खरसुंडी बाजार 2021 । मछिंद्र तुकाराम माळी, कलढोण । Khillar Maharashtrachi Shaan | 2021

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 01. 2021
  • नमस्कार मंडळी !
    आजच्या या भागात आपण पाहणार आहोंत खरसुंडी यात्रेमधील धिप्पाड आणि जातिवंत बैल !
    कलढोणेचे माळी यांच्या दावणीची विशेष बाब म्हणजे नेहमी यांच्या दावणीला एकाद्या पैलवानासारखे धिप्पाड, मजबूत फौंडेशनचे आणि जातीवंत बैल पाहायला मिळतात.
    मागील वर्षाची खरसुंडी २०२० ची दावण देखील आपण चॅनेल वर पाहिलेली आहेच. जर पाहिलेली नसेल तर विडिओ च्या शेवटी लिंक दिलेली आहे ती आवर्जून पहा.
    या सर्व बैलाच्या अधिक माहितीसाठी चॅनेल Like । Share । Subscribe करायला विसरू नका !
    आता आपण यावर एक नजर टाकूया कि यात्रेमध्ये यांच्या दावणीला हे मोठे जतिवंत धिप्पाड बैल येतात कुठून.
    वर्षभर हा शेतकरी महाराष्ट व कर्नाटक पिंजून काढत असतात, जेथे आपल्या आवडीची बैल मिळतील ती आणून आपल्या दावणीला ५/१० महिने तयार केले जातात. येणाऱ्या काळातील यात्रे मध्ये कोणकोणते व किती बैल लागतील या प्रमाणे ते बैल घडवत असतात.
    कोणत्या यात्रेमध्ये कोणती बैल घेऊन जायचे हे नियोजन ते वर्षभर अगोदरच करून असतात. कारण खरसुंडी यात्रेमध्ये कोणत्या प्रकारचे बैल शेतकऱ्याला घ्यायला आवडतात याचा अभ्यास त्याचा पूर्ण असतो. त्याप्रमाणे ते पूर्ण तयारी निशी यात्रेत येत असतात.
    वर्षभर सगळीकडे फिरत राहणे, बैल शोधून काढणे हे देखील मोठ्या कष्टाचे काम आहे. कारण आपल्या सारख्या माणसाला सगळीकडे फिरणे हे शक्य नसते, त्यामुळे या व्यापाऱ्यांच्या मदतीने बैल घेणं हे कधीही सोपे व कमी कष्टाचे काम होते.
    खरसुंडी यात्रेमध्ये गेलात तर कलढोणेचे माळी यांची दावण पाहायला कधीही विसरू नका, आवर्जून ही दावण पाहायला जावा.
    कोणत्या बाजारात कोणत्या दावण कोणत्या विशिष्ट गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, हे जानून घेण्यासाठी आजच खिल्लार महाराहस्त्राची शान चॅनेलचे इंस्टाग्राम अँप फॉलो करायला विसरू नका!
    पाहूया अधिक माहिती आजच्या भागात मछिंद्र तुकाराम माळी, कलढोण यांच्याकडून
    धन्यवाद
    खिल्लार महाराष्ट्राची शान
    👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com
    Our Facebook official page👇
    / khillarmaharashtrachis...
    Instagram Official page 👇
    khillar_mah...
    TikTok Official page 👇
    vm.tiktok.com/nWUd2W/
    Official CZcams CHANNEL SUBSCRIBE👇 / khillarmaharashtrachis...
    #khillarMaharashtrachiShaan
    ***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!!

Komentáře • 62

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 Před 3 lety +7

    मागच्या वर्षी पुसेगाव मधे यांचे बैल लय भारी होते
    सगळ्यात भारी म्हणालात तरी चालेल

  • @ajaygurav4812
    @ajaygurav4812 Před 3 lety +5

    Very strong bulls 💪💪

  • @prashantambhore9063
    @prashantambhore9063 Před 3 lety +4

    नाद खुळा भाऊ

  • @aaderaj8249
    @aaderaj8249 Před 3 lety +2

    Super 👌👌👌👌👌🐂🐂🐂🐂

  • @prakashgawde4031
    @prakashgawde4031 Před 3 lety +3

    जब्बरदस्त मेहनत घेतली बैलांसाठी
    बघितल्या नंतर समाधान वाटत
    जय किसान

  • @malisavita298
    @malisavita298 Před 3 lety +1

    1 Number

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Před 2 lety +1

    Congratulations, at last supreme court given permission for bailgada sharyat.

  • @shubhamlambe2003
    @shubhamlambe2003 Před 2 lety +1

    दिघे सर तुमने काम कौतुकास्पद आहे, परंतु एक विनती आने की पूर्ण वे शेखी करारे आमिर शेतीवर अवलंबून असणार्या सामान्य शेतकर्याचे विडियो बनवा

