मिश्रण न फेटता ढोकळा | ढोकळा चटणीची सिक्रेट रेसिपी/ सगळीकडून जाळीदार होण्यासाठी 7 टिप्स DhoklaRecipe
Vložit
- čas přidán 20. 07. 2023
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
मिश्रण न फेटता ढोकळा | ढोकळा चटणीची सिक्रेट रेसिपी/ सगळीकडून जाळीदार होण्यासाठी 7 टिप्स DhoklaRecipe
Ingredients (साहित्य) -
ढोकळा | ढोकळा रेसिपी | ढोकळा रेसिपी मराठी | झटपट होणारा ढोकळा | बेसन पिठाचा चा ढोकळा | मऊ लुसलुशीत बेसन ढोकळा | खमंग फोडणी दिलेला मऊ ढोकळा | पिवळा ढोकळा | बेसन ढोकळा | Dhokala, Dhokala recipe | Dhokala recipe marathi | Zatpat dhokala | Soft & spongy dhokala | Yellow dhokala | Besan dhokala |
Ingredients (साहित्य) -
• तेल - ३ मोठे चमचे | Oil - 3 tbsp | 9 पोहे खाण्याचे चमचे
• पिठी साखर - ३ मोठे चमचे | Sugar Powder - 3tbsp | 6 पोहे खाण्याचे चमचे
• लिंबू सत्व - १ १/२ छोटा चमचा | Citric Acid - 1 1/2 tsp | 1 पोहे खाण्याचे चमचा
• हिंग - १/४ छोटा चमचा | Hing - 1/4 tsp
• हळद - १/४ छोटा चमचा | Turmeric Powder - 1/4 tsp
• पाणी - ३ मोठे चमचे | Water 3tbsp | 9 पोहे खाण्याचे चमचे
• बेसन - १ १/२ कप | 1 1/2 cup
• पाणी - ३/४ कप | Water 3/4 cup
• सोडा - १ १/४ छोटा चमचा | Baking Soda 1 1/4 tsp | 1 पोहे खाण्याचे चमचा
फोडणी करीता
• मोहरी - १ छोटा चमचा | Mustard - 1 tsp
• तेल - ३ चमचे | Oil - 3 tsp
• कडीपत्ता - १० ते १५ पाने | Curry Leaves - 10 to 15 leaves
• हिरवी मिरची - ३/४ | Green Chilli - 3/4
• कोथिंबीर - सजावण्या साठी | Fresh Coriender
• पाणी - १ १/४ कप | Water - 1 1/4
• साखर - १ १/४ मोठा चमचा | Sugar - 1 1/4 tbsp
• मीठ - गरजे नुसार | Salt as per taste
Dhokala Recipe -
• Take oil, sugar Powder, citric Acid, hing, turmeric Powder and water into a mixer jar. Grind all the ingredients well.
• Add besan and water then again churn it for some time.
• Then grease a tray with little oil & Put some water for boiling into a steamer.
• Once water is boling add baking soda to the besan mixture & churn the batter for 5-10 Seconds.
• Then Pour this batter into the greased tray.
• Put this tray into a steamer and steam for 15 to 20 minutes.
• After 15 to 20 minutes, check if the dhokala is ready using toothpick.
• If toothpick comes out clean, it indicates dhokala is cooked completely
• Take the dhokala out and allow it to cool down completely.
• For Tadka, Take a small pan, add oil, mustard, curry leaves, green chillies, sesame for tadka add water, salt and sugar and boil for 2-3 minutes.
• Cut the dhokla into small pieces & Add the tadka water on top of the ready dhokala . Garnish this with Chopped Fresh coriander.
Other Recipes -
हळदी कुंकू / पार्टीसाठी मऊ स्पॉंजी रवा ढोकळा 10 लोकांसाठी 1 किलो प्रमाणात | ढोकळा चिकट होतो? Dhokla • हळदी कुंकू / पार्टीसाठ...
डाळ तांदूळ न भिजवता अर्ध्या तासात कुरकुरीत मसाला डोसा | Perfect Crispy Masala Dosa | Saritaskitchen • डाळ तांदूळ न भिजवता अर...
इडली मऊ होत नाही? या 7 टिप्स वापरुन परफेक्ट इडली सांबार | Idli Sambar Recipe | Saritaskitchen • इडली मऊ होत नाही? या 7...
