भावाच्या संपत्तीवर बहिणीने हक्क मागितला अन शेवट जे घडले ते पाहून डोळयात पाणी येईल!

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 11. 2020
  • Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    Follow Me On Instagram
    / vitthalholkar
    Like Our Facebook Page
    / marathi-all-update-256...
    माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
    व्हिडिओ शूट मोबाईल
    amzn.to/2T5Bi3p
    व्हिडिओ एडिटिंग मोबाईल amzn.to/2zWyJcX
    माईक - amzn.to/2mz3X0p
    ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
    ग्रीन स्क्रीन- amzn.to/3jlmqZg
    NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    #MarathiTechUpdate #MarathiKathakathan
  • Zábava

Komentáře • 378

  • @dadasahebware719
    @dadasahebware719 Před 3 lety +114

    आदरणीय,साहेब आज ८० टक्के बहिणींना आई वडिल म्हातारे झाल्यावर माहेराला भाऊ भावजय बोलावत नाहीत बहिण होऊन माहेराला गेली तरी भावजई बोलत नाही ही गोष्ट खरी आहे.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @ashitoshkamane2299
      @ashitoshkamane2299 Před 3 lety +3

      ब रोबर दादा

    • @laileshwagh7836
      @laileshwagh7836 Před 3 lety +5

      आताची परिस्थिती कहाणी प्रमाणे नसते वेगळे रूप आहे भागीदारी मुळे नाते तुटलेत भावाकडे जास्त असेल तर देणे काही हरकत नाही पण जेमतेम असेल तर काय

    • @kamalbomble6325
      @kamalbomble6325 Před 3 lety +4

      आणि तरीही बहिणीने हक्क सोडून दयावा असेच सर्वाना वाटते.
      आणि बहिणीला पण माहेर ची दौलत नको असते.

    • @bharatkhanevale7916
      @bharatkhanevale7916 Před 3 lety +1

      बरोबर आहे दादा

    • @dadasahebware719
      @dadasahebware719 Před 3 lety +1

      @@kamalbomble6325 बहिण गरिब आहे म्हणुन मागत नसते तर तीला माहेरीचे लोक किंमतच देत नाहित म्हणुन ती एक भावाला वभावजईला आठवण यावी यासाठी काहीतरी हटीवाद करावा लागतो.

  • @mohanpawar8903
    @mohanpawar8903 Před 3 lety +18

    एखादया मोक्याच्या ठिकाणी प्रॉपर्टी असेल आणि होणारा फायदा अमाप असेल तर बहिणीला का मिळू नये भावाला स्वार्थ कळतो मग बहिणीला पण मिळाला पाहिजे बाकी जिथे कवडी मोल किंमत आहे तेथे ठीक आहे प्रत्येक वेळेला बहिणीनेच त्याग का करायचा

  • @sAi-yp2or
    @sAi-yp2or Před 3 lety +85

    सख्या भावाला वाटा मिळतो मग बहीणीला का नाही मिळत ?
    भाऊ जर फारच गरीब असेल तर बहीणीने सुद्धा वाट्याची अपेक्षा करण चूकच आहे.

  • @monaliparab6810
    @monaliparab6810 Před 3 lety +12

    अशा बहिणी क्वचितच असतात सर... कारण टाळी ही एका हाताने वाजत नाही. भावाने सुध्दा बहीणीवर तेवढंच प्रेम केलं पाहिजे. तिची फक्त माफक अपेक्षा असते. तिचं माहेरपण करणे... आपल्या आईवडिलांना प्रामाणिकपणे सांभाळणे... कसलीही अपेक्षा न ठेवता... ही गोष्ट ऐकायला छानच आहे. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. परीस्थिती प्रमाणे बहीणीला बदलावे लागते... मलाही काही वर्षांपूर्वी असेच वाटायचे... देवाच्या कृपेने माझ्या कडे सर्व काही आहे. पण घटनाच अशा घडत गेल्या की हक्क मागणे क्रमप्राप्त झाले. त्यामुळे बहीणीला सुध्दा समान वाटा नसला तरी चालेल ...पण थोडबहुत मिळालंच पाहिजे .तिच्या माहेरची आठवण म्हणून.... 🙏👍या मताची मी आहे .😊

