लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचे अजरामर गीत | ShindeShahi | Pralhad Shinde। Jay Bhim Song

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #shindesongs #bhimgeet #jaybhim #jaybhimsong #shindeshahi #song #pralhadshinde #maxmaharashtra
    लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचे अजरामर गीत...
    ☛ Subscribe now our CZcams Channel for Latest News & Update: / @maxmaharashtra
    ☛ Subscribe now! Enjoy and stay connected with us!!
    ☛ Visit our Official website: maxmaharashtra....
    ☛ Follow MaxMaharashtra News: / maxmaharashtra
    ☛ Like us: / maxmaharashtra
    ☛ Send your suggestions/Feedback: maximummaharashtra@gmail.com

Komentáře • 269

  • @prashantannadate8197
    @prashantannadate8197 Před rokem +10

    प्रल्हाद दादा शिंदे यांचा दर्जेदार पहाडी आवाजमहाराष्ट्र कितीतरी वर्षापासून ऐकत आहे असा आवाज पुन्हा होणे नाही अशा महान गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करतो

  • @manikjoshi7653
    @manikjoshi7653 Před rokem +8

    देव भक्ति चे गाण्यात रुतला त्याची काय किमया गावी.
    आभाळा मुनी मोठा त्याचा महिमा.
    अश्या या गायकाला माझे शतशः
    प्रणाम.

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 Před rokem +4

    प्रल्हाद दादांना "भावपूर्ण श्रद्धांजली " दादांचे कार्यक्रम मी वर्ष 73-74चे दरम्यान ऐकलेले आहे, खुप निर्भीड, सर्वांसाठी सर्व प्रकारची, पहाडी भारदस्त अवाज, हे दादांचे व्यक्ती मत्वाचे पैलू होत. मला त्यांचा खुप आदर अभिमान वाटतो.

  • @rameshpuradkar139
    @rameshpuradkar139 Před 3 lety +4

    प्रल्हाद शिंदे हे महान गायक आहेत, मला त्यांची सर्वच गाणी अतिशय आवडतात, मी त्यांचे रोजच स्मरण करतो, हे परमेश्वरा त्यांच्या आत्म्याला सुख,, शांती,, समाधान,,आणि सदगती लाभो हीच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना करतो,,,,,

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 Před 2 lety +3

    प्रल्हाद दादा अजरामर राहणार हे.निर्विवाद सत्य आहे
    प्रल्हाद दादांच्या आवाजास तोड नाही.

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 Před rokem +13

    महान गायक प्रल्हाद जी शिंदे दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली . सर्व प्रकारची गाणी त्यांनी गाईली आहे त . कायक कव्वा ल सच्चा दिलाचे गायक समतावादी असे प्रल्हाद दादा शिंदे यांना पद्म भूषण वा पद्म विभूषण हि पदवी देवून त्यांची आठवण अजरामर करावी हेच सरकारला भूषणावह आहे .

  • @sureshsalunkhe466
    @sureshsalunkhe466 Před rokem +3

    अश्या गायकांचा ( प्रल्हाद शिंदे ) यांचा स्मारक व्हावे तरच त्यांना खरी खुरी श्रद्धांजली वाहिली असे मला तरी वाटत माझी आवडते गायक

  • @mahendrabhoir216
    @mahendrabhoir216 Před měsícem +1

    प्रल्हाद शिंदे हे प्रत्यक्ष ईश्वरीय आवाज
    मी लहान असताना bhiwandi येथे त्यांचा गायनाचा कार्यक्रम पाहिला आहे१९७८ मी लहानपणी maharastacha हा थोर gansamrat जवळून अनुभवला आजही मी खूप टेन्शन झाल्यावर मी त्यांची गाणी स्वतः swatasati गातो ते खरोखर युगंधर होते

  • @ninadvasanttendulkar8047

    माननीय प्रसिद्ध लोकप्रिय गायक प्रल्हाद शिंदे यांची गाणी अजरामर आणि अविट गोडीची आहेत त्यांचा सन्मान हा झालाच पाहिजे त्थासाठी त्यांना भारत सरकार ने पद्मश्री पुरस्कार द्यावा आणि कल्याण मधे त्यांचे यथोचित भव्य स्मारक ऊभारावे हिच इच्छा आणि नम्र विनंती ❤❤❤
    🙏🙏🙏

