Komentáře •

  • @chhayabharat313
    @chhayabharat313 Před 2 lety +442

    जय सद्गुरु 🙏🙏🙏 ranjita प्लीज कुणाच्या बोलण्या कडे लक्ष देऊ नका
    आज सगळ्यांचे उतरलेले चेहरे बघून मला खूप भरून आलं 😢😢😢 कमेंट करणाऱ्यांनी जरा विचार करून bola ....

    • @rashmipai8170
      @rashmipai8170 Před 2 lety +13

      Ekdum barobar ahe lokana changle bhagvat nahi swata kahi karat nahi dusyarayana vait bolyache fakt mahiti tumchi family manje ekdum best ahe sadaguru sadev patishi ahet

    • @shubasmhaske9735
      @shubasmhaske9735 Před 2 lety +4

      yes

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita Před 2 lety +18

      जय सद्गुरू 🙏

    • @gavatezataka3265
      @gavatezataka3265 Před 2 lety +4

      Ha tai

    • @Only1suresh.
      @Only1suresh. Před 2 lety +9

      @@CrazyFoodyRanjita तुम्ही सायबर सेलला का तक्रार करत नाही.. हे तुमचे फॉलॉवर्स नाहीत, रिकामटेकडे आहेत...
      नाही तर मग हे असेच चालू राहील. एकावर कार्यवाही झाली की बाकीचे सुधारतील.

  • @manc19
    @manc19 Před 2 lety +49

    दादा, हे सर्व ऐकून खरचं डोळ्यात पाणी आलं.. तुमची फॅमिली खरचं खुप छान आहे..तुमच्या जागी आम्ही असतो तर कदाचित एवढं सहन करून परत उभे राहिलो नसतो, पण तुम्ही वाईट गोष्टींना मागे सारून पुढे जाता आहात, हे बघून खूप भारी वाटलं. फक्त एवढंच सांगू शकते की दुर्लक्ष कर अन् नेहमी पुढे जात रहा.🥰

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 Před 2 lety +4

    Very nice,good, admirably family. I saw videos from corona time.I get very positive energy from this family. Rohan dada,Rangita tai ignore all.Be happy.

  • @sg.8528
    @sg.8528 Před 2 lety +1

    इतकी छान family आहे तुमची की जे लोकं तुम्हाला negative comments करत आहेत ते actually जलकुकुडू (jealous ) आहेत तुमच्यावर. I am watching your videos from last 4-5 months and believe i feel so happy and relaxed while watching them. Ovee so cute.

  • @ketalgadave8266
    @ketalgadave8266 Před 2 lety +70

    सॉरी पण तारक मेहता आम्ही बघतो अजून..🙂

  • @adityakale7790
    @adityakale7790 Před 2 lety +84

    दादा आणी ताई अश्या बिनडोक लोकांकडे लक्ष नको देउस तुमचे वीडियो खुप छान असतात मन सकाळ सकाळ प्रसन्न होत तुमची family खुप छान आहे असेच आनंदी रहा आणी असेच छान नविन वीडियो बनवत जा
    शिव सकाळ 👍👍😘
    शिव सकाळ

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita Před 2 lety +1

      🥰🥰

    • @Only1suresh.
      @Only1suresh. Před 2 lety

      लक्ष द्यायला लागणारच.
      सायबर सेलला का तक्रार करायलाच हवी.
      नाही तर मग हे असेच चालू राहील. एकावर कार्यवाही झाली की बाकीचे सुधारतील.

    • @nikitalad6191
      @nikitalad6191 Před 2 lety +1

      Hatti chale bajar kutte bhoke 1000.. Mans shech astat.. Tumi sgle mst ahyt ashech raha.. ❤️❤️

  • @chhayathorat7403
    @chhayathorat7403 Před 2 lety +3

    Nice vlog 😊 don't take tension and ignore all negative comments bcoz tuze fans khup ahet tyamule bad comments krnare tya pudhe shullak ahet Ani pudhe gelyavr mage khechnare khupch astat yacha arth tuzya pragati chi pohich pavti aste 😊👍

  • @sonaliamolik9238
    @sonaliamolik9238 Před 2 lety +6

    Just one suggestion when you guys talk about negative comments please let ovee not be there she is too small...ovee jaad ahe when she said mi jaad nahiye...it was very hurting so please don't let her listen..baki all is good..God bless you all😊

  • @ravina93
    @ravina93 Před 2 lety +230

    आम्हाला तुमची family खुप आवडते.वाईट बोलण्यार कडे लक्ष देऊ नका.

