पितळी तांब्यांच्या मूर्तींचे सगळ्यात मोठे भव्य दालन पुणे

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2022
  • तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल अगोदरच सबस्क्राईब केला असेल तर लाईक बटन दाबा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आजचे जे मी गुरुकृपा हँडीक्राफ्ट दालन दाखवले ते कसे वाटले मला नक्कीच सांगा
    #punemarket
    तांबे पितळे होलसेल दुकान
    तांबा पितळा मार्केट पुणे
    #TambePitalemarketPune
    #copperbrassantiquepiecewholesalemarket

Komentáře • 68

  • @jyotigore8324
    @jyotigore8324 Před rokem

    Khup mast collection ahi

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 Před rokem +2

    Super, very nice video.Like verymach.

  • @ganeshkale6454
    @ganeshkale6454 Před rokem +1

    Ek number

  • @ratnamalahajare8600
    @ratnamalahajare8600 Před rokem +1

    Phar Chan.

  • @vikasgadade9017
    @vikasgadade9017 Před rokem +1

    Nice video

  • @anandsavale4691
    @anandsavale4691 Před rokem +1

    Nice

  • @mayurpimple3181
    @mayurpimple3181 Před rokem

    mast

  • @varsharanithorat2585
    @varsharanithorat2585 Před rokem +2

    अगदी सुंदर अप्रतिम collection 👌👍

  • @NishaYadavvlogs
    @NishaYadavvlogs Před rokem +1

    Khup Chan collection aahet 👌

  • @shreeswamisamarth409
    @shreeswamisamarth409 Před rokem +1

    Khup Sundar ase collection ahe Aarti tai. Mi already aliye... Tumhi nakki 🤝👍 kara

  • @swatiarjun5792
    @swatiarjun5792 Před rokem

    Khup chan information milali thank u

  • @rkpatil8334
    @rkpatil8334 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      🌺🌺श्री स्वामी समर्थ🙏🏻🌺🌺

  • @jayatirthjahagirdar1571
    @jayatirthjahagirdar1571 Před rokem +2

    मी जाऊन आलो..... गर्दीच कारण सांगून आम्हाला दुकानाच्या दारातूनच परत पाठवले..... तुळशी बागेत जा असा सल्ला दिला..... आम्ही शेवटी समोरच्या दुकानातून लक्ष्मीचे मुखवटे घेतले..... काय करणार लांबुन आम्ही पत्ता हुडकत गेलो होतो......

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      असं करायला नाही हवं होतं पण मी कीर्ती शॉप आणि संजय मेटल्स ही दोन्ही पितळेचे दुकानं होलसेल वाल्यांचा पण व्हिडिओ केला आहे तिथेही सुंदर मुखवटे मिळतात आणि ही दुकाने या दुकानापासून अगदी जवळ आहेत

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 Před rokem +1

    विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती सव्वा बारा इंच विठ्ठल आणि सव्वा अकरा इंच रुक्मिणी खास मिरवणुकीसाठी ग्राम प्रदक्षिणा पालखीत बसवून ती पूर्ण गावामध्ये फिरवली जाते तरी पितळी किँमत किती तेवढे सांगा म्हणजे आम्हाला ऑर्डर देता येईल मी पुणे निगडी प्राधिकरण येथून आपल्याला विनंती करीत आहे तरी कृपया तेवढे सांगा

  • @sayalipatil4082
    @sayalipatil4082 Před rokem +2

    देवांचा पंचधातूची मूर्ती मिळतील का ??

  • @jyotirecipes6269
    @jyotirecipes6269 Před rokem +1

    Sunday la shop open ahe ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      रविवारी बंद असते इतर वेळेस सकाळी 10 ते रात्री 8 चालू असते

  • @vijayakedar4213
    @vijayakedar4213 Před rokem

    श्री विश्वकर्मा प्रभू मुर्ती उपलब्ध आहे का?

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      ही मूर्ती तुम्ही घडवून पण घेऊ शकता या दुकानांमध्ये वेगवेगळ्या देवतांच्या बऱ्याच मूर्ती आहेत

  • @vijayavaidya1011
    @vijayavaidya1011 Před rokem +1

    Gold plated krishna and Aanaprna aahe ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      czcams.com/video/uU9RMfTn-No/video.html

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      ह्या दुकानांमध्ये गोल्ड प्लेटेड आणि आपल्याला हवी तशी मूर्ती बनवून मिळते

  • @samirtekam3316
    @samirtekam3316 Před rokem +1

    Tai online sales cod hoil ka....?