८-१० दिवस टिकणाऱ्या कोबी ज्वारीच्या कमी तेलकट खुसखुशीत वड्या | बिना बेसन कोबीच्या वड्या Kobi Vadya • ८-१० दिवस टिकणाऱ्या को...
1/2 किलो डाळीचे किती मेदूवडे वडे होतात? कुरकुरीत, कमी तेलकट। वडे तळताना फुटतात? संपूर्ण माहिती.. • 1/2 किलो डाळीचे किती म...
#ढोकळा #ढोकळारेसिपी #ढोकळारेसिपीमराठी #झटपटबेसनपिठाचाढोकळा #मऊलुसलुशीतबेसनढोकळा #बेसनढोकळा #ढोकळारेसिपीमराठी #रवाढोकळारेसिपी
#dhokalarecipe #dhokala #besandhokala #easybreakfastrecipes #saritaskitchen
khaman dhokla recipe, gujarati recipe, dhokla chutney recipe,Dhokala, Dhokala recipe, ढोकळा, ढोकळा रेसिपी, ढोकळा रेसिपी मराठी, झटपट होणारा ढोकळा, बेसन ढोकळा,
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
czcams.com/users/results?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management
सरिता ताई मला तुमच्या सगळ्या रेसिपी आवडतात मी सगळ्या आवर्जून बघते आणि आणि तुम्ही तुमच्याकडचं माप आणि आमच्याकडचा माप सांगतात ते मला खूप आवडतं धन्यवाद ताई
Actually, लाईक करा असे सांगण्याची अजिबात गरज नाही सरीता, तुझ्या सगळ्या रेसिपी खूपच सुंदर असतात अगदी तुझ्या सारख्या गोड, कुठलाही पदार्थ आपण आधी डोळ्यांनी खातो म्हणजे तो सुंदर दिसत असला तर खाण्याची इच्छा होते..
तुला त्या सगळ्या गोष्टी साठी शंभर पैकी शंभर मार्क 😊
त्यामुळे रेसिपी बघण्याच्या आधीच मी पण लाईक करते..❤❤❤
१०० मार्क साठी धन्यवाद 😊😅
मी आज तुमची रेसिपी बघून माझ्या मुलीसाठी ढोकळा बनवला... First time ढोकळा छान हलका आणि चवीला पण अप्रतिम झाला.. मुलीला देता आला म्हणून अजूनच छान वाटले.. Thanks a lot Sarita Tai..
शुभ सकाळ सरीता
आज मी तु दाखवलेली ढोकळा रेशिपी केली.आणि ती खूप सुंदर झाली.मी आतापर्यंत भरपूर वेळा केला.पण असा इतका सुंदर कधी झाला नव्हता.माझ्या घरातील सर्वजण खुप खुश झाले
धन्यवाद सरीता
ताई तु सांगितलं तसे माप घेऊन मी फस्ट टाईम च ढोकळा केला खरंच खुप छान आणि जाळीदार झाला Thanks 🙏🌹
तुमची डिटेल मध्ये समजावून सांगण्याची पद्धत खूप वेगळी, उपयुक्त आणि छान आहे. तुमच्या स्वयंपाक घराचा setup मस्तच. मॅडम तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप प्रगती आणि यश मिळूदे. 🙏🏾😊👍🏾
मनापासून धन्यवाद
अप्रतिम ढोकळा..ग डिअर सरीता!!
सविस्तर पाककृती दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद !!
मी नक्कीच करून बघणार!!
आभार
मी आत्ताच हा ढोकळा बनवला....इतका छान झाला.....अचूक प्रमाण thank you tai❤
Kya baat hai sarita👌👌
Kiti chaan samjavun sangtes g bala tu.god bless you beta 🙏🙏
लई भारी ❤ super
खूप छान. पुरण पोळी करायला मी तुमच्या कडून शिकली... सोप्या tricks khup उपयोगी येतात..
खूप छान समजावून सांगितले आहे धन्यवाद
Ek no, mala asech measurement recipe hawi hoti..thanku so much
भारी 👌👌👍😋😋😋😋
Khup chaan thanks. God bless you
Aaj me hi receipe try keli khupch mast zala dhokala...ghari sagalyanna khup aavadala....thank you for this perfect receipe....keep it up....👌👌👌👌
अप्रतिम रेसिपी..नक्की करून बघणार..Sarita receipes never fail.. Thank you so much..❤❤❤❤❤
❤️ most welcome :)
Khup chan ahe 😊
अप्रतिम... mixer mdhe batter firvun ghene hi tip ekdm uttam... 👌👌
व्वा व्वा अप्रतिम झाला आहे ढोकळा,मस्तच 😋😋😋😋😋😋😋👌
I tried Dhokla yesterday, it was very tasty, just like how we get in shops. With your recipies, it takes less time, in first attempt itself, we get 100 % result. Thank you so much.........
