Best Pavbhaji in Pune ! तोंडाला पाणी सुटेल बरं !
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- पुण्यातल्या मध्यभागातल्या काही प्रसिद्ध पावभाजी औटलेट्स वर जाऊन आम्ही चमचमीत पावभाजी चा आस्वाद घेतला. अगदी पावभाजी भारतात कशी सुरू झाली इथपासून पुण्यातल्या खालील तीन ठिकाणी असणाऱ्या पावभाजी बद्दल आमचा अनुभव या विडिओ मध्ये दाखवला आहे.
आपण जर ह्या औटलेट्स च्या आसपास असाल तर एकदा अवश्य भेट द्या.
1) Relax Pure Veg : Sahakarnagar , Near Parvati Paytha, Pune
Location :-
maps.app.goo.g...
2) Jayashree Garden : Tilak Road , Shukrawar Peth, Near Swargate, Pune
Location :-
maps.app.goo.g...
3) Rajendra Pavbhaji Juice Bar :- Opp. KEM Hospital , Rasta Peth , Pune
Location :-
maps.app.goo.g...
We Have tried Pavbhaji and Masala Pav at above restaurants in Pune and we loved it ! Do try and let us know which do you liked the most.
Search Terms
1) Best Pavbhaji in Pune
2) Top pavbhaji in Pune
3) Relax Pavbhaji Pune
4) Jayashree garden pavbhaji Pune
5) Rajendra Pavbhaji Pune
#foodie
#pavbhaji
#marathifood
#punefood
#bestpavbhaji
#masalapavrecipe
#instafood
#punefoodie
#marathivlog
#punestreetfood
#streetfood
#marathivideos
#relaxpavbhaji
#jayashreegarden
#pavbhajivideo
सुप्रीम पावभाजी अगदी 3 rd क्लास,सगळी पंजाबी ग्रेव्हीची भाजी, सर्व पुण्याबाहेरील पब्लिक ही खाते,अस्सल पुणेकर जयश्री, मयूर,रिलॅक्स,समर्थ आणि मथुराची पावभाजी खातो ज्याला चव म्हणजे काय असते ते बरोबर कळते!!!😂😂😂
पुण्यात मुख्य पावभाजीच करायला कोणाला जमत नाही बऱ्याचश्या पुण्याच्या हॉटेल मधे तेलातली पावभाजी करतात आणि वरून थोडेसे बटर वरून फक्त टाकतात ती तेलातली पावभाजी अतिशय बेकार लागते
Chan comment fully agree
Saglya टुकार आहेत. सोलापूरला गेलात तर supraja पावभाजी खाऊन bagh
@@onlytruth4656 deto ka khate me anun de
@@onlytruth4656 bhangaar ahe supraja.. nustich tikhat.. chavach nahi kahi...
पावभाजी चा इतिहास पहिल्यांदा कळला बाकी व्हिडिओ 💯💯
Thank you 🙏
व्हिडिओ खूप छान आहे, माझ्या तोंडाला लाळ सुटते आहे फक्त व्हिडिओ पाहून, तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये सर्व महत्त्वाचे तपशील टिपले आहेत.
अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
विडिओ पाहून तोंडाला पाणी सुटले🤤... नक्कीच try करू..
नक्की ट्राय करा
Khup chhan video pav bhaji baddalchi history pn bhari 🙏🏻
Thank you 🙏
Shivsagar best ahe
भावा ,पाव- भाजी मुंबई त सुरू झाली. प्रत्येक लोकल स्टेशन च्या बाहेर.
Rajendra chi try karayla pahije..masala pav looked very attractive..
Baki donhi try kelya ahet..nice video
Thank you !
Kirti pav bhaji f c road❤
Yes barach aikla aahe ...will try 🙏
Supreme JM road la ja,khari pav bhaji cha shodh lagel.pizza no 1 in pune,Gele 38 yrs khat aahe,ajun trupt nahi zalo,Aaj parat jatoa
मस्त बनवला आहेस व्हिडिओ मित्रा
धन्यवाद 🙏
पुण्यातल्या बऱ्याचश्या पावभाजी ह्या तेलात बनवतात आणि वरून फक्त्त थोडं बटर टाकतात पण ती तेलातल्या पावभाजीची चव लगेच कळते
जयश्रीची पूर्वी ची पावभाजी छानच चवीची होती सारसर बागेजवळ रिलाय क्स छान असते सारस बागेजवळ आम्रपाली पावभाजी छान आहे डेक्कनल ला शंभाजी उद्यान जवळ शिवप्रसाद ची पावभाजी बघाच व्हिजीओ
पौड रोड, लक्ष्मी नारायण ची एकदा ट्राय कराच
Please update price this very important??
भूक लागत नसेल तर हा व्हिडीओ बघावा😋 अप्रतिम व्हिडीओ आणि माहिती 👌👌
धन्यवाद 🙏
पुण्याला आल्यावर अवश्य भेट देवू...,
Mast bhau 🎉🎉
Thanks 🙏
🙏🏻🙏🏻
सपना पावभाजी लुल्लानगर. 👌🏻
Please visit Mr and Mrs pavbhaji and snacks
Thanks ! Will try .
MH 12 rasta peth is all-time best'
😋
Vedio chan pan time displace je kele aahe hotel cha tyyat am pm madhe jara ghol zala aahe
Accha 😅 Dhanyawaad 🙏
@@dipeshkulkarni 🙏🙏
Nanded city t kashla gelay mang
@@mayurjedhe-s8m tithe rahto
Rajendra taste karawi lagel jaun..baki 2 kelya ahet..average taste..Supreme is class
एवढा मसाला लावून पावाचा सत्यानाश केला आहे .
रास्ता पेठ राजेंद्र पावभाजी खा
@@yogeshns17 नमस्कार 🙏 ह्याच विडिओ मध्ये राजेंद्र पावभाजी सुद्धा try केली आहे
Bhai tera subject kya hai 🤔🤔
Exploring places and Food
Binkami jasta vel basu naye 😅
पुणेरी पाट्या 🤓