  • @poojashembekar4689
    @poojashembekar4689 Před 2 lety +138

    ताई अशा लोकांकडे ना लक्ष नको हा देऊ तु व तुझा परीवार चांगला आहे अशीच सगळी हसत खेळत रहा

    • @namrataadhatrao2555
      @namrataadhatrao2555 Před 2 lety +2

      हो ताई तुमच्या पाठीवर सदगुरू चा हात आहे त्यामुळे अशा लोकांकडे लक्ष नको देऊ

    • @shejalthakur7712
      @shejalthakur7712 Před 2 lety +1

      Ha barobar

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita Před 2 lety +2

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @radhikamedhane7119
    @radhikamedhane7119 Před 2 lety

    Tumchi family kharch khup chan ahe... You all are inspiration for us👌.. So ignore negative people and negative comment

  • @anitapoojari9801
    @anitapoojari9801 Před 2 lety +1

    You all are awesome ❤️best family 💞

  • @ashlesham1333
    @ashlesham1333 Před 2 lety +68

    प्रतीक असेल तर vlog ला मजा येते.......आयुष्यात जाम टेन्शन आहेत तुमाला पाहून आमला जगण्याची उमेद येते..... कसे आनंदी राहायचे ते आम्हाला तुमच्याकडून शिकायला भेटले.....

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 Před 2 lety +6

    मी एक सांगतो
    तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात
    100 पैकी 3 मानस वाईट बोलणार
    दुर्लक्ष करा
    मला पण कंटाळा आला तुमचे वलोग बघून मी 7 दिवस नाही बघितले
    आता परत चालू केलं
    पण तुम्ही त्याना वाईट बोलू नका
    तुमच्यात आणि त्यांच्या मध्ये फरक आहे ना.😊

  • @siddhipatil2296
    @siddhipatil2296 Před 2 lety +1

    Best family ❤️😍
    Tumi palsai la alele krushi pradarshan sathi,mi thodi late zali,mala bhetaych hota tumala🥲nd we are with you🤞

  • @mayurvichare841
    @mayurvichare841 Před 2 lety +2

    Hey guys you are really awesome, ingore the bad ones and keep moving forward...👍

  • @harshdakhatki3572
    @harshdakhatki3572 Před 2 lety +7

    ताई मला खूप वाईट वाटलं की ओवीला लोक असं काहीतरी ते तर बाळाला असे बोलतात 😢 माझ्या ओवी सारखी त्यांची मुले आहेत का ओवी कोल्हापूरला येणार आहे मी खूप खुश आहे ताई तू असलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको

  • @reshmanikam6853
    @reshmanikam6853 Před 2 lety +48

    शुभ सकाळ रंजीता ताई आणि रोहन दादा वाईट लोकांकडे लक्ष देऊ नका ..💐💐💐आम्ही तुमचे व्हिडिओ खूप छान आवडीने बघतो माझ्या फॅमिली ला तुमची फॅमिली खूप आवडते ignore commit 💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😍 life is very beautiful

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita Před 2 lety +1

      Thank You So Much😊

    • @pinkygawli5251
      @pinkygawli5251 Před 2 lety

      Khrch je vait bolatana na tyana khrch kahi tri vatale pahije rohan tuhmi sagali nka aslyan kde nka laksh deu 🙏

    • @anusayakale3926
      @anusayakale3926 Před 2 lety +1

      Reshma tai correct aahe

    • @sapnaraje3202
      @sapnaraje3202 Před 2 lety +1

      Your sweet women your family very helpful love you ovee

  • @prakashsawant1284
    @prakashsawant1284 Před rokem +3

    ताई तुम्ही असल्या माणसांकडे रक्ष देऊ नका तुमचे सदगुरू तुमच्या पाठीशी आहेत ☺️👍

  • @user-mu3gs1yf8e
    @user-mu3gs1yf8e Před 2 lety +1

    हो तुम्ही नका लक्ष देऊ अश्या कमेंट कडे ....खूप वाईट वाटल आजचा व्हिडिओ पाहून....😭😭 खरचं डोळ्यात पाणी आल... तुम्ही सगळे असे नाराज नाही चांगल वाटत ...तुम्ही सगळे हसत खेळत... राहता ना तेच खूप आवडत सगळ्यांना.......बोलणारे बोलतात ... ज्यांना नाही आवडत ... त्यांनी नका बघत जाऊ व्हिडीओ... पण आम्हा सगळ्यांना आवडतात व्हिडीओ तुमचे... Always keep smiling and बाय बाय लव्ह यू all patil family 🎉