    • @dadasahebware719
      @dadasahebware719 Před 3 lety

      आदरणीय मोनाली ताई आज कित्तेक बहिणींचे माहेर बंद आहे.बहिण गरीब आहे म्हणुन ती वाटा मागत नसते तर त्याला इतर काही गोष्टी कारणीभुत असतात.जर बहिणीने भावाला सांगितले माझ्या मुलाचे लग्न आहे. आहेर आणा तर भावजय सांगते आमची आता तारांबळ आहे.तुम्ही पैसे द्या मग आम्ही आहेर आणतो.अशी परिस्थीती निर्माण होते. ताई मला आपला भाऊ समजुन मला आपला फोन नं. मिळावा हि विनंती.माझा नं.९८८१४४२७४७👏👏👏👏👏

    • @rajabhaugharjale7049
      @rajabhaugharjale7049 Před rokem

      नाते टिकवायचे असेल तर संपत्तीचा मोह टाळावा लागतो

    • @sudampandit45
      @sudampandit45 Před 8 měsíci

      माझ्या आई ण संपत्ति वरूण नाव कमी केले वाईट आवस्ता झालि
      बारा तेरा वर्षे झाली दीवाळी माहित नाही हलकट मामा

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 Před 3 lety +6

    या माझ्या ताईंनी खरी हिंदू संस्कृती जोपासली आहे, ताईला सलाम, सत्यमेव जयते

    • @shwetapujari5964
      @shwetapujari5964 Před 3 lety

      Tine hakk sodla he baghun tumhi kiti khush jhalele distay!🤔🤔

  • @ulhasirmali896
    @ulhasirmali896 Před 3 lety +7

    खूप सेवा केली बहीणींची..आईवडील गेल्यापासून..वडील गेले 1991 नि आई गेली 2009 ला..

  • @shivrajmasurekar8394
    @shivrajmasurekar8394 Před 3 lety +75

    हल्ली जमिनीवरून बहीण भावाच नात दुरावत चालले आहे. नात पेक्षा पैसा आता श्रेष्ठ झाला.

    • @onkarmore5865
      @onkarmore5865 Před 3 lety +5

      Khup chan aahe gost ...pan muli cha vichar karayla kadhi shikvnar samajala...bahin bhavat vad honyache kasich Karan nahi jar lahanpanapasu eksaman vagnuk dili doghana ..vadlanche je aahe te tuma doghanche saman aahe ..mulila tyag karayla lavne kitpatyogya aahe...ugich tila apradhipanachi bhavna ka??? Aapla Samaj he Kadhi shiknar 😠☹🙄🙄

    • @nachore8388
      @nachore8388 Před 3 lety +1

      True

    • @vijaydhavde9138
      @vijaydhavde9138 Před 3 lety

      @@onkarmore5865 0 LP p
      Àll

    • @joanitarodrigues3246
      @joanitarodrigues3246 Před 3 lety

      @@onkarmore5865 àaaaaaaaa

    • @atharvapawar3721
      @atharvapawar3721 Před 3 lety +1

      @@onkarmore5865 a bala tula kahi mahit asel tr tond band thev garib bhawancha pn manguti vr bastat bahini amcha sobt ky zal amalach mahiti

  • @Thor-96k
    @Thor-96k Před 3 lety +6

    आई वडील गेल्यानटन भाऊ आणि भावजै जर बहिणीला अजिबातच किंमत देत नसतील तर...बहीण फक्त प्रेम आणि मनाची भुकेली असते .हे प्रत्येक भावाने जाणले पाहिजे.पण ते जर बहीण भाच्यांना कमी लेखत असतील तर अशा भावांना धड शिकवण्यासाठी करून वडिलांच्या संपत्तीत वाटा घ्यावा आणि कोणाला तरी दान करावे. बहिणीची माया वेडी असते असे म्हणून म्हणून किती दिवस तिला भवानी वेड्यात काढले

