शून्य रुपयात सुरू करा हा हटके व्यवसाय !New business ideas in marathi! business ideas in marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • Hatke vada Pvt Ltd
    Whatsapp number :
    📞8591901858
    Enquiry Form link: forms.gle/gs59...
    Headoffice : Sambhajinagar, Maharashtra.
    Www.hatkevada.com
    नमस्कार मंडळी परत एकावेळेस तुम्हा सर्वांचे स्वागत आपल्या लाडक्या youtube चॅनेल Business majha मध्ये आज आपन एक अश्या व्यवसाय ची माहिती घेणार आहे शून्य रुपयात franchise घेऊन तुम्ही महिन्याकाठी दोन लाख कसे कमाऊ शकता याचि माहिती घेण्यासाठी आपण पोहचलो आहे हटके वडा छत्रपती संभाजी नगर इथ,फक्त 17 व्या वर्षी सुरू केलेला व्यवसाय आज करोडोंची उलाढाल करत आहे या Video mdhe तुम्ही पन कसे काय हा व्यवसाय करू शकता याचि माहिती आपन घेणार आहोत video आवडल्यास नक्की Like व share करा जय महाराष्ट्र
    @Business Majha
    #businessmajha
    #व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas
    #hatkevada
    #हटकेवडा
    #Hatkevadafranchise
    #businessideasathomeinmarathi
    #businessideas
    #smallbusinessideasinmarathi
    #ghargutibusiness #उद्योग
    #udyogmahiti #laghuudhyog
    #पैसेकसेकमवावे
    #नवीनव्यवसाय
    #व्यवसायकसाकरावा
    #businessideasinmarathilanguage
    #businessideasinmaharashtra

Komentáře • 988

  • @abdulmajidshaikh82
    @abdulmajidshaikh82 Před rokem +124

    चांगली माहिती दिली आदित्य साहेबांनी, एवढ मोठ व्यवसाय असून जराही चेहर्‍यावर किंवा संभाषणात मोठेपण नाही.देवाने त्यांच उद्योग आणखी वाढवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @nileshnikalje4050
    @nileshnikalje4050 Před rokem +18

    जागेचा Point खुप महत्वाचा असतो ह्या business साठी

  • @abhaykanekar7411
    @abhaykanekar7411 Před rokem +33

    व्यवसाय छान आहे ,माहिती पण छान दिलीत ,पण एक शंका आहे ;जर माल दिवसभरात खपला नाही तर तो खराब होणार नाही का ? मग माल खराब होऊ नये म्हणून काय करावे ? याबाबत कृपया मार्गदर्शन व्हावे .

  • @Siddhart_5555
    @Siddhart_5555 Před rokem +2

    मि देगलुर जिल्हा नांदेड येथील असुन मला हा व्यवसाय आवडला आहे............मला ते करायचं आहे........ मि चांगला point देखील ठरवलो आहे ☺️

  • @avinashjadhav4326
    @avinashjadhav4326 Před rokem +15

    अप्रतिम व्यवसाय आहे. हटके वडा साठी माझ्या अनंत शुभेच्छा.

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 Před rokem +5

    आपण कष्ट घेऊन हा व्यवसाय केला आहे.उत्कृष्ट उदाहरण

  • @trushantpathak9501
    @trushantpathak9501 Před rokem +4

    आमच्या इथ चालू केली होती. चालली नाही बंद पडला हटके खरंच हटकून गेला

  • @Revati5070
    @Revati5070 Před rokem +2

    So sweet, he is Gujarati but considers himself Marathi and is giving a very honest advice , god bless you dear 🙏

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 Před rokem +97

    काही कम न करता अस म्हणू नका विक्री करणे हे च महत्वाचे काम असते भाऊ

    • @Rohit.vlogs_123
      @Rohit.vlogs_123 Před rokem

      Are bhai pn koni suddha Viki shakt

    • @Rohit.vlogs_123
      @Rohit.vlogs_123 Před rokem +1

      बनवू नाही शकत na

    • @skystars5743
      @skystars5743 Před rokem

      Ek dum barobar.....

    • @pranavb25
      @pranavb25 Před rokem

      भावनेच्या ओघात बोलुन गेला😆😆... पण ह्या वेळी छान concept आहे हटके वडा ची

  • @explore_happyness
    @explore_happyness Před rokem +20

    काही प्रश्न
    1. तुम्ही जो माल द्याल त्याची व्हॅलिडिटी किती असेल ?
    2. ग्रामीण भागात हा व्यवसाय कितपत टिकू शकेल?
    3. अचानक माल संपलाच तर पुन्हा किती वेळेत तो उपलब्ध होईल ?
    4. या व्यवसायात माल खराब होणार नाही याची कितपत खात्री देऊ शकता?

