बासरी आणि पखवाजाची तुफान जुगलबंदी ।Basari vs Pakhwaj

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • #I_support_Indorikar_maharaj
    #इंदोरीकर_महाराज
    #बासरी_पखवाज

Komentáře • 347

  • @VARKARISAMPRADAY
    @VARKARISAMPRADAY  Před 4 lety +69

    सर्वांचे मनपुर्वक आभार 🙏
    आपणा सर्वांना आषाडी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा 💐
    राम कृष्ण हरी 🚩

  • @kishorpatil7368
    @kishorpatil7368 Před 4 lety +41

    वारकरी संप्रदायाचे खूप मोठे योगदान आहे महाराष्ट्रात इंदुरी कर महाराज मोठे किरतन कार आहेत पण दुसऱ्या महारांजान बद्दल पण अभिमान आहे त्यांना जय हरी

  • @shankarhade1479
    @shankarhade1479 Před 2 lety +5

    जय हरी माऊली 🙏🙏
    ह.भ.प इंदोरीकर महाराज दुसऱ्या महाराजांच्या किर्तनात टाळकरी होतात
    त्यांना कसलच गर्व नाही 🚩🚩🚩

  • @milindsarfare2509
    @milindsarfare2509 Před 3 lety +16

    तुमच्या या बासरीच्या आवाजाने आमचे कान तृप झाले ,लोक पावत निघालेली संगीत कला आज आम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या माध्यमातून अनुभवली.तुमच्या या कलेला आमचा सलाम.ग्रेट👍👍👍जय हरी माऊली.

  • @sudampansare6085
    @sudampansare6085 Před 4 lety +73

    धन्य ते संत सज्जन ज्यांनी हा अनुपम्य सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहिला
    जय हरी

  • @ganeshtajane9548
    @ganeshtajane9548 Před 4 lety +14

    जबरदस्त परफाँमस साक्षाद इंदुरीकर सुद्धा तल्लिन झाले.

  • @shivbhole9915
    @shivbhole9915 Před 3 lety +6

    ह्या अश्या लोकांमुळे आज या महाराष्ट्रचे संस्कार आणि संस्कृर्ती टिकवून आहे त्यांनी ठेवली त्या संत म्हत्म्याना वंदन

  • @govindkulkarni1900
    @govindkulkarni1900 Před 3 lety +33

    दोस्ता चांगलें शाश्रशुध्द शिक्षण घे तुझं भविष्य उज्ज्वल आहे.पण हे शिक्षण घेतलं तरच. टाळ्या वाजवणारे खूप भेटतील पण मार्ग दाखविणारे भेटतं नाही.त्याचा तुलाच शोध घ्यावा लागेल.

  • @omsachinsonune2033
    @omsachinsonune2033 Před 3 lety +13

    श्रीकृष्ण भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला म्हणुन बाळ गोपाळ सुरक्षीत राहीलेत तसेच वारकरी एक भारताचा खांब आहे त्यांच्या भक्तीनेच आम्हा सर्वांवर त्यांची कृपा आहे जसे श्रीकृष्ण तसे वारकरी आधार स्तंभ आहेत .

  • @drsandeeppawar4049
    @drsandeeppawar4049 Před 3 lety +11

    हा सुख सोहोळा स्वर्गी नाही 🙏😍.. आनंद बघा सर्वांच्या चेहर्‍यावर.. कृष्ण भगवंत जणू बासरी वादन करत आहेत..

  • @chandrakantshingava4881
    @chandrakantshingava4881 Před 4 lety +5

    बासुरी वादक आणि पखवाज वादक वातावरण एकदम मंत्र मुगद करून सोडलं जय हरी विठ्ठल

  • @bhagavatsabale5446
    @bhagavatsabale5446 Před 4 lety +8

    खूप छान माऊली.. मनाला खुप बरं वाटलं तुमच्या बासरीचा आवाज ऐकून
    ...जय हरी विठ्ठल.. जय हरी विठ्ठल..

  • @user-lg6hc3wf6e
    @user-lg6hc3wf6e Před 4 lety +61

    आपल्या पोरांचं कौतूक करा असे सांगणारे आणि करून दाखवाणारे फक्त इंदूरीकर बाबाच

  • @SantoshPawar-tg1ip
    @SantoshPawar-tg1ip Před rokem +1

    प्रथमतः राम कृष्ण हरी माऊली ....!!! खूपच छान बासरी, मृदुंग, वादन....कान तृप्त झाले ....खूपच छान ....