  • @sunilchavan6922
    @sunilchavan6922 Před rokem +6

    माहाराष्ट्र शासनाने प्रलाद दादा शिंदे यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा जय भिम जय बुद्ध जय संविधान

  • @surendrawankhade3408
    @surendrawankhade3408 Před rokem +1

    स्वर्गीय प्रल्हाद दादा शिंदे यांच्या आवाजाची जादू कोणी ही करू शकत नाही पण मला आजही असे वाटते की आनंद जी पेक्षा मिलिंद जींचा आवाज मिळता जुळता आहेत बरे असो आजही या दोन्ही ही भावंडांनी आपल्या परिवारासह सर्वांनी दादाचीं कला जोपासली आहे सलाम आहे शिंदे शाही ला आणि स्वर्गीय प्रल्हाद दादा शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 Před rokem +2

    शिंदे घराण्यातील प्रथम क्रमांकाचा आवाज प्रल्हाद शिंदे.
    विनम्र अभिवादन

  • @rahulmujmule7156
    @rahulmujmule7156 Před 5 lety +13

    आवाजांचा बादशाहा दादा यांना भाव पुर्ण आदरांजली 🎶🎶🎵🎼🎤

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 Před rokem +19

    शिंदे घराणे ही महाराष्ट्राला मिळालेली अमूल्य देण आहे. त्यांना मनाचा मुजरा व श्रद्धांजली 🌹🌹

  • @govindghayal5513
    @govindghayal5513 Před rokem +5

    शिंदे घराणे महाराष्ट्राची शान आहे
    सर्वांना सप्रेम जयभीम

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 Před 4 měsíci +2

    आनंद. शिंदे शाब्बास. आपण. फार मोठे. गायक. आहात. असणार आणि रहाणार च

  • @tayappamaske3160
    @tayappamaske3160 Před rokem +1

    बहुत खुब अजरामर रहे

  • @omprakashilpache901
    @omprakashilpache901 Před rokem +7

    महाराष्ट्र ची शान 🙏🙏

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 Před 4 měsíci +1

    फारच गुणी. गायक. होते. प्रल्हाद शिंदे

  • @tejraosawdekar9762
    @tejraosawdekar9762 Před 3 měsíci +1

    Aadrniya Shinde dadanna bhavpurn shraddhanjali 🎉🎉🎉❤❤❤

  • @navanathpawar3146
    @navanathpawar3146 Před rokem +2

    आजही ज्यांच्या आवाजाने पहाट जागी होते
    पंढरीचा पांडुरंग जागा होते
    शेतक-यांसाठी एक विनवणी गित
    पडरे पाण्या पडरे पाण्या हे अजरामर गित
    अस कोणि गायल नाही

  • @user-db4hz1yu2e
    @user-db4hz1yu2e Před 2 lety +3

    अगदी बरोबर आहे दादा 🙏🙏👌👌🌹🌹

  • @user-db4hz1yu2e
    @user-db4hz1yu2e Před 2 lety +4

    गायक दिनकर जी शिंदे यांचा आवाज सेम प्रल्हाद दादा सारखाच आहे....🎤🎧🎶👌👌🙏🙏🌹 जयभिम ..नमोबुध्दाय

  • @uddhavgaikwad9667
    @uddhavgaikwad9667 Před 3 lety +4

    प्रल्हाद शिंदे यांना प्रथम मानाचा मुजरा आणि
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
    महाराष्ट्र शासन त्या ना पद्मश्री पुरस्कार जाहीर करावा . कडक जय भीम 🙏

  • @rohidassukale6170
    @rohidassukale6170 Před 5 lety +5

    हो त्यांना त्यांच्या हयातीतच पद्मश्री पुरस्कार मिळाला पाहिजे होता देवाने काही रत्नच अशी आपल्या महाराष्ट्रात जन्माला घातली खूप अभिमान वाटतो आम्हाला

  • @harishchandradete5698
    @harishchandradete5698 Před 6 lety +32

    प्रहलाद शिंदे महान गायक होते.मराठी गायनाचे सम्राट होते.लोकगायक आपली आठवन मराठी मानसास कायम राहणार.

