मैसूर बोंडा

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 05. 2020
  • साहित्य -
    जिरे - १/२ चमचा
    आलं बारीक कट केलेलं - १/२ चमचा
    मिरची - १
    ओलं खोबर खिसुन - ३ चमचे
    दही - १/२ कप
    खाण्याचा सोडा - १/२ छोटा चमचा
    पाणी - १ कप
    मैदा - २आणि १/२ कप
    तेलाचं मोहन - ३ चमचे
    तेल - तळण्यासाठी
    मीठ - चवीनुसार
  • Jak na to + styl

Komentáře • 80