खूप सुंदर विवाह विधी ही सुलक्षणी सुसंस्कारी सुस्चभावी मुलगी सोनपाऊलानी लक्ष्मी आणि अन्नपुर्णेच्या रूपात सासरघरी प्रवेश करती झाली तीचा जो भाग्यवान जीवनसाथी आहे त्याला एक विनंती खर्या अर्थानी तीचा मित्र सखा सहचर हो तसेच सासूबाई सासरेबुवा तीचे आईीवडिल व्हा बाबे तुमचे घर आनंदाने उत्साहाने बहरून टाकेल हीच सदिच्छा ही खात्री आहे
@@Hemantozaaaaa It is very bad and heartfelt custom which is baseless that no any widow should not take part in any ceremony in her own child's wedding and other functions.This baseless custom must be change
@@Hemantozaaaaa yes it is sorrowful that Krushnai's most dearest and nearest person who gave birth and brought her up very well could not participate in her own daughter's wedding
Khup ARROGANT family ahe Tappu chi..toh svatala Ati Shahana samjhto. 😂 Aadhi ya maavashi Ani cousins cha used kela dollars 💸💰 chapayla hyanchya recipes dakhvun. Mag hi Bahin aplya talent var CZcams channel kadhla tar jealous jhala..help na karta relations todle astil tyane. Aata itka Jealous ahe ki Krishnai che hey wedding vlogs pahun..kadhihi na bhetlelya relatives la shoot kartoy tyachya ghari jaun😂 Ikde bagha sagli family ahe..tikde te tigh ch paisha cha Tora dakhvto.. relatives la biscuits deto te hi shoot karto.. shewed person he is 😡
मावशी म्हणजे ती aaisarkich असते मग मावशी पुढे जात असेल तर तिला सपोर्ट करायला पाहिजे होते या s k आणि तिझ्या मुलाने. स्वतः म्हणत असतात मराठी लोकांनी पुढे जाताना मराठी लोक पाय खेचतात. मग ह्याने काय केलं?? घर बांधताना मदत नाही केली मदत नाही केली म्हणून रडले. त्यांचीच परिस्थिती किती खालवलेली आहे हे त्यांना दिसत नाही. 🥹
चला बरं झालं शुभांगीमावशी, ओंकार आणि काजल नाही आले ते. त्यांची काही गरज नाही. ते लोक कृष्णाई, अभी आणि ह्या मावशीशी चांगले नाही वागले. कृष्णाईच्या लग्नाचा कार्यक्रम फारच छान झाला.
खूप छान झाले कृष्णायचे लग्न त्या दुष्ट जळक्या वृत्तीच्या लोकांच्या रूपाने नकारत्मकता आली असती ती लांब राहिली ज्यांना खरीखुरी आपुलकी आहे असेच लोक लग्नाला हजर राहिले आणी उत्साहाने आनंदात सहभागी झाले
सुंदर. . अगदी सर्व विधिवत.. त्यात कोणताही छेद नाही.. सर्व आप्तजन स्वकीयतेने सहभागी झालेत... कुठेही औपचारिकता नाही... बोध घेण्यासारखे आहे... अश्या परंपरा कायम सुरु राहणे ही काळाची गरज आहे
कृष्नाई तुझे लग्न खूपच छान झाले. खूप खूप अभिनंदन. तुझा संसार पुढे सुंदरच होईल.जीवनात तुझा संसार चांगलाच आनंदाचा होइल.तुला खूप खूप अभिनंदन आशीर्वाद.🤚🤚👏👏❤️❤️
अतिशय सुंदर आमच्या लाडक्या गोड कृष्णाई परीला हाळद लागली कोणाची दुष्ट नको लागू दे आमच्या परीला जेवढा तुम्ही तिघांनी विडिओ च्या मार्फत त्या सर्वाचे आशिर्वाद आहे गोड परी स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना लग्नाचे विडिओ लवकर टाक गोड परी
कृष्णाई अभिनंदन , तुझा लग्न सोहळा खूपच छान, किती विधिवत कार्यक्रम झाला. सुखाने संसार कर बेटा. सदा सुखी रहा माझ्या परिवरा कडून तुला खुप खुप आशीर्वाद बेटा. खुप गुणी मुलगी आहेस, ❤
Atta paryantache sarva vidhi atyant sundar, ritirivaja pramane zale. Video baghatana pan masta vatat hote. Jase aapalyach gharache karya asave ase vatale. All the best Krushnai for your future life ❤😊
