कोकणातील खजिन्यांच्या शोधात Ep.6।मी पाहिलेला ऐतिहासिक खजिना ।कोकणात सापडलेला खजिना।पन्हाळेकाजी लेणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 10. 2021
  • कोकणातील खजिन्यांच्या शोधात Ep.6।मी पाहिलेला ऐतिहासिक खजिना ।कोकणात सापडलेला खजिना।पन्हाळेकाजी लेणी
    दापोली - खेड
    खेड मधील लेणी पाहून मी दापोलीच्या दिशेने वळलो , गूगल मॅप ने जर इकडे तिकडे फिरवलं मग विचारत विचारत मी दापोलीच्या दिशेने वळलो .
    पन्हाळेकाजी ला जायला खेड पासून सुमारे 1.30 एवढा वेळ लागतो . रस्ता मध्ये मध्ये खराब तर मध्ये मध्ये चांगला आहे .
    भूक पण लागली होती पण जेवयाला थांबायला वेळ नव्हता , कारण खूप उशीर झाला होता त्यात काही दिवस संध्याकाळी जोरात पाऊस पडत होता . मग मी ठरवलं की सर्व झालं की मग जेवयाच किंव्हा काहीतरी खायचं , तसं माझ्याकडे फळ आणि बिस्किटे होती .
    सुंदर निसर्ग आणि सभोवताली हिरवळ त्यामुळे थकवा जाणवत नाही होता...
    मी पन्हाळेकाजी ला पोहचलो , त्या लेण्यांकडे पाहून मी हरवून गेलो ...
    एकूण 28 लेण्यांचा समूह इकडे आहे. ते पाहिल्या अस वाटत होतं की कुठल्या तरी प्राचीन युगात आलोय . अतिशय सुंदर कोरीव काम .1972 साली या लेण्या लोकांसमोर आल्या तो पर्यंत या लेण्या आणि हा ऐतिहासिक वारसा जमिनी खाली लपला होता....
    पन्हाळेकाजी लेणी या बद्दल ची माहिती मी वलॉग मध्ये सांगितली आहे ,नक्कीच तुम्हाला आवडेल
    संपूर्ण वलॉग पहा नक्कीच तुम्हाला आवडेल☺️
    Follow us -
    Email - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    SnapChat -
    / sanchit_vlog
    Telegram -
    t.me/Sanchit_Thakur_Vlogs
    #कोकण #खेड कोकणातीलखजिना #पन्हाळेकाजी
    #ancient #cave #histroy #panhalekaji #konkan #kokan #इतिहास #गुहा #दापोली #चिपळूण #कोकणातील खजिन्यांच्याशोधात #मीपाहिलेलाखजिना
    #KokanatilKhajinyanchyaShodhatEp6 #MiPahilelaKhajina #KokanatilEtihas
    #ऐतिहासिक

Komentáře • 137

  • @mirakamble1798
    @mirakamble1798 Před rokem +7

    संचित दादा ह्या बुद्ध लेण्या खुपच सुंदर आहे .भारत हा बुद्धमय होता.हेच सत्य आहे.तुमच्या कामाला सलाम.🙏🙏🙏

  • @arvindjadhav1526
    @arvindjadhav1526 Před 2 lety +10

    संचित ठाकुर तुझ्या शोध मोहीमेला लाख लाख शुभेच्छा कोकणात तु जिथे गेलास तिथे बुद्ध कालीन गुंफा सापडतात ❤️❤️❤️❤️

  • @vinayjadhav6872
    @vinayjadhav6872 Před 2 lety +9

    धन्यवाद सचिन सर आपण कोकणातील एतिहासीक बौद्धलेण्याचा ठेवा हा आपल्या कोकणवासीयांना घरबसल्या सर्व पाहतात . लवकरच तुमच्या भेटीला येऊ .

  • @thundergaming7877
    @thundergaming7877 Před 2 lety +17

    अतिशय दुर्मिळ लेणी आहेत, शासनाने जतन करण्याची खुप गरजेचे आहे.एवढा दुर्मिळ खजिना दाखविल्या बद्दल धन्यवाद.