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos Před 3 lety +12

    बहिण बोलली दादू मला अर्ध घर नावावर कर.. मी बोललो तायडे अगं माझी दोन पोरं.. जमीन नाही, आहे ते फक्त एक घर.. तुझा तर बंगला आहे, शेती अमाप आहे आणि तरी तु का????
    माझी तायडी बोलली.. इमोशनल काय नको बोलू मला अर्धे घर नावावर कर..
    होय.. केलं मी माझ्या तातडीच्या नावावर घर.. तिचा तो हक्कंच होता. तिचं येणंजाणं तर बंदच होतं.. भाऊ जिवंत आहे की नाही याचीही तिला चिंता नव्हती.. माझ्या बापानं जणू कुबेराशीच लगीन लाऊन दिलेलं.. पण मी अधूनमधून माहिती काढायचो की माझी तायडी कशी आहे.. तर मला समजायचं की तिचं छान चाललंय.. अगदी गावात श्रीमंत घरापैकी एक घर.. पण काही वर्षे गेली आणि तिचा एक निरोप कानावर आला... मी फोन केला तर समजलं की तायडीला भाऊजींनी घटस्फोट दिला होता आणि तायडी एकटीच एक खोली घेऊन रहात होती. धुणीभांडी करत होती आणि आपलं पोट भरत होती. मी तिचा निरोप ऐकून तिच्याजवळ पोहोचलो तर ती बोलली दादू मला घेऊन चल.. मी बोललो तायडे तुला अर्धे घर तर दिलेलंच आहे.. चल तु तिथं रहा.. तर ती बोलली की ते घर मी माझ्या नवऱ्याच्या नावावर केलंय... मग मी एवढं ऐकून तिला बोललो तु तुझ्या वाटणीचं घर घालवलीस.. तुझ्या बापानं कर्ज काढून तुझं लग्न केलं ते कर्ज मी स्वत:ला गहाण ठेवून फेडलं.. आणि आता तु बोलतेस की घर पण तु नवऱ्याच्या नावावर केलंय.. तशी ती ढसाढसा रडायला लागली.. एका भावाचं मन कधीच मरत नसतं.. मी बोललो.. हे बघ आपल्या बापानं एक घरंच ठेवलं होतं ज्यातलं मी तुला आधीच अर्ध दिलंय.. आता राहिलंय अर्ध ते मी तुला देतो.. तर ती बोलली मी घर घेऊन काय करू... मी बोललो आधी अर्ध घेऊन काय केलीस ते कर.. मग मी गरज समजून बाजारभावापेक्षा जास्त किंमत करून तिला पैसे दिले.. ती तरीही रडतच होती.. मला बोलली दादू तु कुठं राहतोस आणि ऐवढे पैसे देऊन तु घराचं काय करणार? मी बोललो की मी आता ४० एकराचा मालक आहे.. स्वत:चा शहरात बिझनेस आहे.. मला त्या घराची गरज नाही.. तुला जेवढे पैसे दिलेत तेवढा माझा आठवड्याचा इन्कम आहे. एवढे बोलून मी माझ्या तायडीचं शेवटचं तोंड बघीतलं.🙏
    मी चुकलो की ती माहित नाही पण मी काहीच चुकीलो नाही कारण जर मी भिकारी असतो तर तायडीने मला दारातही उभं करून नसतं घेतलं हे मला माहीत होतं. तरीही मी एका बापाचं कर्तव्य पार पाडलं 🙏

    • @harshadhamanaskar4516
      @harshadhamanaskar4516 Před 3 lety +1

      Tumhi. Lihil to vastustiti ahe. Bahini kayda dakhavatat vadilanchya property madhe. Pan jevha Aai vadil hospital madhe asatat tevha bhavach kartavya ahe sangtat ani pahunyasarkha baghun jatat. Tithe pan saman Hakka hava ki pratek bahinine ekekda hospital cha nusata kharch nahi tar purn jababdari ghyavi tithe phakt pratek veli bhau ani bhavjay ubhe rahtat. Mag hakk propertit dakhavala tar bhaujay bolanarch karan tichi porbal beghar hotat. Ani bhavala beghar karun kpnta hakk dakhavatat kaydhyane hakk dila tari he chukichech ahe ASE mala vatate. Pori kadhi aaivadilana sambhalayala yet nahit. Khup rare case madhech muli sambhalatat.

    • @harshadhamanaskar4516
      @harshadhamanaskar4516 Před 3 lety +1

      Aamchya shejari asech zhale hote. Don bihinini aailachya dokyat vichar takun ghar vikayala kadhal. Bhau ani tyachya mulane kuthe jayach. Rent var rahayach ka? Pan tyane mamala sangital ani mama aaila oradala ki he Kay kartes mulala beghar karun apekasha karu nako mulane mareparyant sambhalayachi . mag nahi vikal ghar . aaj ajarpanat muli yet pan nahit. Phone kartat. Aata kuthe gelya. Aaila pan samjal asel aata

    • @sanjaygavand2959
      @sanjaygavand2959 Před 3 lety +1

      मी पण एक बाई आहे पण माझं अस मत आहे कि आई वडिलांनी मुलीला सासरी पाठवलं म्हणजे एक घर मिळून दिल म्हणून माझ्या मते किमान कायद्याने घरावर तरी मुलींना हक्क देऊ नयेत नाहीतराशी भाव बहिणी ची नाती तुटून माहेरपण सुटेल आता राहिला संपत्तीचा प्रश्न तर थोडा तरी संपत्ती चा वाट तीच पण असला पाहिजे आणि नवर्याच्या नावे तो होऊ नये म्हणजे नवर्याने टाकल्यावर तरी तीचा आधार राहील आणि माहेरपन पण टिकून राहिल