    • @festivalvlogs7
      @festivalvlogs7 Před rokem +1

      जसं Mcdonalds आपला माल दीप फ्रीज मध्ये स्टॉक करते तसच असणार.

    • @explore_happyness
      @explore_happyness Před rokem +1

      हे उत्तर समाधान कारक वाटत नाही...

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 Před 15 dny +1

      ​@@explore_happyness konta business krava hech kalat nahi

  • @dineshbathe6067
    @dineshbathe6067 Před rokem +7

    खूप छान ..मराठी पाऊल पडते पुढे 👍

  • @ganeshgaikar8099
    @ganeshgaikar8099 Před rokem +236

    साहेब तुम्ही शून्य रुपयात सुरू करा हा व्यवसाय असं सर्वांना सांगत आहे सर्व काम कंपनी करेल आणि तुम्ही खोक्या ने पैसे कमवून देणारा हा व्यवसाय जर सगळं काम कंपनी करणार आहे आणि शून्य रुपयात व्यवसाय आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सांगितले लोकांना बसवण्याचे काम जोरात करता तुमच्या व्हिडिओचे सबस्क्रायबर लाइक्स वाढविण्यासाठी लोकांना नको नको ते स्वप्न दाखवतात जे रियालिटी मध्ये स्वप्न पूर्ण होणार नाही

    • @shabnamkazi191
      @shabnamkazi191 Před rokem +3

      😊

    • @mhyodhagaming5807
      @mhyodhagaming5807 Před rokem +2

      Barobar ahe

    • @swamiaaic121
      @swamiaaic121 Před rokem +4

      अगदी बरोबर बोलतंय दादा तुम्ही लोकांच्या मानसिकतेचा फायदा घेतात लोकं 😒😠

    • @mansingkadam6714
      @mansingkadam6714 Před rokem +1

      लोकांनी विचार करून धंदा करावा असे व्हिडिओ खुप असतात त्यांना लाईक करा सबक्रास करा व त्यानची जाहिरात करा हे का करत नाहीत धंदा लोकांना वेडे बनवून जाहिरात करणे हाच व विवहरर्शनी ज्यादा मिळाले पाहिजे

    • @bapuadake1205
      @bapuadake1205 Před 11 měsíci

      😅😢

  • @rajendrajadhav2982
    @rajendrajadhav2982 Před rokem +10

    आदित्य साहेबांच्या चेहरा असाच कायम आंनदी राहू दे

  • @vilaskoli3771
    @vilaskoli3771 Před rokem +25

    Best reporter, asking questions straight forward.I Like.

  • @balkrishnabhore8188
    @balkrishnabhore8188 Před rokem +8

    खुप छान सुंदर पद्धतीने सांगितले आहे तुम्ही अभिनंदन तुम्हाला

  • @bestofswaminchabhai
    @bestofswaminchabhai Před rokem +13

    व्यवसाय करायचा आहे नक्की
    मार्गदर्शन महत्वाचं आहे
    काही लिंक वगेरे पाठवा
    निदान उद्योग सुरू होईल

  • @ganeshgaikwad9362
    @ganeshgaikwad9362 Před rokem +3

    खूप छान व्यवसाय आहे मला पण व्यवसाय करायचा आहे

  • @SAMKIT89
    @SAMKIT89 Před rokem +4

    Shelf life of product
    And what about out off शेल्फ life?
    Expiry and quality issue

  • @gajanantale9726
    @gajanantale9726 Před 5 měsíci +1

    Nice 🎉

  • @raghunathgaikwad-np6my
    @raghunathgaikwad-np6my Před rokem +4

    खूप छान व्यवसाय आहे. आम्हाला city मध्ये जर हा व्यवसाय करायचा असेल तर तो कसा सुरु करायचा आणि तुमच्या कंपनीचा माल आमच्या परेंत कसा पोहचणार .plz help me sir