  • @savitagawai30
    @savitagawai30 Před 3 měsíci +2

    सचिन सर आपण खूप छान बुद्ध विहाराची माहिती दिली. आपले खूप खूप धन्यवाद. पुढे आणखी कोकणातील बुद्ध लेणी बघायला आवडेल. जयभीम नमो बुद्धाय🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 Před 2 lety +7

    दुर्मिळ लेणी लोकांपर्यत आणलीस.शासनाने अशा लेण्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.तसेच पर्यटन क्षेत्र घोषित करण्यात आले पाहिजे किंवा केलेही असेल.पण त्याचा विकास होणे आवश्यक आहे.छान काम करतोस.

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 Před 11 měsíci +1

    ह्या आहेत बुद्ध लेण्या सर्रास भाऊ तुला सलाम २५००वर्षा पुर्विच्या लेण्या

  • @pvm2038
    @pvm2038 Před 2 lety +5

    Kokanamadhe ashya khup Buddhist Leni ahet tysathi ABCPR team kam karte ani Tumi je kam kartay khup Chan ahe prachin bhartaca etihas aplya Leni madhe ahe mharatsramadhe khup Buddhist Leni ahet Kahi Leni vr atikaram zal ahe ti Leni vachvli pahije

  • @sanjayayare2170
    @sanjayayare2170 Před rokem +1

    तुमच्या संशोधन व धाडसी वृत्तीमुळेच सर्व कोकणवाशी व इतर देशवासियांना आपला इतिहास व पुर्वीच्या लोकानी जी बुध्द लेणी कोरली त्याबद्दल खूप छान व माहिती तुम्ही खूप मेहनत घेऊन पुरवत आहात त्याबद्दल धन्यवाद व आभार व तुम्ही करत असलेल्या कार्याला सलाम व शुभेच्छा🌹

  • @sarikachavan6203
    @sarikachavan6203 Před 2 lety +8

    खूप च छान आहे बुद्ध लेणे तुझ्या मुळे खूप नवीन पहायला मिळते 👌👌👌👌👍

  • @priyankalad5146
    @priyankalad5146 Před 2 lety +2

    खुप सुंदर आपल्या कोकणातील खजीने आहेत मला त्तबेतीमुळे कुठे जाता येत नाही पण तु मला घर बसल्या ह्या खजीन्यंच दर्शन करून देतोस आभारी आहे तुझे बाळा फक्त वागळांपासुन बचावण्या साठी तु मास आणि हॉन्ड ग्लोज घाल कळजी वाटते दुसर काहिनाही ऑल द बेस्ट

  • @prakashnandurgekar-yw5hk
    @prakashnandurgekar-yw5hk Před měsícem

    आपण एवढे कष्ट करून प्रवास करून लेणी दाखवली आपले मनापासून अभिनंदन करतो

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 Před rokem

    बुद्ध धर्मामध्ये श्रमन परंपरा असल्याने त्यांनी त्यांच्यासाठी राहण्यासाठी लेणी खोदण्यात आल्या होत्या. आपण जर शिला लेख असल्यास वाचन करावे. खुप हार्ड work भाऊ.... खुप धन्यवाद

  • @Kokankanya5761
    @Kokankanya5761 Před rokem +3

    सँपूण भारत बुद्धमय होता हे सिद्ध होते

  • @Kokankanya5761
    @Kokankanya5761 Před rokem +4

    जावे तिथे बुद्ध हेच सत्तय

  • @MsMohan000
    @MsMohan000 Před 2 lety +2

    दोस्ता, जोडीने जा.

