नांगरणीशिवाय शेती भाग ११

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • नांगरणीशिवाय शेती भाग ११#प्रताप चिपळूणकर यांची पुस्तके# Conservation tillage#No Tillage
    नांगरणीशिवाय शेती कशी करायची, जमिनीचे आरोग्य कसे सुधरायचे, याविषयी भूसूक्ष्मजीवशास्त्राचे इंग्रजी भाषेतिल शास्त्रीय पुस्तके अभ्यासून ते ज्ञान मराठी भाषेत पुस्तके लिहुन चिपळूणक यानी आनले आहे. तेही अग़दी सोप्या भाषेत, शेतकऱ्यांना समजेल अश्या भाषेत…
    ही पुस्तके कोणती आहेत ती या विडीओमध्ये पाहु या…
    अधिक माहितिसाठी संपर्क क्रमांक
    प्रताप चिपळूणकर 8275450088

Komentáře • 7