  • @user-Gholap1983
    @user-Gholap1983 Před 3 lety +8

    सुंदर बासुरी वादन,
    अजून शिकण्याची गरज आहे....👌👌

  • @surashgave4229
    @surashgave4229 Před 4 lety +21

    जय हरि महाराज खुप छान वाजवलि भासरी काय भासरीचा आवाज राम कृष्ण हरि भासरीच्या आवाजाने आमच्या डोळ्याला पाणि आले महाराज धन्यंवाद माऊलि ह. भ. प. सूरेश महाराज गवे यांनी तुमची विनंति केलि आहे राशेगाव तालूका दीडोरी जिल्हा नाशिक पेट रोड हा आमचा पत्ता आहे जय हरि महाराज

  • @djshubham7825
    @djshubham7825 Před 4 lety +16

    अंगावर काटा उभा राहीला ऐकून 1 no..👍👌👌

  • @sanjayshendge1434
    @sanjayshendge1434 Před 4 lety +2

    वा मंत्रमुग्ध केलं बासरी आणि मृदंगाणी खूप छान रामकृष्ण हरी पांडुरंग

  • @falke123
    @falke123 Před 2 lety

    धन्य माता पिता तयाचिया.. गुरुकृपेने साधी येला आज मी हा सुपंत.. राम कृष्ण हरी. खूप छान.

  • @jalindarneharkar6263
    @jalindarneharkar6263 Před 4 lety +6

    जय हरी माऊली अतिशय सुंदर बासरी वाजवल्या बदल धन्यवाद दादा

  • @ravindrajadhav2492
    @ravindrajadhav2492 Před 4 lety +6

    वाह...मंत्रमुग्ध झालो.जय हरि.
    आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा.🙏

  • @sopanchivilikar
    @sopanchivilikar Před rokem +1

    वा खुप छान महाराज राम कृष्ण हरी माऊली 👌👌👌🙏🙏🙏

  • @santoshsarjine6929
    @santoshsarjine6929 Před 4 lety +13

    खुप छान, श्री कृष्णा ची कृपा 🙏

  • @dipakthakare4214
    @dipakthakare4214 Před 4 lety +17

    खरचं ,खुपच अंगावरती काटे येण्यासारखे बासरी वादन .

  • @vilasbhavar1415
    @vilasbhavar1415 Před 4 lety +9

    अतिशय छान बासरी वादन जय हरी माऊली श्री कृष्ण भगवान की जय

  • @satpaldaund2751
    @satpaldaund2751 Před 4 lety +5

    अतिशय सुंदर बासरी वाजवली 👌💐👏👏👏

  • @santoshghadge6022
    @santoshghadge6022 Před rokem +2

    अप्रतिम आवाज दादा 🚩

  • @rahulgole36
    @rahulgole36 Před 4 lety +3

    नाद करा पन वारकरी संप्रदाय चा कुठ 🙏राम कृष्ण हरी

  • @santoshpimple1473
    @santoshpimple1473 Před 4 lety +4

    अप्रतिम, राम कृष्ण हरी महाराज

  • @krishnakakde5234
    @krishnakakde5234 Před 4 lety +3

    🌷जय हारि माऊली खुप छान 🌹राम कृष्ण हारि माऊली

  • @vinodshinde440
    @vinodshinde440 Před 4 lety +2

    आवाज ऐकून मन अगदी प्रसन्न झालं. अप्रतिम

  • @pravingavhane2404
    @pravingavhane2404 Před 5 měsíci

    आशा लोकांन मुळे संस्कृती टिकून आहे खूप छान भासरी वादन खूप मधुर आवाज

  • @ashokbankar5544
    @ashokbankar5544 Před 3 lety +4

    सुंदर माऊली ! अप्रतिम !💐🙏💐

  • @yogeshjangar1061
    @yogeshjangar1061 Před 3 lety +4

    काय सुंदर आवाज आहे बासुरिचा खूपच छान

  • @shivajipowar5439
    @shivajipowar5439 Před 2 lety

    व्वा माऊली खुप छान वाजवली बासरी खर्च मन भरून आलं खरच जय हरी विठ्ठल माऊली

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Před 2 lety +1

    महाराष्ट्र में कला की कोई कमी नहीं है हर कोई अपना दमखम दिखा सकता है जबरदस्त 👍🏻

  • @manohardhangar4668
    @manohardhangar4668 Před 4 lety +4

    व्हेरी गुड माऊली धन्यवाद

  • @sunilbansialhat8738
    @sunilbansialhat8738 Před 2 měsíci

    जो पर्यंत मराठी भाषा आहे.
    तो पर्यंत संत परंपरा चालूच राहील. महाराष्ट्राला संत परंपरा लाभली आहे. हे आपले भाग्य आहे.