    • @dipakdabhade5261
      @dipakdabhade5261 Před 3 lety

      Q

    • @Bharatas.marcos
      @Bharatas.marcos Před 3 lety

      @@dipakdabhade5261 ki

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 Před 3 lety +1

    कथानक खुपचं छान आणि भावस्पर्शी आहे. बहीण भावाच्या अतूट अवर्णनीय प्रेमाचे दर्शन अपल्याला होते. धन, द्रव्य, संपत्ती याच्या आपलीकडे जाऊन एका अपार मायेचा एका नितळ प्रेमाचा ओलावा आपल्याला इथे दिसतो. वडिलोपार्जित संपत्ती चा अधिकार हक्क सर्वांचा त्याग करण्याची महान वृतीचे दर्शन अपल्याला होते

  • @rajanikinge2980
    @rajanikinge2980 Před 3 lety +49

    बहिणीची माया अशीच वेडी असते तिला काहीच नको असते पण घडीभर माहेरची माया उब हवी असते

    • @aartisawant4866
      @aartisawant4866 Před 3 lety

      अगदि बरोबर 🙏

    • @Shobhamali-cr3xn
      @Shobhamali-cr3xn Před 3 lety

      Khar aahe tumchi

    • @vinodhatwar1567
      @vinodhatwar1567 Před 3 lety

      Navrya kadun sarv pahije ka

    • @ganeshchikane6292
      @ganeshchikane6292 Před 3 lety

      माझे वडील वारले तेव्हा आमचे 1 ऐकर क्षेत्र विकण्यास भाग पाडले ते पण highway touch असल्या आत्या मेल्या तरी तोंड नाही भगनार

  • @user-sz7fx7ep6x
    @user-sz7fx7ep6x Před 3 lety +8

    कथा ऐकणे बरे वाटते कारण ती कथा आहे ,पण जेव्हा मुलगी लग्न करून जाते तेव्हा तिला फक्त माहेरच प्रेम आपुलकी हवी असते,वेळेला आधार हवा असतो.जो नंतर अजिबात मिळत नाही भावांना पण बहीण आलेली आवडत नाही कारण त्यांना घरात स्वतंत्र राहायची सवय झालेली असते,त्यांनी जर बायकोला तिची चूकीची जाणीव करून दिली तर ही वेळच येणार . जर अशा प्रकारचे स्वतःचे हित जपणारे असतील त्यांनी काय करायचे हा विचार केला पाहिजे ,अनेक स्त्रिया आहेत त्यांना घराचा माहेरचा पाठींबा नसतो म्हणून कदाचित असे पाऊल त्यांना उचलावे लागत असेल, मग अशावेळी समाज अशा बहिणींना नाव ठेवायला मोकळाच असतो ,तिने काय भोगले आहे ह्याची कोणतीही शहानिशा केली जात नाही.बहिणींना भावाकडून काहीच नको असते आणि हे 90 ℅ स्त्रिया ह्यांना वाटणीचा विचार नसतोच मनात, कारण आपल्याला लहानपणापासून संगीतातले जाते किंवा मनावर बिंबवले जाते हे हिचे घर नाही किंवा दुसऱ्याच्या घरी जायचे असते.आज आपल्या महाराष्टात 90%स्त्रिया असतील हक्क न घेता किती भाऊ तिला सांभाळतात किंवा विचारपूस करतात,आई वडील गेले की संपले तरीही तिचं वाईट.खरं तर बहिणीचे आशीर्वाद लाखमोलाचे असतात होईन तर भावाची भरभराटच होईन,पूर्वी लोक ह्या गोष्टीला खूप मानायचे आणि तसे वागायचे.फक्त असे वागणाऱ्या सुनांनी हेच लक्षात ठेवायचे की त्या पण कुणाची तरी बहीण आहेत,शेवटी पेरणार तेच उगवणार.

  • @ulhasirmali896
    @ulhasirmali896 Před 3 lety +7

    माझ्याबाबातही आताच घडलय...असं वाटतय नातीच नको...बहीणी परक्या झाल्या.!

