Video není dostupné.
Omlouváme se.

गोल्ड फेशिअल करा घरच्या घरी | How to do Gold Facial at Home DIY | Skin Care Treatment

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 12. 2021
  • गोल्ड फेशिअल करा घरच्या घरी | How to do Gold Facial at Home DIY | Skin Care Treatment
    #goldfacialathome #easygoldfacial #howtodogoldfacialdiy #acnetreatment #basicfacialtutorial
    #pimpletreatment
    फेशियल करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी पर्ल फेशियल, गोल्ड फेशियल असे काही प्रकार एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या आधी किंवा काही खास प्रसंगी केले जातात. फेशियलच्या इतर प्रकारांपेक्षा हे दोन प्रकार जरा जास्त महागडेही असतात. त्यातही पर्ल फेशियलपेक्षा गोल्ड फेशिअल करणे तर खूपच महाग जाते. म्हणून पार्लरमध्ये जाऊन गोल्ड फेशियल करण्यावर पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल आणि तेवढा वेळही नसेल, तर घरच्या घरी गोल्ड फेशियलचा लूक तुम्हाला निश्चितच मिळू शकतो. कसा? चला जाणून घेऊयात या व्हिडीओमधून
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - www.youtube.co....
    Disclaimer: The information provided on this channel and its video is for educational purpose only and should not consider as professional advice. We are trying to provide a perfect, valid, specific, detailed information. We are not a licensed professional so make sure with your professional consultant in case you need. All the content published in our channel is our own creativity

Komentáře • 117