Thank u so much
छान झालाय ढोकळा🎉
खुप छान झाला ढोकळा 👌👌 सरिता
खूपच सुंदर अप्रतिम
एकच नंबर 😋😋
नवशिक्यांसाठी खूपच छान
खूप छान पद्धत सांगितली माझा ढोकळा बिघडतो घश्यात अडकतो ,आता असे तुम्ही सांगितले तसे बनवते 😊😊
सरिता.काय म्हणू तुला...किती कौतुक आहे तुझं...आयुष्यात पहिल्यांदा ढोकळा ढोकळयासारखा झाला फक्त तुझी receipe पाहून...तुझी खूप प्रगती होवो. तू खूप प्रामाणिक आहेस मला वाटतं तेच तुझं यश आहे. मैत्रिणींनो, खरोखर सरिताच्या सगळ्या receipes खूप सुरेख होतात. ती काहीही नाटकी बोलत नाही.मुद्दाम काही वेगळेपण आणायला जात नाही. तिचा प्रामाणिकपणा, तिचे कष्ट सगळ जाणवत....खूप शुभेच्छा सरिता तुला
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🙏🏻🤗🤩😊
Khup chan tai😊👍 actually tumche mr.n maze mr.ekach company mdhe job la hote...mi tumche video nehmi bght aste...khup chan n easy recipes astat..khup jast help hote🙏😊
Dhanyavad
wow tai mast aahe❤ mouthwatering
Thank you
Itaki sundar recipe.... Perfect measurement.
Me banvla ahe khup chan zala ahe.
CZcams sarvat chan dohklyacho recipe aaj milali mla and me kelela dhokla suddha chan zala. 👌
आज आम्ही ढोकळा केला होता तो अगदी तुम्ही सांगितल्या प्रमाणे जाळीदार आणि नरम झाला होता.धन्यवाद.
I tried your dhokla recipe it turned out so well❤. Please upload kaala jamun recipe. Lots of love♥️♥️
Superb👌👍Yes sure will try.
Thank you!
Mast
आजच केला. खूप छान अगदी हॉटेल सारखा झाला. खूप खूप धन्यवाद ताई❤❤
Wow chutney t he vapartat he mahit navhta .Mi kadhichi shodhat hoti😊Nice recipe
ज्या कपाने बेसन मोजले तो कप नसेल तर बेसन चे माप कसे घ्यावे.कारण इतर गोष्टी साठी तुम्ही पोहे खाण्याचा चमचा पर्याय आहे .
👌 👍 😍
Khoop chhan.Aprathim Kruti.Dhanyavad.
खुप खुप खुप छान आहे रेसिपी छान सांगितली खुप आवडली धन्यवाद धन्यवाद
साबुदाणा अप्पे दाखवा उपवासाची इडली ,ढोकळा दाखवा.मी तुमच्या मुळे इडली बनवायला शिकले .🙏🙏🙏
Kup chan sarita🎉
धन्यवाद
khupch chhan recepi sarita
Mi aajach banavla dhokla .tai kharach ekdam faar chhan zala . thank you so much for your recipe 👍
Wow🤩🤩 superb
Thank you
नो ओव्हर acting नो जाहिरात त्यामुळे वीडियो like केला ताई
वा छान झाला आहे ढोकळा 👌
Perfect recipe me try kli khup chan
एकदम परफेक्ट रेसिपी,ढोकळा छान दिसतोय ,चवीला देखील छान असणार 👌👌
धन्यवाद
Thank you so much ma'am for perfect measurement 🙏 ma'am plz hotel sarkhi aani mast Aroma aasleli mutton biryani cha video banva na ❤
Perfect measurement, perfect Dhokla.
मी ढोकळा बनवला. खरंच खुप छान चवदार झाला. आता बाहेरून आणायची गरज नाही. धन्यवाद.
पीठ कोणत वापरल घरचे कि बाजारातील हिरा बेसन
खुपच छान अप्रतिम रेसिपी
लिंबू सत्व नसेल तर काय घालायचे ?
चॅनेल नाव : - Shraddha's Recipe Marathi.
