दुर्लभ कीर्तन- मी कवणाची मज सांगा कोणी - श्रीगुरु वक्ते बाबा पंढरपूर | HBP Vakte Baba Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 10. 2021
  • दुर्लभ कीर्तन- मी कवणाची मज सांगा कोणी - श्रीगुरु वक्ते बाबा पंढरपूर | HBP Vakte Baba Kirtan
    #Nivrutti_Maharaj_Vakte #Vakte_Baba #Kirtan
    #वक्ते बाबा,निवृत्ती महाराज वक्ते,वक्ते बाबा कीर्तन,वक्ते बाबा विचारसागर,वक्ते बाबा हिंदू धर्म
    ह.भ.प.सुरेश महाराज सुळ या चॅनेलवरील ऑडिओ किंवा विडिओ डाउनलोड करून आमच्या परवानगी शिवाय इतरत्र टाकू नये, ही सक्त सूचना
    मो.नं. ९८९०७३९१६३

Komentáře • 52

  • @SureshMaharajSul
    @SureshMaharajSul  Před 2 lety +6

    🔴सर्वदर्शनाचार्य श्रीगुरु निवृत्ती महाराज वक्ते यांचे अभ्यासपूर्ण दुर्मिळ ग्रंथ मिळवण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा !🔴
    📚पुजनीय बाबांची ग्रंथसंपदा -
    ब्रह्मचित्कला दर्शन,
    विठ्ठल कवच,
    विठ्ठल सहस्रनाम,
    विठ्ठल स्तवराज,
    विठ्ठल अष्टोत्तरनाम,
    विठ्ठल हृदय,
    मुक्ताबाई चरित्र,
    ज्ञानेश्‍वर दिग्विजय,
    वाल्मिकी रामायण,
    संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन,
    रामायण :आक्षेप आणि खंडन इत्यादी
    📞संपर्क :
    हभप शुभम महाराज वक्ते पाटील.
    9309885805

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Před rokem +1

    श्रीगुरु निवृत्ती वक्ते बाबा पंढरपूर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद

  • @Parmeshwar-gadhave
    @Parmeshwar-gadhave Před rokem +2

    जय हरी

  • @adinathpatil96k59
    @adinathpatil96k59 Před rokem

    काय गोड चाल म्हणली बाबांनी खूप छान वारकरी चाल साष्टांग दंडवत

  • @ignitedminds2344
    @ignitedminds2344 Před 2 lety +3

    Dharmasamrat Darmamurti Baba

  • @kanifnathkholase8036
    @kanifnathkholase8036 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरि🙏🙏
    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Před 2 lety +2

    जय.हरी.जय.हरी
    माऊली

  • @krushnajeetshinde9722
    @krushnajeetshinde9722 Před 2 lety +2

    बाबांच्या चरनी दंडवत

  • @maulimane7525
    @maulimane7525 Před 2 lety +2

    अमृताची वाणी देह देवाचे कारणी ! पुजनीय वक्ते बाबांचे जीवन असेच होते

  • @vaibhavhatkar677
    @vaibhavhatkar677 Před 2 lety +2

    बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!

  • @kiranyele6192
    @kiranyele6192 Před 2 lety +2

    Ram Krishna Hari

  • @vinayakmehetre7408
    @vinayakmehetre7408 Před 3 měsíci

    🙏🙏💐💐🚩🙏🙏

  • @adityayadav7194
    @adityayadav7194 Před 2 lety +2

    Ram Krishna hari

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 Před 2 měsíci

    श्री पांडुरंग

  • @patilmaharaj2362
    @patilmaharaj2362 Před 2 lety +3

    नाही भीडभार तुका म्हणे साना थोर 🙏🚩🚩

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 Před 2 lety +1

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @supdajiujade2372
    @supdajiujade2372 Před 2 lety +1

    ऐसे धर्म संस्थापणेचे जे नर....