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem +1

      दुकानदाराचा फोन नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून विचारा 😊🙏🏻

    • @samirtekam3316
      @samirtekam3316 Před rokem

      Ok

  • @user-mv7ej8te6u
    @user-mv7ej8te6u Před rokem

    Anghalaxmi chi murti milel ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      मिळू शकेल जर तुम्हाला काही ठराविक फोटो असतील तर त्या पद्धतीने सुद्धा घडवून मिळते इथे मिळाली नाही तर दुसरा व्हिडिओ दिला आहे तिथे तुम्ही चौकशी केली तरी चालेल czcams.com/video/PKFuKL2Gjw4/video.html
      czcams.com/video/yDYymqFAjI8/video.html
      हे व्हिडिओ एकाच दुकानाचे आहे दुकान तुळशीबागे शेजारी आहे

  • @user-tw6qk5ix4x
    @user-tw6qk5ix4x Před 3 měsíci

    Order kelyas milel ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 3 měsíci

      नाही यांच्या ऑनलाइन डिलिव्हरी नॉट अवेलेबल तरी सुद्धा व्हिडिओच्या खालच्या बाजूला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा स्क्रीनवर फोन नंबर शॉप चा मेन्शन केला आहे तर एकदा फोन करून चौकशी करणे

  • @sairajshinde6620
    @sairajshinde6620 Před rokem +1

    Shripad vallabh murti aahe ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      काही देवांच्या मूर्ती बनवून घ्यावे लागतात 😊🙏🏻

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      काही देवांच्या मूर्ती बनवून घ्यावे लागतात 😊🙏🏻

  • @rupalikadam7656
    @rupalikadam7656 Před rokem +1

    Amhala pathvtil ka shirol , kolhapur la

  • @user-lv1ek4zk2j
    @user-lv1ek4zk2j Před měsícem

    ATM Mukti ki Murti middle ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před měsícem

      तुम्हाला मूर्ती घडवून हवी असेल तरी मिळते एकदा शॉप ला भेट द्या

  • @avinashrananaware3464
    @avinashrananaware3464 Před rokem +2

    अष्ट धातू ची मिळते काय ?फोन नंबर काय आहे?

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      हो मिळेल नसेल तर ते बनवून देतात व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर फोन नंबर आणि पत्ता दोन्ही दिले आहे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      आणि इथे मिळाली नाही तर मी लिंक देते त्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्या दुकानाचा नंबर फोन नंबर सर्व काही आहे तिथे चौकशी करा यांच्याकडे सुद्धा मुर्त्या बनवून मिळतात मार्केट यार्ड ला यांचा कारखाना आहे czcams.com/video/PKFuKL2Gjw4/video.html

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 Před rokem

    Àg bai ti panati nahi to kamakshi divaase mhantat kay fekafeki

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem +1

      तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये बोलताना व्यवस्थित बोला मला पण काही गोष्टी माहिती नाही ज्या माहिती आहे त्या साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते कामाक्षी दिवा माहिती असता तर मी तोच शब्द वापरला असता

    • @aniket01_d
      @aniket01_d Před rokem

      @kalpana Thode nit bola na nit pan sangu shakta ugichach fusharki naka maru. Tyanche kasht paha tumhala evadhi mahiti det ahet ugichach khacchikaran karayache marathi loakch marathi lokanche oay khechanyat ek number astat hey tumchya comment varu diste

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 Před rokem +1

    He dukan ahe kuthe त्यांचा पत्ता कृपया द्यावा मोबाईल नंबर देणे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      गुरुकृपा हँडीक्राफ्ट शुक्रवार पेठ रामेश्वर चौक श्रीनाथ टॉकीज जवळ महाराष्ट्र पुणे 2 फोन नंबर 8856860958/020-24463485

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      मी तुम्हाला फोन नंबर दिलेला आहे दुकानदाराचा तर तुम्ही त्यांना चौकशी करा कारण आता सध्या रेट काय आहे ते मलाही माहित नाही

    • @vishwanathpatekar502
      @vishwanathpatekar502 Před rokem

      Ok 👍thanks

  • @vedantchaudhari9271
    @vedantchaudhari9271 Před 3 měsíci

    नंबर मिळेल का दुकानाचा

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 3 měsíci

      व्हिडिओ च्या सुरुवातीला फोन नंबर आणि पत्ता दिला आहे व्हिडिओ स्किप न करता बघा

  • @ninadjoshi9064
    @ninadjoshi9064 Před rokem

    नमस्कार
    कलाहेचे सामान कूठे मिळेल
    दुकानदाराचा नंबर द्या

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem +1

      त्या रूटला गेल्यावर तेथील दुकानांमध्ये चौकशी करून नंबर शेअर करेन

  • @amithalde9272
    @amithalde9272 Před rokem +1

    माऊली संपर्क नंबर मिळेल का

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      व्हिडिओच्या सुरुवातीला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे वरच्या बाजूला आणि पत्ता खालच्या बाजूला स्क्रीनवर येत आहे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      8856860958/020-24463485