पैसे कधी? लाडकी बहीण योजनेत बदल, अजितदादांकडून नवी माहती… Ajit Pawar on Ladki Bahini Yojana | AM4

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2024
  • लाडकी बहीण, 15 दिवसात फॉर्म भरला नाही तर काय? पैसे कधी? लाडकी बहीण योजनेत बदल, अजितदादांकडून नवी माहती… | AM4
    #LadkiBahiniYojana #maharashtranews #ajitpawar #lokmat

Komentáře • 62

  • @Vish1511
    @Vish1511 Před 2 dny +24

    Amla 500 tari de ladkabhau manun 300 recharge ani 200 dadi cutting 😢

  • @Therock45451
    @Therock45451 Před 2 dny +7

    या अशा योजना आणणं हे चुकीचं आहे कारण जो पैसा देशाच्या विकासासाठी लागणार आहे तो असा वाटला जातो सरकार स्वतःच्या खिशातून देत नाही आपलेच पैसे आपल्यालाच देतात पण काय करणार आपला मतदार सहानुभूती वर मतदान करतो त्यामुळे सरकारला पण हे करावं लागत. Development कोणाला पाहिजे रस्ते, मोठे प्रकल्प नको आहेत असे पैसे पाहिजेत

    • @gs3519
      @gs3519 Před 2 dny +4

      डेव्हलपमेंट केल्यावर लोक निवडून देत नाही त्याचे उदाहरण ताजे आहे त्यामुळे सरकार तरी काय करणार

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu Před 2 dny

      ​@@gs3519ja America 😅

    • @krishnamaharajR
      @krishnamaharajR Před dnem

      @@gs3519अगदी बरोबर

  • @FRESHSTART.1
    @FRESHSTART.1 Před 2 dny +10

    तुमची बहिण काय महणते......
    घरात बघा आपल्या आधी....
    काम दया. पैसे नको.

  • @panduranggangawane9657
    @panduranggangawane9657 Před 3 hodinami

    निवडणुकीत स्वतःच्या बहिणीच्या विरोधात बायोकाला उभा करणारे अजित दादा लाडकी बहीण योजना जाहीर करत आहेत..😂😂 धन्य दादा

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Před 2 dny +5

    लडक्या भाऊ साठी काय आहे

  • @Sanjay-pw9zb
    @Sanjay-pw9zb Před 2 dny +11

    झेरॉक्स वाल्यांनी फोटो वाल्यांनी पैसे वाढवलेत

  • @askA146
    @askA146 Před 2 dny +12

    🚩🚩🚩 *आमचे दैवत जरांगे पाटलांनी कामाला लावलं सगळ्याना.तरी धन्यता माना अजून मैदानात आले नाहीत. तोपर्यंत घोषणा करून घ्या, ही अखेरची संधी.*

  • @user-db1hr7eq1p
    @user-db1hr7eq1p Před 2 dny +2

    हो मंत्री महोदय भाऊ म्हणुन बहिणीसनी वर्षाला दोन हजार भाऊबीज म्हणुन आगणवाडी सेविका मदतनीस ना देताय तर भाऊ म्हणुन त्याच्या मानधनीत थोड तरी वाढ ध्या त्याना निराश करु नका तुमच कसल बी काम असेल तर त्यानी आनदाने करतील तुमची कामे भाऊनी काम सागितलय म्हणुन नाकरणार नाहित

  • @user-fi5je1pt7m
    @user-fi5je1pt7m Před 2 dny +3

    सर आमच्याकडे शेती नाही आम्ही शेतमजुर आहोत तर आम्हाला ही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार का ?????😊

  • @harshvardhan4012
    @harshvardhan4012 Před dnem +2

    येवढी सगळी खटाटोप करण्यापेक्षा गॅस मोफत द्या ना.

  • @pravinrode465
    @pravinrode465 Před dnem

    रंजीत निंबाळकर सरांना न्याय द्या

  • @tusharmore8788
    @tusharmore8788 Před 2 dny +3

    चारचाकी ची अट काढावी

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 Před dnem

    सर वयाची अट का घातली म्हातारी लोकांना औषधे गरज आहे आधार कार्ड तारीख बरोबर आहे दाखला शिक्षण दाखल नाही सर्व लोक सपेट राहाया लागली आहे 15 रेशन कार्ड नाही नविन रशेन कार्ड नोंदणी घ्यावी

  • @sachinkale7146
    @sachinkale7146 Před dnem +1

    सर 4 चाकी गाडी आहे तर लाभ मिळेल का

  • @PiyushShirsat-qv4nx
    @PiyushShirsat-qv4nx Před 2 dny +1

    1500 रुपयाची स्कीम विधानसभा विलक्षण आलेला आहे लगेच स्कीम तयार

  • @kalyanopentoday6495
    @kalyanopentoday6495 Před 2 dny +2

    बनवा बनवी अशी ही बनवाबनवी

  • @tshsu73
    @tshsu73 Před dnem

    आमदार अपात्र नाही झाले पण महिला अपात्र होतील

  • @user-jh2pt1ok2l
    @user-jh2pt1ok2l Před dnem

    धन्यवाद अजितदादा

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe Před dnem

    अजीद पवारचां किती दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली आहे एका बाजूला स्वताच्या बाहीनीला ईल्कशेनमध्ये पराभुत करण्याची कोणतीही कसर केली नाही

  • @prashantkalekar6696
    @prashantkalekar6696 Před 3 hodinami

    मुदत वाढवली तशी कुटुंब नियोजनाची पण अट त्यात टाकायला हवी होती . काहीतरी देशाचा फायदा झाला असता.फक्त इलेक्शन ठेवून योजना आणायच्या

  • @sachindangmali9545
    @sachindangmali9545 Před dnem

    या योजनेचा ॲप प्ले स्टोअरवर टाका.