  • @avinashdhamdhere4079
    @avinashdhamdhere4079 Před 3 lety +1

    अप्रतिम बासरी वादन आणि पखवाज वादन🙏🙏🙏

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Před 3 lety +2

    Wa wa kya bat hai maharaj
    Maharashtra bhushan Indorikar maharaj
    Great

  • @dadasahebkokarepatil1865
    @dadasahebkokarepatil1865 Před 4 lety +3

    🙏🙏माऊली जय हरी लय भारी 👌👌 राधे राधे मोहन मुरलीवाला 🙏🙏

  • @samgamerz7113
    @samgamerz7113 Před 4 lety +8

    पठाडे महाराज कि जय आणि पवार महाराज कि

  • @jaysaimalhar47
    @jaysaimalhar47 Před 4 lety +2

    धन्यवाद माऊली.🙏🏻 #Marathikaryakam#jaysaimalhar

  • @shivajitaware7240
    @shivajitaware7240 Před rokem

    अतिशय सुंदर स्वर्गा अनुभुती आली

  • @santoshindalkar2575
    @santoshindalkar2575 Před 4 lety +5

    तुमच्या कलेला माझा मानाचा मुजरा

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 Před 4 lety +3

    बासरीचा आवाज ऐकून अंगावर शहारे आले छान जुगलबंदी माऊली

  • @GMemane
    @GMemane Před 4 lety +3

    वारे वाघांनो... दोघेही.. जबरदस्त

  • @omkarpethade9295
    @omkarpethade9295 Před 4 lety +3

    अप्रतिम, s. त्रिकाल झणकार

  • @shravanshishte6634
    @shravanshishte6634 Před 4 lety +3

    खूपच छान. अप्रतिम बासरी वादन

  • @shriramdeshmukh1299
    @shriramdeshmukh1299 Před 3 lety +3

    तुफान.
    खुपचं छान..😍

  • @umakantphadphad571
    @umakantphadphad571 Před 4 lety +4

    राम कृष्ण महाराज खूप सुंदर

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 Před 2 lety +1

    संतांच्या कृपेची ताकद...
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @sonalidevkar6539
    @sonalidevkar6539 Před 4 lety +3

    मन प्रसन्न झाले जय हरी माऊली

  • @sandiprani3922
    @sandiprani3922 Před 3 lety +1

    राधे राधे राधे राधे राधे राधे राधे !! जय श्री राधाकृष्ण !!

  • @hanmantkale9867
    @hanmantkale9867 Před 2 lety +4

    एकदम झकास 👌👌

  • @vishnukantmare8196
    @vishnukantmare8196 Před 3 lety +1

    खुप छान पांडूरंग हरी

  • @shivshankarbhande5258
    @shivshankarbhande5258 Před 4 lety +2

    अप्रतिम व खुप सुंदर 🙏🙏🙏👌👌👌👌👌👌🎊🎉🎊🎉🎊🎉

  • @user-zi4os7bk2g
    @user-zi4os7bk2g Před 4 lety +3

    अप्रतिम वाजवली बासरी व्वा 👌👌👌

  • @user-mc4bx1wf4h
    @user-mc4bx1wf4h Před 4 lety +4

    खुप महान कलाकार
    धन्य धन्य हो

  • @sudhirzimbar8040
    @sudhirzimbar8040 Před rokem

    सुंदर बासरीवादक राम कृष्ण हरी

  • @bhausahebmusale8196
    @bhausahebmusale8196 Před 3 lety +1

    खुप खुप छान बासरी आणि म्रुदुंग वादक

  • @sharadchothave2670
    @sharadchothave2670 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर माहराज नाद च खुळा

  • @bhikajirikame1601
    @bhikajirikame1601 Před 4 lety +1

    धन्यवाद माऊली जय हरी

  • @bms5901
    @bms5901 Před 3 lety +2

    Kupch chan..basari..namdev sir ..
    Ram krushna hari..
    🙏🙏🙏🙏🙏

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse5019 Před rokem

    अतिसुंदर रामकृष्ण

  • @_shivampanchal_6929
    @_shivampanchal_6929 Před 4 lety +3

    अप्रतिम आणि खूप सुंदर👍👍👍

  • @uttampatil5792
    @uttampatil5792 Před 4 lety +3

    राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र

  • @vaibhavwable5467
    @vaibhavwable5467 Před 4 lety +1

    अद्वीतीय ,अनुपम,सुंदर 🙏.

