।।एक गावे आम्ही विठोबाचे नाम ।। कीर्तन सेवा श्री गुरुवर्य राऊत बाबा ||जामगाव गंगापूर

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #श्रीगुरुराऊतबाबा
    #रामभाऊजीमहाराजराऊत_बाबा
    श्रीगुरु राऊत बाबा Official या यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे....
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे. दररोज श्रीगुरु राऊत बाबा यांचे कीर्तन ऐकण्यासाठी हा चैनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आॅल करा.
    आपणही सर्व व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच इतरांना पाहण्यासाठी शेअर करा व त्यांनाही सबस्क्राइब करायला सांगा, तसेच Shriguru Raur Baba Official या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाऊंट ला फॉलो, लाईक आणि शेअर करा.
    Facebook Page
    www.facebook.c...
    Instagram Account
    ...
    सूचना :- आमच्या परवानगीशिवाय
    कोणीही कोणतेही व्हिडिओ डाऊनलोड करून त्याचा गैरवापर करू नये अथवा कोठेही टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    धन्यवाद....

Komentáře • 11

  • @dadawakchaure7614
    @dadawakchaure7614 Před 25 dny

    रामकृष्ण हरि

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 Před rokem +2

    रामकृष्ण हरी .🙏 बाबाचे किर्तन म्हणजे श्रवणीय .. उत्कृष्ट चिंतन .🙏🌹 नर्मदे हर🌹 हभप . जोशीमामा घोडेगांव आंबेगांव

  • @abhishekmane6272
    @abhishekmane6272 Před 10 měsíci

    🙇🙇🙇🚩

  • @ganeshpatil7209
    @ganeshpatil7209 Před rokem +1

    राम कृष्ण हरि बाबा

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Před rokem +1

    जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे किर्तन ऐका ‌👃🌹

  • @kisanaatole6562
    @kisanaatole6562 Před rokem +1

    जय गुरुदेव 🙏

  • @sadanandrane344
    @sadanandrane344 Před 11 měsíci

    महाराजांचे चरणी विनम्र अभिवादन

  • @damodarjagtap7706
    @damodarjagtap7706 Před rokem

    राम कृष्ण हरी 🙏

  • @shankargore5794
    @shankargore5794 Před rokem +1

    श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत

  • @sagarvinchu9668
    @sagarvinchu9668 Před rokem +2

    Ramkrushna hari

  • @avinashkharade1990
    @avinashkharade1990 Před rokem +1

    जपाच्या वह्या घेण्यासाठी काय करावं लागेल