  • @nagnathdeshmukh712
    @nagnathdeshmukh712 Před 3 lety +6

    शेवटी आपल मन शुध्द ठेवाव लागत कुनाचिच बहिन भावाच्या विषई वाईट नसती पण काही जनांच्या बायको मुळे कुठे कुठे परस्थिती बदलती
    तेंव्हा कुनात दोष आहे हे आपल्याला ओळखता आले पाहिजे हे नक्की🙏🙏

  • @Thor-96k
    @Thor-96k Před 3 lety +17

    एक भाऊ का नाही दुसऱ्या भाव्वासाठी वाटा सोडत? ते मात्र एक मेकांचा जीव घ्याला निघतात..आणि ऐका बहिणीची साडी चोळी करायचे त्यांच्या जीवावर येते.. बहिणीकडून का उदार पणाची अपेक्षा करता.बहिणीने हक्क सोडला म्हणजे ती महान🤨. नाही तीचे पण हक्क सारखे दाखवले पाहिजे

    • @patilresume
      @patilresume Před 3 lety +1

      Sisters get everything at her husband. If she claim limited property of brother then what’s your thought her brother should claim property of his White’s brother.. I that case where this cycle go. Nobody will be happy

    • @shwetapujari5964
      @shwetapujari5964 Před 3 lety

      बरोबर सोहम

  • @MeghMhatre
    @MeghMhatre Před 3 lety +13

    आता ती बहिण व भाचे राहिले नाहीत

  • @lifewithrhythms3223
    @lifewithrhythms3223 Před 3 lety +57

    हक्क सोडला तरच माहेर टिकत ,हेच शेवटी कळत.

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 Před 3 lety +63

    कहाणी ऐकायला गोड आहे पण हकीकत एकदम वेगळीच असते राव!!!

    • @mennavidhate9914
      @mennavidhate9914 Před 3 lety +2

      हीच बहिनी ची माया असते

    • @uttambagte2199
      @uttambagte2199 Před 3 lety

      @@mennavidhate9914नननननननननननननननननननननननननननंंंंंनननननननननननननननननन नननननननननननननननननननननननननननंंंंंननननननननननननननननननह

    • @sagaryadav5010
      @sagaryadav5010 Před 3 lety

      बरोबर

    • @KrishnaYadav-xl7wu
      @KrishnaYadav-xl7wu Před 2 lety

      @@uttambagte2199 or

  • @ranjananalge7672
    @ranjananalge7672 Před 3 lety +22

    भाउ तुमच्या कहाणी चा शेवट असे सांगतो की बहीणींनो वाटा मागू नका ,कहाणी तील बहीणी सारखा , परंतू भावा हा हक्क संविधानाने दिलाय केव्हाच

    • @rohitkundekar9501
      @rohitkundekar9501 Před 3 lety +2

      Jagat saglech bhau shrimant nastat..
      Mi asa mhanat nahi ki bahinine hakk nahi magitla pahije.. Pan kahi muli ashya pan ahet jithe tichya lagnasathi ghetlele karj bhau ani baba dogh milun halu halu sampvat astat.. Ani
      Bahinikdch sarv kahi changla astana suddha ti tyachyakde jaminicha hakk magte..
      Paristhiti nusar jayla pahije..

  • @chandakshirsagar5224
    @chandakshirsagar5224 Před 3 lety +7

    Namaste Sir, beautiful story,when get ego don't understand the relation and feelings,but sister is wonderful, thank you

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 Před 3 lety +5

    सर नमस्कार लाजबाब अश्या बहिणी सगळ्यांना मिळाव्यात हिच ईच्छा..........धन्यवाद सर

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 Před 3 lety +11

    Jr bahinichya sasrchi aarthik sthithi weak asel TR bhavanchya swathahun tila hakk dila pahije Ani bhawachi aarthik sthithi weak asel TR bahinine kahi magu Naye..

  • @ravindrasakte4917
    @ravindrasakte4917 Před 3 lety

    Kup Chan
    THANKS 🙏

  • @virajison3555
    @virajison3555 Před 3 lety +2

    Nice thought 👍

  • @ajitbhoir8616
    @ajitbhoir8616 Před 3 lety +1

    खूप छान👌👌

  • @Akash_Kokate96K
    @Akash_Kokate96K Před 3 lety +5

    खूप छान कहाणी

  • @creativeroom.s
    @creativeroom.s Před 3 lety +4

    Tumcha ya bolnyani maja dolyat pani ale ❤️

  • @crusersprit
    @crusersprit Před 3 lety +8

    पण येवड बहिणीवर प्रेम होते तर तिचे हक्क तिला दायला पाहिजे ना ओरबाडून पैसे कमवायला पूर्ण जग आहे की

  • @pooonamtolmare6375
    @pooonamtolmare6375 Před 3 lety +1

    खुप खुप छान

  • @dattatraywalunj5068
    @dattatraywalunj5068 Před 3 lety +1

    Khup chan

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 Před 3 lety +3

    खूप छान विषय मांडला सर

  • @Artofoptionlearning12
    @Artofoptionlearning12 Před 3 lety +8

    खूप भारी वाटते ऐकायला पण कदाचित तुम्हाला कोर्ट केसेस जास्त माहीत नाही असे दिसते.Their is difference between reel and real life .