  • @dharmeshdeshmukh777
    @dharmeshdeshmukh777 Před rokem +2

    खुपच सुन्दर उद्योग आहे

  • @sakhibeautyparlour98
    @sakhibeautyparlour98 Před rokem +5

    खरच खूप छान आहे

  • @sujitsathe1941
    @sujitsathe1941 Před 5 měsíci

    थोडक्यात फ्रोजन फूडचा व्यवसाय आहे. छान

  • @anandaayangar
    @anandaayangar Před rokem +5

    First time got good information about small investment business

  • @santoshkashid3498
    @santoshkashid3498 Před rokem

    सुंदर बिजनेस आहे
    स्पॉट खूप महत्त्वाचा आहे

  • @sandhyajadhav9636
    @sandhyajadhav9636 Před rokem +3

    Best report

  • @nileshmakwana4901
    @nileshmakwana4901 Před rokem

    खुपच छान, स्तुत्य उपक्रम... पण एक प्रार्थना आहे कि पनीर पासुन बनवलेले पदार्थ नको. कारण बाजारात असलेले पनीर हे पुर्ण पणे नकली आहे ज्याने नागरीकांच्या आरोग्याचे खुप नुकसान होतय.

  • @kashinathdagale761
    @kashinathdagale761 Před rokem +8

    सर मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे पण मला पालघर जिल्यातील मोखाडा या तालुक्यात करायचं आहे तर थीत पर्यंत मला माल मिळू शकेल का रीपले द्या सर

  • @fitnessfounders2741
    @fitnessfounders2741 Před 9 měsíci

    😮फ्रायचासी पेक्षा स्वता बनउन विक्री केल्यास फायदा जास्त

  • @sandeepbarhate6617
    @sandeepbarhate6617 Před rokem +3

    इन्व्हेस्टमेंट असतेच शेवटी, फक्त fees नाही आहे एवढंच.

  • @ganeshghawali3838
    @ganeshghawali3838 Před rokem

    खूप छान व्यवसाय आहे नवीन पिढी साठी

  • @er.chandrakantumbarkar7978

    🙏,
    चांगला व्यवसाय आहे 🌹👌🏾🌹

  • @samarthbhosale583
    @samarthbhosale583 Před rokem +2

    खूपच छान माहिती व्यवसाय चालू करायचे सांगली जिल्हा संपूर्ण माहिती

    • @businessmajha
      @businessmajha  Před rokem

      पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा

  • @prachigaikwad1615
    @prachigaikwad1615 Před rokem +4

    khup chan business ahe sir...i am interested

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 Před 3 dny

    हे पाहून असे वाटते सगळी लोक वडापाव खाऊनच जगतात 😅

  • @sharadkshirsagar9966
    @sharadkshirsagar9966 Před rokem +20

    सर आपण खूपच चांगली माहिती दिली तर या व्यवसायासाठी जागा किती वय किती लागते

  • @drdipakchaudhari7715
    @drdipakchaudhari7715 Před rokem +1

    Khup chhan aahe idea franchise chi pan
    te sodun
    jaga (gala)deposit,furniture ,monthly rent , , worker che monthly payment,
    n rate kase aahet karan local food compared kartat customers mhanje sell zala tarach kahi disel.

  • @venkateshpaschapur6809
    @venkateshpaschapur6809 Před rokem +6

    GOOD Gauidence thanks for support Sir

  • @behappylivelong5858
    @behappylivelong5858 Před rokem +2

    सरकारी नौकरी एक नंबर आहेत भावा...... महिन्याला 50 ते 80 हजार पगार.... कोणत्या व्यवसायात आहेत हा इनकम

    • @prashantjamdar5581
      @prashantjamdar5581 Před rokem

      तू नवीन आहे का महाराष्ट्र मध्ये जरा लक्ष दे बाहेर बग

    • @behappylivelong5858
      @behappylivelong5858 Před rokem

      @@prashantjamdar5581 व्यवसाय मध्ये कंपेटिशन वाढलीये... सरकारी नोकरी मध्ये gurented इनकम आहे... पगार ह्या महिन्यात कमी येईल ह्याच टेन्शन नही...

  • @Mr.G124
    @Mr.G124 Před rokem +3

    तुम्ही जे 150k total investment सांगितली आहे त्यात दुकानाच डेपोसिट पण येईल

    • @samiksha.art.and.craft_55
      @samiksha.art.and.craft_55 Před 5 měsíci

      Hi amount fakt shop interior aani Vada pav cha mal ya he ahe shop rent aani deposit he wegale asel

  • @rahulfasate6800
    @rahulfasate6800 Před 3 měsíci

    Amazing business...grate sir 💫💫👍👍

  • @vidyahosurkar9936
    @vidyahosurkar9936 Před rokem +4

    Great sirji 👍🌹🌹🌹

  • @yogeshsurve3335
    @yogeshsurve3335 Před rokem

    खरच खुप छान बिजनेस आहे. पण या साठी मोठ शहरच पाहीजे . छोट्या शहरात वा गावात हे सक्सेस होणार नाही ..

