Komentáře •

  • @jalilshaikh8601
    @jalilshaikh8601 Před 6 měsíci +1

    एखादा मराठी चित्रपट काढा लखन साहेब आपली फॅमीली खूप छान कलाकार आहे

  • @sagarchalake6864
    @sagarchalake6864 Před 7 měsíci

    मामा अजून पैसे द्याकी. जावई फार चांगला आहे. तो बरोबर हिशेब देतो. एवढं मिळाल्यावर तो कशाला कामधंदा करेल?

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Před 4 měsíci

    😊😊😊

  • @sagarchalake6864
    @sagarchalake6864 Před 7 měsíci

    मामा नुसता बैलच आहेत सांगकाम्या जावई कायपण बोलतो आणि मामा होहो म्हणतो. चोराला सामील.

  • @asifkhan.6200
    @asifkhan.6200 Před 9 měsíci

    Gumawl mama...mamee Laaa......😂😂😂

  • @ramraobondre945
    @ramraobondre945 Před 4 měsíci

    Lakhanla haklun dhay

  • @sagarchalake6864
    @sagarchalake6864 Před 8 měsíci +1

    खोटं बोल पण रेटून बोल ही पद्धत आहे लखन्याची. कुठं काय मिळते या वासावरच असतो चोरटा.

  • @vishvasovhal1221
    @vishvasovhal1221 Před 9 měsíci

    त्या पोराला बड्डेला आलीली गिफ्ट ती तरी नीट ठेवा नाहीतर त्याचा काळाबाजार होईन बरं का

  • @Mathurasonwane
    @Mathurasonwane Před 9 měsíci

    फक्त खोट लय बोलतो हे

  • @arjunpardhe793
    @arjunpardhe793 Před 9 měsíci

    Khup bhari bhau

  • @sagarchalake6864
    @sagarchalake6864 Před 8 měsíci

    मामा कायम जावयाला पाठीशी घालतो. मामामुळेच जावई बिघडलाय.