  • @shrikantborbande1607
    @shrikantborbande1607 Před 3 lety +1

    Khup sundar
    Pn ya kathet
    Bahinila n y a y dyayacha prayatna
    Bhava cha disala nay

  • @n.g2297
    @n.g2297 Před 2 lety +1

    Khup vait vel Ali pan kontach bhau kadhi madatila nahi ubha rahila khup request karunhi, pan aso ata savay zaliy ya saglyachi asel devachya mani tar kadhi tari bahiniche suddha changle divas yetil bhau vahiniche aiknara asu de pan to satat khush rahila pahije hich ishwarcharni parartana

  • @VishwasKawade
    @VishwasKawade Před 3 lety +7

    voice❤️nd explaination🔥

  • @inayamyangel8437
    @inayamyangel8437 Před 3 lety +9

    Khupch chan story ahe dada
    Ani tyahunhi chan tuza awaz ahe💖

  • @babasahebsakhare1098
    @babasahebsakhare1098 Před 3 lety +22

    तुला ताई आणि वडिलोपार्जित जमीन आहे का या सांगितले ल्या कथे प्रमाणे घडले असते ना तर आज कोर्टात लाखोंच्या संख्येने बहीण भाऊ च्या केसेस नसत्या

  • @deepaknalge4588
    @deepaknalge4588 Před 3 lety +1

    Khup bhari bhava

  • @Kavitabagal9
    @Kavitabagal9 Před 3 lety +6

    Mast
    🥺🥺🥺

  • @vilasingale370
    @vilasingale370 Před 3 lety

    Good

  • @mayamandavkar6611
    @mayamandavkar6611 Před 3 lety

    Ati sundar

  • @ramsinghyadav-ab-
    @ramsinghyadav-ab- Před 3 lety +6

    सर आपने तो रूला दिया 🙏🙏

  • @Aditya-pq1dr
    @Aditya-pq1dr Před 3 lety

    Nice

  • @vishwnathkolekar9516
    @vishwnathkolekar9516 Před 3 lety +29

    डोळ्यातून पाणी आले आपोआप

  • @AmolJadhav-cv4vg
    @AmolJadhav-cv4vg Před 3 lety

    खूप छान

  • @maheshparab4297
    @maheshparab4297 Před 3 lety

    Nice story

  • @vinayakarve1433
    @vinayakarve1433 Před 3 lety +2

    Mast very nice pan he fakt mulicha karu shakatat

  • @dilipkamble3015
    @dilipkamble3015 Před 3 lety +1

    मला बहिण नाही. तुमचा व्हिडिओ पाहून फार मोठे समाधान वाटले

  • @vishuvishal7664
    @vishuvishal7664 Před 3 lety

    mast

  • @n.g2297
    @n.g2297 Před 2 lety +1

    Khup sari property asel tr tyatil purn nahi pan chatkor hissa tari tichya bahinina milaylach hava. Han kahi bahini asha suddha ahet ki tya shetavr maheri khup rahblya shetavr pan nashibane tyana navra jr garib milala tar tithe hi tyanchya nashibi garibich aliy Ani vadilani Kiva bhavani tya Astana kadhi jamin vikli nahi pan jevha tya lagn houn sasri gelya ,tevha ekde Maher shrimant zal ,pan ata bhavala bayko Ali Ani tine tya property vr asa kahi kabja ghetla ki tya bahini viruddha bhavala bhadkvle even todle jene karun tyani chidun hakk sodava Ani vadil hi vahinichya ho la ho karat gele tyamule bahiniche maher tutle. Aaj tya muli maheri alya tri bhau pahilyanda vicharto sandhyakali parat janar n tas duparich chikan aanayla .bicharya bahini nailajastav punha Olya dolyani sasri jatat aai chi Maya veglich pan hatat kahi naslyamule tihi dukhi Ani Jatana ekch vakya tumchya nashibane ekde hi garibi Ani tikde hi garibi. He ahe real story.