  • @crazyvloggersatyam
    @crazyvloggersatyam Před 2 lety +4

    आज जवळपास तीन वर्ष झाले मी तुमचे व्हिडिओ बघतोय खूप छान असतात तुमची फॅमिली सुद्धा खूप छान आहे.
    लोक काय बोलतील या वर लक्ष देऊ नका असेच व्हिडिओ तुम्ही करात राहा समोर. तुमच्या प्रत्येक व्हिडीओमधून आम्हाला काही ना काही तरी शिकायला भेटत....👍❤️

    • @bindasssailee3306
      @bindasssailee3306 Před 2 lety +1

      खरंच लक्ष नका देऊ फालतू lokan वर

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 Před 2 lety +4

    वाईट comments येतात म्हणजे तुझे vlog खूप छान आहेत तु खूप प्रगती करतेस हे लक्षात ठेव म्हणूनच जळणारे असे comments करतात तुझी प्रगती झालेली त्यांना खपत नाही म्हणून अशान कडे लक्ष देऊ नकोस .
    लोगोका काम है कहना ...... जलना...
    God bless you dear ❤️🤗

  • @sandeepbhosle8638
    @sandeepbhosle8638 Před 2 lety +4

    चागले माणसे पुढे जात असेल, तर त्यांचे पाय खेचणारे पण असतात, तुम्ही इग्नोर करा अशा लोकांना,we all love you family.my favourite is pratik only, God bless you all Jay sadguru

  • @shreyadhuri4474
    @shreyadhuri4474 Před 2 lety +2

    दादा तुम्ही या सर्व कमेंट ओवी समोर का वाचून दाखवता तिच्या बाल मनावर काय परिणाम होईल याचा तरी विचार करा तिला जड म्हणणाऱ्यांना अजिबात आक्कल नाहीये ,पण तुम्ही तिचे आईवडील आहात तिच्या समोर तिला अस नका बोलू उद्या तिने काही तरी मनावर घेतलं तर काय परिणाम होईल याचीच काळजी वाटते . 🙏

  • @mayurideshmukh3008
    @mayurideshmukh3008 Před 2 lety +8

    Laksh naka deu. Keep it up.. Lovely family 😘

  • @swapnalipatil8950
    @swapnalipatil8950 Před 2 lety +5

    😊Pratik dada tu khup changla aahes👌 aamhala saglyana tu khup aavadtos.....😊Kalyani pan khup premal aahe😍.........👵Aai pan kup premal aani saglyana samjun ghenarya aahe❤ Ranjita n Rohan Dada n Ovi khup mast 👌aahet❤ loveable aahet🥰..............tumhi baher cha vait lokan kade laksha deu Naka.....ti loka kadhich sudharnar nahi.......Pan mi tumchi khup mothi fan aahe❤........mala n maza family la tumcha khup abhiman aahe👍.......asech chhan chhan video banavat raha .......❤❤.we love you ❤❤

  • @focalpointproductions
    @focalpointproductions Před 2 lety +1

    लोकांना काय दुसऱ्याची प्रगती भगवंत नाही लोक काय बोलतच रहातील तुम्ही तुमचे काम आणखी जोमाने चालू ठेवा. तुमच्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा

  • @vaishnavigavankar3653
    @vaishnavigavankar3653 Před 2 lety +5

    Oveee kiti goaadd ahe 😘😘 cutiepie golgappaa 🤗

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 Před 2 lety +3

    🙏🙏🙏🙏🙏जय सदगुरु.तुम्हां सर्वांना माझ्या कडून खूपच महत्वाचं सांगण आहे ते हे की कोण कीती ही काही ही बोलू देत तिकडे लक्ष देऊ नका.तुम्ही सगळी मंडळी खूपच सुंदर आणि स्वच्छ मनाचे आहेत.सगळ्यांचा मनमोकळेपणाने राहतात हे आम्ही अनुभवत असतो आणि आहोतच.रोहन भाऊ व आई हे मजबूत पाया आहे.तुम्हां दोघान्चे विचार घेण्या सारखं आहे.माझ्या ओवी वरुन खडे मीठ उतरुन टाका.प्रतिक हा हिरा आहे आणि असल्या फालतूक लोकाना ब्लॉक करून टाका.दुसरी गोष्ट म्हणजे कल्याणी खूप छान आहे मनाने हळवी आहे.स्वभाव खूपच चांगला आहे.कोणी आणुन घालत नाही माझ्या ओवी ला.भिकारी कुत्रे.प्रतिक आणि रोहन भाऊ सरळ सरळ या विषयावर.या नंबर पोलिस ठाण्यात त्याची माहिती द्यावी तीही पुरव्यासह.रन्जिता तुम्हां सर्वांना माहीत नाही मी आता कूठल्या स्थितित आहे.खूप हर्ट झाले मी.🙄🤨😯😲😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😟😞😥😥😥😥🙏🙏i miss you and your fhymili.तुम्ही सगळे जण चांगलेच आहेत.👨‍🍳👩‍🍳🤴👸🧚‍♀️💑💏👥👤👩‍👦👍👌👌👌👌👌🙌👐🤚🤲🤝🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @jiza21
    @jiza21 Před 2 lety +26