  • @hanmantdhokale7892
    @hanmantdhokale7892 Před 3 lety +2

    very very nice 👍🙏 Datta

  • @atharvnikam3079
    @atharvnikam3079 Před 8 měsíci

    👌🏻👌🏻

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Před 3 lety +4

    👌

  • @nilkanthdvarkanath9698
    @nilkanthdvarkanath9698 Před 3 lety +10

    मग या धिप्पाड बैलांचा आहार कसा व कोणता? असावा व हे कसे तयार करावे हे सांगा

  • @pradeepkadam5882
    @pradeepkadam5882 Před 3 lety +1

    नाद खुळा 👍 मस्तच ❤️

  • @rushikeshvitnor6817
    @rushikeshvitnor6817 Před 3 lety +2

    😘👌👌

  • @vinayaksavant737
    @vinayaksavant737 Před 3 lety +3

    Kharsundi yatretil sarvat sundar video 👍

  • @aniketjadhav3283
    @aniketjadhav3283 Před 3 lety +1

    छान

  • @VishayNadacha
    @VishayNadacha Před 3 lety +5

    Sir evdhya dhippad bailanchya payamadhe dora kasa bandhatat yavar ek video banava
    Chapal bail kasa kay dora bandhun detat

  • @sanjaypower3588
    @sanjaypower3588 Před 3 lety

    Super

  • @lahumalik4936
    @lahumalik4936 Před 2 lety

    Very nice

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 Před 2 lety +1

    💞👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @sadashivmali1571
    @sadashivmali1571 Před 3 lety +2

    Ekdam kadakk 😎😎💪💪👌👌

  • @kalyanyadav9528
    @kalyanyadav9528 Před 3 lety +2

    Naad

  • @varaddeshpande6476
    @varaddeshpande6476 Před 3 lety +6

    To Kosa Punyat Dhayrit Gelay Na

  • @baputalwade555
    @baputalwade555 Před 3 lety

    1nabar kadk

  • @Ravindrapawar390
    @Ravindrapawar390 Před 3 lety +9

    माळी साहेब नमस्कार आपल्या गावाचे नाव रोशन केले धन्यवाद पवार रविंद्र पांचवड

  • @rameshghode4787
    @rameshghode4787 Před 2 lety

    Number bhetil ka व्या पारी त्यांचा

  • @priyathamkommalapati9400
    @priyathamkommalapati9400 Před 3 lety +1

    Which cost bro

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 Před 3 lety +2

    आम्ही कलेढोणकर ।

    • @ganeshthange6363
      @ganeshthange6363 Před 3 lety

      Bhau ,ha area kontya rajyat aahe,,, jatra ajun aahe ka.

    • @nitinkachare999
      @nitinkachare999 Před 3 lety

      @@ganeshthange6363 ha area sangli bagat ahe pan zatra sampli

    • @rupalimali8180
      @rupalimali8180 Před 3 lety

      @@ganeshthange6363 कलेढोन ताखाटाव.जि.सातारा.राज्य.महाराट्र

  • @yashthorat9974
    @yashthorat9974 Před 3 lety +2

    Bailacha kimti pan sangat ja ki jara mange amala an bail getana sopa padal

  • @dayalranjith2195
    @dayalranjith2195 Před 3 lety +1

    address and which date

  • @pinkutarne1748
    @pinkutarne1748 Před 3 lety

    Konya sidela sharytila palto.
    Price ky

  • @SuhashGaikwad
    @SuhashGaikwad Před 11 měsíci

    B

  • @pratikmali6345
    @pratikmali6345 Před 3 lety +11

    Bailachi vikri keleli kimat pn vichart jva sir lokana pn samjel valuchi kimmat kiti aste next vedio plz he sanaga

  • @rrbulls2763
    @rrbulls2763 Před 3 lety

    Address

  • @sunilgowerdhankar474
    @sunilgowerdhankar474 Před 3 lety +1

    21 tofachi salami 🙏🙏🙏🙏

  • @amirdesai896
    @amirdesai896 Před 3 lety +2

    Top cha konta Valu aala hota

  • @baputalwade555
    @baputalwade555 Před 3 lety +2

    Raju setgiri yanci davn dakhva

  • @nilkanthdvarkanath9698
    @nilkanthdvarkanath9698 Před 3 lety +1

    या यात्रेमध्ये अजून काय - काय विशेष आहे पाहण्यासारख?

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  Před 3 lety +1

      सगळे विडिओ नीट पहा, सर त्यातून तुम्हाला कळेल, काय काय विशेष आहे ते कळेल.
      मागील वर्षीचे २०२० चे पण पहा

  • @121_vivekmane5
    @121_vivekmane5 Před 3 lety +5

    तो कोसा बैल कोणी घेतलाय काय कळेल का?

  • @ravitambat8780
    @ravitambat8780 Před 3 lety

    Namskar dada
    Mobile no patva na

  • @Ekveerabhakt
    @Ekveerabhakt Před 3 lety

    I like

  • @vaibhavsangale7581
    @vaibhavsangale7581 Před 3 lety +3

    Sir me 3 khonde ghatale ahe tyana khurak sanga

  • @ganeshmagar3222
    @ganeshmagar3222 Před 3 lety +1

    यात्रा किती दिवस आहे अजून

  • @sunilrawale6747
    @sunilrawale6747 Před rokem

    तर

  • @harshakumar5570
    @harshakumar5570 Před 2 lety

    Hi iam telugu andhra pradesh adress please

  • @kiranbhadane7724
    @kiranbhadane7724 Před 3 lety +1

    M

  • @rushisonawane9468
    @rushisonawane9468 Před 3 lety +1

    Valu bhetal ka

  • @pintupatil556
    @pintupatil556 Před 2 lety

    😊😊☝☝🖕😇😍👑🤙🤙

  • @akshayshilkar5679
    @akshayshilkar5679 Před 3 lety

    Bhava group nahi ka WhatsApp la khillar cha