बाबी आमची लाखात एक बाबीचा लग्न सोहळा झाला लाख मोलाचा सगळ्यांची माने जिंकणारी बाबी आता सासरच्या सगळ्या मंडळींची सुधा मने जिंकणार तीने आत्ता पर्यंत सगळ्यांना आपलेसे करून घेतले असेल हो सासरचे नक्कीच तिचे लाड करतील आणि माझी तर विनन्ती आहे सासरच्यांना तिला छान सांभाळा कधीच बाबी च्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका 🙏
खूप सुंदर विवाह विधी ही सुलक्षणी सुसंस्कारी सुस्चभावी मुलगी सोनपाऊलानी लक्ष्मी आणि अन्नपुर्णेच्या रूपात सासरघरी प्रवेश करती झाली तीचा जो भाग्यवान जीवनसाथी आहे त्याला एक विनंती खर्या अर्थानी तीचा मित्र सखा सहचर हो तसेच सासूबाई सासरेबुवा तीचे आईीवडिल व्हा बाबे तुमचे घर आनंदाने उत्साहाने बहरून टाकेल हीच सदिच्छा ही खात्री आहे
Why didn't krushnais mom take part in any celebration
@@Hemantozaaaaa It is very bad and heartfelt custom which is baseless that no any widow should not take part in any ceremony in her own child's wedding and other functions.This baseless custom must be change
@jyotigupte3771 that's sad to hear, hopefully it would change, felt sad for krushnais mom
@@Hemantozaaaaa yes it is sorrowful that Krushnai's most dearest and nearest person who gave birth and brought her up very well could not participate in her own daughter's wedding
कृष्णाई तुला भावी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा तू सासरी सगळ्यांना सुखी ठेवशील तूमेहनती,संस्कारी आहेस.
कृष्णाई तुला you tube मुळे किती मोठं कुटुंब मिळालं आणि सगळ्यांचे आशिर्वाद पण मिळाले आता तुझा संसार सुखाचा होणारच खूप नशिबवान आहेस ❤
शुभांगी मावशी दिसली नाही पप्पू त्याची ताई दिसले नाहीत ती मोठी लोक आहेत. पुढील व्हिडिओची व कृष्णाई ची वाट बघत आहोत.
Khup ARROGANT family ahe Tappu chi..toh svatala Ati Shahana samjhto. 😂
Aadhi ya maavashi Ani cousins cha used kela dollars 💸💰 chapayla hyanchya recipes dakhvun.
Mag hi Bahin aplya talent var CZcams channel kadhla tar jealous jhala..help na karta relations todle astil tyane.
Aata itka Jealous ahe ki Krishnai che hey wedding vlogs pahun..kadhihi na bhetlelya relatives la shoot kartoy tyachya ghari jaun😂
Ikde bagha sagli family ahe..tikde te tigh ch paisha cha Tora dakhvto.. relatives la biscuits deto te hi shoot karto.. shewed person he is 😡
मावशी म्हणजे ती aaisarkich असते मग मावशी पुढे जात असेल तर तिला सपोर्ट करायला पाहिजे होते या s k आणि तिझ्या मुलाने. स्वतः म्हणत असतात मराठी लोकांनी पुढे जाताना मराठी लोक पाय खेचतात. मग ह्याने काय केलं?? घर बांधताना मदत नाही केली मदत नाही केली म्हणून रडले. त्यांचीच परिस्थिती किती खालवलेली आहे हे त्यांना दिसत नाही. 🥹
लग्नाचे सगळे विधी अगदी छान पारंपरिक पद्धतीने केले, साधेपणाने पण हौशीने केलेत, कृष्णाई ❤❤
पिवळी पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा,वधु लाजरी झालीस तु ग सांगे तो चौघडा. खुप छान वाटतं बघायला, छान दिसते स तु कृष्णाई. 💐💐👍🏻
चला बरं झालं शुभांगीमावशी, ओंकार आणि काजल नाही आले ते. त्यांची काही गरज नाही. ते लोक कृष्णाई, अभी आणि ह्या मावशीशी चांगले नाही वागले. कृष्णाईच्या लग्नाचा कार्यक्रम फारच छान झाला.