    When u r social platform u get positive n negative response also so be ready for both 👐

  • @priyankameshram5764
    @priyankameshram5764 Před 2 lety +4

    Ovi khup cute ahe 💖💕💖💕💖bless u dear

  • @archanakadam5235
    @archanakadam5235 Před 2 lety +2

    ranjeeta tumchi family khup changli ahe faltu lokanchya bolnykade laksha deu naka.

  • @user-cr8pi6ph1v
    @user-cr8pi6ph1v Před 2 lety +43

    आमाला आहे ना तुमचा अभिमान बस तर तुम्ही नका तेंशने घेऊ 🙏🏻

  • @durgamhaske755
    @durgamhaske755 Před 2 lety +15

    खूप छान उत्तर दिलं रंजू 🥰🥰❤️तुम्ही करता ते योग्य च आहे ..

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita Před 2 lety +1

      🥰🥰

    • @guravpriyanka89
      @guravpriyanka89 Před 2 lety +1

      Durga khup chan aahe.. Mla khup aawdate ti 🥰🥰 khup chan disate ti.. Ticha madhe ek shine aahe.. 🥰🥰

    • @durgamhaske755
      @durgamhaske755 Před 2 lety

      @@guravpriyanka89 Thanku dear 🥰😘

  • @user-io6cd6zf6d
    @user-io6cd6zf6d Před 5 měsíci +1

    दादा रंजिता ताई कोणाकडे लक्ष देऊ नको आपण जय सदगुरू ताई आपण दासाचे मुले आहोत ना लक्ष देऊ नको ❤❤❤❤

  • @PrakashPatil-my9un
    @PrakashPatil-my9un Před 5 měsíci +1

    रसिका ताई ऐक नंबर बोलल्या ज्यांना बघायचे असेल तर बघा नाही तर नका बघु पण असे नका बोलू आणि ओवी चे बदल नका बोलू ऐक नंबर ची गोड मुलगी आहे ती तिच्या तब्येतीची बदल बोलता ना खुप मला राग येतो ❤❤❤ ओवी

  • @eurekagomes6036
    @eurekagomes6036 Před 2 lety +3

    Ur family is such gud and sweet family. Luv u all cutie ovee baby she is so swt ❤️ ignore negative comments some people hav tht nature of saying bad. But u guys r just awesome ❤️ god bless keep going

  • @nandakadam4102
    @nandakadam4102 Před 2 lety +3

    रंजीता तुझ्या आजूबाजूची लोकं असतील ना तुमची प्रगती बघवत नाही अशीच लोक वाईट कमेंट्स करतात आम्ही फार लांब राहतो आम्हाला फार आनंद वाटतो तुझे आणि तुझ्या फॅमिली चे व्हिडिओ पाहून

  • @jyotiwagh4624
    @jyotiwagh4624 Před 2 lety +1

    ❤️❤️ tumhi khup Chan aahat Dada ani family, always positive 👍

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 Před 2 lety +1

    शुभ संध्याकाळ..... ओवी❤❤
    खूप मस्त ब्लॉग...... फासे आईना पाहून रंजीता तुझ्याबरोबर खूप छान वाटल. रोहन, प्रतीक, लाडकी
    ओवी, रंजीता वरील कॉमेंट पाहून खूप वाईट वाटलं. परंतु तुम्ही अशा लोकांकडे दुर्लक्ष करा. आपलं काम छान आहे.खूप मनोरंजन, आणि आम्हाला ही तो प्रवास दिसतो. पाटील कुटुंबीय खूप छान आहे. ❤❤👌👌👍