चॅनेल लिंक : - youtube.com/@ShraddhaaRecipeMarathi143
Dahi
Libu pela mg
It looks beautiful n tasty God bless u sister 😊🎉
Thank you
न
@@saritaskitchenउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउ
@@saritaskitchenऔउउऔत
Khup mast tips sagitly mast recipe👌😋😋
खुपच मस्त नक्की करून बघणार
Dear Sarita , I tried your recipe, it turned out very well. Your measurements are perfect. I put 3/4 cup & 3 tbsp water before adding besan. The mixture was perfect. Thank u so much for sharing this video.
Great👍My pleasure
Very accurate details explain in video 👌💯💐
Thank you 😊
खूप छान 👌👌👌👌
खुप छान अप्रतिम
Beautiful explanation 👌
Thank you
Delicious 😋😋
Thank you
एक नंबर 👌
मी ढोकळा रेसिपी बर्याच जणांच्या बघितल्या केला पण ढोकळा पण अजिबात जमतच नव्हता पण ताई तुमच्या सांगितल्या रेसिपी प्रमाणे बनवला तर परफेक्ट बनला धन्यवाद
अरे वाह!!
मनापासुन धन्यवाद
लिंबू सत्व नसेल तर काय वापरायचं
लिंबू वापरु शकता
तू रेसिपी शीच फक्त एकनिष्ठ आहेस .. एवढे millian होऊन पण जशी starting ला ही
होती तशीच , कुठेही overacting ची दुकान नाही झालीस , उग्गीच जमत नाही तरी अलंकारीक मराठी आणून वपु , पुलं आणत बसली नाहीस , की रेसिपीत science आणून शिकवत बसली नाहीस . 👍👍👍👍❤️❤️
मनापासुन धन्यवाद
हा टोमणा "मधुरा बाचल" साठीच... १००%
U r great....tai ❤❤
Perfect 👌👌👌
खूप छान detail tips सांगितल्या. करून पहाते.
Like kara असं म्हणायची सुद्धा गरज नाही कारण व्हिडिओ न बघताच मी तरी लाईक करून टाकते
Same to u
मी पण
मी पण
Thank you
Mi suddha like karte khup kahi shikayla milate tumchyakadun....
खूप छान ❤
Khupch Chan 👌👌😋😋
सरिता किचन ढोकळा खूपच छान😂❤
धन्यवाद
लिंबू सत्व नसेल तर काय करायचे
सायट्रीक ऐसीड
लांबुं सत्व अनायचं😂😂😂
Limbu cha rus....
Limbache praman kiti
Bazarat jaun gheun yaych.. 😅 ..pan tech ghalaych..
Khupach chaan samjaun sangte Sarita
Khup chan samjavun sangta tai tumhi thank you ❤
Khup mast mam ❤
❤ खूप खूपच छान आहे उद्या करते❤
छानच...मस्त...
Tai mi attach recipe pahili aani tumhi sangitlelya padhhatine dhokla kela khup chhan zala..Thanku Tai❤❤..
❤❤me Aaj Tumache steps follow Karun dhokla banvalaa, khup chaan zala. Specially chutney atishay bhannat❤️❤️mazhya navryala chutney farach aavadali
Aag mi just kela tai ....khup mast ...mazya balala khup avadla
तुमच्या सर्व रेसिपीज खरच खूपच मस्त असतात
Mast khup chan recipe
ताई मी आजच ढोकळा करून पाहिला खूप छान झाला.thnx. ताई
Me aaj kela khup mst zala❤❤ Love you tai
Nice recipe..ani chatani chi trick tr bhannat ahe
खुपच सुंदर
Wow my fevret ❤❤👌👌👍👍😋
Nice khup chan Sarita
Hi mi aaj banvala.khupch bhari zala.thanks sarita
Tumcha recipe always perfect astat
Must khupach chan
मस्त रेसिपी ताई 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद
खुप छान ताई मी नक्की करुन बगते ढोकळा
Khup chan nice di
अचूक प्रमाण आताच करून बघितलंय 😍 खूप छान झालाय !!!
Thank you so much . first time maza dhokala proper zala fkt tumchya mule😊
खुप छान झालाय ढोकळा नक्की बनवणार
खूप छान
❤ सरिता ताई , तू दाखवला आहे तसाच ढोकळा आज मी बनवला होता, मुलाच्या टिफीन साठी. खूप छान झाला. एकदम मस्त
Wah mast. Thanks