Bhanupratap Barge Revels Untold Truth | शरद मोहोळची संपूर्ण कहाणी, भानुप्रताप बर्गे यांच्या जुबानी
Vložit
- čas přidán 1. 06. 2024
- Bhanupratap Barge Revels Untold Truth | शरद मोहोळची संपूर्ण कहाणी, भानुप्रताप बर्गे यांच्या जुबानी
.
.
#punekar #crimecapital #Pune #sharadmohol #BhanupratapBarge #gangstar
शरद मोहोळला संदीप मोहोळचे गुन्हेगारी जगतातील साम्राज्य का राखता आले नाही ? कातिल सिद्दीकी हत्या प्रकरणातून शरद मोहोळ निर्दोष कसा सुटला ? तुरुंगात असताना शरद मोहोळला काही एजन्सीजने मदत केली का ? शरद मोहोळ गाफील कसा राहिला ? शरद मोहोळ हत्या प्रकरणात वकिलांना झालेली अटक योग्य आहे का ? पुण्यातील गुन्हेगारांना पोलिसांची दहशत का वाटत नाही ? पुणे आता सुरक्षित राहीले आहे का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी या मुलाखतीत दिली आहेत.
Concept & Anchor - Dipak Pathak
Highlighted Timestamp
0:00 - intro
04:37 (मुळशी परिसरात गुन्हेगारी कशी वाढली? How did crime increase in Mulshi area?
09:09 (शरद मोहोळ डॉन कसा बनला) How did Sharad Mohol become Don?15:22 (शरद मोहोळला संदीप मोहोळचे गुन्हेगारी जगतातील साम्राज्य का राखता आले नाही ?) Sharad Mohol increased Sandeep's empire?
16:21 (कातिल सिद्दीकी हत्या प्रकरणातून शरद मोहोळ निर्दोष कसा सुटला ?) How did Sharad Mohol get acquitted in the Katil Siddiqui murder case?
18:25 (तुरुंगात असताना शरद मोहोळला काही एजन्सीजने मदत केली का ?) Did any agencies help Sharad Mohol?
20:35 शरद मोहोळ एक हिंदू डॉन म्हणून उदयास आला (Sharad Mohol A Hindu don)
22:16 मुन्ना पोळेकर बाबत भानुप्रत्प बर्गे यांचे निरीक्षण ( Bhanupratp Barge on Munna Polekar)
24:18 शरद मोहोळ गाफील कसा राहिला ? (How did Sharad Mohol remain untimely? )
26:12 (शरद मोहोळ हत्या प्रकरणात वकिलांना झालेली अटक योग्य आहे का ? ) Is the arrest of lawyers in Sharad Mohol murder case right?
31:54 Why are criminals in Pune not afraid of the police? (पुण्यातील गुन्हेगारांना पोलिसांची दहशत का वाटत नाही ?)
41:25 is pune safe ? (पुणे आता सुरक्षित राहीले आहे का ?)
"आझाद मराठी" म्हणजे आझाद विचारांची निर्भीड पत्रकारिता. गल्ली ते दिल्ली, परभणी ते जर्मनी, देश-विदेश, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी फक्त एका क्लिक वर. राजकरण, खेळ, शेती, कला, सांस्कृतिक, विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रातील अद्यावत बातम्या तुमच्यापर्यंत पोहचवणारे एक नवीन मराठी CZcams Channel "आझाद मराठी"
Twitter: / azadmarathi
Instagram: / azadmarathi
Facebook: / azadmarathi
Sharechat: sharechat.com/azadmarathi
COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1976
COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1976, ALLOWANCE IS MADE FOR "FAIR USE" FOR PURPOSES SUCH AS CRITICISM, COMMENT, NEWS REPORTING, TEACHING, SCHOLARSHIP AND RESEARCH. FAIR USE IS A USE PERMITTED BY COPYRIGHT STATUE THAT MIGHT OTHERWISE BE INFRINGING. NON PROFIT, EDUCATIONAL OR PERSONAL USE TIPS THE BALANCE IN FAVOR OF FAIR USE.
वास्तविक माहिती दिली सरांनी आणि चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण केले..!
देश भक्त शरद मोहोळ अमर रहे
अतिशय चांगला इंटरव्ह्यू सर्वांनी पहावा..
शरद भाऊ अमर रहे हिंदु धर्म रक्षणासाठी
Be a good listener... मुलाखतदाराने अगोदर समोरच्याला पूर्ण बोलू द्यावे मध्ये मध्ये बोलून विषय मोडतात.