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 Před 2 lety +2

    छान आहे खूपच छान आहे एका खडकाच्या खाली कोरले गेलेले लेण आहे अतिशय सुंदर आहेत ते कमीच लोकां पर्यंत तेवढं धैर्य धाडस पाहिजे खूपच आवडला विडिओ

  • @saraswatisamajiksevasantha2327

    कोकणचा विकास हाच आपला ध्यास, खुप चागले प्रयत्न,💐💐👑💐💐

  • @adityarane4331
    @adityarane4331 Před 2 lety +4

    Sanchit tuzya mehanatila salam khup chaan mahiti dilis ani tabyet sambhal swatchi tuzya karyla manapsun salam

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 Před rokem +2

    Thank sanchibeta

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 Před rokem +1

    Waw

  • @anilmahajan2372
    @anilmahajan2372 Před 2 lety +3

    People should start appreciate your work, 👏👏
    Great work done 👍🙏
    Best luck

  • @aniketsatam
    @aniketsatam Před 2 lety +1

    Kadak sachit mast vattle vlog pahun khup mehent ghun tu as kahi ऐतिहसिक varsa aamchya parynt pohchvla tyabddal dhanyvad

  • @rakshalisawant6560
    @rakshalisawant6560 Před rokem +1

    Khup khup Sundar 👌🌹👍👍👍Thank you 🙏

  • @supriyapoyrekar5601
    @supriyapoyrekar5601 Před 11 měsíci

    Wawww

  • @mangeshvalanju4125
    @mangeshvalanju4125 Před 2 lety +3

    खप छान vlog , कोकणातील खजिना खूप सुंदर आहे आणि तुज्यामुळे आम्हाला पाहायला भेटतो

  • @subhashdhanawade89
    @subhashdhanawade89 Před 2 lety +1

    छान माहिती

  • @maheshnerurkar1923
    @maheshnerurkar1923 Před rokem +1

    Very nice👍👍👏👏

  • @rashmisatam6946
    @rashmisatam6946 Před 2 lety +1

    Chan aahet Leni keept up and take care

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 Před 2 lety +4

    SHREE SANCHITJI THAKUR MAHARAJ NAMASKAR.
    29/10/21 MUMBAI.
    आपले बौद्ध धर्माच्या लेणीचया ०६ भाग पाहिले आनंद झाला. तुम्ही आमच्या साठी अतिशय श्रम करता आहे . तुमचे उपकार मानले तेवढे थोडेच आहेत. तुम्ही जरा आराम करत करत शांत पणे विडियो बनवा , आणि तब्येत पण सांभाळत चला . तुम्ही आहे म्हणून आम्हाला नीर नीराळे विडियो पाहायला मिळते.
    THANK YOU VERY MUCH FOR YOUR HARD WORK FOR MAKING VIDEO FOR US.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  Před 2 lety

      ☺️☺️☺️

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 měsíci

      ​@@SanchitThakurVlogs Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University Vote For VBA Symbol Cooker Vancheet Garajwant Lokancha Adarstambh 😅 💙🌹

  • @nikhilgaikwad4111
    @nikhilgaikwad4111 Před 9 měsíci

    अतिशय सुंदर आहे

  • @bhat_kanti
    @bhat_kanti Před 2 lety

    Maz gav .. Thanks for visiting

  • @hemajisarokte888
    @hemajisarokte888 Před rokem +1

    Harichandra गड आणि संदांदरी पाहा एकदा

  • @priyadasawant3344
    @priyadasawant3344 Před 2 lety +1

    खरंच खूप वेगळ्याच वातावरणात गेल्यासारखे वाटले. खरेच एकदा भेट द्यायलाच हवी.

  • @vinayakmahajan8228
    @vinayakmahajan8228 Před rokem

    Very very important video you are done mind's ton work video that's sow

  • @savitagawai30
    @savitagawai30 Před 3 měsíci +1

    Namo buddhay💙💙💙

  • @bmn2n
    @bmn2n Před 2 lety +1

    👌👌👌👌

  • @sanjaytoraskar2418
    @sanjaytoraskar2418 Před 2 lety +1

    लय भारी संचित !!👍👍👍👍👍👍👍👍

  • @sangitatupkar2483
    @sangitatupkar2483 Před 2 lety +1

    Ya leni chhan aahet

  • @prabhakargore361
    @prabhakargore361 Před rokem

    खुप सुंदर माहिती मिळाली

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem

    ...Awesome...

