ऊस फुटवा वाढीसाठी पंचसूत्री । हमखास मिळवा १२ ते १५ फुटवे

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 12. 2020
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो,
    कष्टाची शेती या आपल्या चॅनेल वर स्वागत आहे.
    व्हिडीओ आवडल्यास like करा आणि चॅनेल ला subscribe करून समोर असलेले बेल बटण दाबा.
    ◆For Business- ajitpawar3601@gmail.com◆
    आपल्या चॅनल वर असलेले वीडियो
    १.एकरी 100 टन । ऊसाचे पारंपारिक पद्धतीने खत व्यवस्थापन । CZcams वर पहिल्यांदाच
    • एकरी 100 टन!!! ऊसाचे प...
    २.ऊस फुटवा वाढीसाठी पंचसूत्री । हमखास मिळवा १२ ते १५ फुटवे
    • ऊस फुटवा वाढीसाठी पंचस...
    ३.ऊसाच्या जास्तीच्या उत्पन्नासाठी VSI 8005 की फुले 265??? व्हिडिओ पूर्ण बघाच!!सर्व शंकांचे समाधान!!
    • ऊसाच्या जास्तीच्या उत्...
    ४.सुरू हंगाम ऊस लागवडीसाठी सरी पद्धत । बियाणे निवड । बेसल डोस । ऊस लागवड पद्धत । ऊस खत नियोजन
    • सुरू हंगाम ऊस लागवडीसा...
    ५.ऊस लागवडीच्या विविध पद्धती आणि घ्यायची काळजी । ऊस लागवड पद्धत । ऊस खत नियोजन
    • ऊस लागवडीच्या विविध पद...
    ६.अवघ्या दहा महिन्यात 75 ते 80 टन ऊस उत्पन्न..जोड ओळ पद्धत..मार्गदर्शक-श्री.नानासाहेब पा.पवार
    • अवघ्या बारा महिन्यात 8...
    ७उसाचे एकरी 100 टन उत्पादन । खत व्यवस्थापन भाग-2
    • उसाची बाळभरणी करताना द...
    ८.ऊसाचे एकरी 100 टन उत्पादन! खत व्यवस्थापन भाग-3
    • ऊसाचे एकरी 100 टन उत्प...
    ९.फक्त आठ दिवसांत ऊस वाढवा एक फुटाने! टॉनिक फवारणी! GA (Gibberellic acid) spray! भाग-1
    • फक्त आठ दिवसांत ऊस वाढ...
    १०.ऊसातील अंतरमशागतीचे (बाळभरणीचे) महत्व आणि व्यवस्थापन !! CZcams वर पहिल्यांदाच!!
    • ऊसाची बाळ बांधणी । महत...
    ११.एकरी 100 टन उत्पन्नासाठी जेठा कोंब मोडणे !!फुटवे वाढवण्यासाठी योग्य की अयोग्य??
    • एकरी 100 टन उत्पन्नासा...
    १२.ऊस फुटव्यांची संख्या नियंत्रणासाठी करावयाची मशागत!! रिव्हर्स रोटाव्हेटर!!
    • ऊस फुटव्यांची संख्या न...
    ऊस खत नियोजन,ऊस खत व्यवस्थापन,ऊस लागवड,ऊस लागवड पद्धत,ऊस खत व्यवस्थापन,ऊस पाणी व्यवस्थापन,ऊस जात माहिती,को265,को86032,vsi8005,10001,8005 ऊस जात माहिती आणि अजून बऱ्याच माहितीसाठी like आणि subscribe करा.
    Tags-
    8005 ऊस जात माहिती ऊस फुटवे व्यवस्थापन ऊस खत नियोजन ऊस खत व्यवस्थापन ऊस लागवड पद्धत gibberellic acid dalimb cutting us lagwad mahiti marathi कष्टाची शेती ऊस खोडवा व्यवस्थापन dalimb sheti mahiti in marathi खोडवा ऊस व्यवस्थापन खोडवा ऊस खत व्यवस्थापन ऊस लागवड khodwa us niyojan खोडवा व्यवस्थापन ऊस लागवड पद्धत 86032 ऊस फुटवा वाढीसाठी खते डाळिंब छाटणी