  • @nehagadade1869
    @nehagadade1869 Před 2 lety +9

    Ovee so cute 😍

  • @pratimawadekar4779
    @pratimawadekar4779 Před 2 lety +23

    तुमचे व्हिडीओ खरच छान असतात काही लोक असतात ज्यांना दुसर्यांच बर बघवत नाही तुमची जाँईंट फँमिली आहे तुम्ही मिळून सर्व काम करतात ते खरतर ईतरांनी शिकण्या सारख आहे पण जाऊंदे तुम्ही लक्ष देऊ नका तुमच घर भरलेल आहे ते बघून खुप छान वाटत .सासू,सुन,जाव भाऊ सगळे एकत्र एनजाँय करताय मस्तच

  • @prachichavan7267
    @prachichavan7267 Před 2 lety

    Ranjita Tai... Tuzya family war जळतात लोक..
    आणि लक्षात ठेव तुझी प्रगती उत्तरोत्तर होत राहील..
    तुला एक म्हण माहीत असेल.. निंदकाचे घर असावे शेजारी.
    You keep rocking...sagalyanchya nakawar तीच्चुन tu अशीच पुढे जात रहा...
    तुझ्यावर गुरूंची नेहमीच कृपादृष्टी राहील. ❤️❤️❤️
    Lots of love and positivity to you and your family...
    Keep shining ❤️❤️❤️✨✨

  • @vinasawant7109
    @vinasawant7109 Před 2 lety +1

    khup +ve ani moklya manache family aahe tumchi... ignore all stupid n -ve comments... stay happy.. stay bless... we all r with u 💕.. channel band karu naka....khup motthe yash milo tumha sarwanna hee prarthana🙏🙏🙏🙏

  • @sonalipoyrekar1746
    @sonalipoyrekar1746 Před 2 lety +4

    ताई तुझी फॅमिली खूपच छान आहे उलट प्रतिक खूप मस्त कॉमेडी करतात त्यामुळे काही कधी त्रास असला की व्हिडिओ बघितला नकळत हसू उमत खूप बर वाटत ताई ताई तु जे करते ते चांगलं करते तु करत जा आम्ही आहोत तुझ्या बरोबर .

  • @JanhaviNalawade2023
    @JanhaviNalawade2023 Před 2 lety +4

    Little Dora love u r smile 💞

  • @ganeshsonawane8349
    @ganeshsonawane8349 Před 2 lety +1

    Aahmi lonavala madhey rahato...khup chan aahe Mummy'S Homely food.....🥰😃🥰

  • @Manisha.21
    @Manisha.21 Před 2 lety +8

    I love your family❤️
    Ranjita and pratik great👍
    Ignore negative comments ranjita and pratik.

  • @rajeshreenavelkar8380
    @rajeshreenavelkar8380 Před 2 lety +9

    Cute family. Ignore negative comments. Pratik and Ovi are very cute

  • @harshadahajare4440
    @harshadahajare4440 Před 2 lety +3

    Mla tr khup aavdate aapli patil family ...love you all of you guys..

  • @rasikashirke5151
    @rasikashirke5151 Před 2 lety +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏. बापरे किती काही सहन कराव, लोक खूप विचित्र आहेत, आई ला खुप दुख झाल.Dada don't worry. Aani baki family best👍👍 aahe. Oovi. 🥰😍😍

  • @ishanikadam3870
    @ishanikadam3870 Před 2 lety +1

    Ignore bad comments. My family gets fresh by looking your vlogs. Ranjita and family treats us like family and friends so enjoy with them. Can each of us spend so much for travelling. There language is decent. I really frankly love this family. Kalyani and Ranjita beta are like sisters. Ek misal hea. Mene sikha hea is family se. Are that small baby Ovee touch wood my Barbie doll is innocent child. God bless this family. If I am wrong I am sorry.

  • @user-zg1ii4vh6h
    @user-zg1ii4vh6h Před 2 lety +44

    जय सदगुरू आई ताई दीदी रोहन दादा प्रतीक दादा ओवी तुमच्या व्हिडिओ पाहण्यासाठी खुप छान आहे तुमच्या सर्वांसमोर तुमच्या फॅमिली चा एक आदर्श आहे वाईट कमेंट लक्ष देऊ नका

  • @bhagyashrisalunke2037
    @bhagyashrisalunke2037 Před 2 lety +29

    तुमची family खुप छान आहे 💯🥰

  • @annushinde1154
    @annushinde1154 Před 2 lety

    I hv recently started watching ur videos... its a stress buster...As for Pratik...He is a happy go lucky guy...might b little pampered one...a good hearted too...but sometimes his childish behaviour giving a wrong message...Ovee is cute... please don't make her sit while u all discuss negative comments...❤️