  • @Warkari_parampara
    @Warkari_parampara Před 2 lety +1

    गुरुवर्य बाबांच्या चरणी शत् शत् नमन

  • @sudhakarpatil413
    @sudhakarpatil413 Před 2 lety +1

    राम करू हरी जय मुक्ताबाई

  • @muktakale3839
    @muktakale3839 Před 2 lety +1

    🙏🏻🙏🏻 बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🏻🙏🏻

  • @shivajivarute7864
    @shivajivarute7864 Před 2 lety +1

    प्रणाम ॥रामकृष्ण हरि॥
    संताच्या पायी दंडवत .

  • @Uk_1927
    @Uk_1927 Před 2 lety +1

    खुपच छान कीर्तन आहे माऊली !

  • @siddheshwarshitole2499
    @siddheshwarshitole2499 Před 2 lety +1

    आबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akshaywashivale13
    @akshaywashivale13 Před 2 lety +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @joytiwaje258
    @joytiwaje258 Před 2 lety

    माझे बाबा

  • @user-on5wv3gy5h
    @user-on5wv3gy5h Před 2 lety +1

    खुप छान चिंतन

  • @adityamaharajgawade6940
    @adityamaharajgawade6940 Před 2 lety +2

    खुप सुंदर चिंतन

  • @sanskarjagdale6083
    @sanskarjagdale6083 Před 2 lety +1

    संताची या पायी माझे हे 🙏दंडवत 🙏

  • @rahuldusane8969
    @rahuldusane8969 Před 2 lety +1

    जय मुक्ताई

  • @ignitedminds2344
    @ignitedminds2344 Před 2 lety +1

    ​Khupach Chhan

  • @shushankbhumkar5486
    @shushankbhumkar5486 Před 2 lety +1

    खूपच छान

  • @user-sp4bo5qb2d
    @user-sp4bo5qb2d Před 2 lety +1

    राम कृष्ण हरि🙏🙏

  • @user-sn6ku8vv5p
    @user-sn6ku8vv5p Před 2 lety +1

    बाबा

  • @parmeshwarkumbhar5175
    @parmeshwarkumbhar5175 Před 2 lety

    जयश्रीराम ! रामकृष्णहरी !! पांडुरंग हरी !!! वासुदेवहरी !!!! गोविंदहरी !!!!!

  • @udhavhaibatpure8257
    @udhavhaibatpure8257 Před 2 lety

    Jay jay ram krushna hari

  • @vishuborkar4835
    @vishuborkar4835 Před 2 lety

    वा सुरेश महाराज तुमच्या मुळे आम्हाला ऐकायला मिळतात

  • @nivrutimankar8007
    @nivrutimankar8007 Před 2 lety

    बाबा चे चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @kanifnathkholase8036
    @kanifnathkholase8036 Před 2 lety +5