  • @joyapatil1268
    @joyapatil1268 Před 3 lety +1

    Are pn bahinila ka dyayche..tila tichya sasrchi property aste na mg..ethe ka bhavache pn ghetat

  • @ganeshkhodade3081
    @ganeshkhodade3081 Před 3 lety

    खूप छान सर

  • @pravinwaghmare6362
    @pravinwaghmare6362 Před 3 lety +1

    हृदयस्पर्शी कथा

  • @govardhanmhatre5911
    @govardhanmhatre5911 Před 3 lety +5

    खरंच खूप छान आहे फक्त आईक न्या साठी असे होत नाही प्रतक्षात भावा

  • @babysakhare3734
    @babysakhare3734 Před 3 lety

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

  • @pandurangjadhav3018
    @pandurangjadhav3018 Před 3 lety

    Khupch chan radu aale bhau like you khup chan

  • @yogeshdudhate7248
    @yogeshdudhate7248 Před 3 lety

    Nice nice

  • @santoshbakkam9281
    @santoshbakkam9281 Před 3 lety +2

    😭😭😭

  • @OMKARPATIL-pt6uj
    @OMKARPATIL-pt6uj Před 3 lety +2

    Nice da

  • @prashantbabare
    @prashantbabare Před 3 lety

    Kadkk

  • @pradipshinde4517
    @pradipshinde4517 Před 3 lety

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kaushikmore1976
    @kaushikmore1976 Před 3 lety +2

    I miss you sister

  • @hemajalgaonkar2361
    @hemajalgaonkar2361 Před 3 lety +1

    डोळ्यात पाणी आले दादा 😭😭

  • @michaelgomes273
    @michaelgomes273 Před 3 lety +4

    Thats love n relation

  • @javeds7210
    @javeds7210 Před 3 lety

    Chan ahe

  • @Akash_Kokate96K
    @Akash_Kokate96K Před 3 lety +3

    अप्रतिम कथा

  • @narendragurve4878
    @narendragurve4878 Před 3 lety +1

    छान आहे . Matanacha daba ha shabd नाही बरा .

  • @vishnunandurkar6950
    @vishnunandurkar6950 Před 3 lety +5

    अशा गोष्टी रडवतात राव.छान. असही होत.

  • @pareshmeher1841
    @pareshmeher1841 Před 3 lety +5

    आता परिस्थिती उलट झाली आहे 🤔😥😷

  • @dadaraogogate616
    @dadaraogogate616 Před 3 lety +25

    अशी बहीण या काळात मिळणे दुरापास्त

    • @entertementchannel6520
      @entertementchannel6520 Před 3 lety +1

      Bhava pan jeva lagna karta teva than hunda devya lagto bro tyache KY?

    • @rahulpardeshi5385
      @rahulpardeshi5385 Před 3 lety +2

      माझ्या आईने ह्याच वर्षी मामच्या एकुलत्या एक मुलाच्या (भाऊ स्वर्गवास) नावावर सर्व जमीन केली...11 Acre होती...

    • @rahulpardeshi5385
      @rahulpardeshi5385 Před 3 lety

      @@entertementchannel6520 सर्वच नाही देत हुंडा आणि लाखो करोडो च्या सामने 5-10लाख काहीच नाही जे लग्नासाठी लागलेले असतात.

  • @dipakmohite1611
    @dipakmohite1611 Před 3 lety +2

    Great

  • @ganeshdeshmukh9819
    @ganeshdeshmukh9819 Před 3 lety

    छान

  • @anushreejoshi4407
    @anushreejoshi4407 Před 2 lety

    Thank god,amhi 3 bhau ahot tighe pan sukhi ahot mjyasathi 2 bhavani sheti varcha hakka sodla. Me ani madhla bhau amhi doghani Thorla bhau sathi ghara vrcha hkka sodla

  • @js-wv3cr
    @js-wv3cr Před 3 lety

    दादा भारी सागंता 🙏🙏

  • @ganpatbndkr5037
    @ganpatbndkr5037 Před 3 lety

    Khup sunder weglich katha,Dhanyawaad

  • @prashantshelar6803
    @prashantshelar6803 Před 3 lety +1

    Kdkkk

  • @uttamdhenge9127
    @uttamdhenge9127 Před 3 lety

    Taila koti koti naman

  • @shubhamghodke4298
    @shubhamghodke4298 Před 3 lety

    बरं

  • @reenabhagat6450
    @reenabhagat6450 Před 3 lety +1

    Mama ne vadilanchi property til thoda sa portion 18 lac la vikale . 5 wate hote . 3 bahin 2 mule . 2 bahinine hakk sodla karan tya crorepati hotya. Pan ek bahin kirayachya Gharat rahat hoti tine 3 lac magile . Tar bhavane parat contact nahi thevala. Ani ti jameer vikun mamanr aplya mulala job lavali govt paise charun. Pan bahinich 2 kholiche kirayache ghar hote. 10k mahinyachi patichi job hoti. Don mule aahet tich jyachi lagn pan zali navahti. Kay chukle bahiniche thoda sa vata magitla tar. Tila garaj hoti . Tichya mulila chagle nirop yet navte karan te rent chya gharat rahat hote.

