स्पेशल रिपोर्ट : लक्ष्मणराव इमानदार, नरेंद्र मोदींचे वकीलसाहेब
Vložit
- čas přidán 19. 09. 2017
- खुद्द पंतप्रधान मोदी ज्यांना आपले गुरु मानतात, त्या लक्ष्मणराव इनामदारांची आज जयंती आहे. 1943 पासून लक्ष्मणरावांनी गुजरातमध्ये संघप्रचाराचं काम केल, त्यावेळी पासूनच मोदी त्यांच्यापासून प्रभावित झाले. शिवाय त्यांचं सहकार भारती या संस्थेच्या वाढीतही मोठं काम आहे. त्यामुळे मोदी हे अनेकदा लक्ष्मणराव इमानदारांचा भाषणांमध्ये उल्लेख करतात.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive
Laxman Rao Emandhar koti koti Naman I am proud of U I salute U
खूप महान व्यक्तिमत्व स्वातंत्र्यानंतर आणि त्या आधी होऊन गेली...पण आम्हाला गांधी नेहरू यांच्या पुढे इतर कोणीही माहिती होऊ दिले नाही
🙏🙏🙏👌
Mla abhiman vatato khatavkr aslyacha ....Asa hira amchya matit janmala jyanche shishya aj bhartala ek navin disha detayt.....Pranam laxman raoji (Vakil saheb) .......Shat shat naman.....
Khup chan ya video madhe maje ajoba ahet😊.Jya man sani ha video dislike kela asel te murkha ahet
एक दीप से जला दुसरा, जलते दीप अनेक
*स्व. लक्ष्मणराव इनामदार ( देशा प्रती इमानदार नागरिक)*!!❤
Vasav mahiti awadli !!
Great
Jai shri ram
ग्रेट PM