गावातील पारंपारिक लग्न सोहळा 😍 | Village style wedding |

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 02. 2024
  • गावातील पारंपारिक लग्न सोहळा 😍 | Village style wedding | #konkan #marathi #hrishabh

Komentáře • 34

  • @Goodkarma485
    @Goodkarma485 Před 4 měsíci +3

    हल्लीच्या हॉलवरील लग्नापेक्षा दारातील पारंपारिक पद्धतीचे लग्नच छान वाटते. पण बदल्या वेळे नुसार अशी लग्न किंचित पहावयास मिळतात. मी माझ्या लहानपणी कोकणातल्या गावी अशी बरीच लग्न attend केलीत आणि खूप मज्जा ही अनुभवली. हॉल वरील लग्न काळाची गरज झाली असेल पण दारातील मांडवातील लग्नात आपलेपणा जाणवतो. बाकी ज्याची त्याची इच्छा 😊 nicely captured 👌

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 Před 4 měsíci +2

    गावच्या लग्नाला मज्जा येते खूप छान 👌लग्नात वाजणारा पारंपरिक पध्दतीत ताशा वाजवतात ते खूप भारी

  • @priya_salunke.
    @priya_salunke. Před 4 měsíci

    खूप छान.... खूप दिवसांनी गावातील पारंपारिक पद्धतीचं लग्न आणि वरात पाहिली....❤❤❤❤

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 Před 4 měsíci

    ऋषभ खुप मजा आली व्हिडिओ बघताना गावातील ही पारंपरिक लग्न समारंभ किती आपुलकीचे व गोड वाटतात कुठलाही भापके बाज कृत्रिम पणा नाही खुप छान आणि खाली बसून जेवणाच्या पंगती एक नंबर आणि रोज बघितलं तरी अवीट गोडीच तुज गाव एकदम मस्त

  • @sahilmohit-10
    @sahilmohit-10 Před 4 měsíci

    भावा तुझ्या आजीला बघून मामाच्या आजीची आठवण आली .. खूप प्रेमळ आहे तुझी आजी 🥰😍♥️

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 Před 4 měsíci

    खूपच छान अप्रतिम लग्न सोहळा.

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Před 4 měsíci

    Khup Chan Video 👌❤

  • @navanathtambe5054
    @navanathtambe5054 Před 4 měsíci

    Khup mast ❤❤

  • @anilmayekar6050
    @anilmayekar6050 Před 4 měsíci

    गावाच्या लग्नाला मज्जा खूप येते
    तुझा लग्नाला बोलव मी जरूर ऐईन

  • @rutvikrane5652
    @rutvikrane5652 Před 4 měsíci

    Khup chan 👌

  • @nikhilshinde3911
    @nikhilshinde3911 Před 4 měsíci

    👍👍

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi4591 Před 4 měsíci

    खुप छान

  • @rushipatil7997
    @rushipatil7997 Před 4 měsíci

    1 नंबर

  • @shambhavsar7148
    @shambhavsar7148 Před 4 měsíci

    मस्त

  • @ragini9663
    @ragini9663 Před 4 měsíci

    ❤❤

  • @TejasBhide83
    @TejasBhide83 Před 4 měsíci

    Chan

  • @siddhipathare6684
    @siddhipathare6684 Před 4 měsíci

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 Před 4 měsíci

    👌👌👍😄 भाच्या व्हिडिओ छान आहे... गावातलं दारात लागलेलं लग्न बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या... खुप छान वाटलं...
    अलीकडे तुझे व्हिडिओ कमी येतात... मीं तुझ्या व्हिडिओची वाट बघत असते....

  • @mayurtambe9836
    @mayurtambe9836 Před 4 měsíci

    Nice video Dada

  • @vidyadharnarvekar8211
    @vidyadharnarvekar8211 Před 4 měsíci

    ❤👍✌️👌

  • @akshatshinde9276
    @akshatshinde9276 Před 4 měsíci +1

    विडीयो मध्ये पावस गाव दाखवा😢

  • @sureshchavan100
    @sureshchavan100 Před 4 měsíci

    खुप छान शुटिंग दाखविली आहे.
    गावच्या लग्नाची मज्जाच अलग असते.
    वृषभ तु कधी लग्न करतोस आहे आम्हाला युट्यूबवर आमंत्रण द्यायला विसरु नकोस बरं का ?

  • @guravdevang25
    @guravdevang25 Před 4 měsíci

    यावर्षी लंबोदर नाही बसवला का..?
    गावातील अश्या प्रकारचे लग्न एकच नंबर...🎉🤞👌

  • @jitendrakadam9036
    @jitendrakadam9036 Před 4 měsíci

    Masta video

  • @divyaparkar1450
    @divyaparkar1450 Před 4 měsíci

    Chan g nikita

  • @mandarbajaj2172
    @mandarbajaj2172 Před 4 měsíci

    सगळे चाली रीती पाळा....... भांडण केल्या शिवाय दिवस जाणार नाय 😢😅

  • @snehalt4548
    @snehalt4548 Před 4 měsíci

    👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷

  • @tejaspatil516
    @tejaspatil516 Před 4 měsíci

    Mast aahe video tuja no bhetal ka dada

  • @kundakhanvilkar8550
    @kundakhanvilkar8550 Před 4 měsíci

    तुझे लग्न पण दारातच कर, मज्जा येईल. आम्ही पण येऊ बोलावलेस तर नक्की.

  • @omkarmade5277
    @omkarmade5277 Před 4 měsíci

    रिषभ तुझं लग्न केव्हा होणार आहे

  • @proboy8824
    @proboy8824 Před 4 měsíci

    185k पाहुण्यांची लग्नाला हजेरी 😅

  • @user-tc5gb2rb4k
    @user-tc5gb2rb4k Před 4 měsíci

    👍👍

  • @swapnilmayekar6890
    @swapnilmayekar6890 Před 4 měsíci

    Masta video