  • @Tannieee54
    @Tannieee54 Před 3 lety +7

    Bhau aani bahin ekach gharat janm ghetalela astana wadiloparjit sampatti bhawachich ka pan .... Maya wegli hakk wegla ...

    • @Bharatas.marcos
      @Bharatas.marcos Před 3 lety

      माया असेल तर भाऊ अर्धी नाही अख्खी संपत्ती देईल.. आणि माया असेल तर बहिण आपला हक्क सोडेल.. जिथं व्यवहार आला तिथं माया वगैरे काही नाही.🙏

  • @ajaysanap111
    @ajaysanap111 Před 3 lety +2

    Mulgi he aai vadilachi eajjat garchi Laxmi aahe♥️🌹💯💯👌

  • @vishwasjadhav2180
    @vishwasjadhav2180 Před 2 lety +1

    Chchan

  • @vahidamulani9886
    @vahidamulani9886 Před 3 lety +1

    खुप मन भरून आले दादा 👃👃

  • @kaushikmore1976
    @kaushikmore1976 Před 3 lety

    I miss you sister kirti & asmita

  • @ajay_m_lokare
    @ajay_m_lokare Před 3 lety +2

    Continue राहू दे भावा खुप छान🤞👌

  • @pratikkharat6840
    @pratikkharat6840 Před 3 lety +2

    Dil se,Very Nice 👌

  • @ganeshmore5255
    @ganeshmore5255 Před 3 lety +3

    आईबापाने अन भावाने आत्तापर्यत आपल्याला काय पाहिजे काय नको ते पुरवले मग आपण ही कशाला हक्क मागायचं

  • @sureshkambale8126
    @sureshkambale8126 Před 3 lety +2

    भाऊ सत्य वस्तुस्थिती मांडली.

  • @mahanandapachabhai3675
    @mahanandapachabhai3675 Před 3 lety +1

    Khar pahl tr bahin bhavachya nhi tr ti tichya aaivadilanni kamavlelya sampatitun hissa ghete. Bhavane kamavlelya sampatitun tila Ks ky hissa milnar

  • @pravinnaik5890
    @pravinnaik5890 Před 3 lety +1

    Khup chhan dada,ashi bahin pratekala milo.aamihi aamchya bhavala kadhi dukhavat nahi

  • @pratibhashinde9979
    @pratibhashinde9979 Před 3 lety +3

    Bahin hi ashich aste mayalu tila kahich nako aste mag tichyakade kahi aso kinva naso kasa bhai tichya pathi ubha asto tashich tinoan kaslich apeksha na thevatha unhi aste tila faktta maherpanchi odh aste
    Vedya bahichichi vedi maya

  • @vishalshelke624
    @vishalshelke624 Před 3 lety +2

    👌🏻👌🏻

  • @dilipkamble3015
    @dilipkamble3015 Před 3 lety +1

    Lovely vedio

  • @abdulrazakshaikh1165
    @abdulrazakshaikh1165 Před 3 lety +5

    Changlya saasuche changle sanskaar kashe astaat hyacha namuna

  • @jayvantpatil5080
    @jayvantpatil5080 Před 3 lety +1

    mm

  • @shaileshmaraskolhe3041

    Bhau ha bhau Ch rahto wadhilanantar bahinine bhava kade laksh Dene bhavala samjun ghene

  • @rampraveshpal8280
    @rampraveshpal8280 Před 3 lety +1

    खूप छान गोष्ठ आहे.

  • @rahulgodhade2629
    @rahulgodhade2629 Před 3 lety

    Hi

  • @shubhangisapkal1359
    @shubhangisapkal1359 Před 3 lety

    Kahani chhan hoti dolyat pani ale aikun pan amcha vaiyaktik anubhav kahi veglach ahe

    • @shubhangisapkal1359
      @shubhangisapkal1359 Před 3 lety

      Dila ghetla tarach godi tikate nahi tar aikwala jata ani kela mhanun Kay zal bhawane karaychach asta as aikayla milata

  • @rupalipadwal7371
    @rupalipadwal7371 Před 3 lety +2

    Kharach dolyat pani aal bahinila bhavach sukh hv ast bss