ची माहिती 10 26 26 खत माहिती ऊस शेती 10001 ऊस जात ऊस us lagwad 265 us lagwad डाळिंब शेती माहिती डाळिंब लागवड कशी करावी डाळिंब छाटणी 86032 ऊस लागवड रेन पाइप ऊस फवारणी नियोजन8,005 ऊस रोपे तयार करण्याची पद्धत usache khat niyojan ऊसाला फुटवे येण्यासाठी काय करावे rain pipe 265 sugarcane variety dalimb sheti 86032 ऊस लागवड कशी करावी ऊस खोडवा कटर डाळिंब बागेची माहिती 8005 sugarcane variety kannada उसाची जाडी वाढवणे khodwa usache niyojan ऊस फुटवे वाढीसाठी खते265 us khat niyojan rain pipe irrigation system पाचट व्यवस्थापन ga डाळिंब डाळिंब शेती विषयक माहिती ऊस लागवड खत नियोजन रेन पाईप us khodwa niyojan 86032 ऊस जात 15 15 15 खत माहिती tynzer selective herbicide ऊस आळवणी कशी करावी us sheti marathi gibberellic acid ke fayde कांदा बिजोत्पादन डाळींब कटिंग dalimb lagwad dalimb lagwad kashi karavi gibberellic acid use in sugarcane खोडवा कटर ऊस पाचट कुजवणे ऊस फवारणी टॉनिक ऊसाची उंची वाढवण्यासाठी super cane nursery us futva niyojan gibberellic acid 0.001 dosage usachi sheti g a sugarcane variety 8005 ऊस खोडवा खत नियोजन dalimb chatni in marathi sugarcane fertilizer dose chart जोड ओळ ऊस लागवड progibb gibberellic acid 8005 sugarcane variety सुरू ऊस लागवड व्यवस्थापन ऊस लागवड नवीन पद्धत डाळिंब शेती कशी करावी soil charger technology usala konte khat takave us lagwad mahiti marathi 86032 us lagwad mahiti us sheti ऊस उत्पादन कसे वाढवावे usha chi mahiti 8005 us lagwad 8005 ऊस khodwa cutter डाळींबाची शेती ऊसखतव्यवस्थापन progibb easy gibberellic acid how to use 265 sugarcane variety kannada uas lagwad mahiti ऊस वाढीसाठी फवारणी dalimb khodwa us favarni रेन पाईप किंमत पाचट कुजविणारे जिवाणू patta padhat us lagwad dalimb chatni sugarcane lagwad marathi adsali us lagwad उस खत व्यवस्थापन ऊसाची माहिती use sheti daivik capsule उसाला खत कोणते टाकावे ऊस फुटवा औषध डाळिंब लागवड ऊस फवारणी atrazine 50 wp herbicide urja industries ऊस जाडी साठी काय करावे 10 26 26 fertilizer composition सुरू ऊस खत व्यवस्थापन ऊसाला पाणी देण्याची पद्धत ganne ki kheti उस लागवड 12 61 00 चे फायदे 3102 ऊस ऊस लागवड माहिती hoy amhi shetkari us rop lagwad sheticha doctor ऊस तणनाशक फवारणी humic acid sugarcane 8005 variety gibberellic acid on plant growth us favarni white gold trust sugarcane khat niyojan खत व्यवस्थापन उसाला खत देण्याची पद्धत marathimovie us शेती कशी करावी harbara pani niyojan कांदा खत व्यवस्थापन us pachat niyojan खोडवा ऊस फवारणी