खूप छान झाले कृष्णायचे लग्न त्या दुष्ट जळक्या वृत्तीच्या लोकांच्या रूपाने नकारत्मकता आली असती ती लांब राहिली ज्यांना खरीखुरी आपुलकी आहे असेच लोक लग्नाला हजर राहिले आणी उत्साहाने आनंदात सहभागी झाले
अतिशय सुंदर एक नंबर लग्न झाले सुखी राहा मुली तुझ्या जिवनात प्रत्येक दिवस आनंदाचा राहिल अति सुंदर ❤️👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप खूप आशीर्वाद यशवंत हो
कृष्णाई.तुझ्या विविह सोहळ्यात शुभांगी.ओंकार.काजल.आणि दुसरी मावशी फॅमिली कुणी दिसत नाहीत.अनोळखी चेहेरे खूप दिसताहेत..
खूप छान लग्न सोहळा परपरिक पद्धतीने अभिनंदन कृष्णाई
सुंदर. . अगदी सर्व विधिवत.. त्यात कोणताही छेद नाही.. सर्व आप्तजन स्वकीयतेने सहभागी झालेत... कुठेही औपचारिकता नाही... बोध घेण्यासारखे आहे... अश्या परंपरा कायम सुरु राहणे ही काळाची गरज आहे
Ekdam khare ahe...itkya chan padhatine lagna zale khup ch anand zala...Babe tuzya bhavi Aushyabaddal khup khup Ashirwad❤
लग्न अगदी पारंपरिक पद्धतीने आणि हौशीने झाले. कृष्णाईला तिच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
कृष्नाई तुझे लग्न खूपच छान झाले. खूप खूप अभिनंदन. तुझा संसार पुढे सुंदरच होईल.जीवनात तुझा संसार चांगलाच आनंदाचा होइल.तुला खूप खूप अभिनंदन आशीर्वाद.🤚🤚👏👏❤️❤️
शुभांगी किर nahi दिसत आल्या नाही का
दुसरी मावशी दिसली मग शुभांगी मावशी कशी नाही ती मोठी माणस आहेत
Congrats Shubhangi keer mavashi alya nahit ka
जय श्रीराम,क्रुष्णाई ,हळदीचे आणि लग्नाचे विधी छानच!छान सुखाने नांदा!
अतिशय सुंदर आमच्या लाडक्या गोड कृष्णाई परीला हाळद लागली कोणाची दुष्ट नको लागू दे आमच्या परीला जेवढा तुम्ही तिघांनी विडिओ च्या मार्फत त्या सर्वाचे आशिर्वाद आहे गोड परी स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना लग्नाचे विडिओ लवकर टाक गोड परी
ऐकनंबर मस्त अगदी सुंदर 👌👌👍
कृष्णाई अभिनंदन , तुझा लग्न सोहळा खूपच छान, किती विधिवत कार्यक्रम झाला. सुखाने संसार कर बेटा. सदा सुखी रहा माझ्या परिवरा कडून तुला खुप खुप आशीर्वाद बेटा. खुप गुणी मुलगी आहेस, ❤
अभिनंदन अभिनंदन खूप खूप अभिनंदन भावी आयुष्यासाठी खूप आशीर्वाद ❤🎉🎊🎉💐
अभिनंदन कु्ष्णाई खूप छान संसार सुखाचा होवो हा तुला आशिर्वाद 🌹🌹👍👍
Ppuu mavshi aali nahi ka
अभिनन्द्न् क्रिश्नाई. सुखी रहा.❤
कूष्णाई लग्न सोहळा खुप छान पार पडला तुझा सुखी संसार सुखाचा आनंदी होणारच आमच्या परीवाराकडुन खुप खुप शुभेच्छा ❤👌👌🌹
Congratulations Krushnai. GBU Dear. 😊
शुभ मंगल असे आशिर्वाद दोन्ही उडतांना
अनेक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी, कायम आनंदात रहा.
Atta paryantache sarva vidhi atyant sundar, ritirivaja pramane zale. Video baghatana pan masta vatat hote. Jase aapalyach gharache karya asave ase vatale. All the best Krushnai for your future life ❤😊
खुप अभिनंदन ताई ❤❤🎉
कृष्णाई !खूप खूप आशीर्वाद!🎉
Khup chan Parampaeik kokani paddatini lagna zale, krushmai khup susanskari, sugran ani suswabhavi ahe sasri saglyanchi mana jinkun gheil.
खूप छान👌👌
क्रूष्णाई, सदा सुखी रहा, आनंदात संसार कर.