  • @natwarranpise1976
    @natwarranpise1976 Před rokem +7

    शिल्लक राहिलेला प्रॉडक्ट return घेणार का expiry date kiti दिवस

  • @realtimedreamer8324
    @realtimedreamer8324 Před rokem +2

    👌👌🙏Khup chan sir maze dream aahe ki mi business chalu karava pan kahi karanastav nahi karata aala pls tumchi khup help hoil.

  • @roshandalvi6321
    @roshandalvi6321 Před rokem +4

    सर खूप छान व्यवसाय आहे .मला करायचा आहे .

  • @mangalamurumkar1075
    @mangalamurumkar1075 Před 8 měsíci

    खुपच छान व्यवसाय आहे

  • @akshayninghot2945
    @akshayninghot2945 Před rokem +3

    या व्यवसायात कॉन्टॅक्ट कसा करायचा आणि सुरुवात कशी करायची

  • @user-pg7iu2vj6b
    @user-pg7iu2vj6b Před 6 měsíci

    खूप छान व्यवसाय आहे दादा

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 Před rokem +3

    Nice work 👍👍👍 🙂

  • @purvasardesai803
    @purvasardesai803 Před rokem +1

    खूपच छान इच्छुक आहे

  • @driveindia4937
    @driveindia4937 Před rokem +3

    Thank you sir

  • @madankakde2744
    @madankakde2744 Před rokem

    छान खूप छान माहिती मिळाली धन्यवाद🎉

  • @ND-uh8gt
    @ND-uh8gt Před rokem +2

    Great work

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 Před rokem +7

    फ्रेंचाइजी दोन दुकानामध्ये कीती अंतर देणार आहे।
    माल कीती कीती काळ टीकतो

  • @sunilambekar5542
    @sunilambekar5542 Před rokem

    खुप छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @shrinivassawant1432
    @shrinivassawant1432 Před rokem +9

    हा व्यवसाय चालवन्यासाठी प्रशिक्षण घ्यायला पाहिजे का व जागा कीती लागेल

    • @narendrabodke1670
      @narendrabodke1670 Před rokem

      या प्रश्नाचे उत्तर द्या सर

  • @siddhisawant1039
    @siddhisawant1039 Před 6 měsíci

    Jar setup cha kharch apan swahat ch karaycha ahe tar maal pan apan swatach tayar karun sale karu shakto mg Frozen food vikun ka jantechya tabbetich haani karu. Ani evdha kharch karun buisness nahi zala tar baaki sagal aplyach galyat padnar shivay shop rent , light bill,ani jaama keleli vastu
    Sagal fake ahe
    Ugach karj kadhun koni frenchaig gheu nko apla fayada nhi

  • @ashokkadam3484
    @ashokkadam3484 Před rokem +10

    Great work sir

    • @nanduravnang1770
      @nanduravnang1770 Před rokem +1

      फोन करून बघा आधी

    • @prasad9504
      @prasad9504 Před rokem

      @@nanduravnang1770 tuza ky review ahe bhau

  • @ajittondwalkar757
    @ajittondwalkar757 Před rokem

    खरंच चांगला व्यवसाय आहे

  • @gajanantale9726
    @gajanantale9726 Před 5 měsíci +1

    कष्ट केले तर आपन श्रीमंत होऊं शकतो

  • @pradeepgaikwad4499
    @pradeepgaikwad4499 Před rokem +91

    सुरुवातीच्या दिवसात जर धंदा नाही झाला तर त्या मालाचे काय रिटर्न घेणार का

    • @prabhakarthakare5592
      @prabhakarthakare5592 Před rokem

      Give me Cell No

    • @dhirendraparmar9716
      @dhirendraparmar9716 Před rokem +6

      Alisa kyon nahi sochte ho nahi chalega

    • @pradeepgaikwad4499
      @pradeepgaikwad4499 Před rokem +3

      आदित्य साहेब उत्तर द्या

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 Před rokem +23

      अरे भावा जिथं तुम्ही म्हणता धंदा नाही झाला तर तुम्ही करण्याआधी च म्हणत असाल तर तो होणार कधी

    • @pradeepgaikwad4499
      @pradeepgaikwad4499 Před rokem +4

      मी प्रतिकला हाच प्रश्न विचारला कोणी उत्तर दिले नाही......का

  • @sulbhapawale6348
    @sulbhapawale6348 Před rokem

    खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन

  • @shrawanatram14
    @shrawanatram14 Před rokem +11

    नागपूर येथे मला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सविस्तर माहिती पाठवावी.