Komentáře • 104

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Před měsícem

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @mamtathakur9542
    @mamtathakur9542 Před 3 lety +2

    धन्यवाद सर🙏🙏☺️☺️

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Před 3 lety +2

    Good information, good tillers, good plantations, good fertilizers, good spraying,good irrigation. Good yield.

  • @dattashinde7914
    @dattashinde7914 Před 3 lety +1

    धन्यवाद सर

  • @maheshgosavipcp8366
    @maheshgosavipcp8366 Před 3 lety +10

    12:61:00 फुटव्यासाठी 1 नंबर आहे.

    • @bargesir
      @bargesir Před 3 lety +3

      कारण त्यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त आहे. फुटवा निघण्यासाठी फॉस्फरस हा अत्यंत महत्वाचा आहे.

    • @dattatrayhonrao1444
      @dattatrayhonrao1444 Před 3 lety +1

      navin lagan zalyananter 1 mahinyala chalel ka

    • @maheshgosavipcp8366
      @maheshgosavipcp8366 Před 3 lety +1

      @@dattatrayhonrao1444 हो चालेल

    • @rajeshwarir4416
      @rajeshwarir4416 Před 3 lety +1

      खोडवा कधी दयावे

    • @maheshgosavipcp8366
      @maheshgosavipcp8366 Před 3 lety +1

      @@rajeshwarir4416 बेसल डोस ला 2 पोती आणि मोठ्या बांधणीला 2 पोती

  • @rushikeshgunjal4406
    @rushikeshgunjal4406 Před 3 lety +1

    Super

  • @balasahebmore6350
    @balasahebmore6350 Před 2 lety +5

    सर फूटवे खुप येतात पन जळुन जातात 265 ऊस आहे. उपाय सांगा 🙏

    • @unnatkrishi6255
      @unnatkrishi6255 Před 9 měsíci

      Ek dola लागवड करा 4:५०-१ वर ....वेळेवर बळभरणी v mothi bharni kra ... व खताचे योग्य नियोजन करा... त्यासाठी आपले सर्व व्हिडियो बघा आयडिया येईल

  • @rishipawar6875
    @rishipawar6875 Před 3 lety +2

    👌👌👌👌

  • @pandurangthete841
    @pandurangthete841 Před 2 lety

    Nice

  • @aaplashreyas2990
    @aaplashreyas2990 Před 3 lety +1

    💯💯🔥

  • @ganeshjadhavvideography9665

    nice

  • @dattubangar7547
    @dattubangar7547 Před 2 lety

    👌🏽👌🏽

  • @namdevpatil3808
    @namdevpatil3808 Před 3 lety +2

    सर खूप छान माहिती देलीत आळवणी आणि फवारणीची अशीच व्हिडीओ पोस्ट करा

  • @user-iy8ub1cy3r
    @user-iy8ub1cy3r Před 3 lety +2

    Sir rop lagan karaychi asles kay karave

  • @ranjitraut3823
    @ranjitraut3823 Před rokem

    छान माहिती ... दुसऱ्या फवारणीची माहिती द्या किंवा लिंक द्या

  • @sumeetpatil9954
    @sumeetpatil9954 Před 2 lety

    Sir video chi mahiti chan ahe.
    Sir maja oosala 2 mahine jhale kutli phavarni gheu .

  • @PranshGaikwad
    @PranshGaikwad Před 3 lety +2

    Great Amol.. keep it up 👍

  • @rajupatil8702
    @rajupatil8702 Před 3 lety

    Sir ek sid la rop lavalela aahe phutava hotil kay jast

  • @santoshrathod2155
    @santoshrathod2155 Před 2 lety +1

    1/12/21 ला 86032 या रोपाची लागवड केली आहे 1 एकर याला पहिली फवारणी कोणती करावी लागेल सर कृपया माहिती द्या..

  • @nikhilkadam93
    @nikhilkadam93 Před 2 lety

    Favarni usala pani dilyvar karavi ka adhhi karavi result kasa yeyel

  • @vinaypatel1683
    @vinaypatel1683 Před 3 lety +4

    Sir, can you please share in hindi or english language for better reach ?

  • @sunadaradasvayase5350
    @sunadaradasvayase5350 Před 3 lety +1

    17/7/20chi Lagan ahe futava hoil Ka?

  • @arunjadhav8218
    @arunjadhav8218 Před 3 lety +2

    नमस्ते सर, आमचा ऊस 5 महिन्यांचा आहे उसाला फुटवे फुटतील का?

  • @sandeshkharmate3506
    @sandeshkharmate3506 Před 3 lety +2

    Sir Mazya usala tan nashak marlya mule tress aala aahe tari favarani konati karavi?

  • @dipakchandoba4542
    @dipakchandoba4542 Před 3 lety +2

    पांढरे मुळ्या वाढण्यासाठी विद्राव्ये खत कोणती सोडावे

  • @VijayPatil-wk1jr
    @VijayPatil-wk1jr Před 3 lety +1

    Ata lagwad keli tar chale ka

  • @sachinlondhe1097
    @sachinlondhe1097 Před 3 lety +3

    आत्ता म्हणजेच 15 जानेवारी पर्यंत ऊस लागवड केली तर चालेल का ...?

  • @pawarkiran551
    @pawarkiran551 Před 3 lety +4

    Amol Seth nyc information dili🏋️😂🙏

    • @ravideshpande3702
      @ravideshpande3702 Před 3 lety

      आमोल स'दा चा नबर पाठवा साहेब

  • @madhavkakade2547
    @madhavkakade2547 Před 3 lety +2

    Kakade madhav

  • @arunjadhav8534
    @arunjadhav8534 Před 3 lety +2

    फुटवे 12पेक्शा जास्त झालेत काय करावे लागेल?