Apratim surekh sarva lagna vidhi sohala babe sasrcha suddha tu sona karsil ashi sweet aahes khup subecha khup ashirwad aahet tula mazya kadun ❤❤
Khup Chan Vitale 🎉🎉
Sagle vidhi dakhvile khup mast vatle nanda saukhybhre
खूपच छान krushnai ताई
अभिनंदन कृष्णाई
Khupch chan padhhat avdli mla ❤
Khup khup sundar krushnai ❤❤
Congratulation u both god bless u
Blessings!
Congratulations Babe... May all your wishes get fulfilled.🎉🎉
खूप गोड हसणारी पोरं तुला आशीर्वाद
अभिनंदन कृष्णा ई
भावी संसारासाठी खूप शुभेच्छा
Congratulations both of you 💐
सुखी रहा खूप खूप गोड शुभेच्छा
Congratulations ! Krishnai.❤😂
खूप खूप आशीर्वाद बाबेला ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सगळे विधी एकदम छान 👌🏻🍿
खूप छान लगन सोहळा
Khup khup Aashirvaad sukhi Raha
Khup khup ashirvad Tula Swami Samarth
Chan. Shri swami samarth.
God bless u dear abandoned ❤very very nice video ❤
Very nice 👌 God bless you
Congratulations 🎉 Best Wishes for your future and new phase of your life ❤️
खूप छान 👌👌
Kahup Chan lagaln zale Tai congratulations 🎉🎉🎉🥳🥳🥳🥳 Tai tula sukhi Raha andi raha🎉🎉🎉
Khup chan babe.
खुप खुप शुभेच्छा
Congratulations 🎉
Khup chan
Congratulations
Lagnavidhi la mavshi aalu nahi ?
Shubhagi keer papuu navta aale ka lagnala ......
त्यांना फक्त दूसरयांवर जळता येते.😂😂😂
Krushnai will not answer this question.
Agdi barobar @@user-rt8re2lj4j
Tyani tari yanna kothe bolvlele
First Omkarch lagn jaal hoth. yanchi family nahi geli tyachya lagnala manun te pan nahi aale
Khup 👌🥰khup bharun aalye sukhi Raha 👸
Khupch Chan
अभिनंदन बाबे 🎉🎉
Mst khup
Khoop sunder aahe Navri mulgi, sukhi raha, pudcha bhag lavkar pathava
Mast Tai video
मस्त आहे विडीओ खूप सुंदर आहेत लग्नाच्या सगळ्या विधी आणि कोकणी लग्न पण बघायला मिळतेय. ताई खूप गोड आहेस तू❤
Nice
बाबी आमची लाखात एक
बाबीचा लग्न सोहळा झाला लाख मोलाचा
सगळ्यांची माने जिंकणारी बाबी आता सासरच्या सगळ्या मंडळींची सुधा मने जिंकणार तीने आत्ता पर्यंत सगळ्यांना आपलेसे करून घेतले असेल
हो सासरचे नक्कीच तिचे लाड करतील आणि माझी तर विनन्ती आहे सासरच्यांना तिला छान सांभाळा कधीच बाबी च्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका 🙏
छानच विधी आहेत
अभिनंदन
Donhi mul khup chhan aahet
❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤
Taee congratulations
💐🥰🥰💐🥰👏👏
Dole bharun aale krishnai khup khup sukhi Raha ase vatle mazich mulgi
सुखाचा संसार कर शुभ आशिर्वाद
What is your husband doing and where he stays
मस्त
❤❤❤❤❤🤗🤲👌
What is your husband doing and now where did you stay
Lahan lhan video krun ka taktayt ekdach srv add krun post kra na.. Purn ektr series bghayla aavdel continue
👌👌👌👌👌👍❤🌹😊
पुढचा vlog लवकर टाक
Khup chhan zala sohala. Pn ashaveli tu mavshila aamntran karayla pahije hote. Hech kshan astat punha ektra yenyache.
धन्यवाद
आम्ही सर्वांना साखरपुडा, लग्नाची पत्रिका त्यांच्या घरी जाऊन दिलेली होती.
धन्यवाद
Pan ase kai zale n....sakkhhi bahinichya muli chya lagnala yeu nayet
पण हे तरी कुठे पप्पू च्य लग्नाला गेले होते@@sangeetshah6252
@@sangeetshah6252जळकुटे आहेत ते लोकं 👎
Krushnai che surname kay aata. ?
💐💐😊
Krushnai tula dil kuthr
Dp nhi mil khup chhan aahet
सासरच्या मंडळींनी माहिती दिली तर आवडेल.केवळ कुतुहल म्हणून.
Tai aami vat bagto aahe tuza recipichi miss karto aahe
Recipe dear
Sukhi raha