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 Před 6 lety +37

    ऐक सत्यनारायणाची कथा,vithalachya पायी वीट झाली भाग्यवंत, मंगळ वेढे भूमि संतांची, जाती लाडाची लेक आज सासरी, स्वर्गीय प्रहलाड जी शिंदे नंबर 1 गायक आणि पहाडी आवाज. त्यांनी जास्त विठल गीते गायली.
    प्रणाम त्यांना.

  • @maulibalsaraf175
    @maulibalsaraf175 Před 5 lety +7

    आदरनिय प्राध्यापक शिंदे साहेब यांनी आम्हा सर्व जातीधर्माच्या जनतेला अजरामर अभंग गाण्यांमधुन ज्यांनी जिवनरुपी कायमस्वरूपी आनंदी राहण्यासाठी ऊर्जा दिली ते आमचे महाराष्ट्राचे सुपुत्र स्वरसम्राट आदरनिय प्रल्हादजी शिंदे साहेब यांचे स्मारक आणि त्यांना पद्मश्री सरकारने द्यावा ही मागणी केली ती रास्त असुन सरकारने ती न मागता दिली पाहिजे. असे महाराष्ट्रातील तमाम जनतेची अपेक्षा आहे.माझ्या परीवारांकडुन दादांना भावपुर्ण आदरांजली.
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @appajisul1577
    @appajisul1577 Před 5 lety +15

    शिंदे परिवार महान लोक
    पद्मश्री पुरस्काराचे सर्व परिवार
    मानकरी आहे
    सलाम एक फौजी आप्पाजी सुळ कडूण
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bglandge9698
    @bglandge9698 Před 5 lety +6

    दादा ना भावपूर्ण आदरांजली 💐 💐 💐 💐 💐 💐

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 Před 6 lety +44

    ऐसा गायक पून्हा होणे नाही.... दादांना भावपूर्ण आदरांजली.....🎤🎶🎵🎤

  • @sureshsakate8119
    @sureshsakate8119 Před rokem

    Khup chan pralhad shinde sahebanche bhakti geet

  • @JayeshjBhoir
    @JayeshjBhoir Před 5 lety +7

    महाराष्ट्राचा महान गायक, नमस्कार त्यांना

  • @prakashgedam6449
    @prakashgedam6449 Před rokem +2

    Manapasun khup khup vinamra abhivadan

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 Před rokem +1

    आवाज कुणाचा
    विठ्ठल शिंदे, प्रल्हाद शिंदे

  • @ravindraadbal9123
    @ravindraadbal9123 Před 8 měsíci

    धन्य आहे की मी मराठी माती जन्मोलो❤ प्रहलाद दादा👍👍👌👌

  • @deepakpedhambkar6992
    @deepakpedhambkar6992 Před 5 lety +3

    महाराप्ट्रात जेथे जेथे सत्यनारायण पुजा तेथे तेथे प्रल्हाद शिंदे यांची भक्ती गीते लागतातच...ग्रामोफोन कंपनीने columbia..H.M.V.व EMI या लेबलने प्रल्हाद शिंदे यांची भक्ती गीते काढली..महाराष्ट्भर कुठे जेव्हा प्रल्हाद शिंदे यांचे कोणतेही भक्ती गीत लागलं की समजावे त्या वाडीत...आळीत सत्यनारायण पुजा आहे..
    या महान गायकाला माझा मानाचा मुजरा...
    या महान गायकाचा मी चाहता आहे..
    मी H.M.V. ने काढलेल्या जुन्या popular..supreme मालीकेतील आँडीओ कँसेटचा संग्रह केला आहे...
    माझ्याकडुन पुन्हा एकदा सलाम सलाम सलाम

  • @RichPatil-nx5si
    @RichPatil-nx5si Před měsícem

    Shinde. Shahi. La. Manacha. Bhagva. Jay. Maharashtra

  • @dnyaneshwerzalke9203
    @dnyaneshwerzalke9203 Před 5 lety +7

    गायक शिंदे घराणे खरचं खूप महान आहेत.