    आणखी किर्तन अपलोड करा बाबांचे🙏🙏

  • @gorkhnathnarute964
    @gorkhnathnarute964 Před 2 lety

    🙏श्रीराम🙏

  • @sachindas3810
    @sachindas3810 Před rokem

    त्यात

  • @sachindas3810
    @sachindas3810 Před rokem

    त्यात साखर

  • @siddheshwargade7159
    @siddheshwargade7159 Před 2 lety

    Very.nice.baba

  • @SureshMaharajSul
    @SureshMaharajSul  Před 2 lety +2

    संपर्क 9890739163
    फडकरी कीर्तन,देहूकर फड,वासकर फड,नामदास फड या फडावरील अधिकारी महात्म्यांची दुर्मिळ कीर्तने (१९ दुर्मिळ कीर्तने)
    czcams.com/play/PLVtabyzqB-JCK_U3Ct3T4IZo_S6XK1lNI.html
    श्रीगुरु धुंडा महाराज व मामासाहेब यांची कीर्तन प्रवचने (१९ दुर्मिळ कीर्तने/प्रवचने )
    czcams.com/play/PLVtabyzqB-JCehrNotxDK7ampgsfdgP-6.html
    श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले व इतर महात्म्यांची दुर्मिळ कीर्तने (२० चिंतने)
    czcams.com/play/PLVtabyzqB-JC3Cd5nA8rDrhUSBOHqr7Tl.html
    पु.श्रीधर स्वामी, हभप नामदेव महाराज शास्त्री,हभप नामदेव महाराज पठाडे
    czcams.com/play/PLVtabyzqB-JDkxFAUrJZB7EYlxy7xPrvt.html
    हभप वै भारत महाराज बरुरे कीर्तन (९ कीर्तने)
    czcams.com/play/PLVtabyzqB-JAxcGdWLVWipryhYoarr-Lm.html
    जगन्नाथ आण्णा पवार कीर्तन / Video (१३ कीर्तने )
    czcams.com/play/PLVtabyzqB-JC39v3F2G5K8fCYROBDDPg6.html
    श्रीगुरु बंडातात्या श्रवणीय कीर्तन / प्रवचने (१४ अप्रतिम चिंतने )
    czcams.com/play/PLVtabyzqB-JDY8Y6_0ikayRfWsBHeWCIN.html
    श्रीगुरु राऊत बाबा कीर्तन / प्रवचन (१० अप्रतिम चिंतने)
    czcams.com/play/PLVtabyzqB-JDjXULxXfYXbdRX3aSbBzdU.html
    ज्ञानसिंधु प्रा.राम शेवाळकर सर शब्दधन
    czcams.com/play/PLVtabyzqB-JDGh1S0n7GBPRxt94SDcCYP.html
    श्रीगुरु चरित्रमाला सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था (९ चित्रमय चरित्रे )
    czcams.com/play/PLVtabyzqB-JDoaM2gIOPjFWLmEGIkhyEJ.html
    बोधे बाबांच्या दुर्मिळ चाली (८ व्हिडिओ)
    czcams.com/play/PLVtabyzqB-JDtzU_URNS3QKof10B3FeQQ.html
    भजन, वारकरी चाली ( १८ व्हिडिओ )
    czcams.com/play/PLVtabyzqB-JAJ6BJgGKrjsmHJm__gtxGg.html
    श्रीमद भागवत कथा- प.पु. माधव महाराज ढाकणे
    czcams.com/play/PLVtabyzqB-JD5SozhvncNDCVlw9pmeGBl.html
    कीर्तने विद्वानांची (६० चिंतने)
    czcams.com/play/PLVtabyzqB-JBit46AGZS033-cPZJjs3DW.html
    स्वा.सु. सद्गुरू जोग महाराज अपूर्व चरित्र चिंतन
    czcams.com/play/PLVtabyzqB-JDAeFCa6To4NlcDIL4VSYrm.html

    • @truptipawar6419
      @truptipawar6419 Před 2 lety

      दादा thank you khup khup abhar he upload karnyasathi

  • @SureshMaharajSul
    @SureshMaharajSul  Před 2 lety +2

    टीप :
    सुरेश महाराज सूळ या चॅनेलवरती आपणास दररोज सकाळी 8:00 वाजता नवनवीन कीर्तन,प्रवचन,चरित्रे,कथा,वारकरी भजन आणि चाली ऐकावयास मिळतील !
    महात्म्यांची दुर्लभ चरित्रे, कीर्तने,व्याख्याने, प्रवचने, श्रीमद्भगवद्गीता संहिता, जीवन उपयोगी सद्विचार यांचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकला टच करून वॉटसप ग्रुप मध्ये सहभागी व्हा !
    chat.whatsapp.com/Gi0pTDT9b706JgcxPXrkFn

  • @nileshjadhav9593
    @nileshjadhav9593 Před 2 lety

    गु.वक्ते बाबांची कीर्तन आणखी अपलोड करा 🙏

  • @shubhanupatil
    @shubhanupatil Před 2 lety

    आबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Před 2 lety +2

    जय.हरी.जय.हरी
    माऊली

  • @nivrutimankar8007
    @nivrutimankar8007 Před 2 lety

    बाबा चे चरणी कोटी कोटी प्रणाम