  • @805prasadadhav4
    @805prasadadhav4 Před 2 dny

    Utpannacha dakhla prtyeki separate asava ki kutumb prmukhacha ek kadhun baki xerox chalel kay

  • @swap755
    @swap755 Před 2 dny +4

    अशी फालतुिरी करून पैसे उधळू नका, आधीच तुमच्या कडून साधे चांगले रोड बांधले जात नाही, जर चांगले रोड बांधले तर लोकांचा विकास सहज होईल,
    लोकांना उपचारा साठी चांगले hospital बांधा जेणे करून तिथं मोफत उपचार होतील
    आज जर मिळालेले १५०० घेऊन हॉस्पिटल ला गेले तर कुत्र पण विचारणार नाही...
    एखाद्या महिलेच्या मुलासाठी चांगल्या सरकारी शाळा बांधा...
    कोण अशी डोकी लावतो देव जाणो...

    • @krishnamaharajR
      @krishnamaharajR Před dnem

      अस्मयुगात जगणाऱ्या आदिमानवा या सगळ्या गोष्टी पहिल्या पेक्षा 10 पटीनं झाल्यात पण या देशात विकासाला 0 किंमत आहे हे लोकसभेमध्ये समजले म्हणून हे नाईलाजाने कराव लागतंय 😊

    • @swap755
      @swap755 Před 16 hodinami

      @@krishnamaharajR तू जिथं राहतो तिथे एका सरकारी शाळे चा व्हिडिओ टाक आणि मला पिंग कर
      १० पटीने तुमच्या जिल्ह्याची शाळा किंवा हॉस्पिटल improve झाल आहे का दाखव. 😆

  • @MrperfectIcon
    @MrperfectIcon Před dnem +1

    निवडुक बघुन घेतलेली योजना... लोकांना हाताला काम द्या हो... परीक्षांचे फी कमी खरा...नौकरीच्या संधी द्या बेरोजगार तरुणांना... नाही तर मग "निष्कार्य योजना" पण आणा म्हणजे घरी बसुन फक्त फुकट खाता येईल लोकांना....

  • @shalandhavle7341
    @shalandhavle7341 Před 11 hodinami

    ज्यांना.संजय.गांधी.आनूदान.चालू.आहे.त्यांना.पन.हा.लाभ.मीळनार.का

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 Před 2 dny

    लाडकी बहीण चे रुपये आणि मेहनत वाया जाणार आहे 😅😅😅

  • @kishorishende5793
    @kishorishende5793 Před dnem

    एकाच घरा मध्ये सासु आणि सुन असेल तर दोघीनां पण या चा फायदा होणार का कारण रेशन कार्ड ऐक आहे

  • @kardev578
    @kardev578 Před 2 dny +1

    2 wife astil tar kiti milnar

  • @walmikbodke
    @walmikbodke Před dnem

    5:01

  • @sharadpawar8167
    @sharadpawar8167 Před dnem

    चार चाकी वाहने अट लय जाचक आहे तेवढं बघा

  • @mangeshmunde9496
    @mangeshmunde9496 Před dnem

    भावाला काही देहू नका... त्याची काय गरज आहे..
    हाट, अशीच फालतुगिरी करतात..

  • @ps8647
    @ps8647 Před dnem

    Kangres chya rajyat nokari milat hoti

  • @governmentexamguidancebykirans

    65 chya var

  • @aniljadhav8440
    @aniljadhav8440 Před 2 dny +2

    BJP hatav

  • @sagarkothule2023
    @sagarkothule2023 Před 2 dny

    Thaea nathar yojana bandna hoel.naki

  • @manojmohale4876
    @manojmohale4876 Před 2 dny +1

    घरी बसा आता

  • @ps8647
    @ps8647 Před dnem

    Berojgar lokana nokari dya

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Před dnem

    1500 deun ( milnar tar nahich) 70000 koticha sinchan ghotala matdar wisarnar nahit.

  • @shahedsayyed5299
    @shahedsayyed5299 Před 2 dny

    Yy

  • @sanjaymisal478
    @sanjaymisal478 Před dnem

    Niyojan kar paila lokana kamala lagle

  • @umeshmendhe2076
    @umeshmendhe2076 Před dnem

    2025 me nahi bharpahenge kya

  • @Kingkhan-bq9qp
    @Kingkhan-bq9qp Před 2 dny

    Lutmar chalu aahe

  • @walmikbodke
    @walmikbodke Před dnem

    Aarti shetti kahan hai ullam ullam ka gana sar second mahila ka

  • @ganeshyaeshwant489
    @ganeshyaeshwant489 Před dnem

    👉🙏🙏🇮🇳🙏🙏👈👌👍