श्रीसंत भोजाजी महाराज आजनसरा, संपूर्ण माहिती 2024 || Bhojaji Maharaj Ajansara

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 01. 2024
  • आजनसरा हे गाव नागपूर हैदराबाद हायवेवर नागपूर पासून 90 कि.मी.अंतरावर असलेल्या वडनेर या गावापासून पश्चिमेस 10 कि.मी.अंतरावर आहे.मंदीरापर्यंत पक्की सडक आहे.पार्किंग ची व्यवस्था आहे.
    श्रीसंत भोजाजी महाराज आजनसरा, संपूर्ण माहिती 2024 || Bhojaji Maharaj Ajansara #bhojajimaharaj

Komentáře • 18

  • @rajanisajjanwar
    @rajanisajjanwar Před 5 měsíci +2

    Khupch chhan video... 👌👌👏👏👏🌹

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 Před 5 měsíci +1

    आजच येथे गेलो होतो, गर्दी असली तरी शिस्तीत दर्शन झाले, प्रसादालयात जेवलो व घरी नेण्यासाठी पुरणही घेतले प्रसाद म्हणून, खूप प्रसन्न वाटते येथे

    • @Sanjay.Sajjanwar
      @Sanjay.Sajjanwar  Před 5 měsíci

      नमस्कार, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद खरच खुप प्रसन्न वाटते त्या ठीकाणी, आणी कधी पंगतीत जेवणाचा योग आला तर जरुर जा.तोही एक विलक्षण अनुभव असेल.

  • @rajkeebat
    @rajkeebat Před 5 měsíci +1

    खूप छान माहितपूर्ण.

  • @swarasajjanwar6961
    @swarasajjanwar6961 Před 5 měsíci +2

    मस्त छान आजनसरा दर्शन झाले

  • @YogeshKomajwar-jb2em
    @YogeshKomajwar-jb2em Před 5 měsíci +1

    जय भोजाजी महाराज 🌹🙏

  • @rinkychhattani3125
    @rinkychhattani3125 Před 5 měsíci +1

    Jay ho

  • @JyotiBharatlalUikey
    @JyotiBharatlalUikey Před měsícem +1

    Sir mujhay is mandir ki jankari or hona tha kya apka number mil sakta hai

    • @Sanjay.Sajjanwar
      @Sanjay.Sajjanwar  Před měsícem +1

      Video dekhne ke liye bahot bahot धन्यवाद, aapko kya jankari chahiye please bataye, aapki har sambhav madat karne ki main jarur koshish karunga.🙏😊

    • @JyotiBharatlalUikey
      @JyotiBharatlalUikey Před měsícem

      @@Sanjay.Sajjanwar but contact kaysay karu sir

  • @shriharialatkar8062
    @shriharialatkar8062 Před 2 měsíci +1

    दादा आम्हाला भोजाजी महाराज संस्थान ला सोयंपाक करायचा होता 22,5,024 ला पण आमचे कुणीच तिथे परिचयाचे नाही तर तिथे गाळा बुकिंग कसा करायचा करण माझं गाव अजंसरा येथून 200 किलोमीटर आहे तर गाळा बुकिंग करून मिळेल का जे काही पैसे पडतील ते मी पे फोन करतो 🙏🏻🙏🏻

    • @Sanjay.Sajjanwar
      @Sanjay.Sajjanwar  Před 2 měsíci

      व्हिडिओ पाहिल्या बद्दल धन्यवाद, मी सुध्दा तेथून दूर राहतो. संस्थानचे online.bhojajimaharaj.org/ या लिंक वर एक contact information आहे. प्रयत्न करून पहा.

    • @shriharialatkar8062
      @shriharialatkar8062 Před 2 měsíci

      मी मेल केला मला रिप्लाय मिळाला नाही दादा