  • @kiranmane8057
    @kiranmane8057 Před 3 lety +2

    Mazya plot madhe gavti us jast zala aahe Kay karave

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  Před 3 lety +1

      नमस्कार,
      गवताळ वाढ झालेल्या उसाचा काहीच फायदा होत नाही...गवताळ वाढ झालेला ऊस मुळासकट उपटून बाहेर काढून टाका.त्या ठिकाणी परत ऊस लावा...आणि गवताळ वाढ या विषयावर 2 ते 3 दिवसात व्हिडीओ येतोय...तो नक्की बघा

  • @sayajivarute9675
    @sayajivarute9675 Před 3 lety +1

    ४१९ / ७४० ऊस बियाणे मिळेल का?

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam9841 Před 3 lety +2

    फुटवे बंद कर्ण्यासाठी काय करावे लागेल?राण फोडून भरपुर माती लावली आहे!

  • @sharadpawar3273
    @sharadpawar3273 Před 3 lety +2

    १०००१ उसाचे फुटवे ऐण्यासाठी औषधे व खते कोणते

  • @varadpatil9074
    @varadpatil9074 Před 3 lety +2

    Sir aamcha usala 5 mahine zale ahet
    Kandi zad honyasathi , futave honyasathi kay karave ?

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  Před 3 lety +1

      शक्य असेल तर GA आणि 6BA चा स्प्रे घ्या

  • @sandeshkharmate3506
    @sandeshkharmate3506 Před 3 lety +2

    Sir futya sathi favarani konati karavi rop lagan karun 2 mahine zale futava kami aahe. Plz reply

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  Před 3 lety +1

      नमस्कार,
      12:61:0 ची फवारणी करा...

    • @sandeshkharmate3506
      @sandeshkharmate3506 Před 3 lety +2

      @@kashtachisheti5234 sir kiti vela favarani gheu . Doni favarani chya made kiti divsacha gap thevaycha

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  Před 3 lety +1

      रोप लागवड असेल तर जेठा मोडणे हा योग्य पर्याय आहे फुटवे वाढीसाठी...जेठा मोडणार असाल तर उत्तमंच

  • @mohanpatil6439
    @mohanpatil6439 Před 3 lety +7

    सर, शेंद्रीय शेती करावी.

  • @kumarchaudhari5566
    @kumarchaudhari5566 Před 3 lety +2

    100 tona sathi kiti mahine lagatat

  • @navnathjadhav2071
    @navnathjadhav2071 Před 3 lety +1

    जून

  • @bapugalande1466
    @bapugalande1466 Před 2 lety +1

    पाच बाय तीन वर दहा डोळ्याची लागण केली तर चालेल का व दहा डोळ्यापासून तीस वर्ष तयार केले तर त्याचे उत्पादन मिळेल का

    • @bapugalande1466
      @bapugalande1466 Před 2 lety

      पाच बाय तीन वर एका खड्ड्यात दहा डोळे लावून त्याच्या पासून तीस वर्ष तयार केले तर उत्पन्न मिळेल का

  • @Bollywood-m8n
    @Bollywood-m8n Před 2 lety +1

    ८/साडे ८ महीन्याचा उस चालेल का?

  • @ramshinde8922
    @ramshinde8922 Před 3 lety +1

    उस बाधणी ला आलाय काय खत टाकावे

  • @rutikbhoite5905
    @rutikbhoite5905 Před 3 lety +1

    सर ,२६५ या ऊसाचे पाचट काढल्या नंतर ऊसाची जाडी कमी होते.याचे कारण काय

  • @vaibhavnmagar5764
    @vaibhavnmagar5764 Před 3 lety +2

    सरी किती फुटी काढावी याबाबत शंका आहे सर...

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  Před 3 lety +1

      नमस्कार,
      काळी जमीन असल्यास 4.5 फुटी आणि हलकी मध्यम असल्यास 4 फुटी

    • @vaibhavnmagar5764
      @vaibhavnmagar5764 Před 3 lety

      @@kashtachisheti5234 पण चार फुटी साठी ड्रिपचा खर्च अधिक येतो....

  • @amolk3007
    @amolk3007 Před 3 lety

    येणारे फुटवे एक सारखे येण्यासाठी काय करावे कोणते ड्रीचींग करावी .🙏

  • @rohitsawant3947
    @rohitsawant3947 Před 3 lety +6

    सर ऊसाला एक महिना झाला आहे तरी आता कोणते खत वापरावे...

