माता पार्वतीने कशी घेतली बिरुदेवाच्या सेवकाची परीक्षा ???

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत बिरुदेवाच्या सेवक म्हाळाप्पा यांची प्राचीन कथा .
    तर या कथेत भगवान शिव - पार्वती , मरिआई देवी , ताईबाई देवी तसेच देव बिरोबा आणि यमाचे सात दास यांचा उल्लेख आढळलेला दिसतो.
    या अनमोल कथेची माहिती आम्हाला गुरुमाऊली ( नागज फाटा ) यांनी दिली असून त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो 🙏🙏
    #biroba #बिरोबा #कथा #प्राचीनकथा #katha #बोलइतिहासाचे #bolitihasache #ancienthistory #ancientstories #marathi #maharashtra

Komentáře • 15