Bagh na.... Haramkhor lavdyavch khup shahan hot ahe.. 😂😂😂
हिंदुत्ववादी पै.स्व.शरद दादा अमर रहे 😢😢अमर रहे 😢🚩🙏🌹🌹💐💐
हिंदू धर्म रक्षक शरदभाऊ मोहोळ..
त्याला राजकीय लोकांनीच संपवला, त्याला ज्यांनी संपवला tyanich त्याला धर्माच रंग दिलाय
Desh bhakt hindu Don 💥sharad bhau mohal🚩🚩🚩🚩🙏dev maza🙏🙏🙏
हिंदूत्ववादी गौरक्षक -शरद भाऊ मोहळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🥺
त्याला हिंदुणेच संपवला 😂... झाट्या होता तो
Sharad bhau mohal king of heart❤
सर खुप छान माहिती सांगितल
पोलिस खात्यात सद्ध्या पैसा खेळताना आढळतोय हे देखील वाढत्या गुन्हेगारीचा एक कारण ठरू शकते.. ?
Very good explanation Barge Sir
Great
Great interview BARGE SIR
29:36 #Anna_Kondhare #Singham of his era🐯
खुप चांगली व्यक्ती
👑 king of pune
हिंदूधर्म रक्षक गोरक्षक शरद भाऊ मोहोळ होते त्यांचा इतिहास महत्त्वाचा नाही आहे त्यांनी हिंदू धर्मासाठी गोरक्षणाचे ज्यांनी कार्य केले ते महत्त्वाचं आहे वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो प्रत्येक वेळेस सोशल मीडिया न्यूज चैनल वाले सर्व हे शरद भाऊ मोहोळ यांना गुंड गुंड हे संबोधलं जात तस बोलायला नाही पाहिजे तसेच शरद भाऊ चे हिंदू धर्मासाठी कार्य हे त्यांच्या सोशल मीडिया वेबसाईटवर दिसत आहे तसेच साहेब यांनी चांगली गुन्हेगारीचे स्वरूप कसं असतं त्याचे विश्लेषण चांगल्या पद्धतीने साहेब यांनी सांगितले आहे शरद भाऊ मोहोळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Are yedzavya tyani kiti lokanna marlay mahitiye ka tula?? Marne musalman hote ka? Chutya pap kelay tyani ghada futla tyacha
पहिले ऐकून घ्या नंतर प्रश्न विचारा नाहीतर विषय अर्धवट राहतो
शरद भाऊ मोहोळ देव आहे ,,,,🙏🙏
Kahihi 😂😂
@@sb9758 भाऊ तुच्या माहिती करता तुला सांगतो की
भाऊ चा इतिहास पुर्ण वाच
😂
@@chetannavale441 भाऊ तुला इतिहास माहीत नाही भाऊ चा
@@prakashgaikwad7101 भावा मी तिथंच राहतो तू नको शिकवू मला
सरानी खूप छान व वस्तववादी महिती दिली.
King of pune
👑❤️🚩
1 no sar
अभ्यासू व्यक्तिमत्त्व.
देश भक्त × , हिंदु भक्त √
The great man Sharad mohal
Only Appa Saheb
व्यवस्था छपरी
अश्या बऱ्याच प्रॉपर्टी साहेबांनी पण दमदाटी करून खरेदी केल्या बऱ्याच म्याटर मध्ये साहेब पण आहेतच की
Barge sir aani gunhegari niyantran 😂😂
Gund 1
Bhau police sudha jimedar ahet gunhegarana sudharu det nahit
Gunegari Kami jali ka te saga pahil konta hi polic ala tari gunegari Kami nahi honar 100 garanti hay maji
Up madhe zali na 400 encounter zale tith
देशभक्त शरद मोहोळ💕💕😔😔
Shetttttaaa (झाट्ट)
Hindu bhakt hota desh bhakt nahi
@@WondersAdsolution hey barobar ahe. Hindubhakt hota. Deshbhakt nahi.
Gapp chutmarichya tula ky history mahiti ahe ka.... Fakt hindu hindu karun tyala dev karu naka tyala jyane marl to pn hindu ch ahe.. Ani havet ky bolto re bhadvya.... Kadhi tr mutha gavat jaun lokana vichar... Tya don bhavani ky ky kel ahe te....
लावडा भक्त 😂😂
Kiti madhe madhe boltoy haa interview ghenaara mulga
Aai vadlanci punyaiwar mhanun saranchya sarkhe mule janmala yetat
1mahina tatat khaun hindu wagh hizadyani pathi magun marla