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 2 lety +1

    Wonderful explored dada khup chaan

  • @shrikrishaghogale3759
    @shrikrishaghogale3759 Před 2 lety +1

    भारी...

  • @snehalt4548
    @snehalt4548 Před 2 lety +1

    Apratim video tuzya prayatnana khup khup yash milo 👌👌👌👍👍

  • @gangadharpawar9945
    @gangadharpawar9945 Před rokem

    ❤ सुंदर छान माहीती दिली नमस्कार

  • @ajaypalande
    @ajaypalande Před 2 lety +1

    Khup chan

  • @gulabphansekar5827
    @gulabphansekar5827 Před 2 lety +1

    लय भारी 👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏 संचित wow

  • @vaibhavkadam465
    @vaibhavkadam465 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर व्हिडीओ

  • @Organickonkan
    @Organickonkan Před 2 lety +3

    Great work, keep going 👍

  • @supriyabhigide6275
    @supriyabhigide6275 Před 2 lety +1

    Khup chan sanchit 👌

  • @yogeshsakpal5399
    @yogeshsakpal5399 Před 2 lety +1

    Superb

  • @priyadasawant3344
    @priyadasawant3344 Před 2 lety +1

    सचित , धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před 2 lety +1

    संचित खूप छान व्हिडीओ 👍

  • @smitashimpi997
    @smitashimpi997 Před 2 lety +2

    Good work keep doing ✌🏻

  • @indiawale6793
    @indiawale6793 Před 2 lety

    Panhale kaji Lenya aani tyachya samor nadi khup sundar parisar aahe to, amhi baghun aaloy

  • @umeshkambli5812
    @umeshkambli5812 Před 2 lety +1

    1no bhava video

  • @praveengangal1154
    @praveengangal1154 Před 4 měsíci

    Khupch sundar 👍👌👌tumhi Mahad.Raigad.. yethil Gandhar Leni..Pandav kalin..dakhava 👍☺️

  • @shenajshaikh3124
    @shenajshaikh3124 Před 2 lety +1

    Khup chan Sanchit.khup chan vlog hota. Mn fresh zal. 🙏

  • @rajendramhaske5520
    @rajendramhaske5520 Před 2 lety

    Sanchit bhava budha leni dakhavilya baddal tula khup khup dhanevad

  • @vishalbhogale6900
    @vishalbhogale6900 Před 2 lety +1

    खूप छान vlog bhau अप्रतिम माहिती🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @krupamhapralkar619
    @krupamhapralkar619 Před 2 lety +2

    He mazhya gavache aahe, thanks alot for explore it☺☺☺

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 Před 2 lety +2

    Buddhist caves

  • @mn-623
    @mn-623 Před 2 lety +1

    Good job

  • @dhanupriyajadhav7379
    @dhanupriyajadhav7379 Před 2 lety +1

    Keep growing brilliant work. ❤️

  • @shashankjagtapvlogs6583
    @shashankjagtapvlogs6583 Před 2 lety +1

    Great work....!!!

  • @ameyadalvi4392
    @ameyadalvi4392 Před 2 lety +1

    Mast 👍👍👍

  • @ajaygurav4359
    @ajaygurav4359 Před 2 lety +1

    Sanchit ek no 👍

  • @aishwaryamungekar1236
    @aishwaryamungekar1236 Před 2 lety +1

    खूपच छान विडिओ करतोस सचिन कोकणचे

  • @dineshjadhav8604
    @dineshjadhav8604 Před rokem

    Great Work Bhai.Asach Budha Lenyanche Videos karat Raha.

