कलिंगड व खरबूज पिकासाठी तातडीचा सल्ला !
Vložit
- čas přidán 5. 03. 2024
- कलिंगड व खरबूज पिकासाठी तातडीचा सल्ला !
मार्गदर्शक : श्री. अमोल पाटील
जनरल मॅनेजर - पाटील बायोटेक प्रा. लि.
-------------------------------------------------------------------------
पिकाचे शेड्यूल (वेळापत्रक) मिळविण्यासाठी खालील नंबरवर whatsapp मार्फत संदेश पाठवा :
मोबाईल : 7507775355
केळी, पेरू, कलिंगड-खरबूज, मिरची व पपई रोपे बूक करण्यासाठी संपर्क कराल. :
मोबाईल : 7507775355 / 8080677492/7875266444
तसेच आपले पिकाबाबतीत काही प्रश्न अथवा समस्या असल्यास फोन न करता Whatsapp ला संदेश पाठवावा
मोबाईल: 99239 74222
-------------------------------------------------------------------------
आमच्या सोबत जुळण्यासाठी Follow / Connect करा :
Website : patilbiotech.com/shop/
CZcams Channel : / patilbiotech
Facebook Page : / patilbiotech
Instagram : patilbiotech?ut....
Telegram Channel : t.me/patilbio
Whattsapp Group : chat.whatsapp.com/GE9LSwQfK9d...
#patilbiotech #patilbiotechtissueculture #watermelonplants, #watermelon #watermelonfarming - Zábava
सर खूप उत्तम प्रकारे व्यवस्थित छान माहिती दिली शेतकऱ्यांचे अनुभव आणि आपला मार्गदर्शन खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद सर
Thanks
धन्यवाद सरजी उपयुक्त माहिती दिली, समस्या सांगण्याआधी निराकरण केले ❤
Thanks
खुप छान माहितीपूर्ण दिली सर
Thanks
खुप खूप महत्त्वाची माहिती दिली साहेब तुम्ही
Thanks
सर अतिशय चांगली माहिती देत आहे
thx
खूप छान माहिती धन्यवाद
Thanks
छान माहिती दिली.धन्यवाद.
Thanks
Ek number mahiti dili Saheb.
Ashya adachani konich sangat nahi,
Fakt profit sangatat..
Dhanyawad Saheb.......
Thanks
No 1 . video
Thanks
खूपच छान माहिती
thx
Khup chan mahiti dilit sr
Thanks
खुप छान महिती सर
Thanks
खुप छान माहिती
thx
Khup Chan sar
thx
Thanks sir ji
Welcome
मस्त माहिती दिली सर
Thanks
Thank you sir
Welcome
लय भारी साहेब 👍
Thanks
खूप छान सर
Thanks
छान माहीती दिली सर
Thanks
सर मनापासून धन्यवाद
thx
Thanks
खुप छान माहिती दिली सर तुमी
Thanks
Nice information sir👌👍
So nice of you
Thanks 🙏🙏👍
Thank you too!
Khup chan
Thanks
Nice.information
Thanks
Very good sir ✌👌
Thanks
Nice information sir
Thanks
खूप उपयुक्त माहिती दिली आहे,
सर,आपली औषधें पंढरपूर मध्ये कोणाकडे उपलब्ध आहेत
Datta K S K Pandharpur 70284 17403
🙏🙏
k
Khup chan sir
Thanks
Thanks
👌
thx
Sir gas poison insecticide marle tar kay problem yetil kalingad sal khanri alisathi
Settings zalyanantar mantoy sir please answer
9923974222 ya sms kara mla
❤
thx
Sir 10 April parynt kalingad chi lagavd keli tr chalel ka ....mi bahubali he seed lavat ahe....tri kamit kami 6/7 rs bhav rahatil ka ....jun madhe
ho chalel
Nice Sir
Keep watching
Thanks
Virus sathi konti phavarni ghyavi lagel
9923974222 ya no la whtsapp kara
सर कलिंगड 46 दिवसांचा आहे..अजूनही सेटिंग चालू आहे काही ठिकाणी फळ अर्धा किलो झाली आहे..
या अवस्थेत एक चांगले कीटकनाशक व बुरशी नाशक फावरायच आहे
कोणते फवारू..???
photo taka mala 9923974222
अत्यंत चांगली माहिती तसेच येथून पुढे लागवड केली तर माल चांगला तयार होवून भाव पण जास्त मिळेल काय.
Thanks
Aaj roji tarabuj lagavd kel tr bhav sapdatil ka
ho
सर ऊन्हाळी भुईमूग साठी पण फवारणी नियोजन करावे
9923974222 ya number la SMS kara
सर एप्रिल महिन्यात टरबूज लागवड करू शकतो का. नंदुरबार जिल्ह्य आहे.
9923974222 ya Number la SMS kara mla
Sir,sizegaen online bhetel ka
Ho
सर कलिंगडला किती दिवसात लिक्विड सोडले पाहिजे मी 5 ते 6 दिवसात सोडत आलो आता 54 दिवसाचा प्लॉट आहे माझा तर 3 ते 4 दिवसात सोडले तर चालत का लिक्विड
9923974222 ya Number la SMS kara mla
Sir, indapur va baramati parisarat product kuthe miltil?