  • @sidhdarthkamble6797
    @sidhdarthkamble6797 Před 2 lety

    Wa milind dada shinde tumhala maza jay bhim aaplya vadhilachya smurtidinabaddal dadani gayalle git aadhar karun hajaro lokanchee mane jikali aahe aanand dada shindene ekhade git mahnle pahije hote aani dadani ase hekad sobhawane waagane chukiche aahe so mi dinkar dadala v milind dadala salam vmanacha mujara karato jay bhim dada

  • @dnyanukamble6737
    @dnyanukamble6737 Před rokem +3

    दादाना भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @vijaypatole728
    @vijaypatole728 Před 2 měsíci

    THAT'S THE REAL TREASURE OF OUR" MAI- BOLI" MARATHI. !

  • @shrmantdeore5818
    @shrmantdeore5818 Před 5 lety +3

    खरोखर प्रल्हाद दादा शिंदे एक चांगले गायक होते त्यांचे आजही अभंग पंढरपूर मध्ये दुमदुमतात दादाचे अभंग मी ऐकतो भावानो कलाकार जरुर कोणत्या ना कोणत्या जातीत जन्म घेतो परंतु कलाकाराची जात नसते कलाकार सर्व जाती धर्माला आनंदी ठेवणारे असतात दादाची गाणी असो की अभंग आजही लोक आवडीने ऐकतात

  • @prakashtawade123
    @prakashtawade123 Před 2 lety +3

    मराठी लोकगीत, भावगीत आणी बुद्ध, भीम गीत अन्य गायणक्षेत्रा मधे तोड नाही।जय भीम।

  • @user-gd4ce1nj6c
    @user-gd4ce1nj6c Před 4 měsíci

    Khupch sundr jaibhim

  • @barkygaikar6821
    @barkygaikar6821 Před 2 měsíci

    खरं.दादा,

  • @meenapatel1666
    @meenapatel1666 Před rokem +10

    Parlhad uncle was my favorite singer since my childhood 🙏🙏Shath Shath Naman 🙏 🙏

  • @sureshsakate8119
    @sureshsakate8119 Před rokem

    Maze awadate singer ahe pralhad dada

  • @namdraskar4853
    @namdraskar4853 Před 3 lety +7

    महाराष्ट्र ,,,, लता मंगेशकर मंगेश घराण्या पेक्षा मोठ घराणे , शिंदे शिंदे आणी,,,, शिन्देच,,,, सलाम

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 Před rokem +1

    Bhavpurn shradhhanjali dadana jaybhim namo budhhay 👌👍👍💐💐🔥🔥🔥🙏💕👍👌❤️🌎💓

  • @prakashjadhav9371
    @prakashjadhav9371 Před rokem

    वाह प्राध्यापक शिंदे दादा आपण थोडक्यात पण मनाला भिडणारी मुलाखात दिलीत, आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भिम, जय शिवराय

  • @aniljadhav4536
    @aniljadhav4536 Před 6 lety +17

    आवाज चा बादशहा आनंद शिदे व मिलिद शिदे

  • @ashokgawde3516
    @ashokgawde3516 Před 6 lety +16

    दादांची गाणी अप्रतिम आहे.एकच नंबर भावपूर्ण आदरांजली..✋✋✋✋✋

  • @baburao.ingale94
    @baburao.ingale94 Před 3 lety +1

    बाबुराव इंगळे,दादा आपलया गयनाला तोड नाही भावपुणै सरदाजंली जयभिम🙏🙏🙏

  • @baburaodongardive9405
    @baburaodongardive9405 Před rokem +1

    Good

  • @sukhdevbachute4850
    @sukhdevbachute4850 Před 6 lety +18

    महाराष्ट्राच्या थोर सुपुत्रा विनम्र अभिवादन

  • @sunitasuryawanshi3017

    प्रल्हाद शिंदे यांना भावपूर्ण श्रध्दांजली

  • @uttamkakde4680
    @uttamkakde4680 Před 3 lety +1

    महाराष्ट्राची शान प्रल्हाद शिंदे देव देऊळ गाणं

  • @balasahebjanrao9982
    @balasahebjanrao9982 Před 5 lety +3

    दादां च्या स्मृतीस विनम्र अभिवादन

  • @vishvanathkashid8361
    @vishvanathkashid8361 Před rokem

    महाराष्ट्राची शान गायक कै. प्रल्हादजी शिंदे. पुन्हा जन्माला यावेत.

