झिम्मा २ च्या टीमसोबत धमाल गप्पा | Jhimma 2 | Sayali Sanjeev | Shivani Surve | Siddharth Chandekar

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #siddharthchandekar #sayalisanjeev #shivanisurve
    झिम्मा २ च्या टीमसोबत धमाल गप्पा | Jhimma 2 | Sayali Sanjeev | Shivani Surve | Siddharth Chandekar
    ======
    मसाला मनोरंजन
    Entertainment @360°
    घेऊन येतंय तुमच्या मनातलं मनोरंजन....अगदी मनोरंजन विश्वातल्या नव्या पुस्तकाचं परीक्षण असो किंवा वेबसिरीज, सिनेमा, नाटक परीक्षण... पॉडकास्ट, ब्लॉग, व्ल़ॉग.... पडद्यामागचे किस्से तर हवेतच...त्यांच्यासह फॅशनच्या जगतातल्या नव्या चेहऱ्यांची ओळख....मेकअप आर्टिस्टच्या जीवनातील रंग...आणि या चंदेरी दुनियेला सजवणाऱ्या कलात्मक मंडळींसोबतच्या गप्पा.... तसंच घर घर की कहानी... म्हणजेच डेली सोपचं अलौकिक विश्व... ओटीटी प्लॅटफॉर्मची धमाल, डॉक्युमेंटरीजबद्दलजी रंजक माहिती... आणि हो एक फेरफटका मारल्यावर मराठी, हिंदी, इंग्रजीसह टॉलिवूडच्या नव्या जुन्या मालिकांच्या आठवणींनाही उजाळा मिळेल.
    अशी धम्माल मनोरंजनाची मेजवानी ती ही एकाच ठिकाणी....
    #मसालामनोरंजन #masalamanoranjan
    ======
    Connect with us on
    Website: masalamanoranj...
    Facebook: / masalamanora. .
    Instagram: / masalamanoranjan_enter...
    Email: info@masalamanoranjan.com

Komentáře • 5