आता भजनात माहोल होईल | सरपटी मात्रा -4 | भाग -3 | Pakhawaj Lesson-3 | संगीत विशारद शंकर भेंडेकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • आता भजनात माहोल होईल | सरपटी मात्रा -4 | भाग -3 | Pakhawaj Lesson-3 | संगीत विशारद शंकर भेंडेकर
    • एक नवीन पखावज शिक्षणाच...
    • सोप्या पद्धतीने राम कृ...
    • राम कृष्ण हरी भजनाचे ब...
    • प्रारंभीक हातवळनाचे बो...
    जय हरी माऊली आम्ही सांगू इच्छितो Shankara Performing Arts CZcams चॅनल वरती अभिनय संगीत चित्रपट कथा लेखन पटकथा लेखन फिल्म मेकींग चित्रपट बनवण्या साठी चे पूर्ण प्रशिक्षण व्हिडिओ आपल्या पर्यंत येणार आहेत आजच आमच्या शी जॉईन व्हा
    तबला पखवाज या वाद्या चे शिकवणीचे व्हिडिओ पण आम्ही करणार आहोत
    आम्ही ऑनलाईन क्लास घेतो 'तबला आणी पखवाज हे वाद्य शिकवतो
    विशारद पूर्ण पर्यंत चा अभ्यास क्रम शिकवला जाईल संपर्क - 9284751400
    कृपया आधी व्हाट्सअप वरती msg करावा आम्ही संपर्क करतो .!
    आम्हला जॉईन व्हा चॅनेल ला subscribe करा. Dhanyawad
    आपला विश्वासू कला साधक
    लेखक दिग्दर्शक संगीत विशारद - शंकर निवृत्ती भेंडेकर
    #pakhawaj #pakhawaj_class #Pakhawaj_lession #pakhwaj_Tutorial #Abhangwani #Kirtan #Bhajan
    ...
    www.facebook.c...

Komentáře • 21

  • @VishnuGavhande-b3m
    @VishnuGavhande-b3m Před 2 měsíci +1

    राम कृष्ण हरी

  • @dilipjadhav3467
    @dilipjadhav3467 Před 20 dny +1

    Dhanyavad

  • @gulabgaikwad7751
    @gulabgaikwad7751 Před 4 měsíci +1

    खूप छान अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्याची पद्धत आहे आपली. जय हरी

  • @dilipingle5159
    @dilipingle5159 Před 4 měsíci +2

    खूप छान

  • @nitamokashe5350
    @nitamokashe5350 Před měsícem +1

    Khucpac chan sir

  • @gorakhnathphadtare784
    @gorakhnathphadtare784 Před 6 měsíci +2

    छान छान

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 Před 5 měsíci +1

    अतिशय सुंदर👌🌹👏

  • @AvinashGameryt505
    @AvinashGameryt505 Před 6 měsíci +3

    Kalakar hone sope nahi mehnut pahije ❤

  • @nitamokashe5350
    @nitamokashe5350 Před měsícem +1

    Online class keva ashel sar

  • @AvinashDalvi-m7e
    @AvinashDalvi-m7e Před 6 měsíci +1

    Sir ghi ghita ghi ghi ta che prakar bolavar video kara jeva bhajan gajara madhe speed vadhto teva ghi ghita cha konta bol vajavtat please video banva

  • @ganeshzure3707
    @ganeshzure3707 Před 6 měsíci +1

    महाराज माझा यकच हात चालतो दुसरा कमि चालतो मि शीकु शकतो का

  • @SahilTakale-gq9go
    @SahilTakale-gq9go Před 4 měsíci +1

    किती वेळ लागतो शिकायला

  • @krishnatandle1958
    @krishnatandle1958 Před 6 měsíci +1

    खूप छान शिकवता सर कुटू आहे त

  • @user-mg9xs8ef6w
    @user-mg9xs8ef6w Před 6 měsíci +1

    महाराज मी दहा वर्षांपूर्वी क्लास केला होता पण नंतर तो क्लास आमच्या गावातून बंद झाला ,तीन महिने माझा क्लास झाला,त्यानंतर मला आजपर्यंत परिस्थिती मुळे क्लास करता आला नाही,पण आता परत एक महाराज आमच्या गावा शेजारी क्लास घेतात,त्यांच्या कडे माझ्या मुलाला क्लास लावलाय,तो सात
    वर्ष वयाचा आहे , तर त्याचा क्लास सुरू ठेवू का

    • @ShankaraPerformingArts
      @ShankaraPerformingArts  Před 6 měsíci

      चांगलं शिकवत असतील तर करू द्या क्लास काही हरकत नाही