  • @Amolsawant518
    @Amolsawant518 Před 2 lety +2

    😔😔😀😀 वाईट नको वाटून घेऊ रंजीता मावशी मी तुला माझ्या सख्या मावशी वाणी समजते जाऊदे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही लोक काय पण बोलतात ना एका कानाने ऐकायचे एका कानाने सोडून द्यायचं देव त्यांना बघून. घेईन देव चांगल्या तर चांगलंच करता तुमचं नवीन घर कोणत्या गावाला आहे तुम्ही एक वेळा आमच्या घरी यांना राहणार रुई मोठी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ यना रंजीता मावशी प्लीज जाऊदे वाईट नको वाटून घेऊ तू खायला कोणत्या मार्केट मदना खूप छान असते मला खूप आवडते आजी कालवण खूप मस्त करतात मला तुमच्या फॅमिली खूप खूप खूप आवडते तुम्ही आनंद फॅमिली आहे आम्ही पण असेच खुश राहतो तुमच्या वाणी पालघर कुठे आलं मला सांगशील रंजीता मावशी ओके बाय रंजीता मावशी ओवीला पान ओवी दिसायला पण छान आहे खात्यापित्या घरच्या लेकराला असे लोक नाव ठेवतात आनंदी राहा खुश राहा बाय-बाय आणि आमच्या घरी नक्की येशील बाय-बाय

    • @Amolsawant518
      @Amolsawant518 Před 2 lety +1

      मला येताना खायला घेऊन येशील रंजीता मावशी आणि ओवीला पण सोबत आन बरं नक्की तू येशील ना त्या दिवशी फोन करून सांगशील

  • @harshadasuroshi9569
    @harshadasuroshi9569 Před 2 lety +3

    खुप छान फॅमिली आहे 😍 असेच life time सोबत रहा ✨ जे वाईट बोलतात त्यांच्या कडे लक्ष नका देऊ 🥺 काही लोकांना चांगल बघवत नाही, तुम्ही असच व्हिडिओ करत रहा 😍😍

  • @prashantpatil1025
    @prashantpatil1025 Před 2 lety +9

    जय सद्गुरू 🌹🌹

  • @rutujalohar4493
    @rutujalohar4493 Před 2 lety +1

    Jai sadguru ranjita tai tu konakad laksh deu nko so tumchi family khup Chan ahe Ovi mla khup avdte ashech happy & healthy rha😘😊

  • @kavitashinde810
    @kavitashinde810 Před 2 lety +1

    Ranjita tai tu aani tuzhi family inspiration aahat maazhya saathi.. Tumchya mule life madhe positivity aali.. Love you all alot❤❤❤ Negative lokana khaddyat jaaude😡😡

  • @priyagupta-2484
    @priyagupta-2484 Před 2 lety +3

    Rohan dada, please ignore the bad comments. Tumchi YT family madhe khup jan changle lok aahet je tumi sagda na prem kartat. Te tumchi fmly la khup prem kartat. So always keep smiling. 😄

  • @user-sd5gm1hn9h
    @user-sd5gm1hn9h Před 2 lety +21

    चागंल लोका ना बगवत नाही लक्श नाही दयाच 😁 happy rha patil family

  • @raghunathsanap9092
    @raghunathsanap9092 Před 2 lety

    मस्त रोहन . खूप फटकारले .मुळात समाजात अशा प्रवृत्ती असतात की त्यांना दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही अशा निर्बुध्द लोकांकडे लक्षं देऊ नका.you just carry on ...

  • @harshadapagade1167
    @harshadapagade1167 Před 2 lety +2

    Khupach sundar ahe tumchi family ♥️
    Love u all 😘

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 Před 2 lety +3

    Happy Friday.Kutch to log kahenge logonka kaam hai kehana.......gaane aathav Ranjita.