  • @bebitaiwankhade9402
    @bebitaiwankhade9402 Před 2 lety +1

    Apratim aahe he sarv khupc cangala pryatn brother 🙏

  • @vaidehichavanke9383
    @vaidehichavanke9383 Před 2 lety

    👌👌

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 2 lety +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @user-yz1lf9rx6s
    @user-yz1lf9rx6s Před 2 lety +1

    Lovely bro ❤️

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 Před 2 lety +3

    Sanchit you r really great 👍

  • @meminal23
    @meminal23 Před 4 měsíci

    hatsoff to your dedication

  • @amolkalamkar888
    @amolkalamkar888 Před 2 lety

    खूपच छान 👌👌
    स्वता ऐवढा प्रवास करून कोकण मधील माहिती नसलेली ैतिहासीक ठिकाणी तुम्ही स्वता जाऊन त्याची माहिती तुम्ही vlog द्वारे समोर आणताय ..खरंच खूपच अभिमानास्पद
    Hat’s Of You 👍👍🙏🙏🙏

  • @kailasdhanwate2980
    @kailasdhanwate2980 Před 2 lety +1

    👌👌👍

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 Před 2 lety

    ऊतम नमस्कार धन्यवाद आपन आपल्याच घरातील घर पन विसरलोय

  • @smitasawant7891
    @smitasawant7891 Před 2 lety +1

    संचित...खुप छान कोकणातील इतिहासिक खजीने तु त्याचा शोध घेवून आम्हाला दाखवतोस आम्हाला घरी बसून बघायला मिळतं संचित तुला खुप खुप शुभेच्छा 💐😘

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 Před 2 lety +1

    खूप भारी...मी पण जाऊन आलोय पण सर्व लेण्या नाही बघितल्या...मी पण दापोली आहे...

  • @memalvani8374
    @memalvani8374 Před 2 lety +1

    👌

  • @user-bc1zw8jd3b
    @user-bc1zw8jd3b Před rokem +1

    बुद्ध विहार आहे

  • @sameerraut8535
    @sameerraut8535 Před 2 lety +1

    Thanks for this video. tumhi ittar youtubers peksha thode hatake video present karta te admirable ahe. Keep it up and all the best. take care.

  • @abhijeetkeer10
    @abhijeetkeer10 Před 2 lety +1

    Asa batate ki aapalyala kon Tari abyss shikavatey aani Tumacha abhyas itihas jabardast aahe

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 Před rokem

    जंगलात जास्त एकटाच फिरू नको सेफ्टी साठी काहीतरी ठेव बाकी सर्व एक नंबर ❤

  • @aparnajadhav9039
    @aparnajadhav9039 Před rokem

    Thank u sanchit tu aamchya gavala gelya badal

  • @amitd4079
    @amitd4079 Před 2 lety +1

    Great work ✌️😊❤️
    Hope your work get proper recognition 👍 observed ki view's kami yet aahet but slowly slowly notice hotil tuze efforts 😊🙏

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 Před 2 lety +1

    👌👌👌,,,,👍👍

  • @smitam1299
    @smitam1299 Před 2 lety +1

    👍👍👌👌👍👍

  • @saeepawar989
    @saeepawar989 Před 2 lety

    Chhan... Tuza aawaj amhala tithe gheun jato... Asa vatat ki he aamhich pahtoy.. 😊

  • @user-qt8bi1lx2i
    @user-qt8bi1lx2i Před 3 měsíci

    Jay bhim

  • @rekhamparab2064
    @rekhamparab2064 Před 2 lety +1

    👌👌👌👍👍👍🙏

  • @AmchaNewZealand
    @AmchaNewZealand Před 2 lety +4

    This whole 6 episode series was excellent 👌👌👌👍👍👍very informative

  • @sanketthakur1104
    @sanketthakur1104 Před 2 lety +1

    👍💯

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 Před 2 lety +1

    खूप छान विडीओ संचित! एकदम ऐतिहासिक काऴात घेऊन गेलास छान असेच नवनवीन विडीओ बनव पण ज़रा ज़पून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!

  • @aar7111
    @aar7111 Před 2 lety

    Boudha Dharmat Pan Ganapatichi Murti Korli ahe .....mag tar khupach Chan Yacha Abhyas Zalach Pahije....

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 7 měsíci

    Swargiy. Sundar. Konkan 💜

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 Před 2 lety +2

    Je na dekhe Ravi, te dakhavi sanchit bhai

  • @prakashnarsale6264
    @prakashnarsale6264 Před 2 lety

    Koknatlya khajinyache darshan dakhvilyache aabhar.

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 Před 2 lety +3

    💞👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