  • @samadhanvitthalmalimali3133

    १०काया वरचा ऊस आहे फुटवे नाही तर काय करायचे

  • @omkarnaikwade9211
    @omkarnaikwade9211 Před 3 lety +2

    92 झिरो पाच तुटून गेला आहे फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी कोणते खत वापरावे

  • @diliprajpangarkar291
    @diliprajpangarkar291 Před 3 lety +1

    बा ल। बांधणी। म्हणजे किती दिवसात कसी। केली। जाते

  • @deepakpatil5729
    @deepakpatil5729 Před 3 lety +2

    पाच सहा दोन हजार वीस ची लागण असून फुटवे होत नाही त्यासाठी काय करावे

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  Před 3 lety

      नमस्कार,
      किती कांडीवर आहे ऊस?

    • @deepakpatil5729
      @deepakpatil5729 Před 3 lety

      10 to 12 कांड्या आहेत

  • @ashokchothawe2873
    @ashokchothawe2873 Před 3 lety +4

    सर 15 दिवस झाले ऊस तुटून आता कोनते खत वापरू

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  Před 3 lety +2

      नमस्कार,
      czcams.com/video/SEW9iP82pt0/video.html
      हा डोस द्या आणि बुरशीनाशकाची फवारणी द्या

  • @vishalghanwat7261
    @vishalghanwat7261 Před 3 lety +1

    hungni

  • @abhaybade4078
    @abhaybade4078 Před 3 lety +3

    ऊसाची जात कोणती???????

  • @dhananjayshinde6228
    @dhananjayshinde6228 Před 2 lety

    Co 11015 बद्दल काही माहिती असल्यास सांगावे

  • @kayyumkothiwale5832
    @kayyumkothiwale5832 Před 3 lety +1

    Futwa ahe pn futwya la jor lagay hava me 10 26 26 takun ghetloi pn result ala nahi jast ani pana hirvi disat nahit jast

  • @sandeshkharmate3506
    @sandeshkharmate3506 Před 3 lety +2

    Siyapton टॉनिक मुळे ऊस रोपाला फुटवे निघतात का?

    • @ppurushottamsolank6370
      @ppurushottamsolank6370 Před 3 lety

      About NPK.100 kilo uria mhanje uriache kiti pote. 100 kilo potash mhanje potashche kiti pote.100 kilo super phosphate mhanje super phosphate che kiti pote?

    • @pramilapatil7910
      @pramilapatil7910 Před 3 lety

      Sir phone number Sent

  • @parmeshwarmane11
    @parmeshwarmane11 Před rokem

    Usani futva kilanahi

  • @suryawashinagesh4740
    @suryawashinagesh4740 Před 3 lety +1

    सर आपला नंबर द्या

  • @vilastambe3710
    @vilastambe3710 Před 3 lety +2

    1 जुलै 20 ची 265 व्हरायटी लागण आहे. त्याला पांगश्या फुटायला सुरुवात झाली आहे. उपाय सांगा.

    • @unnatkrishi6255
      @unnatkrishi6255 Před 3 lety +2

      czcams.com/video/LrvxtKab9cc/video.html

    • @unnatkrishi6255
      @unnatkrishi6255 Před 3 lety +2

      या link वर जा सगळी माहिती दिलीय

    • @hamugore2860
      @hamugore2860 Před 3 lety

      जेठा उपसुन घेतला तर चालेल का

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  Před 3 lety

      czcams.com/video/4UZZG1fZy9s/video.html हा व्हिडीओ बघा

  • @hiteshdhaigude8670
    @hiteshdhaigude8670 Před 2 lety

    Futve kami astana chukun bhar jast lagli ter

  • @varsharanichavan3742
    @varsharanichavan3742 Před 3 lety +2

    गहू व हरभरा आंतरपिक असल्याने सत्तर दिवसांत बाँधणी करता येत नाही। यावर काय उपाय आहे

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  Před 3 lety +1

      नमस्कार,
      शक्य असल्यास खताचा डोस देऊन पारंपरिक पद्धतीने मजुरांकडून कुदळ-फावड्याच्या साहाय्याने हवी तेवढी माती लावून घ्या.

    • @varsharanichavan3742
      @varsharanichavan3742 Před 3 lety +1

      @@kashtachisheti5234 आपले मनःपूर्वक धन्यवाद !!

  • @ravideshpande3702
    @ravideshpande3702 Před 3 lety

    आपला फोन. सागा

  • @sushantpatil4791
    @sushantpatil4791 Před 3 lety

    ऊस डिसेंबर 020 आहे फुटवा कमी आहे. बाळभरणी झालीये. काय करावे लागेल प्लीज सांगा. 7709718499

  • @babanjagtap9987
    @babanjagtap9987 Před rokem

    सर मोबाईल नंबर द्या