Tomato Market: ईश्वर गायकरांना यंदा टोमॅटोतून कशी लागली लाॅटरी? | Agrowon

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 07. 2023
  • #Agrowon #AgrowonForFarmers
    टोमॅटो पिकातून करोडपती झालेल्या ईश्वर गायकर या शेतकऱ्याची चर्चा सध्या देशभरात सुरु आहे. माध्यमांनी या करोडपती शेतकऱ्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. सर्वच शेतकऱ्यांना टोमॅटोमधून कोट्यवधी रुपये मिळाले, अशी चर्चाही सुरु झाली. मग ईश्वर गायकर यांना टोमॅटो पिकातून यंदा लाॅटरी कशी लागली? त्यांनी टोमॅटो पिकाचे नियोजन कसे केले? त्यांना पहिल्याच हंगामात नफा झाला का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
    वेबसाइट - www.agrowon.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře • 17

  • @sakharamhadape4846
    @sakharamhadape4846 Před 11 měsíci +4

    शेतकरी एक वर्ग असा आहे तो सतत रिस्क घेऊन व्यवसाय करतो असा दुसरा कोणीही करणार नाही फक्त असा तोट्याचा व्यवसाय फक्त आणि फक्त शेतकरीच करु शकतो एवढेच नाही तर यात व्यापारी सुध्दा फार महत्वाचा हिस्सा आहे कारण ले सुध्दा ह्या नाशवंत मालाचा व्यापार करतात शेतकरी फक्त वयापारी वरगावरच अवलंबून आहे त्यांनासुद्धा तितकीच रिस्क आहे

  • @sourabhnaik1542
    @sourabhnaik1542 Před 11 měsíci +5

    साहेब ऑगस्टमध्ये काय दर राहतील आवक वाढेल का. दर किती पर्यंत खाली येऊ शकते ते सांगा

  • @Ajitagricos515
    @Ajitagricos515 Před 11 měsíci

    अभिमानास्पद👍👍

  • @sakharamhadape4846
    @sakharamhadape4846 Před 11 měsíci +3

    शेतीची किमतीचे व्याज 45लाख अधिक उत्पादन खर्च 45 लाख अधिक नफा अमित अमित 15एकराचा 15लाख असे एकुण 105,लाख कमित कमित उत्पन्न हवे आणि 50वरषात तोट्यात जाणारा व्यवसायात खुप पुरवठा कमी झाला म्हणुन यांना जिदगीत एकदाच पैसा झाले नवल नाही इतर व्यवसायात फक्त नफाच असतो तोटा नसतोच

  • @anilkothule6497
    @anilkothule6497 Před 11 měsíci +2

    आजपर्यंत.काही.शेतकरी.कर्ज. ... बाजारी.आहे.बढायका.नको.मारु. तोमाटो.मुळेच.याचे.भान.ठेवावा😅

  • @ganeshwable8841
    @ganeshwable8841 Před rokem +2

    Good luck sir

  • @santoshkhandagale2552
    @santoshkhandagale2552 Před 11 měsíci +6

    फार मोठ यश भेटल
    पण त्याच्या साठी पराकाष्ठा सुद्धा मोठी आहे

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Před rokem +1

    इकडे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची तुम्ही मुलाखत घेतली तिकडे तुमचा काँग्रेस पक्ष सरकारवर दबाव टाकत आहे संसदेमध्ये की टोमॅटो 30 रुपये किलो कोणती पॉलिसी आहे

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Před 11 měsíci +4

    साहेब आपण कापूस यांना सल्ले देऊन वाटुळे केले आहे आता टमाटे वाल्यांची वाट लावणार

  • @pramodmanker2817
    @pramodmanker2817 Před 5 měsíci

    Verity Konsi hai

  • @Satyamevjayte-tw3si
    @Satyamevjayte-tw3si Před 11 měsíci

    Evdha nakki ki pudhchya varshi jast tu tomato lagvad honar 100%

  • @babasahebkshirsagar2870
    @babasahebkshirsagar2870 Před 11 měsíci +1

    Rao che सर zale yalach marker mhantat

  • @apisachinkandge-patil4181
    @apisachinkandge-patil4181 Před 11 měsíci

    👌👌

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 Před 11 měsíci

    मीडिया वाल्यानं माझे मागील दोन वर्ष टमाटा पीक अंगावर आलय

  • @vaishnavilamkhade8620
    @vaishnavilamkhade8620 Před 11 měsíci

    साहेब आपण कापूस उत्पादकांचे खूप नुकसान केले आपण मुलाखती अंदाज सांगणे बंद करा