चिमणी माझी उडून गेली 😭😭बाप ढसा ढसा रडला 😭 या गाण्याचे शब्द ऐकून, चंद्रभागाताई मेटकर

Sdílet
Vložit

Komentáře • 26

  • @sharadkhot1569
    @sharadkhot1569 Před 26 dny +13

    ताई खरोखर आहे तुम्ही जीवनाच्या कळा काय आहे हे समजाऊन बाप अणि मुलगी यांच्यातलं काय रक्ताचा नात आहे हे समजाऊन सांगितले पण तुमचे विचार ऐकताना खरोखर मनातले सगळे अंगावरचे काटे सहारुन येतात खरोखर ताई तुम्ही मानवी जीवनाचा खूप अभ्यासक आहे तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या कडून खूप खूप आशीर्वाद असेच व्हिडिओ टाकत रहा......ताई आम्ही सांगली जिल्हा मध्ये राहतो ताई

    • @ChandrabhagaMetkarOffical
      @ChandrabhagaMetkarOffical  Před 26 dny +3

      धन्यवाद भाऊ..
      आपला जिव्हाळा सतत आमच्या पाठीशी राहो .. जितके होतील तितके प्रयत्न नक्कीच या सेवेत आमचा संपूर्ण परिवार राहिल.🙏🙏

    • @sharadkhot1569
      @sharadkhot1569 Před 26 dny +1

      ताई खरोखर तुम्ही आजच्या युगामध्ये सुशिक्षित बेकार तरूणांना आदर्श घेण्यासारका जी तम्ही गीताची शब्द रचना केली हे ज्ञान घेण्यासारख आहे धंन्यवाद .
      ....ताई

  • @sanjayjamunde873
    @sanjayjamunde873 Před 10 dny

    खुपचं छान

  • @AnilMane-d9d
    @AnilMane-d9d Před 8 dny

    आवाज खुप छान आहे

  • @sandipmaske7176
    @sandipmaske7176 Před 26 dny +6

    खुप छान माझा ताईचा आवाज

  • @ramachandradaware7618
    @ramachandradaware7618 Před 10 dny

    Khupchhan🎉

  • @KapaliFupare
    @KapaliFupare Před 4 dny

    Ly chan❤❤❤

  • @BabanThite
    @BabanThite Před 13 dny

    Nice ❤❤❤❤❤

  • @user-cq8cf3hp3k
    @user-cq8cf3hp3k Před 19 dny

    👌👌👌👌👌👍👍👌👏

  • @yash_007_team5
    @yash_007_team5 Před 19 dny +1

    अप्रतिम खूप सुंदर आवाज आहे ताई

  • @user-cq8cf3hp3k
    @user-cq8cf3hp3k Před 25 dny +1

    लय भारी लयं लयं भारी आवाज 💐💐🌹

  • @maheshwadje-fb8pl
    @maheshwadje-fb8pl Před 17 dny +1

    वा ताई खुप छान आवाज आहे ताई

  • @annaadsul399
    @annaadsul399 Před 24 dny +1

    खूप छान आवाज आहे ताई 👌👌

  • @sarangdharsable-pn8bq
    @sarangdharsable-pn8bq Před 19 dny

    Sarasablengdhar..

  • @BabanThite
    @BabanThite Před 20 dny

    Nice

  • @Sanjayingle-kk8wt
    @Sanjayingle-kk8wt Před 25 dny +1

    ताई अप्रतिम खूप गोड आवाज

  • @dajikhade6679
    @dajikhade6679 Před 26 dny +1

    एक सत्य परंपरा, असे प्रत्येकाच्या घरादारा....ऐकून माझ्या आई चंद्रभागाच्या आवाजा , टाके हृदय हेलावून आठवणीचा तुफान वारा, आई अश्रुंचा बांध फुटे डोळ्यातून झरझरा , शेवटी मुलगी परक्याचे धन , नाही कोणीच थांबवू शकत ही परंपरा...एक नशीबाचा फेरा.😭

  • @ShivamWakode-ig7qh
    @ShivamWakode-ig7qh Před 26 dny +1

    Very nice😢😢

  • @janardhanchibdhe5264
    @janardhanchibdhe5264 Před 21 dnem

    खुप‌ छान ❤❤

  • @shivrajpuyad9477
    @shivrajpuyad9477 Před 26 dny

    वा ताई खुप छान👏✊👍🎉

  • @sambhajiingalepatil96k

    खूप छान आवाजात गायन ताई 👌👌👍

  • @GadeTanaji-pf7ps
    @GadeTanaji-pf7ps Před 26 dny

    खुप, सुंदर, गायल, ताई, मि, कोल्हा पूर कर

  • @YouTuber_Jerry
    @YouTuber_Jerry Před 26 dny

    🥰👌

  • @devanandaashrgavkar2230

    खुप छान ताई आवाज

  • @mazivithai
    @mazivithai Před 26 dny

    Nice