  • @reshuksathe9712
    @reshuksathe9712 Před rokem +1

    विनम्र अभिवादन

  • @eMusic_Talkies
    @eMusic_Talkies Před rokem +1

    लोकगायक प्रल्हाद शिंदे असे टायटल असायला हवं

  • @suvarnapatilkupachchan276

    महाराष्टाच अनमोल रत्न प्रल्हाद शिंदे सर सुवर्णा पाटील ❤❤

  • @sushilgaikwad546
    @sushilgaikwad546 Před 6 lety +23

    जगात 1 no चे गायक प्रल्हाद शिंदे

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 Před 4 lety +10

    प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील "चमत्कार"
    बॉलिवूड मध्ये पाहता आला नाही,
    मागास जातीतील हे "मेरिट" गुणवत्तेचा टेंभा मिरवणाऱ्यांना का कधी दिसले नाही

  • @vishnuchavhal6763
    @vishnuchavhal6763 Před 3 měsíci

    दिनकर जी शींदे यांना नमस्कार

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 Před rokem

    प्रसाद शिंदे साहेबांना भावपूर्ण अदरांजली.

  • @a.g.binformation2364
    @a.g.binformation2364 Před rokem

    खरच परलादजी शींदे खुपच सुंदर गायक हाेते तयांना माझयावतीने मानवंदना

  • @gautambalkhande9397
    @gautambalkhande9397 Před 6 lety +18

    Pralhad shinde was one of the finest actors in Maharashtra...

  • @dipaliivishvekar4103
    @dipaliivishvekar4103 Před 2 lety +1

    Vittal shinde spoke very good

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 Před rokem

    त सेच श्री अण्णांदजी व मिलिंदजी यांचीही गाणी ते 18-20चे असताना गात होते कार्यक्रम पहिला आहे, आताही ते टी व्ही चे कार्य र्क्रम खुप छान करतात, शिंदेशाही नाव सार्थ केलंत. खुप आदरांची बाब आहे.

  • @arunshinde3088
    @arunshinde3088 Před 4 lety +1

    Khup mothe gayak.vinamra adranjali. Kalyan, dist thane.

  • @sandeshgamare4249
    @sandeshgamare4249 Před 6 lety +2

    Khup chan Milind dada...Jaibhim

  • @bhauraoghotekar1431
    @bhauraoghotekar1431 Před rokem +1

    नमो बुद्धाय जयभीम

  • @sundarjedhe8508
    @sundarjedhe8508 Před rokem

    मीस यु शिंदे दादा 💐💐🙏🙏

    • @sushmakarkaulkar7443
      @sushmakarkaulkar7443 Před rokem

      प्रल्हादादाना पदमश्री पुरस्कार मिळाले तर आंनदच होईल

  • @deelipdeshmukh408
    @deelipdeshmukh408 Před rokem

    Very nice

  • @rajeshsharma2263
    @rajeshsharma2263 Před rokem +1

    मराठी भक्ती गीत सम्राट 🙏

  • @balasahebwaghmareofficial3899

    Only प्रल्हाद दादा मिलिंद दादा आनंद दादा दिनकर दादा

  • @masterrohit1605
    @masterrohit1605 Před 4 lety +1

    सर खुप छान सर आनंद जी मिलिंद जी शिंदे खूप छान

  • @sukhdeobhingardeve6486

    Pralhad shinde mahan gayak hote tyanchya sarkha koni hovuch shakat nahi tumhala lakh lakh pranam