    • @businessmajha
      @businessmajha  Před rokem +1

      पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा

    • @pawankunjarkar6276
      @pawankunjarkar6276 Před rokem

      Chala suru kru nagpur madhe ch 😍 1st store rahil.

    • @virendrasomkuwar2665
      @virendrasomkuwar2665 Před rokem

      Nagpur la outlet sathi Chan ahe

  • @sameerkumbhalkar1130
    @sameerkumbhalkar1130 Před rokem

    खुप छान आहेत हटके वडा

  • @philipcarvalho2068
    @philipcarvalho2068 Před rokem +4

    This is good buisiness how did i get all information

  • @arvindambekar9553
    @arvindambekar9553 Před 8 měsíci

    Ha jhal 2lack investment Wade fri karnyasathi ek kamgar tuacha pagar Kai frenchasi denar to 15 k minimum mahinyatum done sutya te pan bhar pagari dukan bhadyane ghaicha chalu road war asel tar 20k bhade telacha kharcha tovegla deat area asel tar dukan kon chalacnar

  • @mallinathkambale4477
    @mallinathkambale4477 Před rokem +4

    👌

  • @dattatraybagate3642
    @dattatraybagate3642 Před rokem +2

    खूप छान माहिती दिली 🙏🙏

  • @akanathjamdade6608
    @akanathjamdade6608 Před rokem +4

    मस्त दादा

    • @businessmajha
      @businessmajha  Před rokem

      धन्यवाद साहेब तुमच्या सपोर्ट साठी मनापासून धन्यवाद

    • @gajanannaik6409
      @gajanannaik6409 Před rokem +1

      कल्याण मोहने येथे करता येईल का.

    • @pradeepgaikwad4499
      @pradeepgaikwad4499 Před rokem

      @@gajanannaik6409 भेटले का उत्तर मी आधारवाडी जेल

  • @abhisheksantoshredkar7041

    खुप छान , एक नंबर👌👌👌👍👍👍💐💐💐🙏🙏🙏

  • @dipaksoni1572
    @dipaksoni1572 Před rokem +3

    Thankyou so much sir ❤️

  • @vikaschaudhari3777
    @vikaschaudhari3777 Před rokem

    Pan jo mal company kadun banun yeil to kity vel agodar banvlela asel karan custumer fresh food chi demand karatat to 4 5 divas pahile banun mag bhetat asel aani garam karun lokana khayla dila tar customer te baghun dusryanda yenar nahi

  • @smartcityindiaenterprises3598

    Interested

  • @successinfracorp.6872
    @successinfracorp.6872 Před 8 měsíci

    Khup chan विचार aahet

  • @pranaymankar6227
    @pranaymankar6227 Před rokem +4

    Sir calls ans nahi karat aahet hatke vadapav cha staff😐😔😔 worst things no one replied on calls

  • @kumarshetye9338
    @kumarshetye9338 Před rokem +4

    place on rent required ? or what about place ? no details sir

  • @shakurpakali9767
    @shakurpakali9767 Před rokem +1

    व्यवसाय मार्गदर्शन कोठे मिळेल.
    फ्रेंचाईज चा करार किती वर्षांचा राहणार संपुर्ण स्टाॅल सेट त्या मध्ये असणार आहे काय

  • @dileepmugade2343
    @dileepmugade2343 Před rokem +4

    सर मला हा व्यवसाय चालू करायचा आहे सविस्तर माहिती मिळेल का

  • @prashantpawar6940
    @prashantpawar6940 Před 11 měsíci +1

    Sir o zero rupyat kaskay hoil start sir te sanga sir

  • @sachiinjoshi2741
    @sachiinjoshi2741 Před rokem +3

    Sir office kuthe ahe

  • @sunilraundhal-zf7sy
    @sunilraundhal-zf7sy Před rokem

    Free labor idea 💡💡 aamchi branch. Ughda counter tumi sambhala hishob aamla dya fakt garam karun dya itar mentanance tumi bagha electricity 🔌 bill tumcha pan investment karavi lagel tya peksha swatachi haat gadi takleli patkarli 😂😂😂🎉🎉🎉

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 Před rokem +5

    🙏🙏👌👍😃😁😍❤🌺. SUPER. ⛳⛳.

