The best morning skin care routine | Skin care routine for Indians | त्वचेची योग्य निगा कशी राखावी?

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • बाजारात अनेक स्किन केअर प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. पण त्याबद्दल फारशी कुणाला माहिती नसते.
    कोणत्या प्रोडक्ट चे काय फायदे अन् तोटे आहेत याबद्दल माहिती नसते.
    कोणते प्रोडक्ट केव्हा लावावे?, किती वेळेस लावावे ? कसे लावावे ? याबद्दल बहुतेक लोकं अनभिज्ञ असतात.
    आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत.
    तुमचं स्किन केअर रूटीन कसं असावं ?
    कोणते प्रॉडक्ट वापरावे ?
    किती वेळेस वापरावे ?
    कसे वापरावे ?
    त्यांचा योग्य क्रम काय असावा ?
    ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सदर व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत. तर नक्की बघा.
    आणि काही शंका असतील तर नक्की कळवा.
    व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
    आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असल्यास चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा.
    ______
    Dr. Ketan Wagh
    Chalisgaon
    _______
    music : www.bensound.com
    ______

Komentáře • 4

  • @lokeshgoplani6658
    @lokeshgoplani6658 Před 2 lety +1

    Needful topic For Day to Day Life , Hats Off SirJi

    • @drketanwagh
      @drketanwagh  Před 2 lety

      Thank you so much for your kind words 😊😊🙏🙏

  • @priyankasable9780
    @priyankasable9780 Před 2 lety +1

    Sir khup Chan information deli pn tumhi acne sathi sahitleya cream kiti divas waparu shakto

    • @drketanwagh
      @drketanwagh  Před 2 lety

      Thank you so much for appreciation.
      जोपर्यंत acne जात नाही तोपर्यंत तुम्ही लोकल ॲप्लिकेशन साठी वापरू शकता.
      ( Consult a dermatologist if you want to use any product for long term )