  • @rashmihutgikar9301
    @rashmihutgikar9301 Před 2 lety +11

    अशा विकृत लोकांकडे लक्ष देऊ नये त्यांना चांगल बघवत नाही,उलट इतकी सुंदर फॅमिली हल्ली बघायला सुद्धा मिळत नाही तुम्ही सगळे किती प्रेमळ आहात नेहमी खुश रहा ❤️

  • @swatipawar7718
    @swatipawar7718 Před 2 lety

    मी तुमच्या बद्दल लिहिले पण ओवी बद्दल लिहायचे राहिले. किती गोड व समंजस मुलगी आहे. समोर माश्या ने भरलेले ताट हात जोडून वदनि कवल घेता नाम घ्या म्हणताना तिची लगबग चेहरा वरील सुंदर भाव फारच लोभस वाटतात.खूपच गोड आहे.कल्याणी पण मनमिळाऊ व छान आहे. ❤

  • @sayalimanojshedge2829
    @sayalimanojshedge2829 Před 2 lety +2

    Lots of love to all of u❤✨
    Shri Swami Samartha bless u🌺

    • @unnatipatil38
      @unnatipatil38 Před 2 lety

      Rag yene Samju shakte.devadikapasun viridian Knaresborough aahet last n done uttar
      Be happy.asha lokankade laksh devu naka.aapnaaple kam karrat raha.

  • @manishakatkade6243
    @manishakatkade6243 Před 2 lety +22

    Ovee so cute ❤️

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 Před 2 lety +4

    We love you all your family members lots of love and blessings

  • @prachib7715
    @prachib7715 Před 2 lety

    Tumchi family kharach khup chhan aahe.lokankade Laksha deu Naka.. God bless all of you.

  • @akshayapatil540
    @akshayapatil540 Před 2 lety +1

    God bless you all.... Leave happy and be positive.... Love you all...

  • @ujwalaborhade2116
    @ujwalaborhade2116 Před 2 lety +30

    ताई तुम्ही अशा कमेंट्स कडे लक्ष देऊ नका तुमचे व्हिडिओ खूप छान असतं तर मला खूप आवडतात .

  • @vaishalikharat6114
    @vaishalikharat6114 Před 2 lety +6

    Ovee samor he vishay discuss naka karu ki loka boltat ti jadi ahe vagere... Ya mule tichya manavr parinam hoil... Ani conscious hoil ti... So tichya samor discuss naka karu

  • @purvautekar1703
    @purvautekar1703 Před 2 lety +2

    Ovee is so cute and your family is best in the world😍😍😍

  • @priyadhondkar5459
    @priyadhondkar5459 Před 2 lety +4

    रंजिता अश्या लोकाकडे लक्ष नाही द्यायच
    निंदकाचे घर असावे शेजारी अस म्हणतात म्हणून वाईट वाटून घेऊ नको 👍👍

  • @vipalkaskar2953
    @vipalkaskar2953 Před 2 lety +16

    You and your family is inspiration for us so ignore this narrow minded people

  • @kumudchalakh1206
    @kumudchalakh1206 Před 2 lety +22

    Good morning Tai and Patil family jay sadguru 🙏🙏 Ingoner negetive comment you are a strong family 😍🤗♥️♥️♥️💗

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi Před 2 lety +2

    ताई हात्ती चले बाजार कुत्ते भोके हजार कारण की अस आहे ताई आपल एकदा नाव झालं न की आपली जवळची मानस असतात त्यांना बघून नाही होत सगळ अस

  • @pritibhosale1997
    @pritibhosale1997 Před 2 lety +2

    लोकांकडे लक्ष देऊ नका तुमची family खुप छान आहे 😘😘

  • @user-cr8pi6ph1v
    @user-cr8pi6ph1v Před 2 lety +5

    दादा जाऊदे त्या फालतु माणसाच्या मागे लागू नका plz plz 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaishalibhoir5600
    @vaishalibhoir5600 Před 2 lety +7

    जय सदगुरू 🙏,,,,तुमची अशीच मज्जा मस्ती चालू राहुदे, आम्हाला खूप आवडते , आम्हाला त्यातुन पण काय तरी नवीन शिकायला मिळते,,,, वाईट विचार करणार्या कडे लक्ष देऊ नका 🙏

  • @swapnalijog1931
    @swapnalijog1931 Před 2 lety +2

    Possitive vedios ahet tumche without fail sakali uthale ki me vedio baghate just keep it up guys 😍

    • @swapnalijog1931
      @swapnalijog1931 Před 2 lety

      Savay zali ahe tumche updates baghaycha ki Aj kuthe ahat Kay karat ahat excitement aste no dout gharche vedio Khup chan watatat baghayla pan food blocks pan baghu balance kara ki 2 nhi dakhwal gharche pan n food blogs pan

  • @nitishametake7099
    @nitishametake7099 Před 2 lety

    Tumchi family khup chan ahe pls aslya lokankade laksh deu nka ignore kara ani tumi happy raha... tumi happy khup chan disata...tumchyamule ch tr amcha roj divas changala jato..roj ky new video ala ahe ka he ami bagat asto...maza peksha maza 3 yrs chya mulala tumche video bagaychi avad ahe to roj n chukata bagato...ami Tyala sangto ovee kiti cute ahe, swata jevte, samanjas ahe...he bgun bkichi mule pn tas vagaych prayatn kartat he amchya sathi changal ahe.. khup vait tumala as bgun..pls tumi kayam happy raha enjoy kara..