  • @yamrajgamer3086
    @yamrajgamer3086 Před rokem +2

    Sambhaji nagar 🕉🚩🚩🚩🙏🙏

  • @anjalidange520
    @anjalidange520 Před rokem +4

    I called several times but they didn't receive, this is pathetic

    • @rekhamalpani6079
      @rekhamalpani6079 Před rokem +1

      सध्या बरीच इन्क्वायरी असल्यामुळे ताबडतोब सगळ्यांचा कॉल रिसिव्ह करता येत नाही दोन-तीन दिवसात तुमच्या कॉल चे उत्तर नक्की देऊ

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 Před rokem +1

      @@rekhamalpani6079 madam mumbai madhe chalu karyach aahe franchise bhetel ka.??

    • @vanshtembhekar8402
      @vanshtembhekar8402 Před rokem

      हा व्यवसाय आपन एकत्र करूयात काय?

  • @chaitaliwafelkar9908
    @chaitaliwafelkar9908 Před 6 měsíci

    छान माहिती आहे

  • @jayashreebodke2079
    @jayashreebodke2079 Před rokem +3

    मला तर यांच्या vedio फेक वाटतात कारण यांनी दिलेल्या कंपन्यांच्या नंबर वर फोन केले तर एकाही कंपनी ने फोन उचलला नाही.....त्या कंपन्या तरी अस्तित्वात आहेत का......लोकांच्या भावनांशी का खेळतात.......आज गरजू लोकांना कामाची किती गरज आहे आणि तुम्ही अशा खोट्या vedio बनवून लोकांच्या भावनांशी खेलताय.....तुम्ही लोक vedio बनवून कमावता पण लोकांचं काय.....अशा vedio बनून खोट्या आशा मनामध्ये कशाला तयार करता

  • @papudhere5167
    @papudhere5167 Před rokem +1

    चांगली माहिती दिली साहेब

  • @dipalimandape2916
    @dipalimandape2916 Před rokem +4

    👏👏👏🙏

  • @ravikurhade5569
    @ravikurhade5569 Před rokem +1

    सुपर भाऊ चांगला व्यवसाय आहे

  • @sandipawale9813
    @sandipawale9813 Před 5 měsíci

    Nice business

  • @santoshchandrekar8332
    @santoshchandrekar8332 Před rokem +1

    Ek no sir👍👍❤️❤️

  • @dhampal5948
    @dhampal5948 Před 2 měsíci

    Ha vada pav adi factory mde bnto ntr ya dukant yeto mnje shila

  • @ashwiniherwade2053
    @ashwiniherwade2053 Před rokem +1

    खूप छान आहे हा व्यवसाय. सर मला सुद्धा चालू करायचं आहे हातकणंगले तालुका मधे आम्हाला तुम्ही मदत करू शकाल का

  • @asmitamandaokar5482
    @asmitamandaokar5482 Před rokem

    खूप छान माहिती दिली आहे जर हा व्यवसाय विदर्भात ग्रामीण भागात सुरू करायचा असेल तर तालुक्याच्या ठिकाणी करता येईल काय त्या करिता माल कुठून मिळेल आणि किती खर्च येईल जागा वगैरे किती पाहिजे याची सविस्तर माहिती मिळाली तर हा व्यवसाय विदर्भात चांगल्या प्रकारे चालू शकतो

    • @psgaming1770
      @psgaming1770 Před rokem

      Sir MLA kraycha aahe yechasathi Kay krave lagnar

  • @prashantmogre2839
    @prashantmogre2839 Před rokem

    कल्याण ला 👌🏻

  • @sanketbobade5636
    @sanketbobade5636 Před rokem

    खूप छान आहे . तुमची माहिती मला खूप आवडली तुम्ही सगळं काही खूप वेवसतीत विचारता सर

  • @nitinpawar4302
    @nitinpawar4302 Před rokem

    मला आवडला हा बिझनेस, पण या साठी किती स्क्वेअर फूट चा एरिया लागेल आणि शिल्लक राहिलेल्या मालाची मुदत किती दिवसाची आहे. आणि कंपनी तो माल परत घेणार का? प्रोडक्ट ची रिटर्न पॉलिसी काय आहे.

  • @thoratswapnil6233
    @thoratswapnil6233 Před rokem +1

    जाग्यवार क्वॉलिटी अस्ते बाहेर बनवुन आनता

  • @ravindraagre1875
    @ravindraagre1875 Před rokem +1

    Vichar kela pahije business cha superb ahe ❤️