  • @shyamsonwane7114
    @shyamsonwane7114 Před 4 lety +1

    जय भिम
    शिंदेशाही आजरामर राहील

  • @rajjadhav7606
    @rajjadhav7606 Před 6 lety +2

    Anand & Milind pride of India

  • @supriyak4623
    @supriyak4623 Před 5 lety +2

    विठ्ठलाच्या पायी विट ऐकताना पंढरपुरात असल्यासारखं वाटत
    अजरामर गीत आपोआप तंद्री लागते
    तल्लीन होऊन जातो आपोआप
    चंद्रभागेच्या तीरी. अहाहा विठ्ठल विठ्ठल जय हरी कितीही ऐकल तरी मन भरत नाही

  • @ashoksangule86
    @ashoksangule86 Před 6 lety +4

    आवाज चा बादशाह

  • @mahendra-chavan
    @mahendra-chavan Před 6 lety +11

    I love you shinde family

  • @bhikajisawale8327
    @bhikajisawale8327 Před 5 lety +1

    Khupach mahaan gayak Anand Shinde sir ...jaibhim

  • @rameshkamble4555
    @rameshkamble4555 Před 6 lety +12

    भावपुर्ण श्रद्धांजली प्रत्येक गीत अतिशय सुरेख आहेत

  • @sachinkhollam5269
    @sachinkhollam5269 Před 6 lety +40

    हा कार्यक्रम Abp माझा, झी 24 तास, ibn लोकमत याना दिसून आला नाही का? का त्यांना हा कार्यक्रम दाखवायला कमी पणा वाटतो, हा कार्यक्रम दाखवला तर तुम्हाला TRP मिळणार नाही का? अरे नालायकानो माणुसकी हा धर्म आणि जात पाळा. माणुसकी हाच धर्म आहे. कुठे दुजाभाव करावा आणि कुठे दुजा भाव करू नये इतकी तरी अक्कल या माणसांना येवो, ही प्रार्थना.

  • @pradippaithane1168
    @pradippaithane1168 Před 4 lety +1

    Shindeshahi chy sardarala bhavpurn shrdhanjli 🌹🌹🙏

  • @abhijeetjadhav6075
    @abhijeetjadhav6075 Před 5 lety +2

    Great anand da tumhi real topic var boltat hech aamhala avadte.....Jai bhim

  • @sandipgore4859
    @sandipgore4859 Před 6 lety +5

    prlhad Dada hech maha gayak ani natar anand Dada

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Před rokem

    आपल्या सर्वांना क्रांतिकारी जयभीम.

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Před rokem +1

    🙏शिंदे शाही

  • @LicAgent._892
    @LicAgent._892 Před 3 lety +1

    Salute to shindeshahi

  • @patilchessacademy6251
    @patilchessacademy6251 Před 5 lety +4

    प्रल्हाद शिंदे यांना pdmshri हा 'किताब मिळाला पाहिजे

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 Před 3 lety +3

    गाणं हे सोज्वळच असलं पाहिजे...
    वामनदादा कर्डक आणि प्रल्हाद शिंदेंना कुणीही नक्षलवादी म्हणत नाही, म्हणणार नाही...

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před rokem

    मंगल आणि स्वर गंगा निशीगंधा शोभेचा 🙏🙂🙏🙏🙏🙏🤔🤔🤔🤔🙏🙏☝️🙂🙂🙂

  • @swapnilfuse1556
    @swapnilfuse1556 Před 6 lety +19

    Voice is very powerful

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 Před rokem +1

    महान गायक प्रल्हाद शिंदे साहेब यांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे,दादा विनम्र अभिवादन

  • @anantchavarkar1787
    @anantchavarkar1787 Před rokem

    शिंदे शाही महाराष्ट्राची शान आहे दादा प्रल्हद शिंदे हा आवाजामध्ये सर्वांचा बाप आहे तरी शासनाने त्याच्या गायनाचा आदर्श नजरेसमोर😅 ठेवून त्यांचा भव्य पुतळा मुंबई मध्ये उभारावा अशी कळकळीची विनंती केली 😅😮😮आहे.क्रांतिकारि सेवा संघ पनवेल ( सल्लागार) महाराष्ट्र राज्य च्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. असा पहाडी आवाजाचागायक पुन्हा होने नाही श्री अनंत भालचंद्र चवरकर वडखळ नाका ता पेण रायगड.