  • @harshalapatil9592
    @harshalapatil9592 Před 2 lety +3

    ताई आम्हाला तुझी फॅमिली खुपच च आवळते प्रतीक दादा तुम्ही पण खुप च छान आहे कोनाच्या बोलन्या कडे लक्ष देऊ नेका 😊

  • @vishaldodke8126
    @vishaldodke8126 Před 2 lety +3

    comment ला ऊत्तर देण्याची काहीच गरज नव्हतीच...
    Hpppy family 😊😊😊

  • @harshadapagade1167
    @harshadapagade1167 Před 2 lety +2

    Ovi is soooooooooo adorable ♥️😘😘😘

  • @samikshabaing5063
    @samikshabaing5063 Před 2 lety +1

    Happy family ..... ❤️❤️❤️ Nice video 😊😊😊 kon bolale na tumhala fakt Samor yevudet . Mg bagha me nakki support Karen tumhala

  • @swararaut9463
    @swararaut9463 Před 2 lety +3

    Sweet family 😍

  • @inspirecookingwithranjita7906

    Supportive family 😊👍 Good Vlog

  • @sarthakgaonkar878
    @sarthakgaonkar878 Před 2 lety +1

    Hi ranjita tai hya video madhe समजला की तुम्ही कोकणात जाणार आहात pls visit वेंगुर्ला ते खूप छान आहे आणि माझा गाव आहे

  • @zainabshahbazmaniyar8471
    @zainabshahbazmaniyar8471 Před 2 lety +1

    Dii hate comments jau de lokana dimag nahi ahe.... Your vlogs are superb so lively majja vatte khup khup bagayala... Your full family is so supportive and super awesome.... Lots lots of love to ovee😘😘😘

  • @Onkarphadtare3242
    @Onkarphadtare3242 Před 2 lety +4

    Best Family ever 🤩

  • @prachugharat31
    @prachugharat31 Před 2 lety +55

    Ignore negative comments u are strong family ❤️

  • @madhuridaleofficial
    @madhuridaleofficial Před 2 lety +1

    प्रतीक दादांमुळे तर व्हिडिओमध्ये जीव येतो.. ओवी तर खूप cute आहे.. मला तर जाम आवडतात, रंजिता खूप नाराज झालीय.. रंजिता खूष राहा आणि असेच वलॉग बनवत राहा.... Keep it up ऑल..

  • @pratibhav3820
    @pratibhav3820 Před 2 lety +1

    Ignore those rubbish people they don't have any work U all R great stay blessed

  • @mastmana26
    @mastmana26 Před 2 lety +53

    Just ignore that people who wrote the bad comments, Ranjita u and ur family is so beautiful stay strong and always keep smiling

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 Před 2 lety +4

    लोकांना काम नाही आहेत .रोहनदादा रंजिता अशा वाईट कमेंट्स करणारे लोकाकडे लक्ष देऊ नका आम्ही कधीच कंटाळणार नाही दादा आणि तुम्ही आमच्या साठी प्रेरणा स्थान आहात आणि अशा विचित्र कमेंट्स करणारे लोकांना इग्नोर करा तुम्ही आम्हाला कायमच हवेहवेसे वाटतात😊😊😊👍👍👍

  • @shamikahule9781
    @shamikahule9781 Před 2 lety

    Tumchi family Khup Khup sundar ahee .. ani Amhla tumchy Sagly vlog avdatat.. ani aajchya time madhe ashi family Khup Kami bagyla bhetay.. Khup Khup prem tumchya sundar family laa ❤️❤️

  • @nirmalamurkute6113
    @nirmalamurkute6113 Před rokem +1

    रंनजीता एक लक्षात ठेव कि जर काही चांगले चालले असेल तर कोणी तरी एक मीठाचा खडा टाकणारं असतं pls लक्ष देवु नका तु हिरकणी आहेसच तुझी family खुप खुप छान आहे love you too all