हे फांस्फरिक अंसिडचे काम करतं तर सल्फ्युरिक अंसिडचे काम कोणतं विद्राव्य खत करतं माहिती उपलब्ध व्हावी
Sulphuric acid kiti percentage pahijay
Tay april ani May mahinya made vaprle tr chalel ka temp jst aahe
Sulfuric acid ऐवजी phospharic ऍसिड चालणार नाही काय ?
sulphuric acid kiti percentage ghyav
Hi
सर लोम c वर एखादा व्हिडिओ बनवलं आहे का
फोस्फ्रिक एसिडचे कार्य पन सांगा
Sir humic acid ani sulphuric acid ektra sodta yeal ka
❤❤❤❤❤
कुठे मिळेल हे सर
Hii
Patpanyat kiti takech hi
PH kami ahe tar kay karave ?
हाय
*🔥अभिनंदन सर जी ! 🎉*
आपले *हाय परफॉर्मन्स ट्रेन द फॉरमर वर्कशॉप - मे महिना बॅच* जॉइन होण्यासाठी आपण मॅसेज केला आहे ! 🚀
👉🏻 वर्कशॉप *Zoom वेबिनार* द्वारे घेतला जाईल.
⏰ *दिनांक आणि वेळ* - रविवार *दि.5, 6 व 7 मे 2024* रोजी सायंकाळी 7 ते 9 घेतला जाईल
*कोर्स चा उद्देश :-*
*1.शेतकऱ्या च्या ज्ञानात भर पडावी*
*2. कमी खर्चात जास्त उत्पादन घेता यावे*
*3 फवारणी व खत व्यवस्थापन करताना कोणाला विचारायची गरज पडू नये*
*4.जैविक खते वापरून प्रत्येकाला शेती करता यावी*
*✅ कोर्स मधील मुद्दे -*
*1. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यावे.*
*2. जीवाणू खते व त्याचा वापर*
*3. रासायनिक खते व त्यांचा योग्य वापर*
*4. मातीचे आरोग्य*
*5. वॉटर मॅनेजमेंट*
*6. चुनखडी शेतीचे खत व्यवस्थापन*
*7. शेतमालाची मार्केटिंग कशी करावी*
8,*100%खत लागु व्हावे यासाठी काय करावे*
🔗 पुढील डिटेल्स आणि जॉइनिंग लिंक मिळवण्यासाठी त्वरित *299 रू फोन पे ला टाकून आपली सीट बुक करा .*
*💺फक्त 100 सीट आहेत💺*
*🔗 कोर्सच्या ग्रुप मध्ये सामील झाल्यावर सर्व पिकाचे शडुल व समस्येवर उपाय दिले जातील*
*फोन पे नंबर :- 9922557796*
*गुगल पे नंबर :- 9922557796*
*( 🔐 आपल्याला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर, दत्ता कंकाळ सरांना या क्रमांकावर मेसेज करा 👉🏻 +91 9922557796 )*
*📢 त्वरित प्रायव्हेट कोर्स जॉईन करा ! धन्यवाद !!!👇🏻*
सर सल्फुरिक ॲसिड ला पर्यायी फोस्फिरिक ॲसिड चालू शकेल का..
नाही. कारण फॉसफरिक अँसिड . डीएपी.१२.६१००.व सिंगल सुपरफॉस्फेट जे कार्य करतात तोच कार्य फोस्फरिक एसिड कार्य करतो. व स्लफुरिक एसिड .जमिनीतील श्याराचे प्रमाण कमी करतो.करन त्यानं सल्फर असतो.
लय भारी माहिती दत्ता भाऊ बोअरवेल चे पाणी खूप च क्षार युक्त असते. मी खुपच टेन्शन मध्ये होतो की आता काय करावे लागेल. पण आपण माहिती दिली त त्या बद्दल धन्यवाद पण दादा थोडीशी माहिती वाटर कंडीशनर बद्दल दिली त फार बर होईल. कारण 40/50 हजार रुपये किंमत आहे त्याची. कुठली कंपनी चे बसवले तर योग्य राहिल का बसवुच नये .योग्य मार्गदर्शन करावे.
वॉटर कंडिशनर मध्ये पैसे न घालता माझा वॉटर मॅनेजमेंट चा कोर्स करा 299 मध्ये तुमचे पन्नास हजार रुपये वाजतील
9922557796 यावर hi करा मी डिटेल पाठवेल
@@dattakankalmarketing ठिक आहे सर ओके
चुनखडी जमिणीवर सोयाबिन पिकात फोस्र्फिक आसिड जमत का
Ho जमत.पण कॅल्शियम नेट्रट पण छान रिझल्ट आहेत.
सल्फुरिक ॲसिड सोडलं की पाणी ४ ते ५ तास दावा लागत, उन्हल्यात पाणी कमी आसते म्हणून उन्हल्यात सोडत नाही
1 नंबर माहिती भेटते तुमच्या चॅनेल वर
Thank you Sir
1litre ka kilo
काहीही घ्या
Sulphuric acid ऐवजी phospheric acid चालत नाही का?
सर फळाच्या कोणत्या स्टेज ला सोडले तर चालते का?
सर्व स्टेज मध्ये सोडा
Hi
Hi