  • @kondibabarsale4648
    @kondibabarsale4648 Před 4 lety +1

    काय मन मोहून गेले बासरी ऐकून

  • @shivajibangar7050
    @shivajibangar7050 Před 4 lety +2

    Ek number Mitra kup bhari

  • @user-hk8bq6dz9t
    @user-hk8bq6dz9t Před 4 lety +1

    सुपर एकच नंबर बासरी मास्तरला नमस्कार

  • @Mangeshkakadekalakar.6696

    मन कस भरून आलं महाराज

  • @rameshshinde2597
    @rameshshinde2597 Před 4 lety +2

    फार फार छान जुगलबंदी

  • @vikramsirsath.4784
    @vikramsirsath.4784 Před 4 lety +2

    अप्रतिम समाल आहे बासरीला

  • @deepaksubandh7992
    @deepaksubandh7992 Před 3 lety +1

    खूप खूप मस्त
    अभीनंदन🙏🙏🙏

  • @sandipbodke1571
    @sandipbodke1571 Před 2 lety +1

    मित्रा एकच नंबर

  • @rajushinde8291
    @rajushinde8291 Před 4 lety +2

    जय हरी माऊली विठ्ठल विठ्ठल

  • @baluingale846
    @baluingale846 Před 3 lety +1

    Afalatun basri aani midung...upjat guni doghahi....eshwwar krupa...dhnya mauli 🙏🙏

  • @user-id4zc7gm5m
    @user-id4zc7gm5m Před 3 lety +1

    अप्रतिम। सादरीकरण

  • @vilasshelke7162
    @vilasshelke7162 Před 3 lety +2

    जबरदस्त😲👌👌🙏

  • @gajanankhude3463
    @gajanankhude3463 Před 4 lety +1

    सुंदर अस बासरी वादन महाराज

  • @dipakpatil6962
    @dipakpatil6962 Před 2 lety

    राम कृष्ण हरी महाराज

  • @anildubule8443
    @anildubule8443 Před 4 lety +3

    खुप छान गुरुजी

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 Před 3 lety +1

    रामकृष्णहरि माऊली

  • @santoshpatil4274
    @santoshpatil4274 Před 4 lety +4

    Amazing overwhelmed..

  • @gorakhshinde5404
    @gorakhshinde5404 Před 4 lety +2

    राम कृष्ण हरी माऊली नमस्कार

  • @siddhanageshwadwal211
    @siddhanageshwadwal211 Před 4 lety +2

    Apratim surekh khupach chhan

  • @nagrajnagrale9994
    @nagrajnagrale9994 Před 4 lety +1

    Ekch no bhau kalakari salam tujhya kalakarila

  • @ramflute145
    @ramflute145 Před 4 lety +1

    खूप छान अप्रतिम वाजविली बासरी

  • @sanjayghodake1104
    @sanjayghodake1104 Před 2 lety

    अतिशय सुंदर मन प्रसन्न झाले

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před rokem

    रामकृष्ण हरी 🇮🇳देवा

  • @sambhajirajpure3710
    @sambhajirajpure3710 Před 3 lety +1

    खूप छान
    जय हरी माऊली

  • @dhondibhaujadhav2966
    @dhondibhaujadhav2966 Před 4 lety +2

    Nice Ram Krishna Hari, Ram Krishna Hari

  • @kashinathhande8187
    @kashinathhande8187 Před 4 lety +2

    खुप खुप छान अभिनंदन

  • @gangaaanadeore6455
    @gangaaanadeore6455 Před 3 lety

    धन्य धन्य माऊलि।।ऐकुन तुरप्त झालो।

  • @chandrakantshingava4881
    @chandrakantshingava4881 Před 4 lety +3

    शेवट अप्रतिम

  • @chetandeore5593
    @chetandeore5593 Před 2 lety

    अप्रतिम माऊली 🙏🙏

  • @chandrakantharde5830
    @chandrakantharde5830 Před 4 lety +2

    अप्रतिम एकच नंबर

  • @mohinirajput1673
    @mohinirajput1673 Před 4 lety +2

    राम कृष्ण हरी 💐🙏

  • @vijaykadam7441
    @vijaykadam7441 Před 4 lety +1

    1 no kya bat hai
    dil khush kar diya.