Swarajya Agro Indapur
Ojhar jilha nashik product kuthe bhetel
swarajya agro indapur ithe milun jail
Sir फल wakadi hot ahe upay sanga
9923974222 ya number la photo taka mla
sir 25 march paryant लागवड केली तर चालेल का
9923974222 ya number la contact kara
11march la kharbuj pahila toda nighel rate kashe miltil sir
best bhetel
सर हे ऐका पंपासाठी प्रमाण आहे काय औषधांचे
nahi
पाऊस झाला आज सर प्लॉट सेटिंग अवस्तेत आहे नाशिक कळवण
dila ahe me tumhala
सर आमचे खरबुज लायलपुर आहे बीयाणे लागवड केली होती ६६ दिवस झाले साईज ६०० ते ८०० झाली आहे तरी त्या साठी रिप्लाय दया सर
9923974222 ya number la photo taka Mla
सर 33दिवसाचा प्लॉट आहे मर होतेय विशिष्ठ ठिकाणी,रोको/valida drenching केली पण मर नाही थांबली,बाकी प्लॉट चांगला आहे आपण दिलेला उपाय करतो उद्या 👍अगदी वेळेवर व्हिडिओ आला आपला धन्यवाद🙏😊हा एप्रिल 15पर्यंत कलिंगड रेट कसे राहतील,आपला अंदाज
thx
सर कलिगंड पिकामध्ये मिरची लावलेली आहे पण कलिगंडची साईज झालेली नाही 0 0 50 सोडले तर चालेल का कलिगंड 50 दिवसाचे झाले आहे
ho sobat sizegain 500 ml per acre dya
धन्यवाद सर
सर मी आज रोजी लागवड केली आहे
या पुढे मला मार्गदर्शन करावे
विनंती होय
🙏
Ok
9923974222 ya number SMS kara mla
सर पाटील बायो टेक्नोलॉजी चिऔषध दुकानदार वाजवी किमंत घेतात
yes
एलिएट ठिबक मधुन सोडले तर चालेल का
photo taka mala
21मार्च ला कलिंगडाची लागवड करावी का.यागोदरचा कलिंगड प्लाट 18 मार्च ला निघतोय त्याच जमिनीत मल्टी प्लाय व्होलचा मल्चिंग पेपर वापरलेला आहे.
ho chalel
सर मी करमाळा जिल्हा सोलापूर येथील आहे तर आपले प्रॉडक्ट कुठे भेटतील ...
Indapur
onkar agro sade
परंडा मध्ये कुठे भेटेल
सर कोथिंबीर लागवडी वर व्हिडिओ बनवा
Ho
ok
@@PatilBiotech thanks sir
वांगीला भरपूर प्रमाणात फुल आहे पण फळधारणा होत नाही आहे उपाय सांगा आणि अळी पण आहे मी कुही तालुका मधुन बोलत आहे.
9923974222 ya number la photo taka mla
कांदा फुगावण्यासाठी काय वापरावे
9923974222 ya number la SMS kara mla
भाव मिळेल का पाटिल सर 11 मार्चला खरबुज तयार होईल
100%
साहेब आता टरबूज लागवड केली आहे त्याच बेडवर परत टरबूज लागवड केली तर चालेल काय 👏👏
नाही चालणार जमीन खूप जास्त कडक होऊन जाते, जे आपण खते सोडतो ते व्यवस्थित झाडाला लागत नाही..
chalel whole chi jaga badlun ghya
Ho chalte bhau....mi lavle aahe...sadhya tr kahi problm nahi ala
ओझर mig नाशिक प्रॉडक्ट कुठे bhete
9284090759 ya number la contact kara
सर तरबुज मध्ये वायरस वाढत आहे सेटिंग चालू आहे
9923974222 ya number la photo pathava mla
सर मी २०/३/२४ला लागवड करत आहे
ok
माझी लागवड करुण आज25दिवस झाले आहे सेटिंग मागे पुढे आहे
9923974222 ya Number la photo taka mla
एप्रिल मे महिन्यात कलिंगड लागवड करता येऊ शकते का
Area konata ahe tumacha ?
9923974222 ya number la SMS kara
@@PatilBiotech तालुका गेवराई बीड
karu shakta
Sir virus khup vadet aahe
9923974222 ya no whatsapp kara
साहेब आता मला कुंदन खरबूज लावायचे आहे
ok
सर आता खरबूज 🍈 लागवड केली तर चालेल का ,कुंदन .
nahi
अडचन येईल का सर
yes
सर रमजान नंतर रेट टिकून राहतील का
nakkich ata khali nahi janar
आता शेतात हरबरा आहे म्हणून एप्रिल मध्ये टरबूज रोप लागवड केली तर चालेल का ?
tumcha taluka sanga
सर सध्या भाव खुप खाली आहे चांगल्या प्रतीचा माल 7-8 रुपये जात आहे
kon mhanta ase kalcha rate 12-13 ahe
@@PatilBiotech बुधवार ला माझी 2 टनाची गाडी 1 नंबर चा माल 8 रुपये गेली हिंगणघाट मार्केट ला
65 दिवस झालेत सरासरी 1 ते 1/2 kg आहेत काय करावे 😢
9923974222 ya number la photo taka
सर व्हायरस वाढला. आहे
photo taka mala
आता टरबूज लागवड कराव काय
9923974222 ya number la SMS kara mla
माल फुगत नाही
9923974222 number la photo taka mla
खुप छान माहिती
thx
Thanks
❤
Thnx